महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

2026 चे फोटो पाहा
वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - सोमनाथ मुरलीधर नजान
सोमनाथ मुरलीधर नजान
अहिल्यानगर, अहिल्यानगर
आम्ही दरवर्षी एक गणपती बाप्पा वर्षभर ठेवतो व त्या गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी विसर्जित करतो. ही परंपरा गेली 40 वर्षापासून आमचे कुटुंब जपत आले आहे .
30/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nilesh Zingaji Khadke
Nilesh Zingaji Khadke
अमरावती, चिखलदरा
आमच्या घरी मंडप डेकोरेशन आणि बाप्पा मूर्ति🙏
30/08/2025
गणपती बाप्पा - Siddhant Chavale
Siddhant Chavale
लातूर, अहमदपूर
आमच्या घरी बाप्पा,विशेष सजावट बैल पोळा जतन करणे
30/08/2025
गणपती बाप्पा - Kiran Jadhav
Kiran Jadhav
नाशिक, नाशिक
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
30/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Atharva Shivaji Dhage
Atharva Shivaji Dhage
नाशिक, नाशिक
श्री संत जगद्गुरू बाळुमामा यांच्या हीरक (साठव्वी) पुण्यतिथी महोत्सवी वर्ष ची जनजागृती आणि त्यांच्या प्रती भावपूर्ण आदरांजली आणि त्यांनी धर्मकार्यात केलेलं चमत्कारिक दैवी योगदान जनमानसात पोहचवण्यासाठी पेपर पुट्या पासुन ९ फुट ऊंच बाय ८ फुट लांबी पर्यावरण पुर्वक हा आदमापुर ता.भुदरगड.जि.कोल्हापुर येथिल देवालयाची प्रतिकृती निर्माण करुन संत बाळ मामाच्या देवालयाची निर्मिती केली आहे.
30/08/2025
गणपती बाप्पा - Shivaji Vankatrao Khise
Shivaji Vankatrao Khise
नांदेड, नायगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा मोरया विराजमान
30/08/2025
गणपती बाप्पा - नुपूर माळकर
नुपूर माळकर
सिंधुदुर्ग, वेंगुर्ला
"मी माझ्या हाताने रंगवलेला बाप्पा माझ्यासाठी खूप खास आहे. रंग भरताना मला खूप आनंद आणि समाधान वाटलं. जणू बाप्पाशी माझं नातं अजून जवळचं झालंय. बाप्पाचे डोळे रंगवताना मला असं जाणवलं की ते मला प्रेमाने आणि आशीर्वादाने पाहत आहेत. ही मूर्ती फक्त मातीची नाही, तर माझ्या भावना आणि प्रेमाने रंगवलेली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी अधिकच सुंदर झाला आहे."
30/08/2025
गणपती बाप्पा - Prashant Vijay Zatale
Prashant Vijay Zatale
अकोला, अकोला
आमच्या घरातले गणपती बाप्पा ! " गणपती बाप्पा मोरया "
30/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - ASHITOSH WACHHEWAR
ASHITOSH WACHHEWAR
नांदेड, भोकर
आमच्या राहत्या घरचे गणपती बाप्पा.. एकदम साधा मोर पंखाचा देखावा...
30/08/2025
गणपती बाप्पा - SHANKAR BHALERAO
SHANKAR BHALERAO
नांदेड, नायगाव
जसं वडील आपल्या मुलांचं पालनपोषण करतात. त्यांना सांभाळतात कोणत्याही कठीण परिस्थितीत त्यांच्या सोबत कायम राहतात. त्याचप्रमाणे गणपती देखील आपल्या भक्तांचं बापाप्रमाणे रक्षण करतो. त्यामुळे गणपतीला बाप म्हणजे जो आदर आणि प्रेम वडीलांना दिलं जातं तो आदर तिच माया आणि तोच विश्वास गणेशभक्त गणपतीवर ठेवतात. म्हणूनच श्रद्धा आणि आदरापोटी गणपतीला बाप्पा असं म्हटलं आणि आमचे वडील आम्हाला लहानपणी सोडुन गेले म्हणून आम्ही गणपती लाच सर्वस्व माणतो
30/08/2025
गणपती बाप्पा - वैभव विजय आंबेरकर.
वैभव विजय आंबेरकर.
रत्नागिरी, रत्नागिरी
पुरातन मंदिर (संपूर्ण सजावट पुठ्ठा आणि टिश्यू कागद याने केले आहे.)
30/08/2025
गणपती बाप्पा - अरविंद गोविंदराव संगपवाड
अरविंद गोविंदराव संगपवाड
नांदेड, भोकर
आमच्या घरचा गणपती बपा
30/08/2025
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - सोमनाथ मुरलीधर नजान
अहिल्यानगर, अहिल्यानगर
आम्ही दरवर्षी एक गणपती बाप्पा वर्षभर ठेवतो व त्या गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी विसर्जित करतो. ही परंपरा गेली 40 वर्षापासून आमचे कुटुंब जपत आले आहे .
सोमनाथ मुरलीधर नजान 30/08/2025
गणपती बाप्पा - Nilesh Zingaji Khadke
अमरावती, चिखलदरा
आमच्या घरी मंडप डेकोरेशन आणि बाप्पा मूर्ति🙏
Nilesh Zingaji Khadke 30/08/2025
गणपती बाप्पा - Siddhant Chavale
लातूर, अहमदपूर
आमच्या घरी बाप्पा,विशेष सजावट बैल पोळा जतन करणे
Siddhant Chavale 30/08/2025
गणपती बाप्पा - Kiran Jadhav
नाशिक, नाशिक
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Kiran Jadhav 30/08/2025
गणपती बाप्पा - Atharva Shivaji Dhage
नाशिक, नाशिक
श्री संत जगद्गुरू बाळुमामा यांच्या हीरक (साठव्वी) पुण्यतिथी महोत्सवी वर्ष ची जनजागृती आणि त्यांच्या प्रती भावपूर्ण आदरांजली आणि त्यांनी धर्मकार्यात केलेलं चमत्कारिक दैवी योगदान जनमानसात पोहचवण्यासाठी पेपर पुट्या पासुन ९ फुट ऊंच बाय ८ फुट लांबी पर्यावरण पुर्वक हा आदमापुर ता.भुदरगड.जि.कोल्हापुर येथिल देवालयाची प्रतिकृती निर्माण करुन संत बाळ मामाच्या देवालयाची निर्मिती केली आहे.
Atharva Shivaji Dhage 30/08/2025
गणपती बाप्पा - Shivaji Vankatrao Khise
नांदेड, नायगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा मोरया विराजमान
Shivaji Vankatrao Khise 30/08/2025
गणपती बाप्पा - नुपूर माळकर
सिंधुदुर्ग, वेंगुर्ला
"मी माझ्या हाताने रंगवलेला बाप्पा माझ्यासाठी खूप खास आहे. रंग भरताना मला खूप आनंद आणि समाधान वाटलं. जणू बाप्पाशी माझं नातं अजून जवळचं झालंय. बाप्पाचे डोळे रंगवताना मला असं जाणवलं की ते मला प्रेमाने आणि आशीर्वादाने पाहत आहेत. ही मूर्ती फक्त मातीची नाही, तर माझ्या भावना आणि प्रेमाने रंगवलेली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी अधिकच सुंदर झाला आहे."
नुपूर माळकर 30/08/2025
गणपती बाप्पा - Prashant Vijay Zatale
अकोला, अकोला
आमच्या घरातले गणपती बाप्पा ! " गणपती बाप्पा मोरया "
Prashant Vijay Zatale 30/08/2025
गणपती बाप्पा - ASHITOSH WACHHEWAR
नांदेड, भोकर
आमच्या राहत्या घरचे गणपती बाप्पा.. एकदम साधा मोर पंखाचा देखावा...
ASHITOSH WACHHEWAR 30/08/2025
गणपती बाप्पा - SHANKAR BHALERAO
नांदेड, नायगाव
जसं वडील आपल्या मुलांचं पालनपोषण करतात. त्यांना सांभाळतात कोणत्याही कठीण परिस्थितीत त्यांच्या सोबत कायम राहतात. त्याचप्रमाणे गणपती देखील आपल्या भक्तांचं बापाप्रमाणे रक्षण करतो. त्यामुळे गणपतीला बाप म्हणजे जो आदर आणि प्रेम वडीलांना दिलं जातं तो आदर तिच माया आणि तोच विश्वास गणेशभक्त गणपतीवर ठेवतात. म्हणूनच श्रद्धा आणि आदरापोटी गणपतीला बाप्पा असं म्हटलं आणि आमचे वडील आम्हाला लहानपणी सोडुन गेले म्हणून आम्ही गणपती लाच सर्वस्व माणतो
SHANKAR BHALERAO 30/08/2025
गणपती बाप्पा - वैभव विजय आंबेरकर.
रत्नागिरी, रत्नागिरी
पुरातन मंदिर (संपूर्ण सजावट पुठ्ठा आणि टिश्यू कागद याने केले आहे.)
वैभव विजय आंबेरकर. 30/08/2025
गणपती बाप्पा - अरविंद गोविंदराव संगपवाड
नांदेड, भोकर
आमच्या घरचा गणपती बपा
अरविंद गोविंदराव संगपवाड 30/08/2025
गणपती बाप्पा - Shyam Kisanrao Mehetre
बुलढाणा, सिंदखेड राजा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Shyam Kisanrao Mehetre 30/08/2025
गणपती बाप्पा - Digambar Urkude
भंडारा, भंडारा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Digambar Urkude 30/08/2025
गणपती बाप्पा - कल्पना तुलसिदास कोळी
पालघर, वसई
"शौर्य आणि श्रद्धेचा संगम—घरगुती गणरायाच्या सान्निध्यात S-400 आणि BrahMos थीमसह भक्तिभावाने सजलेलं आमचं छोटं विश्व"
कल्पना तुलसिदास कोळी 30/08/2025
गणपती बाप्पा - अनिल लक्ष्मण मादसवार
नांदेड, हिमायतनगर
परंपरेप्रमाणे मनाचा गणपती म्हणून बाप्पाची स्थापना केली आणि आकार दिवस नित्यनेमाने आरती प्रसाद भोग चढवून मनोकामना करतो.
अनिल लक्ष्मण मादसवार 30/08/2025
गणपती बाप्पा - सागर गौड
कोल्हापूर, करवीर
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मधील गाभाऱ्याची प्रतिकृती साकारली आहे
सागर गौड 30/08/2025
गणपती बाप्पा - PANKAJ KURALKAR
अमरावती, अचलपूर
इको फ्रेडली सजावट
PANKAJ KURALKAR 30/08/2025
गणपती बाप्पा - Ajay Laxmikant Shukla
अहिल्यानगर, अहिल्यानगर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Ajay Laxmikant Shukla 30/08/2025
गणपती बाप्पा - SUNIL SHAMRAO SALOKHE
पुणे, हवेली
आपल्या क्लासमध्ये २०२५ गणेश चतुर्थी सजावटी मध्ये या वर्षी पाहलगाम मध्ये झालेला हल्ला आणि त्या नंतर झालेल ऑपरेशन सिंधूर हे दाखवण्यात आलेल आहे
SUNIL SHAMRAO SALOKHE 30/08/2025