सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - नव बजरंग गणेशोत्सव मंडळ, बजरंग चौक भंडारा
नव बजरंग गणेशोत्सव मंडळ, बजरंग चौक भंडारा
सबमिट: Harish Hukare
भंडारा, भंडारा
मानाचा महागणपती भंडारा, नव बजरंग गणेशोत्सव मंडळ, भंडारा. १०४ वे वर्ष, शीश महल प्रतिकृती
06/09/2025
गणपती बाप्पा - मोरया मित्र मंडळ
मोरया मित्र मंडळ
सबमिट: वल्लभ शिंदे
पुणे, खेड
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
06/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय भवानी गणेश मंडळ, रिठद
जय भवानी गणेश मंडळ, रिठद
सबमिट: Rajesh Aru
वाशिम, रिसोड
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
06/09/2025
गणपती बाप्पा - ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सबमिट: श्री स्वप्नील बाळकृष्ण नाईक
मुंबई शहर, मुंबई शहर
यंदा रावण या सामाजिक विषयावर देखावा आहे. विषयाची संक्षिप्त माहिती : रावण हा सर्वगुणसंपन्न राजा होता पण त्याचा अहंकार मोठा झाला आणि तिथेच घात झाला. सीतेचं अपहरण ही त्याच्या अंताची सुरवात ठरली. सध्या कलियुगात ही असेच रावण थैमान घालत आहेत. स्त्रीला नाचवण्यापासून नासवण्यापर्यंत मजल मारून ते माणुसकीवर राक्षसी वृत्तीचा विजय ते वारंवार साजरा करत आहेत. जर सीतेचं अपहरण करून तिची कधीच विटंबना न करणारा रावण अधर्मी असेल तर तिला रोज नासवणारे हे नारीभक्षक कोण?
05/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री भक्ती गणेश मंडळ पोचम्मा गल्ली गणेश नगर कुंडलवाडी.ता. बिलोली. जि. नांदेड.
श्री भक्ती गणेश मंडळ पोचम्मा गल्ली गणेश नगर कुंडलवाडी.ता. बिलोली. जि. नांदेड.
सबमिट: डॉ. शिवगणेश कळसाईत
नांदेड, बिलोली
श्री भक्ती गणेश मंडळ कुंडलवाडी. आपल्या सुवर्ण महोत्सवी 50 वर्षात पदार्पण करीत असताना अतिशय उत्साहात व जल्लोषात श्री गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत भक्ती गणेश मंडळाने वारसा जपत सांस्कृतिक सामाजिक व पारंपारिक उपक्रम राबवले आहेत. भक्ती गणेश मंडळ आपल्या स्थापनेपासून सतत विविध विषयांवर आधारित जसे की सामाजिक पारंपारिक शैक्षणिक पौराणिक व चालू घडामोडी वर आधारित देखाव्यांचे सादरीकरण करून महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तालुकास्तरीय पारितोषिक पटकावले आहे. धन्यवाद!!
05/09/2025
गणपती बाप्पा - हनुमान मित्र मंडळ
हनुमान मित्र मंडळ
सबमिट: जयदीप साबळे
पुणे, हवेली
आमच्या गणपती देखावा युनेस्कोच्या यादीत शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले ची नोंद झाली अशा किल्ल्यांची छायाचित्रे आणि थोडक्यात माहिती
04/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - चिरंजीवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ बर्डी आरमोरी
चिरंजीवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ बर्डी आरमोरी
सबमिट: कृणाल प्रभाकर राउत
गडचिरोली, आर्मोरी
आमच्या बाप्पाची साधी सजावट
04/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळ
वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळ
सबमिट: विवेक लोहार
ठाणे, ठाणे
या वर्षी वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळाने श्री गणपती बाप्पाची २५ वी रौप्यमहोत्सवी स्थापना भव्य सजावटीसह केली आहे. सोन्याच्या झळाळीचे सिंहासन, कोरीव हत्तींच्या प्रतिमा व लाल मखमली पार्श्वभूमी यामुळे संपूर्ण देखावा दिव्य भासतो. रत्नजडित अलंकारांनी सजलेले, केशरी शालू व शुभ्र धोतरातील बाप्पाचे स्वरूप अतिशय मनमोहक आहे. प्रकाशयोजना व कलात्मक सजावटीमुळे भक्तांना अद्वितीय दर्शनाचा अनुभव मिळतो. 🌸 गणपती बाप्पा मोरया 🌸
04/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सुवर्णयुग मित्र मंडळ लोहगांव
सुवर्णयुग मित्र मंडळ लोहगांव
सबमिट: अथर्व विजय जंगम
पुणे, हवेली
१२ ज्योतिर्लिंगांचा देखावा सुवर्णयुग मित्र मंडळ लोहगांव यांनी ह्या वर्षी अत्यंत भक्तिमय आणि माहितीपूर्ण असा १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारला आहे.या देखाव्यात भारतभरातील सर्व बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतीकात्मक रूप एकत्र दाखवले असून, प्रत्येक ठिकाणाची झलक सजावटीतून अनुभवता येते. भव्य सजावट, दिव्यांची रोषणाई आणि पार्श्वभूमीवरील धार्मिक वातावरणामुळे हा देखावा भाविकांसाठी खास आकर्षक ठरत आहे
04/09/2025
गणपती बाप्पा - राजे छत्रपती मित्र मंडळ शैक्षणिक, सांस्कृतिक , कला व क्रीडा मंडळ.
राजे छत्रपती मित्र मंडळ शैक्षणिक, सांस्कृतिक , कला व क्रीडा मंडळ.
सबमिट: SUNIL PAWAR
नाशिक, नाशिक
1.गॅलरी रचना- 12 x 30 फूट चालण्याची गॅलरी, दोन्ही बाजूंना भव्य स्तंभ (Pillars) 2.सभागृह (हॉल)- 25 फूट लांब हॉल, महाकालेश्वर शिवलिंग व गणपती मूर्ती स्थान 3.वरचा भाग- 30 फूट उंच घुमट (Dome) व शिखर (Shikhar) 4.डिझाईन शैली- पारंपरिक मंदिर रचनाः स्तंभ, भिंतीवरील नक्षीकाम, ब्रेकेट्स 5.स्केल-मूळ मंदिरापेक्षा लहान प्रमाणात (Scaled Replica) 6.प्रकाशयोजना- बाहेरून सुंदर रोषणाई (Lights) 7.एकूण मोजमाप- उंची - 40 फूट, रुंदी – 30 फूट, खोली 50 फूट 8.वापरलेले साहित्य- लाकूड, बांबू, मेटल पाईप्स, पर्यावरण
04/09/2025
गणपती बाप्पा - श्री नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ, वार्ड क्रमांक १, व्याहाड बूज
श्री नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ, वार्ड क्रमांक १, व्याहाड बूज
सबमिट: मिलिंद अशोक भोयर
चंद्रपूर, साओली
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
04/09/2025
गणपती बाप्पा - MECOSABAGH SARVAJANIK GANESH UTSAV MANDAL
MECOSABAGH SARVAJANIK GANESH UTSAV MANDAL
सबमिट: RAHUL MOTWANI
नागपूर, नागपूर शहर
Our mandal is working on the the theme of dissolved oxygen. To save the aquaric life and under water animals......
04/09/2025
GPS सत्यापित
एकूण 99 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - नव बजरंग गणेशोत्सव मंडळ, बजरंग चौक भंडारा
नव बजरंग गणेशोत्सव मंडळ, बजरंग चौक भंडारा
Harish Hukare
भंडारा, भंडारा
मानाचा महागणपती भंडारा, नव बजरंग गणेशोत्सव मंडळ, भंडारा. १०४ वे वर्ष, शीश महल प्रतिकृती
06/09/2025
गणपती बाप्पा - मोरया मित्र मंडळ
मोरया मित्र मंडळ
वल्लभ शिंदे
पुणे, खेड
06/09/2025 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय भवानी गणेश मंडळ, रिठद
जय भवानी गणेश मंडळ, रिठद
Rajesh Aru
वाशिम, रिसोड
06/09/2025
गणपती बाप्पा - ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
श्री स्वप्नील बाळकृष्ण नाईक
मुंबई शहर, मुंबई शहर
यंदा रावण या सामाजिक विषयावर देखावा आहे. विषयाची संक्षिप्त माहिती : रावण हा सर्वगुणसंपन्न राजा होता पण त्याचा अहंकार मोठा झाला आणि तिथेच घात झाला. सीतेचं अपहरण ही त्याच्या अंताची सुरवात ठरली. सध्या कलियुगात ही असेच रावण थैमान घालत आहेत. स्त्रीला नाचवण्यापासून नासवण्यापर्यंत मजल मारून ते माणुसकीवर राक्षसी वृत्तीचा विजय ते वारंवार साजरा करत आहेत. जर सीतेचं अपहरण करून तिची कधीच विटंबना न करणारा रावण अधर्मी असेल तर तिला रोज नासवणारे हे नारीभक्षक कोण?
05/09/2025 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री भक्ती गणेश मंडळ पोचम्मा गल्ली गणेश नगर कुंडलवाडी.ता. बिलोली. जि. नांदेड.
श्री भक्ती गणेश मंडळ पोचम्मा गल्ली गणेश नगर कुंडलवाडी.ता. बिलोली. जि. नांदेड.
डॉ. शिवगणेश कळसाईत
नांदेड, बिलोली
श्री भक्ती गणेश मंडळ कुंडलवाडी. आपल्या सुवर्ण महोत्सवी 50 वर्षात पदार्पण करीत असताना अतिशय उत्साहात व जल्लोषात श्री गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत भक्ती गणेश मंडळाने वारसा जपत सांस्कृतिक सामाजिक व पारंपारिक उपक्रम राबवले आहेत. भक्ती गणेश मंडळ आपल्या स्थापनेपासून सतत विविध विषयांवर आधारित जसे की सामाजिक पारंपारिक शैक्षणिक पौराणिक व चालू घडामोडी वर आधारित देखाव्यांचे सादरीकरण करून महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तालुकास्तरीय पारितोषिक पटकावले आहे. धन्यवाद!!
05/09/2025
गणपती बाप्पा - हनुमान मित्र मंडळ
हनुमान मित्र मंडळ
जयदीप साबळे
पुणे, हवेली
आमच्या गणपती देखावा युनेस्कोच्या यादीत शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले ची नोंद झाली अशा किल्ल्यांची छायाचित्रे आणि थोडक्यात माहिती
04/09/2025 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - चिरंजीवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ बर्डी आरमोरी
चिरंजीवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ बर्डी आरमोरी
कृणाल प्रभाकर राउत
गडचिरोली, आर्मोरी
आमच्या बाप्पाची साधी सजावट
04/09/2025 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळ
वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळ
विवेक लोहार
ठाणे, ठाणे
या वर्षी वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळाने श्री गणपती बाप्पाची २५ वी रौप्यमहोत्सवी स्थापना भव्य सजावटीसह केली आहे. सोन्याच्या झळाळीचे सिंहासन, कोरीव हत्तींच्या प्रतिमा व लाल मखमली पार्श्वभूमी यामुळे संपूर्ण देखावा दिव्य भासतो. रत्नजडित अलंकारांनी सजलेले, केशरी शालू व शुभ्र धोतरातील बाप्पाचे स्वरूप अतिशय मनमोहक आहे. प्रकाशयोजना व कलात्मक सजावटीमुळे भक्तांना अद्वितीय दर्शनाचा अनुभव मिळतो. 🌸 गणपती बाप्पा मोरया 🌸
04/09/2025 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सुवर्णयुग मित्र मंडळ लोहगांव
सुवर्णयुग मित्र मंडळ लोहगांव
अथर्व विजय जंगम
पुणे, हवेली
१२ ज्योतिर्लिंगांचा देखावा सुवर्णयुग मित्र मंडळ लोहगांव यांनी ह्या वर्षी अत्यंत भक्तिमय आणि माहितीपूर्ण असा १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारला आहे.या देखाव्यात भारतभरातील सर्व बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतीकात्मक रूप एकत्र दाखवले असून, प्रत्येक ठिकाणाची झलक सजावटीतून अनुभवता येते. भव्य सजावट, दिव्यांची रोषणाई आणि पार्श्वभूमीवरील धार्मिक वातावरणामुळे हा देखावा भाविकांसाठी खास आकर्षक ठरत आहे
04/09/2025
गणपती बाप्पा - राजे छत्रपती मित्र मंडळ शैक्षणिक, सांस्कृतिक , कला व क्रीडा मंडळ.
राजे छत्रपती मित्र मंडळ शैक्षणिक, सांस्कृतिक , कला व क्रीडा मंडळ.
SUNIL PAWAR
नाशिक, नाशिक
1.गॅलरी रचना- 12 x 30 फूट चालण्याची गॅलरी, दोन्ही बाजूंना भव्य स्तंभ (Pillars) 2.सभागृह (हॉल)- 25 फूट लांब हॉल, महाकालेश्वर शिवलिंग व गणपती मूर्ती स्थान 3.वरचा भाग- 30 फूट उंच घुमट (Dome) व शिखर (Shikhar) 4.डिझाईन शैली- पारंपरिक मंदिर रचनाः स्तंभ, भिंतीवरील नक्षीकाम, ब्रेकेट्स 5.स्केल-मूळ मंदिरापेक्षा लहान प्रमाणात (Scaled Replica) 6.प्रकाशयोजना- बाहेरून सुंदर रोषणाई (Lights) 7.एकूण मोजमाप- उंची - 40 फूट, रुंदी – 30 फूट, खोली 50 फूट 8.वापरलेले साहित्य- लाकूड, बांबू, मेटल पाईप्स, पर्यावरण
04/09/2025
गणपती बाप्पा - श्री नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ, वार्ड क्रमांक १, व्याहाड बूज
श्री नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळ, वार्ड क्रमांक १, व्याहाड बूज
मिलिंद अशोक भोयर
चंद्रपूर, साओली
04/09/2025
गणपती बाप्पा - MECOSABAGH SARVAJANIK GANESH UTSAV MANDAL
MECOSABAGH SARVAJANIK GANESH UTSAV MANDAL
RAHUL MOTWANI
नागपूर, नागपूर शहर
Our mandal is working on the the theme of dissolved oxygen. To save the aquaric life and under water animals......
04/09/2025 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - साई मित्र मंडळ
साई मित्र मंडळ
ओंकार भोसले
पुणे, हवेली
यंदाचा देखावा मराठा आरमार हा देखावा आम्ही पूर्णपणे स्वतः साकारला आहे. या देखाव्यात सगळ्या महत्वाचा युद्ध नौका व्यापारी नौका आणि मराठा आरमाराचा इतिहास दाखवला आहे. सदर देखाव्यात समुद्र आणि मागील निसर्ग ढग आणि एकवीरा देवीची शिल्प लाऊन देखाव्यास संपूर्ण रूप दिले आहे.
04/09/2025
गणपती बाप्पा - हनुमान मंदिर चा राजा चिंचभुवन वर्धा रोड नागपूर
हनुमान मंदिर चा राजा चिंचभुवन वर्धा रोड नागपूर
आशिष बोबडे
नागपूर, नागपूर शहर
आमच्या मंडळाच्या गणपतीची मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे माती पासून बनवलेली आहे शाडूच्या याला कुठली पण पीओपी ची प्लास्टर ऑफ पॅरिसची फुटींग केलेली नाही आहे आणि नॅचरल कलर ने पेंटिंग केलेली आहे ही मूर्ती आम्ही कळमेश्वर इतना मागवलेली आहे या मूर्तीचे कलाकार आहे प्रफुल पोचले त्यांच्याकडे फक्त मातीचीच मुहूर्त मिळतात शाडू माती
04/09/2025
गणपती बाप्पा - SHREE RAM GANESH UTSAV MANDAL (FRIENDS GROUP)
SHREE RAM GANESH UTSAV MANDAL (FRIENDS GROUP)
Pankaj hemrajani
नागपूर, नागपूर शहर
03/09/2025
गणपती बाप्पा - Bhagwa Chowk Ganesh Mandal
Bhagwa Chowk Ganesh Mandal
Kunal Dileeprao Marathe
धुळे, धुळे
वय वर्षे १६-२१ हे शैक्षणिक दृष्ट्या भविष्याला महत्वाची दिशा देणारे वर्ष. या दरम्यान विध्यार्थ्यानी अभ्यासात घेतलेले परिश्रम, ध्येय निश्चित करून आपल्या लक्ष पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे परिश्रम ... त्याचे फलित भविष्यात उच्च पदस्थ अधिकारी किंवा डॉक्टर, वकील, अभियंता ई. पदावर गेल्यावर त्यांच्या परिवारासाठी अभिमानाची बाब असते... मात्र ध्येय निश्चित नसेल तर अपयशला सामोरे जावे लागते. तसेच या देखव्यातून आई वडिलांचे कष्ट, मुलांच्या बाबतीत पाहिलेले स्वप्न यावर भाष्य करण्यात आले आहे.
03/09/2025 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - विकास मंडळ साईविहार भांडुप (प.)
विकास मंडळ साईविहार भांडुप (प.)
विनायक विजय सावंत
मुंबई उपनगर, कुर्ला
ह्या वर्षी आम्ही "उद्याचे तुम्ही" विशेष विषयावर देखावा सादर केला आहे. आताचे विद्यार्थी भविष्य घडवण्यासाठी त्यांना बळाची गरज आहे जेणेकरून ते भारताचे नाव एका विशिष्ट स्तरावर घेऊन जातील.
03/09/2025
गणपती बाप्पा - अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ
अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ
शिवाजी पाटील
मुंबई उपनगर, कुर्ला
श्री स्वामी समर्थांचा प्रकटदिन देखावा
03/09/2025
गणपती बाप्पा - वेलकम सहकार्य मित्र मंडळ
वेलकम सहकार्य मित्र मंडळ
प्रणव शिंदे
नाशिक, नाशिक
वेलकम सहकार्य मित्र मंडळाचे ह्यावर्षी ८३ वे वर्ष आहे . ह्यावर्षी मंडळाने आपली परंपरा कायम राखत जिवंत देखावा सादर केला आहे . ज्यात छत्रपती शिवाजी महाराज एकविसाव्या शतकातील वाट चुकलेल्या मावळ्याला योग्य वाट दाखवतात आणि संकटांशी लढण्यास बळ देतात .
03/09/2025
गणपती बाप्पा - Shree Bal Krishn Mitra Mandal
Shree Bal Krishn Mitra Mandal
Divyanshu
ठाणे, ठाणे
ही गणपतीची मूर्ती नरसिंह अवतारावर आधारित असून तिच्यावर महाराजा मुकूट आणि शेषनाग आहे.
03/09/2025