महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

2026 चे फोटो पाहा
वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - शरद शिवाजी जाधव
शरद शिवाजी जाधव
मुंबई शहर, मुंबई शहर
शिवप्रेरणा - ज्ञानामृत प्रबोधिनी संस्था, मुंबई ( रजि. F-79021(Mum.) / २०२१ ), हि सामाजिक संस्था विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करते. विविध उपक्रमांतर्गत जसे - एक वर्ष एक गाव, गाव तिथे ग्रंथालय, बोलके दिवे यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना शिक्षणाचे महत्त्व काय आहे. हि संस्था गेली ५ वर्षे, संजय गांधी नॅशनल पार्क, बोरीवली येथील आदिवासी पाड्यांमध्ये करीत आहे.
30/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vijay Bele
Vijay Bele
गोंदिया, आमगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
30/08/2025
गणपती बाप्पा - रमेश शंकरराव भुजबले
रमेश शंकरराव भुजबले
अकोला, तेल्हारा
आला महाराजा सुख समृद्दी घेऊन.
30/08/2025
गणपती बाप्पा - योगेश सूर्यकांत देवांग
योगेश सूर्यकांत देवांग
अकोला, अकोला
विजय ग्रंथ गजानन महाराज 21 अध्याय
30/08/2025
गणपती बाप्पा - Shubham Rathi
Shubham Rathi
अकोला, अकोला
गावा कडील घराची एक छोटीशी ओळख
30/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Amol Amritkar
Amol Amritkar
नाशिक, नाशिक
Eco friendly Bappa
30/08/2025
गणपती बाप्पा - Yuvraj Uttareshwar Waghmare
Yuvraj Uttareshwar Waghmare
मुंबई उपनगर, बोरिवली
संत सावता माळी यांच्या मळ्याची संकल्पना
30/08/2025
गणपती बाप्पा - योगेश सिंगनजुडे
योगेश सिंगनजुडे
भंडारा, लाखणी
श्री स्वामी समर्थ रूपामध्ये श्री गणेशजी
30/08/2025
गणपती बाप्पा - Ravindra Sagvekar
Ravindra Sagvekar
रत्नागिरी, मंडणगड
टाकाऊ वस्तू पासुन बनविले आहे. तसेच बाप्पा ची मूर्ती अतिशय सुंदर आणि साधी आहे. संत गोरा कुंभार हे आमच्या सजावटी चे नाव आहे.
30/08/2025
गणपती बाप्पा - श्री. सागर पोपटराव भालके
श्री. सागर पोपटराव भालके
नाशिक, नाशिक
आमच्या घरातील बाप्पा माझी सहा वर्षाची मुलगी सानवी आणि चार वर्षाचा मुलगा सुयश या दोघांनी निवडली असुन, गणपती सजावट देखील त्या दोघांच्या आवडीनुसार त्यांनी केलेली आहे. दोघेही गणपती आल्यानंतर अक्षरश हुरळून जातात, सकाळ-संध्याकाळ नित्यनेमाने आरती पुजा करण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ लागलेली असते, गणपती बाप्पाकडे केलेल्या इच्छेप्रमाणे आम्हाला ही दोघं गुणी मुलं मिळाली. यापेक्षा जास्त आनंद आणि विशेष दुसर काही असुच शकत नाही. माझ्या दोन्ही मुलांवर बाप्पाचा आशिर्वाद नेहमी राहिल, गणपती बाप्पा मोरया :- सागर भालके
30/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jitendra Shanware
Jitendra Shanware
अमरावती, धारणी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
30/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Navyuvak Ganesh mandal
Navyuvak Ganesh mandal
अमरावती, चिखलदरा
Sarvjanik ganesh
30/08/2025
GPS सत्यापित
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - शरद शिवाजी जाधव
मुंबई शहर, मुंबई शहर
शिवप्रेरणा - ज्ञानामृत प्रबोधिनी संस्था, मुंबई ( रजि. F-79021(Mum.) / २०२१ ), हि सामाजिक संस्था विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करते. विविध उपक्रमांतर्गत जसे - एक वर्ष एक गाव, गाव तिथे ग्रंथालय, बोलके दिवे यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना शिक्षणाचे महत्त्व काय आहे. हि संस्था गेली ५ वर्षे, संजय गांधी नॅशनल पार्क, बोरीवली येथील आदिवासी पाड्यांमध्ये करीत आहे.
शरद शिवाजी जाधव 30/08/2025
गणपती बाप्पा - Vijay Bele
गोंदिया, आमगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Vijay Bele 30/08/2025
गणपती बाप्पा - रमेश शंकरराव भुजबले
अकोला, तेल्हारा
आला महाराजा सुख समृद्दी घेऊन.
रमेश शंकरराव भुजबले 30/08/2025
गणपती बाप्पा - योगेश सूर्यकांत देवांग
अकोला, अकोला
विजय ग्रंथ गजानन महाराज 21 अध्याय
योगेश सूर्यकांत देवांग 30/08/2025
गणपती बाप्पा - Shubham Rathi
अकोला, अकोला
गावा कडील घराची एक छोटीशी ओळख
Shubham Rathi 30/08/2025
गणपती बाप्पा - Amol Amritkar
नाशिक, नाशिक
Eco friendly Bappa
Amol Amritkar 30/08/2025
गणपती बाप्पा - Yuvraj Uttareshwar Waghmare
मुंबई उपनगर, बोरिवली
संत सावता माळी यांच्या मळ्याची संकल्पना
Yuvraj Uttareshwar Waghmare 30/08/2025
गणपती बाप्पा - योगेश सिंगनजुडे
भंडारा, लाखणी
श्री स्वामी समर्थ रूपामध्ये श्री गणेशजी
योगेश सिंगनजुडे 30/08/2025
गणपती बाप्पा - Ravindra Sagvekar
रत्नागिरी, मंडणगड
टाकाऊ वस्तू पासुन बनविले आहे. तसेच बाप्पा ची मूर्ती अतिशय सुंदर आणि साधी आहे. संत गोरा कुंभार हे आमच्या सजावटी चे नाव आहे.
Ravindra Sagvekar 30/08/2025
गणपती बाप्पा - श्री. सागर पोपटराव भालके
नाशिक, नाशिक
आमच्या घरातील बाप्पा माझी सहा वर्षाची मुलगी सानवी आणि चार वर्षाचा मुलगा सुयश या दोघांनी निवडली असुन, गणपती सजावट देखील त्या दोघांच्या आवडीनुसार त्यांनी केलेली आहे. दोघेही गणपती आल्यानंतर अक्षरश हुरळून जातात, सकाळ-संध्याकाळ नित्यनेमाने आरती पुजा करण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ लागलेली असते, गणपती बाप्पाकडे केलेल्या इच्छेप्रमाणे आम्हाला ही दोघं गुणी मुलं मिळाली. यापेक्षा जास्त आनंद आणि विशेष दुसर काही असुच शकत नाही. माझ्या दोन्ही मुलांवर बाप्पाचा आशिर्वाद नेहमी राहिल, गणपती बाप्पा मोरया :- सागर भालके
श्री. सागर पोपटराव भालके 30/08/2025
गणपती बाप्पा - Jitendra Shanware
अमरावती, धारणी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Jitendra Shanware 30/08/2025
गणपती बाप्पा - Navyuvak Ganesh mandal
अमरावती, चिखलदरा
Sarvjanik ganesh
Navyuvak Ganesh mandal 30/08/2025
गणपती बाप्पा - सुनील भोसले
अमरावती, अचलपूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
सुनील भोसले 30/08/2025
गणपती बाप्पा - Bapu Kushare
नाशिक, निफाड
साधी सोपी
Bapu Kushare 30/08/2025
गणपती बाप्पा - Hanuman Parasram kalbande
वाशिम, वाशिम
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Hanuman Parasram kalbande 30/08/2025
गणपती बाप्पा - Divya Wani
नाशिक, नांदगाव
Ecofriendly Ganesh murti handmade by Red soil and coloured. Theme : 12 jyotirlinga Handmade by shadu matti and coloured Parvat and Green mountain developed by shadu matti applied on unused cotton clothes supported by cocount broom sticks and coloured with food color+ wood dust shankarji drawn and coloured by black marker supported by coconut broom stick.
Divya Wani 30/08/2025
गणपती बाप्पा - ओंकार हेमंत पोतदार
कोल्हापूर, कागल
*गणेशोत्सव म्हणजे गणपतीच्या भक्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही गणेश सजावट सादर केली आहे यावर्षी प्राचीन शिवालयाच्या कुंडाच्या काठी गणराज विराजमान आहेत
ओंकार हेमंत पोतदार 30/08/2025
गणपती बाप्पा - संचित वाठ
अमरावती, अंजनगाव सुर्जी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
संचित वाठ 30/08/2025
गणपती बाप्पा - करणसिंग रामसिंग बावरी
नाशिक, नाशिक
स्वावलंबनाचं सामर्थ्य – आत्मनिर्भर भारताचं यशस्वी भविष्य!– बावरी परिवाराचा इको-फ्रेंडली गणेशोत्सव देखावा समाजाला देतोय प्रेरणादायी संदेश! नाशिक : दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना काही तरी वेगळं करण्याचा ध्यास घेतलेल्या बावरी परिवाराने यंदा एक प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण इको-फ्रेंडली देखावा उभारला आहे. एक “स्वावलंबनाचं सामर्थ्य – आत्मनिर्भर भारताचं यशस्वी भविष्य!” या संकल्पनेवर आधारित या देखाव्यातून त्यांनी अत्याधुनिक स्वदेशी सैन्य यंत्रणा, आधुनिक वाहतूक यंत्रणा आणि विकसित भारत संकल्पना
करणसिंग रामसिंग बावरी 30/08/2025
गणपती बाप्पा - गंगाधर गिते
पुणे, खेड
आमच्या घरचा गणपती बाप्पा
गंगाधर गिते 30/08/2025