महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Arpit Anilappa Gudhe
Arpit Anilappa Gudhe
अमरावती, अमरावती
ही सजावट परंपरा, भक्ती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम आहे. मध्यभागी विराजमान श्री गणरायांची मूर्ती आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. त्यांच्या मागे लाल, केशरी व सोनेरी रंगांनी सजवलेली सुंदर कमान असून त्यावर फुलांची नक्षी, वेलबुट्टी आणि मध्यभागी पवित्र ‘ॐ’ चिन्ह आहे. आतील मेहराबावर फुलांची आकर्षक रचना व प्रकाशयोजना करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना रंगीत फुलांच्या सममितीय कलाकृती सजावटीला विशेष उठाव देतात. फुले, पाने, हार, दिवे व पूजेचे साहित्य यामुळे वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय झाले आहे.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Tryambak Gajananrao jarode
Tryambak Gajananrao jarode
गोंदिया, गोंदिया
आमच्याकडच्या गणपतीच्या सजावटीमध्ये 1980 दशकातली ग्रामीण एकूण जगणं दाखवण्यात आलेला आहे यामध्ये बैलजोडी हातपंपावर महिला शेती करताना शेगडीवर स्वयंपाक करताना वाटण करताना कुटताना आणि जे आपण जगलेलो आहे 1970 -1980 दशकात ते सगळंच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांतर्गत यासोबतच आता यायच्या काळात जे नवीन घडामोडी झाले बदल झालेला आहे. असे शैक्षणिक क्षेत्रात आणि ज्या 1990 नंतर उदारमतवादी व्यवस्था आलेली आहे आणि त्या अंतर्गत लाइफस्टाईल आपली बदललेली तर ती लाइफस्टाईल पण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे .
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Anil Kumar Kedarnath Sharma
Anil Kumar Kedarnath Sharma
रायगड, पनवेल
Led screen
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Preena Shah
Preena Shah
पुणे, हवेली
A beautiful Govardhan Parvat-themed Ganpati decoration, inspired by Lord Krishna holding the mountain with his little finger, surrounded by nature, people, and animals.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Anand Sharma
Anand Sharma
यवतमाळ, यवतमाळ
Aamchya ghari gelya 25varsha pasun ganpati utsov sajra karit ahe.. ya varshi bappa mushak raj sobat aapla jahaj gheun firayla nighale ahe, nadi kati ek hans baapa la baghun tyancha jawal yet ahe ani bappa sudhaa tyala ashirvad dyayla tyacha jawal yet ahe. Asa ha ek premal shan aplya somar sadar kela ahe..
22/09/2026
गणपती बाप्पा - Nitesh Behare
Nitesh Behare
पुणे, हवेली
पद्यपुराणातील कथेनुसार, भगवान विष्णूंनी धनंजय नावाच्या आपल्या भक्ताची परीक्षा घेतली. त्याचे दारिद्र्य इतके वाढले की सर्वांनी त्याची साथ सोडली. थंडीपासून बचावासाठी धनंजयाने पिंपळाची सुकलेली फांदी तोडली, तेव्हा विष्णूंनी प्रकट होऊन आपल्या शरीरावर झालेल्या जखमा दाखवल्या. धनंजयाने पश्चात्तापपूर्वक क्षमा मागितली. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या विष्णूंनी अश्वत्थ व मारुतीची पूजा करण्याचा नियम सांगितला. या भक्तीच्या प्रभावाने धनंजयाचे दारिद्र्य दूर झाले.
22/09/2026
गणपती बाप्पा - Swarada Jalukar
Swarada Jalukar
पुणे, हवेली
Theme- Bappa's Cont-Roll Center: Continuously Rolling Out Blessings & Solutions Bappa’s Cont‑Roll Center is like a divine control room where Ganpati bappa keeps rolling out blessings & solutions to all. Just as updates fix bugs in software, he clears obstacles, removes negativity, & spreads peace in real time. Every rollout blends faith with logic, showing how spiritual wisdom & modern ideas can work together. It’s a reminder that every blessing is a solution, every solution carries his grace.
22/09/2026
गणपती बाप्पा - शुभम पाऊलबुध्‍दे
शुभम पाऊलबुध्‍दे
जालना, जालना
फुलांची सजावट आकर्षक पध्‍दतीने करण्‍यात आलेली आहे.
22/09/2026
गणपती बाप्पा - Banjul Mavalkar
Banjul Mavalkar
पुणे, शिरूर
मोदक फॅक्टरी बाय मूषक
22/09/2026
गणपती बाप्पा - d.v. gore
d.v. gore
जालना, जालना
फुलांची सजावट व पाठीमागील डा्रप वाॅटर कागद वापरण्‍यात आलेला आहे. मूर्ती शाडू मातीची आहे.
22/09/2026
गणपती बाप्पा - Swami Mhabadi
Swami Mhabadi
मुंबई शहर, मुंबई शहर
Varanasi Ghat
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आशिष श्रीनिवास गोटखिंडीकर
आशिष श्रीनिवास गोटखिंडीकर
जालना, जालना
शक्‍य तितके नैसर्गिक पध्‍दतीने साहित्‍य वापरण्‍यात आले आहे. मूर्ती शाडू मातीची असुन लहान आकाराची आहे. फुलांची सजावट कापडी फुलांपासुन केली आहे.
22/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Arpit Anilappa Gudhe
अमरावती, अमरावती
ही सजावट परंपरा, भक्ती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम आहे. मध्यभागी विराजमान श्री गणरायांची मूर्ती आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. त्यांच्या मागे लाल, केशरी व सोनेरी रंगांनी सजवलेली सुंदर कमान असून त्यावर फुलांची नक्षी, वेलबुट्टी आणि मध्यभागी पवित्र ‘ॐ’ चिन्ह आहे. आतील मेहराबावर फुलांची आकर्षक रचना व प्रकाशयोजना करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना रंगीत फुलांच्या सममितीय कलाकृती सजावटीला विशेष उठाव देतात. फुले, पाने, हार, दिवे व पूजेचे साहित्य यामुळे वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय झाले आहे.
Arpit Anilappa Gudhe 22/09/2026
गणपती बाप्पा - Tryambak Gajananrao jarode
गोंदिया, गोंदिया
आमच्याकडच्या गणपतीच्या सजावटीमध्ये 1980 दशकातली ग्रामीण एकूण जगणं दाखवण्यात आलेला आहे यामध्ये बैलजोडी हातपंपावर महिला शेती करताना शेगडीवर स्वयंपाक करताना वाटण करताना कुटताना आणि जे आपण जगलेलो आहे 1970 -1980 दशकात ते सगळंच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांतर्गत यासोबतच आता यायच्या काळात जे नवीन घडामोडी झाले बदल झालेला आहे. असे शैक्षणिक क्षेत्रात आणि ज्या 1990 नंतर उदारमतवादी व्यवस्था आलेली आहे आणि त्या अंतर्गत लाइफस्टाईल आपली बदललेली तर ती लाइफस्टाईल पण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे .
Tryambak Gajananrao jarode 22/09/2026
गणपती बाप्पा - Anil Kumar Kedarnath Sharma
रायगड, पनवेल
Led screen
Anil Kumar Kedarnath Sharma 22/09/2026
गणपती बाप्पा - Preena Shah
पुणे, हवेली
A beautiful Govardhan Parvat-themed Ganpati decoration, inspired by Lord Krishna holding the mountain with his little finger, surrounded by nature, people, and animals.
Preena Shah 22/09/2026
गणपती बाप्पा - Anand Sharma
यवतमाळ, यवतमाळ
Aamchya ghari gelya 25varsha pasun ganpati utsov sajra karit ahe.. ya varshi bappa mushak raj sobat aapla jahaj gheun firayla nighale ahe, nadi kati ek hans baapa la baghun tyancha jawal yet ahe ani bappa sudhaa tyala ashirvad dyayla tyacha jawal yet ahe. Asa ha ek premal shan aplya somar sadar kela ahe..
Anand Sharma 22/09/2026
गणपती बाप्पा - Nitesh Behare
पुणे, हवेली
पद्यपुराणातील कथेनुसार, भगवान विष्णूंनी धनंजय नावाच्या आपल्या भक्ताची परीक्षा घेतली. त्याचे दारिद्र्य इतके वाढले की सर्वांनी त्याची साथ सोडली. थंडीपासून बचावासाठी धनंजयाने पिंपळाची सुकलेली फांदी तोडली, तेव्हा विष्णूंनी प्रकट होऊन आपल्या शरीरावर झालेल्या जखमा दाखवल्या. धनंजयाने पश्चात्तापपूर्वक क्षमा मागितली. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या विष्णूंनी अश्वत्थ व मारुतीची पूजा करण्याचा नियम सांगितला. या भक्तीच्या प्रभावाने धनंजयाचे दारिद्र्य दूर झाले.
Nitesh Behare 22/09/2026
गणपती बाप्पा - Swarada Jalukar
पुणे, हवेली
Theme- Bappa's Cont-Roll Center: Continuously Rolling Out Blessings & Solutions Bappa’s Cont‑Roll Center is like a divine control room where Ganpati bappa keeps rolling out blessings & solutions to all. Just as updates fix bugs in software, he clears obstacles, removes negativity, & spreads peace in real time. Every rollout blends faith with logic, showing how spiritual wisdom & modern ideas can work together. It’s a reminder that every blessing is a solution, every solution carries his grace.
Swarada Jalukar 22/09/2026
गणपती बाप्पा - शुभम पाऊलबुध्‍दे
जालना, जालना
फुलांची सजावट आकर्षक पध्‍दतीने करण्‍यात आलेली आहे.
शुभम पाऊलबुध्‍दे 22/09/2026
गणपती बाप्पा - Banjul Mavalkar
पुणे, शिरूर
मोदक फॅक्टरी बाय मूषक
Banjul Mavalkar 22/09/2026
गणपती बाप्पा - d.v. gore
जालना, जालना
फुलांची सजावट व पाठीमागील डा्रप वाॅटर कागद वापरण्‍यात आलेला आहे. मूर्ती शाडू मातीची आहे.
d.v. gore 22/09/2026
गणपती बाप्पा - Swami Mhabadi
मुंबई शहर, मुंबई शहर
Varanasi Ghat
Swami Mhabadi 22/09/2026
गणपती बाप्पा - आशिष श्रीनिवास गोटखिंडीकर
जालना, जालना
शक्‍य तितके नैसर्गिक पध्‍दतीने साहित्‍य वापरण्‍यात आले आहे. मूर्ती शाडू मातीची असुन लहान आकाराची आहे. फुलांची सजावट कापडी फुलांपासुन केली आहे.
आशिष श्रीनिवास गोटखिंडीकर 22/09/2026
गणपती बाप्पा - gauri Shekhar bhade
नागपूर, नागपूर शहर
शबरी आणि श्रीराम यांच्या भेटीबद्दल (शबरीचे बोरं) दंडकारण्य वन
gauri Shekhar bhade 22/09/2026
गणपती बाप्पा - किशोर हनुमान भट
चंद्रपूर, भद्रावती
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
किशोर हनुमान भट 22/09/2026
गणपती बाप्पा - Om Sadanand navale
नाशिक, नाशिक
मी हे नाशिक मधील प्रसिद्ध कपालेश्वर मंदिराचा देखावा बनवला आहे. हा देखावा मी टाकाऊ पासुन टिकाऊ पासुन बनवला आहे. यात सनबोरड, पुठा, शाडुमाती चा उपयोग केलाआहे .
Om Sadanand navale 22/09/2026
गणपती बाप्पा - Mahendra Bhosale
रत्नागिरी, राजापूर
भोसले परिवार गणपती सजावट 2026.
Mahendra Bhosale 22/09/2026
गणपती बाप्पा - Shirish Sonar
पुणे, हवेली
आम्ही या वर्षी जेजुरी गडाचा गाभारा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व काही आम्ही स्वतः केले आहे.
Shirish Sonar 22/09/2026
गणपती बाप्पा - डॉ.विलास विठ्ठल भिसे
ठाणे, ठाणे
शाडूच्या मातीची मूर्ती व पाना फुलांची पर्यावरण पूरक सजावट आकर्षक विद्युत रोषणाई
डॉ.विलास विठ्ठल भिसे 22/09/2026
गणपती बाप्पा - Meenakshi Jhanwar
चंद्रपूर, राजुरा
सर्वधर्मसमभाव' आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा सुवर्णमंदिर देखावा! 🌾🕉️✨ ​नारायणप्रसाद झंवर परिवाराने (राजुरा) पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून निसर्ग संवर्धन व देशप्रेमाचा संदेश दिला आहे. ​🚩 शिवदुर्ग व सुवर्णमंदिर: हिंदू-शीख संस्कृतीच्या एकात्मतेचे प्रतीक. 🌊 जलप्रतिबिंब: शांतता आणि बंधुभावाचे दर्शन. 🇮🇳 हिरवळीत तिरंगा: "सर्व धर्मांच्या वर आपला भारत देश!" ​कचऱ्यातून साकारलेली ही कलाकृती भक्ती, निसर्ग आणि राष्ट्रप्रेमाचा सुंदर मिलाफ आहे! 🚩🇮🇳 ​— नारायणप्रसाद झंवर परिवार, राजुरा ❤️
Meenakshi Jhanwar 22/09/2026
गणपती बाप्पा - Dnyanesh Vedpathak
पुणे, हवेली
"गजमुखी शिल्पमंदिर" – प्राचीन मंदिर वास्तुकला, शिल्पकला आणि भक्तीचा सुंदर संगम असलेली श्री गणपतीची पारंपरिक सजावट.
Dnyanesh Vedpathak 22/09/2026