महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - manasi khedekar
manasi khedekar
रायगड, श्रीवर्धन
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
22/09/2026
गणपती बाप्पा - Shaurya Shyam Patil
Shaurya Shyam Patil
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमच्या मुलांनी साकारलेला पर्यावरणपूरक बाप्पा 🙏 शाडू मातीपासून साकारलेली गणेशमूर्ती 🌱 पूर्णपणे पर्यावरणपूरक बाप्पा 🏰 कार्डबोर्डचा वापर करून साकारलेला सुंदर किल्ला ♻️ पुनर्वापरातून सुंदर सजावट “परंपरेसोबत पर्यावरणाचीही जपणूक… आमच्या चिमुकल्यांचा हा सुंदर उपक्रम!” 🌿🙏 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
22/09/2026
गणपती बाप्पा - Siddhi Desai
Siddhi Desai
परभणी, परभणी
संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने आपल्या राष्ट्रभाषेतून(हिंदी)व्यक्त होणारी गणपती थीम ज्यातून सादर करत आहोत काळया मातीतून उगम पावलेली भूदेवी जिच्या कुशीत विसावून आपले भूमिपुत्र गणेश (शेतकरी बाप्पा) ड्रोन चे रिमोट हाताळत आहेत आणि आनंदाने आपल्या शेतीचा कारभार बघत आहेत.तसेच कृषितील महिला या मूषिकांच्या (स्त्री मूषक) रूपाने महत्त्वाच्या कृषि योजनांचा लाभ घेताना दाखवल्या आहेत. महिलांचा कृषितील सहभाग, त्यांचा अडचणी आणि नवीन योजना यांची माहिती देणारी ही यंदाची थीम.
22/09/2026
गणपती बाप्पा - Shubhangi Aakash Hargude
Shubhangi Aakash Hargude
पुणे, हवेली
आमच्या घरचा २०२६ चा विशेष गणपती बाप्पा ज्यामध्ये आम्ही मोगरा आणि केळीच्या पानांचा वापर करून सुंदर सजावट करून दक्षिण भारतातील थीम करण्याचा प्रयत्न केला आहे 🙏🏻
22/09/2026
गणपती बाप्पा - Rajesh Gopal Ghag
Rajesh Gopal Ghag
मुंबई उपनगर, बोरिवली
Chhawa
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shradha Bokade
Shradha Bokade
पुणे, हवेली
आमच्या घरी बाप्पा न ची विशेष सजावट करण्यात आली आहे टाकाऊ पुठ्ठ्याच्या वापरातून जेजुरी थीम बनवली आहे
22/09/2026
गणपती बाप्पा - Gayatri Rahul Amrutkar
Gayatri Rahul Amrutkar
पुणे, पिंपरी चिंचवड
ही सजावट समुद्राच्या तळावरील (Underwater Theme) सुंदर वातावरणावर आधारित आहे. यामध्ये बाप्पांच्या मागे निळी पार्श्वभूमी करून त्यावर डॉल्फिन, मासे आणि सागरी वनस्पती लावण्यात आल्या आहेत. बाप्पांची मूर्ती खडकासारख्या रचनेवर विराजमान केली असून, आजूबाजूला विविध प्रकारचे समुद्री जीव आणि प्रवाळ (Corals) दाखवण्यात आले आहेत.
22/09/2026
गणपती बाप्पा - Sujay Shivaji Patil
Sujay Shivaji Patil
ठाणे, ठाणे
Save Trees Theme
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shubham Yuvraj Nemade
Shubham Yuvraj Nemade
जळगाव, जळगाव
या वर्षीच्या गणेशोत्सवात हिमालयाच्या कुशीत वसलेले पवित्र ‘श्री केदारनाथ धाम’ देखाव्यात साकारण्यात आले आहे. पार्श्वभूमीला बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरवीगार दरी आणि पायथ्याशी वाहणाऱ्या नदीकाठी वसलेले छोटेसे गाव असा निसर्गरम्य परिसर तयार केला आहे. या शांत आणि भक्तिमय वातावरणात केदारनाथ मंदिराच्या साक्षीने विराजमान झालेली लाडक्या बाप्पाची मनमोहक मूर्ती अत्यंत विलोभनीय दिसत आहे.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shivani Sudam Rautrao
Shivani Sudam Rautrao
नांदेड, हदगाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, पराक्रम आणि स्वराज्याच्या संकल्पनेची साक्ष देणारा महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा अनमोल वारसा “Maratha Military Landscapes of India” या नावाने UNESCOच्या जागतिक वारसा यादीत २०२५ मध्ये मानाचे स्थान मिळवून जगभर पोहोचला आहे. सह्याद्रीपासून कोकणच्या सागरकिनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या गड-किल्ल्यांची शौर्यगाथा, रणनीती आणि मराठी अस्मिता याच थीममधून साकारण्यात आली आहे. निसर्गाचा समतोल जपत संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आला आहे
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Pooja Ghare
Pooja Ghare
पुणे, हवेली
🌿🌊 हिरव्यागार जंगलाच्या कुशीत, खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या साक्षीने आणि छोट्याशा धबधब्याच्या गारव्यामध्ये… निवांत विराजमान झाले आमचे गौरी-गणपती बाप्पा 🙏✨
22/09/2026
गणपती बाप्पा - शिवाजी माधव जाधव
शिवाजी माधव जाधव
सोलापूर, माढा
गणेश मित्र मंडळ चांदज तालुका माढा जिल्हा सोलापूर
22/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - manasi khedekar
रायगड, श्रीवर्धन
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
manasi khedekar 22/09/2026
गणपती बाप्पा - Shaurya Shyam Patil
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमच्या मुलांनी साकारलेला पर्यावरणपूरक बाप्पा 🙏 शाडू मातीपासून साकारलेली गणेशमूर्ती 🌱 पूर्णपणे पर्यावरणपूरक बाप्पा 🏰 कार्डबोर्डचा वापर करून साकारलेला सुंदर किल्ला ♻️ पुनर्वापरातून सुंदर सजावट “परंपरेसोबत पर्यावरणाचीही जपणूक… आमच्या चिमुकल्यांचा हा सुंदर उपक्रम!” 🌿🙏 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
Shaurya Shyam Patil 22/09/2026
गणपती बाप्पा - Siddhi Desai
परभणी, परभणी
संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने आपल्या राष्ट्रभाषेतून(हिंदी)व्यक्त होणारी गणपती थीम ज्यातून सादर करत आहोत काळया मातीतून उगम पावलेली भूदेवी जिच्या कुशीत विसावून आपले भूमिपुत्र गणेश (शेतकरी बाप्पा) ड्रोन चे रिमोट हाताळत आहेत आणि आनंदाने आपल्या शेतीचा कारभार बघत आहेत.तसेच कृषितील महिला या मूषिकांच्या (स्त्री मूषक) रूपाने महत्त्वाच्या कृषि योजनांचा लाभ घेताना दाखवल्या आहेत. महिलांचा कृषितील सहभाग, त्यांचा अडचणी आणि नवीन योजना यांची माहिती देणारी ही यंदाची थीम.
Siddhi Desai 22/09/2026
गणपती बाप्पा - Shubhangi Aakash Hargude
पुणे, हवेली
आमच्या घरचा २०२६ चा विशेष गणपती बाप्पा ज्यामध्ये आम्ही मोगरा आणि केळीच्या पानांचा वापर करून सुंदर सजावट करून दक्षिण भारतातील थीम करण्याचा प्रयत्न केला आहे 🙏🏻
Shubhangi Aakash Hargude 22/09/2026
गणपती बाप्पा - Rajesh Gopal Ghag
मुंबई उपनगर, बोरिवली
Chhawa
Rajesh Gopal Ghag 22/09/2026
गणपती बाप्पा - Shradha Bokade
पुणे, हवेली
आमच्या घरी बाप्पा न ची विशेष सजावट करण्यात आली आहे टाकाऊ पुठ्ठ्याच्या वापरातून जेजुरी थीम बनवली आहे
Shradha Bokade 22/09/2026
गणपती बाप्पा - Gayatri Rahul Amrutkar
पुणे, पिंपरी चिंचवड
ही सजावट समुद्राच्या तळावरील (Underwater Theme) सुंदर वातावरणावर आधारित आहे. यामध्ये बाप्पांच्या मागे निळी पार्श्वभूमी करून त्यावर डॉल्फिन, मासे आणि सागरी वनस्पती लावण्यात आल्या आहेत. बाप्पांची मूर्ती खडकासारख्या रचनेवर विराजमान केली असून, आजूबाजूला विविध प्रकारचे समुद्री जीव आणि प्रवाळ (Corals) दाखवण्यात आले आहेत.
Gayatri Rahul Amrutkar 22/09/2026
गणपती बाप्पा - Sujay Shivaji Patil
ठाणे, ठाणे
Save Trees Theme
Sujay Shivaji Patil 22/09/2026
गणपती बाप्पा - Shubham Yuvraj Nemade
जळगाव, जळगाव
या वर्षीच्या गणेशोत्सवात हिमालयाच्या कुशीत वसलेले पवित्र ‘श्री केदारनाथ धाम’ देखाव्यात साकारण्यात आले आहे. पार्श्वभूमीला बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरवीगार दरी आणि पायथ्याशी वाहणाऱ्या नदीकाठी वसलेले छोटेसे गाव असा निसर्गरम्य परिसर तयार केला आहे. या शांत आणि भक्तिमय वातावरणात केदारनाथ मंदिराच्या साक्षीने विराजमान झालेली लाडक्या बाप्पाची मनमोहक मूर्ती अत्यंत विलोभनीय दिसत आहे.
Shubham Yuvraj Nemade 22/09/2026
गणपती बाप्पा - Shivani Sudam Rautrao
नांदेड, हदगाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, पराक्रम आणि स्वराज्याच्या संकल्पनेची साक्ष देणारा महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा अनमोल वारसा “Maratha Military Landscapes of India” या नावाने UNESCOच्या जागतिक वारसा यादीत २०२५ मध्ये मानाचे स्थान मिळवून जगभर पोहोचला आहे. सह्याद्रीपासून कोकणच्या सागरकिनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या गड-किल्ल्यांची शौर्यगाथा, रणनीती आणि मराठी अस्मिता याच थीममधून साकारण्यात आली आहे. निसर्गाचा समतोल जपत संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आला आहे
Shivani Sudam Rautrao 22/09/2026
गणपती बाप्पा - Pooja Ghare
पुणे, हवेली
🌿🌊 हिरव्यागार जंगलाच्या कुशीत, खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या साक्षीने आणि छोट्याशा धबधब्याच्या गारव्यामध्ये… निवांत विराजमान झाले आमचे गौरी-गणपती बाप्पा 🙏✨
Pooja Ghare 22/09/2026
गणपती बाप्पा - शिवाजी माधव जाधव
सोलापूर, माढा
गणेश मित्र मंडळ चांदज तालुका माढा जिल्हा सोलापूर
शिवाजी माधव जाधव 22/09/2026
गणपती बाप्पा - सौ. अर्चना कुणाल यंदे
पालघर, वसई
भक्तीने सजवलेले, निसर्गाला जपणारे
सौ. अर्चना कुणाल यंदे 22/09/2026
गणपती बाप्पा - स्नेहा धनंजय गायकवाड
पुणे, बारामती
आमच्या घरी गणपती बाप्पा पर्वती देवी रिद्धी सिद्धी सजावट
स्नेहा धनंजय गायकवाड 22/09/2026
गणपती बाप्पा - Rohan Vidwans
पुणे, पुणे शहर
यंदाच्या घरगुती गणपती साठी केळीची खरी पाने वापरून साऊथ ची तिरुपती बालाजी चे डेकोरेशन केले गेले
Rohan Vidwans 22/09/2026
गणपती बाप्पा - प्रियांका शंकर घाडगे
सातारा, कराड
आमच्या यंदाच्या देखाव्याचा विषय आहे - "कोकणचा राजा - गणपतीपुळे" कोकणात एक असं जागृत देवस्थान आहे, जिथे बाप्पा स्वतः समुद्रकिनारी बसलेत, जिथे समुद्राची लाट येऊन बाप्पाचे पाय धुऊन जाते - तेच पवित्र स्थान म्हणजे गणपतीपुळे. हे मंदिर आम्ही पूर्णपणे पुठ्ठ्याच्या खोक्यापासून (कार्डबोर्ड) घरीच बनवले आहे.गणपतीपुळेला गेलात तर मंदिराच्या बाहेर तुम्हाला बाप्पाचा मोठा उंदीर बसलेला दिसतो. हा देखावा पूर्ण इको-फ्रेंडली आहे. टाकाऊ पासून टिकाऊ - निसर्ग जपा, कोकण वाचवा, हेच आम्ही या देखाव्यातून सांगतो
प्रियांका शंकर घाडगे 22/09/2026
गणपती बाप्पा - ओंकार खळदे
मुंबई शहर, मुंबई शहर
भारतामधील सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण असलेल्या गणेशोत्सवाचा एक मुख्य भाग आहे. भाद्रपद महिन्यात घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होते. त्यांच्या स्वागतासाठी अत्यंत आकर्षक आणि नयनरम्य सजावट केली जाते. यावर्षी आमच्या गणपती बाप्पाची सजावट पुठ्ठा, पेपर, थोडा थर्माकोल, रंगीबेरंगी (LED) लाइटिंग , आजूबाजूला थोडा भंडारा उडवून जेजुरीच्या खंडेरायाचा गड आम्ही सजवला आहे
ओंकार खळदे 22/09/2026
गणपती बाप्पा - Prakash sunil shinkar
पुणे, मुळशी
ॐकारेश्वर ज्योतिर्लिंग या संपूर्ण सजावटीतील प्रत्येक गोष्ट हाताने बनवलेली (Handmade) आहे. सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या सर्व वस्तू पर्यावरणपूरक (Eco-Friendly) आहेत. 🪔 पारंपरिक कला, मेहनत आणि कल्पकतेचा सुंदर संगम या सजावटीत पाहायला मिळेल. गणपती बाप्पाची मूर्ती शाडू मातीपासून तयार करण्यात आली आहे.
Prakash sunil shinkar 22/09/2026
गणपती बाप्पा - Bhaskar Bangale
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
घरचा गणपती
Bhaskar Bangale 22/09/2026
गणपती बाप्पा - ghanshyam khot
पुणे, पिंपरी चिंचवड
All decoration is made of eco friendly cardboard paper colours from sheets
ghanshyam khot 22/09/2026