महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

2026 चे फोटो पाहा
वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - गायत्री गुजर
गायत्री गुजर
जळगाव, जळगाव
गणपती बाप्पा मोरया
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Mitali Mitesh Panchal
Mitali Mitesh Panchal
ठाणे, कल्याण
माझ्या चाळीतील गणपती बाप्पा.... आज काल लोप पावत असलेली चाळ संस्कृती दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न... गणपती उत्सव आणि चाळ यातील आगळवेगळ नात यातून दर्शविले आहे. || गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - चिन्मय प्रकाश सावंत
चिन्मय प्रकाश सावंत
रायगड, पनवेल
आमच्या बाप्पाची मुर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीची आहे.
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - रत्नकांत दशरथ जगताप
रत्नकांत दशरथ जगताप
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरचे बाप्पा, पर्यावरण पूरक गणेश मूर्ती, लालबाग चा राजा प्रतिकृती, 61 व्या महाराष्ट्र शासन चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्राप्त, आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता भार्गव रत्नकांत जगताप ह्यांच्या घराचा बाप्पा.
29/08/2025
गणपती बाप्पा - गणेश विनायकराव बानाईत
गणेश विनायकराव बानाईत
अमरावती, अचलपूर
माझ्या घरी दरवर्षी विविध स्वरूपात मी गणेशोत्सवामध्ये देखावे करत असतो.. तरी या वर्षी चा देखावा म्हणजे- शिवकालीन गणेशोत्सव कदाचित असा असावा हि प्रतिकृती..
29/08/2025
गणपती बाप्पा - Darshana Damanaia
Darshana Damanaia
मुंबई उपनगर, बोरिवली
Ecofriendly Ganpati & Ecofriendly Decoration 2025, We have use Patravali for decoration
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सतीश देसाई
सतीश देसाई
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार जय महाराष्ट्र श्री देसाई आम्ही यावर्षी शाडूची बाप्पाची श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणली आहे आपणही या बाप्पाचे दर्शन घ्या, गणपती बाप्पा मोरया नमस्कार मी सतीश देसाई आम्ही नेहमीच पर्यावरणाला योग्य असं मखर बनवत असतो यावर्षी आम्ही इको फ्रेंडली दगडूशेठ हलवाई यांची प्रतिकृती असा बाप्पा आहे आपणही दर्शन घ्या धन्यवाद. ची मूर्ती इको फ्रेंडली पुठ्ठ्याच मखर सतीश विश्वनाथ देसाई
29/08/2025
गणपती बाप्पा - HEMANT SHARMA
HEMANT SHARMA
जळगाव, भुसावळ
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
29/08/2025
गणपती बाप्पा - श्री. नरेश दौ. धोटे
श्री. नरेश दौ. धोटे
वर्धा, वर्धा
गणपती बाप्पा मोरया
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री. विवेक भुसारी
श्री. विवेक भुसारी
वर्धा, वर्धा
नवसचा गणपती बाप्पा
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Karan wadkar
Karan wadkar
ठाणे, ठाणे
आमच्या घरातील बाप्पाची सजावट ही वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी केलेली असून. सजावटी मागील हेतू असा आहे की जशी फुले वेगवेगळ्या रंगांची आणि सुहासाची असतात तसेच बापाकडे रोज बघत आपल्याही आयुष्यात असेच चांगले रंग आणि सुहास दरवळत रहावा .
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vinay Vishnu Pawar
Vinay Vishnu Pawar
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
29/08/2025
GPS सत्यापित
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - गायत्री गुजर
जळगाव, जळगाव
गणपती बाप्पा मोरया
गायत्री गुजर 29/08/2025
गणपती बाप्पा - Mitali Mitesh Panchal
ठाणे, कल्याण
माझ्या चाळीतील गणपती बाप्पा.... आज काल लोप पावत असलेली चाळ संस्कृती दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न... गणपती उत्सव आणि चाळ यातील आगळवेगळ नात यातून दर्शविले आहे. || गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||
Mitali Mitesh Panchal 29/08/2025
गणपती बाप्पा - चिन्मय प्रकाश सावंत
रायगड, पनवेल
आमच्या बाप्पाची मुर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीची आहे.
चिन्मय प्रकाश सावंत 29/08/2025
गणपती बाप्पा - रत्नकांत दशरथ जगताप
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरचे बाप्पा, पर्यावरण पूरक गणेश मूर्ती, लालबाग चा राजा प्रतिकृती, 61 व्या महाराष्ट्र शासन चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्राप्त, आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता भार्गव रत्नकांत जगताप ह्यांच्या घराचा बाप्पा.
रत्नकांत दशरथ जगताप 29/08/2025
गणपती बाप्पा - गणेश विनायकराव बानाईत
अमरावती, अचलपूर
माझ्या घरी दरवर्षी विविध स्वरूपात मी गणेशोत्सवामध्ये देखावे करत असतो.. तरी या वर्षी चा देखावा म्हणजे- शिवकालीन गणेशोत्सव कदाचित असा असावा हि प्रतिकृती..
गणेश विनायकराव बानाईत 29/08/2025
गणपती बाप्पा - Darshana Damanaia
मुंबई उपनगर, बोरिवली
Ecofriendly Ganpati & Ecofriendly Decoration 2025, We have use Patravali for decoration
Darshana Damanaia 29/08/2025
गणपती बाप्पा - सतीश देसाई
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार जय महाराष्ट्र श्री देसाई आम्ही यावर्षी शाडूची बाप्पाची श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणली आहे आपणही या बाप्पाचे दर्शन घ्या, गणपती बाप्पा मोरया नमस्कार मी सतीश देसाई आम्ही नेहमीच पर्यावरणाला योग्य असं मखर बनवत असतो यावर्षी आम्ही इको फ्रेंडली दगडूशेठ हलवाई यांची प्रतिकृती असा बाप्पा आहे आपणही दर्शन घ्या धन्यवाद. ची मूर्ती इको फ्रेंडली पुठ्ठ्याच मखर सतीश विश्वनाथ देसाई
सतीश देसाई 29/08/2025
गणपती बाप्पा - HEMANT SHARMA
जळगाव, भुसावळ
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
HEMANT SHARMA 29/08/2025
गणपती बाप्पा - श्री. नरेश दौ. धोटे
वर्धा, वर्धा
गणपती बाप्पा मोरया
श्री. नरेश दौ. धोटे 29/08/2025
गणपती बाप्पा - श्री. विवेक भुसारी
वर्धा, वर्धा
नवसचा गणपती बाप्पा
श्री. विवेक भुसारी 29/08/2025
गणपती बाप्पा - Karan wadkar
ठाणे, ठाणे
आमच्या घरातील बाप्पाची सजावट ही वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी केलेली असून. सजावटी मागील हेतू असा आहे की जशी फुले वेगवेगळ्या रंगांची आणि सुहासाची असतात तसेच बापाकडे रोज बघत आपल्याही आयुष्यात असेच चांगले रंग आणि सुहास दरवळत रहावा .
Karan wadkar 29/08/2025
गणपती बाप्पा - Vinay Vishnu Pawar
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Vinay Vishnu Pawar 29/08/2025
गणपती बाप्पा - अनिकेत दत्ताराम राऊत
रत्नागिरी, राजापूर
राऊतांचा राजा
अनिकेत दत्ताराम राऊत 29/08/2025
गणपती बाप्पा - कु. वैष्णवी हेमचंद्र चोरे
वर्धा, वर्धा
गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे. त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते. गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तो मोठ्या प्रमाणावर आदरणीय आहे, विशेषतः अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता), नशीब आणणारा देव म्हणून तो ओळखला जातो. कला आणि विज्ञानाचा संरक्षक; तसेच बुद्धीचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे. त्याला संस्कार आणि समारंभाच्या सुरुवातीला सन्मानित केले जाते. लेखन सत्रादरम्यान अक्षरे आणि शिक्षणाचा संरक्षक म्हणून गणेशाचे आवाहन केले जाते. गणपती बाप्पा मोरया
कु. वैष्णवी हेमचंद्र चोरे 29/08/2025
गणपती बाप्पा - Shreya kashinath Irabattin
अहिल्यानगर, अहिल्यानगर
Atshavinyak morya
Shreya kashinath Irabattin 29/08/2025
गणपती बाप्पा - Siddhartha Gaikwad
अहिल्यानगर, पाथर्डी
आमच्या घरी गणपती बाप्पा आले विशेष साजावत केली
Siddhartha Gaikwad 29/08/2025
गणपती बाप्पा - Siddhesh Nandkumar Patade
सिंधुदुर्ग, कुडाळ
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Siddhesh Nandkumar Patade 29/08/2025
गणपती बाप्पा - Mandar Tathe
ठाणे, कल्याण
आमच्या घरचा गणपती बप्पा संपूर्ण पणे शाडूच्या मातीचा आहे. संपूर्ण सजावट लाकडाच्या पट्ट्या, बॉक्स शीट, पेपर, वर्तमानपत्र, गम, रंग ह्यापासून केली आहे.
Mandar Tathe 29/08/2025
गणपती बाप्पा - अमर विठ्ठल आरेकर
सिंधुदुर्ग, देवगड
आमच्या घरी श्री गणरायाचं आगमन झाले आहे. ११ दिवस फक्त आणि फक्त श्री गणरायाचे आहेत. हा कोकणी थाट श्री गणरायासाठी आम्ही संपूर्ण कुटुंबाने आनंदाने मांडला आहे. हा भोळा भाव श्री गणराया चरणी अर्पण. ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
अमर विठ्ठल आरेकर 29/08/2025
गणपती बाप्पा - Akshaykumar Arvind Mali
सांगली, कवठेमहांकाळ
यंदाचा आमचा गणपती वेगळ्या पद्धतीचा आणला आहे,कारण गणपतीचे जे धोतर आहे ते पिवळ्या रंगाचे आहे,ते शुभ मानले जाते आणि यंदा गणपती आम्ही जास्त सजावट न करता साधेपणाने सजावट केली आहे, म्हणून यंदाचा गणपती हा सर्वांचे दुःख दूर करून सुख आणणारा गणपती आहे.गणपती बाप्पा मोरया...
Akshaykumar Arvind Mali 29/08/2025