महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Anil m Akotkar
Anil m Akotkar
नागपूर, नागपूर शहर
aai tuljabhawani maharastra kul swamini jagdamba Tuljapur theme
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sujata Dattatray Dhamale
Sujata Dattatray Dhamale
मुंबई उपनगर, कुर्ला
Bara Jyotirling
22/09/2026
गणपती बाप्पा - Anand Teke
Anand Teke
पुणे, हवेली
महर्षी विश्वामित्रांची तपस्या भंग करण्यासाठी स्वर्गातुन मेनका भूतलावर आली हा देखावा सादर केला आहे.
22/09/2026
गणपती बाप्पा - विनय प्रकाश कुळे
विनय प्रकाश कुळे
रत्नागिरी, खेड
🌺 श्री गणरायाच्या आशीर्वादाने साकारलेली निसर्गरम्य सजावट! 🙏 यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त आमच्या घरी जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध चिनाब रेल्वे ब्रिज आणि सुंदर पर्वतरांगांची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. भारतीय अभियांत्रिकी कौशल्य, निसर्गसौंदर्य आणि भक्ती यांचा सुंदर संगम या सजावटीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 🇮🇳 श्री गणरायाच्या चरणी ही सजावट समर्पित! 🙏✨ गणपती बाप्पा मोरया! 🌺
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jitesh Prakash Takke
Jitesh Prakash Takke
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
22/09/2026
गणपती बाप्पा - उद्देश रमेश घडशी
उद्देश रमेश घडशी
मुंबई शहर, मुंबई शहर
ही सजावट पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने पुठ्ठा, कागद आणि लाकडापासून तयार केली आहे. या सजावटीचा विषय 'छत्रपती शाहू महाराज दरबार' असा असून, तो 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटावरून प्रेरित आहे.
22/09/2026
गणपती बाप्पा - संकेत अशोक माळी
संकेत अशोक माळी
सांगली, तासगाव
सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त मंदिर साकारले असून मंदिर स्वच्छतेचा संदेश दिला आहे तसेच स्वच्छता ही सेवा या अभियानाचे महत्व सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे
22/09/2026
गणपती बाप्पा - Bhaskar Balaji Nandal
Bhaskar Balaji Nandal
सोलापूर, सोलापूर उत्तर
दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी आमच्या घरी श्री गणेशाचे अत्यंत उत्साहात आगमन झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आम्ही आमच्या घरी एक विशेष आणि पर्यावरणपूरक देखावा (decoration) साकारला आहे. या देखाव्याची थीम " श्री तिरुपती बालाजी मंदिर" अशी आहे. या डेकोरेशनसाठी आई, वडील व सर्व सदस्यांच्या मदतीने पुर्ण झाले आहे सजावटीचे वैशिष्ट्य - उदा. कार्ड बोर्ड (जुने कार्टून बॉक्स), कागद, व टाकाऊ ते टिकाऊ या उद्देशाने हे डेकोरेशन बनवलेले आहे.
22/09/2026
गणपती बाप्पा - Sushant Suresh Gaikar
Sushant Suresh Gaikar
रायगड, पनवेल
ही जी माझा बाप्पाची मखर आहे ती मी पुरातन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जे बजरंगबळी आहेत ते रायगड किल्हा वारचे आहेत तीळाला काहीसा भाग मी या मखरीत आणायचा प्रयत्न केला आहे गौमुख त्यातून येणारा खळ खळ असा येणारा पाणी तलावामधील कमळ हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Anirudha Zinjurde
Anirudha Zinjurde
जालना, अंबड
आमच्या घरचा गणपती आणि गणपती बाप्पा ची सजावट
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shrirang Desai
Shrirang Desai
मुंबई शहर, मुंबई शहर
Balaji theme
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sani Kalsait
Sani Kalsait
सातारा, फलटण
Shirdi Sai Samdhi Temple Decoration Theme in USA
22/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Anil m Akotkar
नागपूर, नागपूर शहर
aai tuljabhawani maharastra kul swamini jagdamba Tuljapur theme
Anil m Akotkar 22/09/2026
गणपती बाप्पा - Sujata Dattatray Dhamale
मुंबई उपनगर, कुर्ला
Bara Jyotirling
Sujata Dattatray Dhamale 22/09/2026
गणपती बाप्पा - Anand Teke
पुणे, हवेली
महर्षी विश्वामित्रांची तपस्या भंग करण्यासाठी स्वर्गातुन मेनका भूतलावर आली हा देखावा सादर केला आहे.
Anand Teke 22/09/2026
गणपती बाप्पा - विनय प्रकाश कुळे
रत्नागिरी, खेड
🌺 श्री गणरायाच्या आशीर्वादाने साकारलेली निसर्गरम्य सजावट! 🙏 यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त आमच्या घरी जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध चिनाब रेल्वे ब्रिज आणि सुंदर पर्वतरांगांची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. भारतीय अभियांत्रिकी कौशल्य, निसर्गसौंदर्य आणि भक्ती यांचा सुंदर संगम या सजावटीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 🇮🇳 श्री गणरायाच्या चरणी ही सजावट समर्पित! 🙏✨ गणपती बाप्पा मोरया! 🌺
विनय प्रकाश कुळे 22/09/2026
गणपती बाप्पा - Jitesh Prakash Takke
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Jitesh Prakash Takke 22/09/2026
गणपती बाप्पा - उद्देश रमेश घडशी
मुंबई शहर, मुंबई शहर
ही सजावट पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने पुठ्ठा, कागद आणि लाकडापासून तयार केली आहे. या सजावटीचा विषय 'छत्रपती शाहू महाराज दरबार' असा असून, तो 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटावरून प्रेरित आहे.
उद्देश रमेश घडशी 22/09/2026
गणपती बाप्पा - संकेत अशोक माळी
सांगली, तासगाव
सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त मंदिर साकारले असून मंदिर स्वच्छतेचा संदेश दिला आहे तसेच स्वच्छता ही सेवा या अभियानाचे महत्व सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे
संकेत अशोक माळी 22/09/2026
गणपती बाप्पा - Bhaskar Balaji Nandal
सोलापूर, सोलापूर उत्तर
दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी आमच्या घरी श्री गणेशाचे अत्यंत उत्साहात आगमन झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आम्ही आमच्या घरी एक विशेष आणि पर्यावरणपूरक देखावा (decoration) साकारला आहे. या देखाव्याची थीम " श्री तिरुपती बालाजी मंदिर" अशी आहे. या डेकोरेशनसाठी आई, वडील व सर्व सदस्यांच्या मदतीने पुर्ण झाले आहे सजावटीचे वैशिष्ट्य - उदा. कार्ड बोर्ड (जुने कार्टून बॉक्स), कागद, व टाकाऊ ते टिकाऊ या उद्देशाने हे डेकोरेशन बनवलेले आहे.
Bhaskar Balaji Nandal 22/09/2026
गणपती बाप्पा - Sushant Suresh Gaikar
रायगड, पनवेल
ही जी माझा बाप्पाची मखर आहे ती मी पुरातन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जे बजरंगबळी आहेत ते रायगड किल्हा वारचे आहेत तीळाला काहीसा भाग मी या मखरीत आणायचा प्रयत्न केला आहे गौमुख त्यातून येणारा खळ खळ असा येणारा पाणी तलावामधील कमळ हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे
Sushant Suresh Gaikar 22/09/2026
गणपती बाप्पा - Anirudha Zinjurde
जालना, अंबड
आमच्या घरचा गणपती आणि गणपती बाप्पा ची सजावट
Anirudha Zinjurde 22/09/2026
गणपती बाप्पा - Shrirang Desai
मुंबई शहर, मुंबई शहर
Balaji theme
Shrirang Desai 22/09/2026
गणपती बाप्पा - Sani Kalsait
सातारा, फलटण
Shirdi Sai Samdhi Temple Decoration Theme in USA
Sani Kalsait 22/09/2026
गणपती बाप्पा - प्रतीक्षा संजीव चौधरी
मुंबई शहर, मुंबई शहर
प्रतिक्षा संजीव चौधरी या वर्षी आम्ही 'चौधरी चा राजा'चं अतिशय उत्साहात ३९ वे वर्ष साजरं करतोय या वर्षी आम्ही थेट काशीची दैवी ऊर्जा आपल्या घरात घेऊन आलो—ती म्हणजे 'वाराणसी घाट' या अप्रतिम थीमच्या माध्यमातून! आणि सर्वात महत्त्वाच ही संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक आहे. आणि सजावट साहित्य- कार्ड बोर्ड पेपर,पुट्टा,लाकडी पट्टी
प्रतीक्षा संजीव चौधरी 22/09/2026
गणपती बाप्पा - Gaurav Kadambande
पुणे, पुणे शहर
आमच्या घरातील गौरी व गणपती बाप्पा निमित साकारण्यात आलेले हैद्राबाद येथील स्वर्णगिरी मंदिर
Gaurav Kadambande 22/09/2026
गणपती बाप्पा - महेश गौडा
मुंबई उपनगर, बोरिवली
आमचे गणपती अघोरी वेषात
महेश गौडा 22/09/2026
गणपती बाप्पा - Praful Pandurang Bhatose
ठाणे, ठाणे
🌿 निसर्गमय बाप्पा ♻️ इको बाप्पा 🌱 निसर्गाची आरास 🪴 हरित गणराया 🌳 जंगलातला बाप्पा 🦋 निसर्गाचा गणराया ♻️ कचऱ्यातून कलाकृती 🌿 Eco • Art • Bappa 🌱 Go Green Bappa 🐘 मातीचा नाही, विचारांचा बाप्पा ♻️ पुठ्ठ्यातून पर्यावरण 🌳 निसर्ग जपा, बाप्पा सजवा माझी खास निवड: 🌿 “निसर्गमय बाप्पा” —
Praful Pandurang Bhatose 22/09/2026
गणपती बाप्पा - Monali Dabhole
पुणे, हवेली
आमच्या घरी यावेळेस साडेतीन शक्तीपीठ देखावा करण्यात आला आहे. यासाठी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर केला आहे. बांबू ,कागद आणि टाकाऊ पुठ्ठा याचा वापर केला आहे.
Monali Dabhole 22/09/2026
गणपती बाप्पा - Siddhant Mogre
मुंबई उपनगर, कुर्ला
या वर्षी आमच्या घरी बाप्पा निसर्गरम्य ठिकाणी पाळण्यावर विराजमान झाले आहेत.
Siddhant Mogre 22/09/2026
गणपती बाप्पा - Ameya Ajit Vichare
मुंबई उपनगर, कुर्ला
ही सजावट श्री स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक जीवनावर आधारितआहे. 🌿🙏मध्यभागी वटवृक्षाखाली श्री गणरायाची सुंदर स्थापना केली आहे. वटवृक्ष स्वामी समर्थांच्या तपश्चर्येचे आणि त्यांच्या दिव्य शक्तीचे प्रतीक आहे. बाजूला स्वामी समर्थांची मूर्ती आणि स्वामींच्या कार्याशी संबंधित प्रसंग दाखवले आहेत. खाली श्रीगुरुदत्त आणि दत्तसंप्रदायातील संतांचे सुंदर चित्रण केले आहे. या संपूर्ण देखाव्यातून श्रद्धा, भक्ती, गुरूभक्ती आणि स्वामींचा आशीर्वाद यांचा सुंदर संदेश दिला आहे. 🙏🌺
Ameya Ajit Vichare 22/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Kalbhor
पुणे, पिंपरी चिंचवड
देखाव्याचे नाव: श्री स्वामी समर्थ महाराजांनी केला बसप्पा तेलीचा उद्धार अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अगाध लीलांपैकी "बसप्पा तेलीचा उद्धार" ही एक अत्यंत भावपूर्ण आणि शिकवण देणारी लीला आहे. गाणगापूरचे बसप्पा तेली श्री स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते. स्वामींच्या दर्शनासाठी आणि सेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. स्वामींनी बसप्पाच्या भक्तीची परीक्षा घेऊन, त्याला संकटातून मुक्त केले आणि त्याच्यावर कृपाशीर्वादाचा वर्षाव करून त्याचा उद्धार केला.
Rahul Kalbhor 22/09/2026