महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

2026 चे फोटो पाहा
वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Ninad Shetye
Ninad Shetye
रत्नागिरी, लांजा
शांत प्रसन्न बैठक असलेली मूर्ती
29/08/2025
गणपती बाप्पा - चंद्रशेखर सांडवे
चंद्रशेखर सांडवे
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार मी चंद्रशेखर सांडवे गणपतीचा महोत्सव हा गेले 53 वर्षे चालू आहे गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 28 वर्षापासून गणपती आता पितळी गणपती म्हणून बसवलेला आहे पितळीच्या स्वरूपात आणि त्याचे मुख्य पूजा आणि त्याचबरोबर त्याच्यासमोर मातीचा गणपती आहे पूर्वी समुद्रात गणपती बुडवताना गणपती सोडल्यानंतर दुसऱ्यांचे पाय लागायचे म्हणून त्यावेळेस हा निर्णय घेतला की आपला गणपती बुडवल्यानंतर दुसऱ्यांचे पाय लागू नयेत म्हणून कायमस्वरूपी पितळी मूर्ती बसवली आणि त्याचबरोबर एक छोटासा गणपती अर्धाफूट मातीची मूर्ती
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vatsal Vikas Dhumal
Vatsal Vikas Dhumal
ठाणे, अंबरनाथ
आमच्या घरी ७ दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले आहेत. सजावटीचा विषय - गणपती लिखित महाभारत चलचित्र देखावा आहे. श्री गणेशाय नम:
29/08/2025
गणपती बाप्पा - नितेश पवार
नितेश पवार
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार जय महाराष्ट्र मी नितेश पवार प्रतीक्षा नगर सायन आमच्या घरचा बाप्पा हा नेहमीच खूप सुंदर मूर्ती आणि आकर्षण सजावटीने असतो लोक आवर्जून आमच्या मूर्ती आणि सजावट बघायला येतात आज कापडी डेकोरेशन करून आम्ही सजावट केलेली आहे नक्की या आमच्या बापाचे दर्शन घ्या आणि प्रसन्न मूर्ती नक्की बघा गणपती बाप्पा मोरया.. 🚩🚩🚩🙏
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Pranjal
Pranjal
मुंबई उपनगर, अंधेरी
गणपती बाप्पा मोरया
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - प्रथमेश फणसे
प्रथमेश फणसे
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रथमेश फणसे मी राहतो माहीमला मुंबई शहर आमच्या बाप्पाची सजावट नेहमी आगळी वेगळी असते यावर्षी आम्ही विठोबा रायाचे दर्शन घडावं म्हणून गणपती बाप्पाच्या पाठीमागे विठोबा रायाची एक सुंदर अशी मूर्ती केलेली आहे पर्यावरणाला घातक असं काही कुठलेही गोष्टी वापरलेल्या नाहीये छान लाइटिंग करून असा घरगुती बाप्पा सजवलेला आहे आपण नक्की याचे दर्शन घ्या धन्यवाद
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - प्रियांका गोताड
प्रियांका गोताड
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरचा गोताडाचा बाप्पा हा सर्व कलागूण संपन्न आहे, तो विद्येचा देवता आहे, सादी सजावट आम्ही नेहमी करतो, गणेश मूर्ती कडे बघून मन प्रसन्न होते, आमचा खरा पाठीराखा आमचा बाप्पा... 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ganesh talekar
Ganesh talekar
रत्नागिरी, रत्नागिरी
गणपती बाप्पा मोरया... 🚩🚩🚩🚩 प्रसन्न अशी मूर्ती, भगवान शंकर डेव यांच्यात हातात दृष्ट शक्ती नाश करण्यासाठी त्याच्या हातात त्रिशूल आहे तसें गणपती बाप्पा च्या या मूर्ती च्या हातात त्रिशूल दिले आहे, घरात कोठेही वाईट सावली पडू नये, कोणतेही विघ्न येऊ नये, म्ह्णून विघ्नहर्ता ही मूर्ती आम्ही आणली आहे, हाच आमचा घरचा तळेकरांचा विघ्नहर्ता बाप्पा... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jivan D Kale
Jivan D Kale
यवतमाळ, दारव्हा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
29/08/2025
गणपती बाप्पा - Nikhil Anil Vete
Nikhil Anil Vete
पुणे, हवेली
नीलिमा भोसले ह्यांच्या घरातील गणपतीची आकर्षक सजावट
29/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vikrant ghaytadke
Vikrant ghaytadke
ठाणे, ठाणे
Navsacha bapa ahe , dekoreshan eco friendly ahe
29/08/2025
गणपती बाप्पा - त्यागराज भालचंद्र भागवत
त्यागराज भालचंद्र भागवत
पुणे, हवेली
फुलपाखरू महाल.
29/08/2025
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Ninad Shetye
रत्नागिरी, लांजा
शांत प्रसन्न बैठक असलेली मूर्ती
Ninad Shetye 29/08/2025
गणपती बाप्पा - चंद्रशेखर सांडवे
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार मी चंद्रशेखर सांडवे गणपतीचा महोत्सव हा गेले 53 वर्षे चालू आहे गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 28 वर्षापासून गणपती आता पितळी गणपती म्हणून बसवलेला आहे पितळीच्या स्वरूपात आणि त्याचे मुख्य पूजा आणि त्याचबरोबर त्याच्यासमोर मातीचा गणपती आहे पूर्वी समुद्रात गणपती बुडवताना गणपती सोडल्यानंतर दुसऱ्यांचे पाय लागायचे म्हणून त्यावेळेस हा निर्णय घेतला की आपला गणपती बुडवल्यानंतर दुसऱ्यांचे पाय लागू नयेत म्हणून कायमस्वरूपी पितळी मूर्ती बसवली आणि त्याचबरोबर एक छोटासा गणपती अर्धाफूट मातीची मूर्ती
चंद्रशेखर सांडवे 29/08/2025
गणपती बाप्पा - Vatsal Vikas Dhumal
ठाणे, अंबरनाथ
आमच्या घरी ७ दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले आहेत. सजावटीचा विषय - गणपती लिखित महाभारत चलचित्र देखावा आहे. श्री गणेशाय नम:
Vatsal Vikas Dhumal 29/08/2025
गणपती बाप्पा - नितेश पवार
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार जय महाराष्ट्र मी नितेश पवार प्रतीक्षा नगर सायन आमच्या घरचा बाप्पा हा नेहमीच खूप सुंदर मूर्ती आणि आकर्षण सजावटीने असतो लोक आवर्जून आमच्या मूर्ती आणि सजावट बघायला येतात आज कापडी डेकोरेशन करून आम्ही सजावट केलेली आहे नक्की या आमच्या बापाचे दर्शन घ्या आणि प्रसन्न मूर्ती नक्की बघा गणपती बाप्पा मोरया.. 🚩🚩🚩🙏
नितेश पवार 29/08/2025
गणपती बाप्पा - Pranjal
मुंबई उपनगर, अंधेरी
गणपती बाप्पा मोरया
Pranjal 29/08/2025
गणपती बाप्पा - प्रथमेश फणसे
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रथमेश फणसे मी राहतो माहीमला मुंबई शहर आमच्या बाप्पाची सजावट नेहमी आगळी वेगळी असते यावर्षी आम्ही विठोबा रायाचे दर्शन घडावं म्हणून गणपती बाप्पाच्या पाठीमागे विठोबा रायाची एक सुंदर अशी मूर्ती केलेली आहे पर्यावरणाला घातक असं काही कुठलेही गोष्टी वापरलेल्या नाहीये छान लाइटिंग करून असा घरगुती बाप्पा सजवलेला आहे आपण नक्की याचे दर्शन घ्या धन्यवाद
प्रथमेश फणसे 29/08/2025
गणपती बाप्पा - प्रियांका गोताड
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरचा गोताडाचा बाप्पा हा सर्व कलागूण संपन्न आहे, तो विद्येचा देवता आहे, सादी सजावट आम्ही नेहमी करतो, गणेश मूर्ती कडे बघून मन प्रसन्न होते, आमचा खरा पाठीराखा आमचा बाप्पा... 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
प्रियांका गोताड 29/08/2025
गणपती बाप्पा - Ganesh talekar
रत्नागिरी, रत्नागिरी
गणपती बाप्पा मोरया... 🚩🚩🚩🚩 प्रसन्न अशी मूर्ती, भगवान शंकर डेव यांच्यात हातात दृष्ट शक्ती नाश करण्यासाठी त्याच्या हातात त्रिशूल आहे तसें गणपती बाप्पा च्या या मूर्ती च्या हातात त्रिशूल दिले आहे, घरात कोठेही वाईट सावली पडू नये, कोणतेही विघ्न येऊ नये, म्ह्णून विघ्नहर्ता ही मूर्ती आम्ही आणली आहे, हाच आमचा घरचा तळेकरांचा विघ्नहर्ता बाप्पा... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Ganesh talekar 29/08/2025
गणपती बाप्पा - Jivan D Kale
यवतमाळ, दारव्हा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Jivan D Kale 29/08/2025
गणपती बाप्पा - Nikhil Anil Vete
पुणे, हवेली
नीलिमा भोसले ह्यांच्या घरातील गणपतीची आकर्षक सजावट
Nikhil Anil Vete 29/08/2025
गणपती बाप्पा - Vikrant ghaytadke
ठाणे, ठाणे
Navsacha bapa ahe , dekoreshan eco friendly ahe
Vikrant ghaytadke 29/08/2025
गणपती बाप्पा - त्यागराज भालचंद्र भागवत
पुणे, हवेली
फुलपाखरू महाल.
त्यागराज भालचंद्र भागवत 29/08/2025
गणपती बाप्पा - Shubhangi ravindra betti
अहिल्यानगर, अहिल्यानगर
Pandurang dekhava
Shubhangi ravindra betti 28/08/2025
गणपती बाप्पा - Ameya katdare
मुंबई शहर, मुंबई शहर
Gauri ganpati
Ameya katdare 28/08/2025
गणपती बाप्पा - Milind Tambat
सोलापूर, मंगळवेढा
आमचा Cute बाप्पा ✨💫
Milind Tambat 28/08/2025
गणपती बाप्पा - सौरभ संजय नार्वेकर
मुंबई शहर, मुंबई शहर
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पर्यावरण पुरक सजावट केली असून. यंदाचे खास आकर्षण वणीची श्री. स्तप्तशृंगी देवी ची आरास केली आहे. संपूर्ण आरास ही कागद आणि पुठ्ठा पासून केली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक किंवा थर्माकोल चा वापर न करता बनविली आहे.
सौरभ संजय नार्वेकर 28/08/2025
गणपती बाप्पा - Vilas Shankar Thakare
ठाणे, ठाणे
या वर्षीच्या गणेशोत्सवात आम्ही घरगुती सजावटीसाठी "केदारनाथ मंदिर" हा विषय निवडला आहे. केदारनाथ हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असून भगवान शंकराचे पवित्र धाम मानले जाते. ही सजावट करताना आमचा उद्देश केवळ सुंदरता दाखवणे नाही, तर गणेशोत्सवात भक्तीचा आणि अध्यात्माचा अनुभव निर्माण करणे आहे. केदारनाथासारख्या पवित्र स्थळाचे रूप आपल्या घरात आणल्याने गणपती बाप्पाचे आगमन अधिक मंगलमय वाटते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी या सजावटीत भाग घेतला, ज्यामुळे कुटुंबातील एकत्रितपणा आणि आनंदही वाढला.
Vilas Shankar Thakare 28/08/2025
गणपती बाप्पा - Srinivas Chindam
ठाणे, भिवंडी
Shadu mitti murthi with eco friendly decoration of paper, mud, catoon and colour
Srinivas Chindam 28/08/2025
गणपती बाप्पा - swapnil Kule
मुंबई उपनगर, कुर्ला
vishnu avtar narsimha cha sanidhyat amcha van raja.
swapnil Kule 28/08/2025
गणपती बाप्पा - raghunath mahanand kamble
उस्मानाबाद(धाराशिव), तुळजापूर
सर्व प्रथम गणपती बाप्पा मोरया ,आमच्या घरी छान असा गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.आम्ही बाप्पाला फळे,फुले,मोदक लाडू, प्रसाद ठेवून आकर्षक सजावट केली आहे.
raghunath mahanand kamble 28/08/2025