महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - शैलेंद्र अरविंद आपटे
शैलेंद्र अरविंद आपटे
पुणे, पुणे शहर
गेल्या ७ महिन्यांपासून आखातात युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायलचे हल्ले अन् इराणच्या प्रतिकारामुळे होर्मुझ समुद्रधुनीतील तेल-वायू वाहतूक ठप्प झाली आहे. या संकटात गणपती बाप्पा पर्शियन आखातात अवतरला आहे! युद्धनौकांना हुसकावून तो सर्व देशांना युद्ध थांबवण्याचा सज्जड दम भरत आहे. बाप्पाच्या हस्तक्षेपामुळे भारताची जहाजे सुरक्षितपणे मायदेशी निघाली असून युद्ध लवकरच संपेल, अशी आशा आहे. कागद व तारांची ९ इंची गणेशमूर्ती; पुठ्ठा-कागदाच्या युद्धनौका, क्षेपणास्त्रे व नकाशा; ओरिगामी जेट विमाने.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - shrutika Nazirkar
shrutika Nazirkar
पुणे, हवेली
ढग, तारे, रंगीत प्रकाश आणि सुंदर परींनी सजवलेली ही स्वर्गीय गणपती सजावट आहे. मध्यभागी गणपती बाप्पा विराजमान असून भगवान शिव आणि माता पार्वती त्यांना आशीर्वाद देताना दाखवले आहेत. आजूबाजूला फुले, नैवेद्य, परी, झाडे, राजवाडा आणि निळे पंख असलेले घोडे सजावटीला सुंदर आणि जादुई रूप देतात. 🙏✨🌸
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vaidehi Pramod Bawankar
Vaidehi Pramod Bawankar
नागपूर, कामठी
गणपती बप्पा सोबत जगन्नाथ, सुबद्रा आणि बलराम🙏🏻 बप्पा च्या कृपे मुळे आज मी इतके सुंदर जगन्नाथ पूरी चे डेकोरेशन तयार करण्यात यशवी झाले
21/09/2026
गणपती बाप्पा - Shubham mohan paithane
Shubham mohan paithane
नाशिक, नाशिक
यावर्षी गणेशोत्सव मध्ये केदारनाथ मंदिर चा देखावा दाखवला आहे सर्व डेकोरेशन बनवतानी पर्यावरण पूरक वस्तू वापरून डेकोरेशन बनवले आहे
21/09/2026
गणपती बाप्पा - Pooja Bhandari
Pooja Bhandari
मुंबई शहर, मुंबई शहर
Chatrapati shivaji maharaj cha mahadwar decoration banvla ahe
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shinu Yashodhan Agrawal
Shinu Yashodhan Agrawal
जळगाव, चोपडा
हमारे यहां पर्यावरण का ध्यान रखते हुए झांकी बनाई है। शालू माटी से गणेशजी,सजावट,बैलगाड़ी और भी सभी चीजें बनाई हुई है।मधुमालती की डंडिया, फुल पौधे, हाथ से बनाए हुए फूल,बैलगाड़ी, साइड तोरण,माला, पीछे के शिवजी,सारी चीजें हाथोज बनी हुई है।
21/09/2026
गणपती बाप्पा - Atul Suresh Mali
Atul Suresh Mali
कोल्हापूर, करवीर
जुना वाडा (कौलारू घर)
21/09/2026
गणपती बाप्पा - Pravin Kumbhar
Pravin Kumbhar
पुणे, हवेली
शांती आणि ज्ञानाचे प्रतीक असलेला हंस आणि त्यावर विराजमान ज्ञानदेवता गणेश.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shreyash Sharad Patil
Shreyash Sharad Patil
रायगड, पनवेल
आमच्या घरच्या बाप्पाच्या मखराची सजावट ही जाळी वर लोकर (धागा) विणुन तयार केली होती.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dr Pallavi Mane-Ugale
Dr Pallavi Mane-Ugale
पुणे, हवेली
🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 ✨ Digital Detox Ganesh 2026 ✨ 📱➡️🧘‍♀️ थोडा वेळ स्क्रीनपासून दूर… आणि स्वतःच्या मनाच्या जवळ! या गणेशोत्सवात बाप्पासोबत एक संकल्प करूया — 🌿 अनावश्यक स्क्रीन टाइम कमी करूया 👨‍👩‍👧 कुटुंबासाठी वेळ देऊया 🧘 ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतन करूया 📚 वाचन, निसर्ग आणि प्रत्यक्ष संवाद वाढवूया ❤️ “Scroll कमी… Soul Connect जास्त!” 🙏 बाप्पा आपल्याला डिजिटल जगाचा योग्य वापर आणि खऱ्या आयुष्यातील आनंद अनुभवण्याची बुद्धी देवो! 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺
21/09/2026
गणपती बाप्पा - SAGAR AMBADAS VALLAL
SAGAR AMBADAS VALLAL
अहिल्यानगर, अहिल्यानगर
GANPATI BAPPA HOME DECORATION
21/09/2026
गणपती बाप्पा - Ashlesha Namaye
Ashlesha Namaye
मुंबई शहर, मुंबई शहर
"थीम: "वर्तमानपत्र - समाजाचा जागरूक डोळा" आमच्या गणेशोत्सवाची सजावट "वर्तमानपत्रे बंद पडली तर?" या सामाजिक संदेशावर आधारित आहे. डिजिटल युगात बातम्या सहज मिळतात, पण सत्य आणि विश्वासार्ह माहितीचे महत्त्व कायम आहे. वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा आणि सामान्य माणसाचा आवाज आहे. वापरलेले साहित्य: जुनी वर्तमानपत्रे, कार्डबोर्ड व पुनर्वापर करता येणारे साहित्य. संदेश: "तंत्रज्ञान स्वीकारा, डिजिटल व्हा; पण वाचन आणि सत्य माहितीची पडताळणी सोडू नका."
21/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - शैलेंद्र अरविंद आपटे
पुणे, पुणे शहर
गेल्या ७ महिन्यांपासून आखातात युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायलचे हल्ले अन् इराणच्या प्रतिकारामुळे होर्मुझ समुद्रधुनीतील तेल-वायू वाहतूक ठप्प झाली आहे. या संकटात गणपती बाप्पा पर्शियन आखातात अवतरला आहे! युद्धनौकांना हुसकावून तो सर्व देशांना युद्ध थांबवण्याचा सज्जड दम भरत आहे. बाप्पाच्या हस्तक्षेपामुळे भारताची जहाजे सुरक्षितपणे मायदेशी निघाली असून युद्ध लवकरच संपेल, अशी आशा आहे. कागद व तारांची ९ इंची गणेशमूर्ती; पुठ्ठा-कागदाच्या युद्धनौका, क्षेपणास्त्रे व नकाशा; ओरिगामी जेट विमाने.
शैलेंद्र अरविंद आपटे 21/09/2026
गणपती बाप्पा - shrutika Nazirkar
पुणे, हवेली
ढग, तारे, रंगीत प्रकाश आणि सुंदर परींनी सजवलेली ही स्वर्गीय गणपती सजावट आहे. मध्यभागी गणपती बाप्पा विराजमान असून भगवान शिव आणि माता पार्वती त्यांना आशीर्वाद देताना दाखवले आहेत. आजूबाजूला फुले, नैवेद्य, परी, झाडे, राजवाडा आणि निळे पंख असलेले घोडे सजावटीला सुंदर आणि जादुई रूप देतात. 🙏✨🌸
shrutika Nazirkar 21/09/2026
गणपती बाप्पा - Vaidehi Pramod Bawankar
नागपूर, कामठी
गणपती बप्पा सोबत जगन्नाथ, सुबद्रा आणि बलराम🙏🏻 बप्पा च्या कृपे मुळे आज मी इतके सुंदर जगन्नाथ पूरी चे डेकोरेशन तयार करण्यात यशवी झाले
Vaidehi Pramod Bawankar 21/09/2026
गणपती बाप्पा - Shubham mohan paithane
नाशिक, नाशिक
यावर्षी गणेशोत्सव मध्ये केदारनाथ मंदिर चा देखावा दाखवला आहे सर्व डेकोरेशन बनवतानी पर्यावरण पूरक वस्तू वापरून डेकोरेशन बनवले आहे
Shubham mohan paithane 21/09/2026
गणपती बाप्पा - Pooja Bhandari
मुंबई शहर, मुंबई शहर
Chatrapati shivaji maharaj cha mahadwar decoration banvla ahe
Pooja Bhandari 21/09/2026
गणपती बाप्पा - Shinu Yashodhan Agrawal
जळगाव, चोपडा
हमारे यहां पर्यावरण का ध्यान रखते हुए झांकी बनाई है। शालू माटी से गणेशजी,सजावट,बैलगाड़ी और भी सभी चीजें बनाई हुई है।मधुमालती की डंडिया, फुल पौधे, हाथ से बनाए हुए फूल,बैलगाड़ी, साइड तोरण,माला, पीछे के शिवजी,सारी चीजें हाथोज बनी हुई है।
Shinu Yashodhan Agrawal 21/09/2026
गणपती बाप्पा - Atul Suresh Mali
कोल्हापूर, करवीर
जुना वाडा (कौलारू घर)
Atul Suresh Mali 21/09/2026
गणपती बाप्पा - Pravin Kumbhar
पुणे, हवेली
शांती आणि ज्ञानाचे प्रतीक असलेला हंस आणि त्यावर विराजमान ज्ञानदेवता गणेश.
Pravin Kumbhar 21/09/2026
गणपती बाप्पा - Shreyash Sharad Patil
रायगड, पनवेल
आमच्या घरच्या बाप्पाच्या मखराची सजावट ही जाळी वर लोकर (धागा) विणुन तयार केली होती.
Shreyash Sharad Patil 21/09/2026
गणपती बाप्पा - Dr Pallavi Mane-Ugale
पुणे, हवेली
🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 ✨ Digital Detox Ganesh 2026 ✨ 📱➡️🧘‍♀️ थोडा वेळ स्क्रीनपासून दूर… आणि स्वतःच्या मनाच्या जवळ! या गणेशोत्सवात बाप्पासोबत एक संकल्प करूया — 🌿 अनावश्यक स्क्रीन टाइम कमी करूया 👨‍👩‍👧 कुटुंबासाठी वेळ देऊया 🧘 ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतन करूया 📚 वाचन, निसर्ग आणि प्रत्यक्ष संवाद वाढवूया ❤️ “Scroll कमी… Soul Connect जास्त!” 🙏 बाप्पा आपल्याला डिजिटल जगाचा योग्य वापर आणि खऱ्या आयुष्यातील आनंद अनुभवण्याची बुद्धी देवो! 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺
Dr Pallavi Mane-Ugale 21/09/2026
गणपती बाप्पा - SAGAR AMBADAS VALLAL
अहिल्यानगर, अहिल्यानगर
GANPATI BAPPA HOME DECORATION
SAGAR AMBADAS VALLAL 21/09/2026
गणपती बाप्पा - Ashlesha Namaye
मुंबई शहर, मुंबई शहर
"थीम: "वर्तमानपत्र - समाजाचा जागरूक डोळा" आमच्या गणेशोत्सवाची सजावट "वर्तमानपत्रे बंद पडली तर?" या सामाजिक संदेशावर आधारित आहे. डिजिटल युगात बातम्या सहज मिळतात, पण सत्य आणि विश्वासार्ह माहितीचे महत्त्व कायम आहे. वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा आणि सामान्य माणसाचा आवाज आहे. वापरलेले साहित्य: जुनी वर्तमानपत्रे, कार्डबोर्ड व पुनर्वापर करता येणारे साहित्य. संदेश: "तंत्रज्ञान स्वीकारा, डिजिटल व्हा; पण वाचन आणि सत्य माहितीची पडताळणी सोडू नका."
Ashlesha Namaye 21/09/2026
गणपती बाप्पा - GIREESH PANDHARINATH MOKAL
रायगड, महाड
" न करता वसुंधरेचा ह्रास, चला करूया सुंदर सुबक पर्यावरण पूरक आरास !!!!" ह्या वर्षी आम्ही 21 प्रकारच्या लाकडी खेळणी या पासून बाप्पाची पर्यावरण सुलभ ( ECO FRIENDLY ) आरास केली आहे. आम्ही आरास साठी असे साहित्य वापरतो त्या साहित्याचा परत उपयोग करता आला पाहिजे आणि शून्य कचरा राहिला पाहिजे असा आमचा हेतू असतो. या वर्षी मुलांनी मोबाईल वापरण्या पेक्ष्या मित्रानं बरोबर खेल खेळा असा संदेश दिला आहे . गेल्या वर्षा पासून आम्ही गणरायाचे विसर्जन सुद्धा नगर पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावा मध्ये केले आहे.
GIREESH PANDHARINATH MOKAL 21/09/2026
गणपती बाप्पा - Manas Makwana
मुंबई उपनगर, कुर्ला
Nalanda: Where Bappa Sat at the Centre of Knowledge Every year, I ask myself what world Bappa should live in. This year, the answer was Nalanda—the ancient seat of wisdom and learning. Over two months, I built this world single-handedly, brick by brick, with arches, courtyards, scholars, students, a great library, and tiny Mushaks carrying books. At its heart sits Bappa, sculpted by my hands from Shadu soil in earthy stone shades.
Manas Makwana 21/09/2026
गणपती बाप्पा - कल्पेश सोनवळे
ठाणे, अंबरनाथ
प्राचीन मंदिर, पर्यावरण पूरक मूर्ती
कल्पेश सोनवळे 21/09/2026
गणपती बाप्पा - निमिष महेश तळेकर
रायगड, अलिबाग
आमचा बाप्पा हा गेली 50 वर्षे तळेकरांचा नवशा गणपती म्हणून ओळखला जातो. यंदा विशेष सजावट म्हणून आम्ही बाप्पा साठी शेषनागाचे डेकोरेशन बनवले आहे.
निमिष महेश तळेकर 21/09/2026
गणपती बाप्पा - Sameer Thik
रत्नागिरी, लांजा
या वर्षीच्या गणपती सजावटीची संकल्पना ‘हरवलेला वारसा’ आहे. रत्नागिरी परिसरातील लेटराईट दगडातील पारंपरिक बारवांपासून प्रेरणा घेऊन आम्ही पायऱ्या, लेटराईटसदृश भिंती, पाणी आणि मोकळ्या आकाशाच्या माध्यमातून पारंपरिक जलरचनेचा अवकाशीय अनुभव साकारला आहे. या सजावटीचा उद्देश केवळ सौंदर्यनिर्मिती नसून, काळाच्या ओघात दुर्लक्षित होत चाललेल्या रत्नागिरीच्या जल व वास्तु वारशाची लोकांना आठवण करून देणे आणि तो जपण्याचा संदेश देणे हा आमचा उद्देश आहे. यासाठी शक्य तितक्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
Sameer Thik 21/09/2026
गणपती बाप्पा - GANESH BHUREWALE
अकोला, बलापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
GANESH BHUREWALE 21/09/2026
गणपती बाप्पा - Sameer Thik
रत्नागिरी, लांजा
या वर्षीच्या गणपती सजावटीची संकल्पना ‘हरवलेला वारसा’ आहे. रत्नागिरी परिसरातील लेटराईट दगडातील पारंपरिक बारवांपासून प्रेरणा घेऊन आम्ही पायऱ्या, लेटराईटसदृश भिंती, पाणी आणि मोकळ्या आकाशाच्या माध्यमातून पारंपरिक जलरचनेचा अवकाशीय अनुभव साकारला आहे. या सजावटीचा उद्देश केवळ सौंदर्यनिर्मिती नसून, काळाच्या ओघात दुर्लक्षित होत चाललेल्या रत्नागिरीच्या जल व वास्तु वारशाची लोकांना आठवण करून देणे आणि तो जपण्याचा संदेश देणे हा आमचा उद्देश आहे. यासाठी शक्य तितक्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
Sameer Thik 21/09/2026
गणपती बाप्पा - मकरंद पाठारे
ठाणे, ठाणे
स्वराज्य आणि शिवप्रताप : एक वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव सजावट गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो कलात्मकता आणि विचार मांडण्याचे एक मोठे व्यासपीठ आहे. दरवर्षी अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये पौराणिक कथेपासून सामाजिक विषयांपर्यंत वेगवेगळ्या संकल्पनांवर (थीम्स) आधारित सजावट केली जाते.आमच्या इथे 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले संकल्पनेवर' आधारित एका अत्यंत सुंदर आणि विचारप्रवर्तक घरगुती सजावट केलेली आहे.
मकरंद पाठारे 21/09/2026