महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

2026 चे फोटो पाहा
वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Suresh Deshpande
Suresh Deshpande
बीड, माजलगाव
आमच्या घरच्या बाप्पासाठी देखावा केला आहे तो पुणे शनिवार वाडा आहे . व बाप्पाची मूर्ती स्वतः शाडू माती पासून बनवलेली आहे. व देखावा पण पूर्ण पर्यावरण पूरक आहे. पूर्ण वेस्टीज बॉक्स पासून बनवलेला आहे
28/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - धनश्री दिपिका देविदास डुबळे
धनश्री दिपिका देविदास डुबळे
सिंधुदुर्ग, सावंतवाडी
डोळ्यात आनंद, ओठांवर हसू… आणि मनात फक्त एकच नाव – बाप्पा!
28/08/2025
गणपती बाप्पा - Sanjay Shinde
Sanjay Shinde
मुंबई उपनगर, कुर्ला
शिंदे परिवाराचा एकदंत २०२५ संकल्पना : महाकोटेश्वर गणपती महाकोटेश्वर गणराया – अनंतकोटी देवांचा अधिपती, शेंदूरलाल रुप, दाक्षिणात्य वेष, मोदकहस्ति विघ्नहर्ता! “महाकोटेश्वर” म्हणजे – अनंत कोटी देवांचे ईश्वर. हे रूप भक्तांच्या मनोकामना पूर्ण करून विघ्नांचा नाश करणारे. शेंदूरलाल मूर्ती, दाक्षिणात्य अलंकार, साधेपणातही दिव्य तेज. यंदा अष्टविनायकातील पाचवा गणपती – ओझरचा श्री विघ्नेश्वर स्वतःच्या हातांनी साकारलेली शाडू मातीची प्रतिमा पूजनासाठी सज्ज. गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻
28/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आशिष बळवंत पाटील
आशिष बळवंत पाटील
ठाणे, ठाणे
देवप्रयाग: अलकनंदा, भागीरथी और गुप्त सरस्वती का पवित्र संगम खाकी पेपर, वर्तमान पत्र ,पुठ्ठा, गोणी, सन बोर्ड पासुनु साकारलेले पर्यावरणाचे सुंदर अशे श्रींचे विराजमान स्थान.
28/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sandesh Sadanand Walanj
Sandesh Sadanand Walanj
रायगड, मुरुड
Ganpati Bappa Morya_Mangal Murti Morya
28/08/2025
गणपती बाप्पा - Swapnil Manohar Khedekar
Swapnil Manohar Khedekar
सिंधुदुर्ग, वैभववाडी
खेडेकरांचा लाडका विघ्नहर्ता
28/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Mangesh Ramchandra Virkud
Mangesh Ramchandra Virkud
रायगड, मुरुड
Ganpati Bappa Morya
28/08/2025
गणपती बाप्पा - Sudhakar Pamji Ambokar
Sudhakar Pamji Ambokar
मुंबई उपनगर, कुर्ला
GANPATI BAPPA SITTING ON MOON & SKY 27 NAKSHATRA. ECO-FRIENDLY GANEASH MURTI (SHADU CLAY) & DECORATION.“ THE GANPATI BAPPA SITTING ON MOON GIVING BLESSINGS. THE MOON’S PATH THROUGH THE SKY IS DIVIDED IN TO 27 NAKSHATRAS IN VIDIC ASTROLOGY, EACH A DISTINCT SECTION OF THE ECLIPTIC. WHILE THE MOON’S PHYSICAL PHASES DESCRIBE ITS ILLUMINATED APPEARANCE FROM EARTH.”
28/08/2025
गणपती बाप्पा - Dilip Pagar
Dilip Pagar
नाशिक, नाशिक
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
28/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - ajit Ghanekar
ajit Ghanekar
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
28/08/2025
गणपती बाप्पा - Prakash Ohale`
Prakash Ohale`
ठाणे, अंबरनाथ
ओहळे परिवाराचा हा गणपती फक्त परिवारा पुरता मर्यादित नसून गेली २७ वर्षे साजरा केल्या जात आहे. तीन पिढ्यांपासून संबंध असलेले वर्षांनू वर्ष एकत्रपणे गणेशोस्तव साजरा करतात. त्यामुळे हा गणपती फक्त ओहळ्यांचा नसून प्रत्येक कुटूंब आपला गणपती असल्याप्रमाणे आरास करण्यापासून विसर्जनापर्यंत प्रत्येक गोष्टीत सहभागी असते.
28/08/2025
गणपती बाप्पा - Aditya Anilrao Dharak
Aditya Anilrao Dharak
बीड, माजलगाव
या वर्षी आम्ही घरी केलेली गणपती सजावट
28/08/2025
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Suresh Deshpande
बीड, माजलगाव
आमच्या घरच्या बाप्पासाठी देखावा केला आहे तो पुणे शनिवार वाडा आहे . व बाप्पाची मूर्ती स्वतः शाडू माती पासून बनवलेली आहे. व देखावा पण पूर्ण पर्यावरण पूरक आहे. पूर्ण वेस्टीज बॉक्स पासून बनवलेला आहे
Suresh Deshpande 28/08/2025
गणपती बाप्पा - धनश्री दिपिका देविदास डुबळे
सिंधुदुर्ग, सावंतवाडी
डोळ्यात आनंद, ओठांवर हसू… आणि मनात फक्त एकच नाव – बाप्पा!
धनश्री दिपिका देविदास डुबळे 28/08/2025
गणपती बाप्पा - Sanjay Shinde
मुंबई उपनगर, कुर्ला
शिंदे परिवाराचा एकदंत २०२५ संकल्पना : महाकोटेश्वर गणपती महाकोटेश्वर गणराया – अनंतकोटी देवांचा अधिपती, शेंदूरलाल रुप, दाक्षिणात्य वेष, मोदकहस्ति विघ्नहर्ता! “महाकोटेश्वर” म्हणजे – अनंत कोटी देवांचे ईश्वर. हे रूप भक्तांच्या मनोकामना पूर्ण करून विघ्नांचा नाश करणारे. शेंदूरलाल मूर्ती, दाक्षिणात्य अलंकार, साधेपणातही दिव्य तेज. यंदा अष्टविनायकातील पाचवा गणपती – ओझरचा श्री विघ्नेश्वर स्वतःच्या हातांनी साकारलेली शाडू मातीची प्रतिमा पूजनासाठी सज्ज. गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻
Sanjay Shinde 28/08/2025
गणपती बाप्पा - आशिष बळवंत पाटील
ठाणे, ठाणे
देवप्रयाग: अलकनंदा, भागीरथी और गुप्त सरस्वती का पवित्र संगम खाकी पेपर, वर्तमान पत्र ,पुठ्ठा, गोणी, सन बोर्ड पासुनु साकारलेले पर्यावरणाचे सुंदर अशे श्रींचे विराजमान स्थान.
आशिष बळवंत पाटील 28/08/2025
गणपती बाप्पा - Sandesh Sadanand Walanj
रायगड, मुरुड
Ganpati Bappa Morya_Mangal Murti Morya
Sandesh Sadanand Walanj 28/08/2025
गणपती बाप्पा - Swapnil Manohar Khedekar
सिंधुदुर्ग, वैभववाडी
खेडेकरांचा लाडका विघ्नहर्ता
Swapnil Manohar Khedekar 28/08/2025
गणपती बाप्पा - Mangesh Ramchandra Virkud
रायगड, मुरुड
Ganpati Bappa Morya
Mangesh Ramchandra Virkud 28/08/2025
गणपती बाप्पा - Sudhakar Pamji Ambokar
मुंबई उपनगर, कुर्ला
GANPATI BAPPA SITTING ON MOON & SKY 27 NAKSHATRA. ECO-FRIENDLY GANEASH MURTI (SHADU CLAY) & DECORATION.“ THE GANPATI BAPPA SITTING ON MOON GIVING BLESSINGS. THE MOON’S PATH THROUGH THE SKY IS DIVIDED IN TO 27 NAKSHATRAS IN VIDIC ASTROLOGY, EACH A DISTINCT SECTION OF THE ECLIPTIC. WHILE THE MOON’S PHYSICAL PHASES DESCRIBE ITS ILLUMINATED APPEARANCE FROM EARTH.”
Sudhakar Pamji Ambokar 28/08/2025
गणपती बाप्पा - Dilip Pagar
नाशिक, नाशिक
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Dilip Pagar 28/08/2025
गणपती बाप्पा - ajit Ghanekar
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
ajit Ghanekar 28/08/2025
गणपती बाप्पा - Prakash Ohale`
ठाणे, अंबरनाथ
ओहळे परिवाराचा हा गणपती फक्त परिवारा पुरता मर्यादित नसून गेली २७ वर्षे साजरा केल्या जात आहे. तीन पिढ्यांपासून संबंध असलेले वर्षांनू वर्ष एकत्रपणे गणेशोस्तव साजरा करतात. त्यामुळे हा गणपती फक्त ओहळ्यांचा नसून प्रत्येक कुटूंब आपला गणपती असल्याप्रमाणे आरास करण्यापासून विसर्जनापर्यंत प्रत्येक गोष्टीत सहभागी असते.
Prakash Ohale` 28/08/2025
गणपती बाप्पा - Aditya Anilrao Dharak
बीड, माजलगाव
या वर्षी आम्ही घरी केलेली गणपती सजावट
Aditya Anilrao Dharak 28/08/2025
गणपती बाप्पा - RaoSaheb bhimrao Shinde
छत्रपती संभाजीनगर, कन्नड
Sarvjanik thikani paryavaran purak Ganesh murti ki sthapna ke liye aahe
RaoSaheb bhimrao Shinde 28/08/2025
गणपती बाप्पा - Saurabh kshetre
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Saurabh kshetre 28/08/2025
गणपती बाप्पा - संगीता दादाराव मोरे
लातूर, औसा
आमच्या घरचा गणपती दगडू शेठ गणपती आहे.
संगीता दादाराव मोरे 28/08/2025
गणपती बाप्पा - Suresh Ramlakhan Jaiswar
मुंबई शहर, मुंबई शहर
Kandivali West Ekta nagar
Suresh Ramlakhan Jaiswar 28/08/2025
गणपती बाप्पा - सचिन संसारे
रत्नागिरी, खेड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
सचिन संसारे 28/08/2025
गणपती बाप्पा - Mahesh kongere
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Mahesh kongere 28/08/2025
गणपती बाप्पा - Dr. Shweta Shashank Kulkarni
ठाणे, कल्याण
इको फ्रेंडली गणपती बाप्पा
Dr. Shweta Shashank Kulkarni 28/08/2025
गणपती बाप्पा - Chandrakant Rameshwar Bhagat
उस्मानाबाद(धाराशिव), उस्मानाबाद(धाराशिव )
आमचा गणपती आमचा बप्पा, आला अशिर्वाद देण्यास आमच्या घरी. आमच्या गणपतीची सजावट.
Chandrakant Rameshwar Bhagat 28/08/2025