महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Hrishikesh Ekbote
Hrishikesh Ekbote
पुणे, हवेली
🙏 श्री गणेश दिव्य महाल 🙏 यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारलेली ही सुंदर आणि आकर्षक सजावट म्हणजे कलेचा, भक्तीचा आणि कौटुंबिक एकतेचा सुंदर संगम आहे. 🌺 ही संपूर्ण सजावट थर्माकोलच्या साहाय्याने घरातील कुटुंबीयांनी स्वतःच्या कल्पकतेने, मेहनतीने आणि प्रेमाने तयार केली आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीभोवती केलेली नक्षीदार कमान, सुंदर खांब, जाळीदार कलाकुसर आणि मनमोहक प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण परिसराला राजेशाही आणि भक्तिमय रूप प्राप्त झाले आहे. ✨ या सजावटीमागे कोणत्याही व्यावसायिक कारागिराची मेहनत नसून.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Prashant Jagannath Shelar
Prashant Jagannath Shelar
नाशिक, नाशिक
शेण _माती, शेंदूर आणि पिंपळ पाने इ. साहित्य वापरले आहे.
21/09/2026
गणपती बाप्पा - Vedant Sawant
Vedant Sawant
मुंबई शहर, मुंबई शहर
यावर्षी आम्ही आमच्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकण थीमवर आधारित घराची सजावट केली आहे. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात हिरवाईने नटलेले डोंगर, नारळ-सुपारीची झाडे, निळाशार समुद्र, सुंदर समुद्रकिनारे आणि आपल्या मातीतला साधेपणा. याच निसर्गरम्य कोकणाची सुंदर झलक आम्ही आमच्या सजावटीतून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. या सजावटीमध्ये कोकणातील पारंपरिक संस्कृती, निसर्ग, समुद्रकिनारा, मच्छीमारी आणि गावाकडच्या जीवनशैलीचे दर्शन घडवले आहे. प्रत्येक घटकामागे आपल्या कोकणच्या मातीशी जोडलेली एक आठवण आणि भावना
21/09/2026
गणपती बाप्पा - Snehha Kothari
Snehha Kothari
पुणे, पुणे शहर
This year, our Ganpati decoration celebrates the rich village culture of Maharashtra and traditions that are slowly disappearing. We have recreated traditional activities, customs, occupations, and cultural practices that were once an important part of village life. We have also highlighted the Marathi language, including traditional sayings, and mhaniv(proverbs) that are becoming less familiar today. we aim to remind everyone to value and preserve our Maharashtrian culture, language, heritage.
21/09/2026
गणपती बाप्पा - Krushna Gajanan Kadale
Krushna Gajanan Kadale
बुलढाणा, लोणार
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
21/09/2026
गणपती बाप्पा - राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार
राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार
गोंदिया, गोरेगाव
🌺 श्री गणपती बाप्पा मोरया! 🌺 यावर्षी आमच्या मंडळातर्फे कुंभाराच्या पारंपरिक कलेवर आधारित गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती साकारण्यात आली आहे. मातीला आकार देत भांडी घडवणाऱ्या कुंभाराच्या मेहनतीचे, कौशल्याचे आणि आपल्या पारंपरिक कलेचे दर्शन या थीममधून घडते. मातीपासून साकारलेली कला, मेहनतीतून घडलेली संस्कृती आणि त्यात विराजमान झालेले बाप्पा असा या देखाव्याचा सुंदर संदेश आहे. 🙏 🌿 “माती, कला आणि परंपरेचा सुंदर संगम — गणपती बाप्पा मोरया!” 🌿
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री.अमोल रविंद्र आहेर (हिसवळकर)
श्री.अमोल रविंद्र आहेर (हिसवळकर)
नाशिक, नाशिक
यंदाच्या वर्षी आमच्या घरगुती बाप्पासाठी जेजुरीच्या खंडोबाच्या देखाव्याची आरास साकारण्यात आली आहे. यासाठी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करण्यात आला आहे.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rahul Pise
Rahul Pise
सातारा, कोरेगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rudra Dattaram Lolam
Rudra Dattaram Lolam
रत्नागिरी, चिपळूण
केदारेश्वर गुहेतील चार खांब चार युगांचे प्रतीक मानले जातात—सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. लोकमान्यतेनुसार पहिले तीन खांब कोसळले असून एक खांब आजही उभा आहे. शेवटचा खांब कोसळल्यावर कलियुगाचा अंत होईल, अशी आख्यायिका आहे.
21/09/2026
गणपती बाप्पा - Vipula sawant
Vipula sawant
मुंबई उपनगर, बोरिवली
Eco friendly decoration
21/09/2026
गणपती बाप्पा - Sarang Mahajan
Sarang Mahajan
जळगाव, पारोळा
पुरातन मंदिराचा देखावा.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sanket Shantaram yedre
Sanket Shantaram yedre
रत्नागिरी, गुहागर
🌿 आमची वारली कलाकृती – श्री गणेश सजावट 🌿 कोकणच्या मातीचा सुगंध, वारली कलेची साधेपणातील सुंदरता आणि श्री गणेशभक्तीचा पवित्र संगम म्हणजे आमची सजावट. वारली चित्रांतून निसर्ग, शेती, ग्रामजीवन, नृत्य आणि एकोप्याची भावना साकारली आहे. बांबू, आंब्याची पाने, मातीची भांडी, सुपे व टोपल्यांनी पारंपरिक कोकणी घराची अनुभूती दिली आहे. श्री गणेशाच्या सान्निध्यात ही सजावट आपल्या माती, संस्कृती आणि परंपरेला अर्पण केलेला मनापासूनचा मानाचा मुजरा आहे. 🙏🌿
21/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Hrishikesh Ekbote
पुणे, हवेली
🙏 श्री गणेश दिव्य महाल 🙏 यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारलेली ही सुंदर आणि आकर्षक सजावट म्हणजे कलेचा, भक्तीचा आणि कौटुंबिक एकतेचा सुंदर संगम आहे. 🌺 ही संपूर्ण सजावट थर्माकोलच्या साहाय्याने घरातील कुटुंबीयांनी स्वतःच्या कल्पकतेने, मेहनतीने आणि प्रेमाने तयार केली आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीभोवती केलेली नक्षीदार कमान, सुंदर खांब, जाळीदार कलाकुसर आणि मनमोहक प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण परिसराला राजेशाही आणि भक्तिमय रूप प्राप्त झाले आहे. ✨ या सजावटीमागे कोणत्याही व्यावसायिक कारागिराची मेहनत नसून.
Hrishikesh Ekbote 21/09/2026
गणपती बाप्पा - Prashant Jagannath Shelar
नाशिक, नाशिक
शेण _माती, शेंदूर आणि पिंपळ पाने इ. साहित्य वापरले आहे.
Prashant Jagannath Shelar 21/09/2026
गणपती बाप्पा - Vedant Sawant
मुंबई शहर, मुंबई शहर
यावर्षी आम्ही आमच्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकण थीमवर आधारित घराची सजावट केली आहे. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात हिरवाईने नटलेले डोंगर, नारळ-सुपारीची झाडे, निळाशार समुद्र, सुंदर समुद्रकिनारे आणि आपल्या मातीतला साधेपणा. याच निसर्गरम्य कोकणाची सुंदर झलक आम्ही आमच्या सजावटीतून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. या सजावटीमध्ये कोकणातील पारंपरिक संस्कृती, निसर्ग, समुद्रकिनारा, मच्छीमारी आणि गावाकडच्या जीवनशैलीचे दर्शन घडवले आहे. प्रत्येक घटकामागे आपल्या कोकणच्या मातीशी जोडलेली एक आठवण आणि भावना
Vedant Sawant 21/09/2026
गणपती बाप्पा - Snehha Kothari
पुणे, पुणे शहर
This year, our Ganpati decoration celebrates the rich village culture of Maharashtra and traditions that are slowly disappearing. We have recreated traditional activities, customs, occupations, and cultural practices that were once an important part of village life. We have also highlighted the Marathi language, including traditional sayings, and mhaniv(proverbs) that are becoming less familiar today. we aim to remind everyone to value and preserve our Maharashtrian culture, language, heritage.
Snehha Kothari 21/09/2026
गणपती बाप्पा - Krushna Gajanan Kadale
बुलढाणा, लोणार
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Krushna Gajanan Kadale 21/09/2026
गणपती बाप्पा - राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार
गोंदिया, गोरेगाव
🌺 श्री गणपती बाप्पा मोरया! 🌺 यावर्षी आमच्या मंडळातर्फे कुंभाराच्या पारंपरिक कलेवर आधारित गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती साकारण्यात आली आहे. मातीला आकार देत भांडी घडवणाऱ्या कुंभाराच्या मेहनतीचे, कौशल्याचे आणि आपल्या पारंपरिक कलेचे दर्शन या थीममधून घडते. मातीपासून साकारलेली कला, मेहनतीतून घडलेली संस्कृती आणि त्यात विराजमान झालेले बाप्पा असा या देखाव्याचा सुंदर संदेश आहे. 🙏 🌿 “माती, कला आणि परंपरेचा सुंदर संगम — गणपती बाप्पा मोरया!” 🌿
राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार 21/09/2026
गणपती बाप्पा - श्री.अमोल रविंद्र आहेर (हिसवळकर)
नाशिक, नाशिक
यंदाच्या वर्षी आमच्या घरगुती बाप्पासाठी जेजुरीच्या खंडोबाच्या देखाव्याची आरास साकारण्यात आली आहे. यासाठी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करण्यात आला आहे.
श्री.अमोल रविंद्र आहेर (हिसवळकर) 21/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Pise
सातारा, कोरेगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Rahul Pise 21/09/2026
गणपती बाप्पा - Rudra Dattaram Lolam
रत्नागिरी, चिपळूण
केदारेश्वर गुहेतील चार खांब चार युगांचे प्रतीक मानले जातात—सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. लोकमान्यतेनुसार पहिले तीन खांब कोसळले असून एक खांब आजही उभा आहे. शेवटचा खांब कोसळल्यावर कलियुगाचा अंत होईल, अशी आख्यायिका आहे.
Rudra Dattaram Lolam 21/09/2026
गणपती बाप्पा - Vipula sawant
मुंबई उपनगर, बोरिवली
Eco friendly decoration
Vipula sawant 21/09/2026
गणपती बाप्पा - Sarang Mahajan
जळगाव, पारोळा
पुरातन मंदिराचा देखावा.
Sarang Mahajan 21/09/2026
गणपती बाप्पा - Sanket Shantaram yedre
रत्नागिरी, गुहागर
🌿 आमची वारली कलाकृती – श्री गणेश सजावट 🌿 कोकणच्या मातीचा सुगंध, वारली कलेची साधेपणातील सुंदरता आणि श्री गणेशभक्तीचा पवित्र संगम म्हणजे आमची सजावट. वारली चित्रांतून निसर्ग, शेती, ग्रामजीवन, नृत्य आणि एकोप्याची भावना साकारली आहे. बांबू, आंब्याची पाने, मातीची भांडी, सुपे व टोपल्यांनी पारंपरिक कोकणी घराची अनुभूती दिली आहे. श्री गणेशाच्या सान्निध्यात ही सजावट आपल्या माती, संस्कृती आणि परंपरेला अर्पण केलेला मनापासूनचा मानाचा मुजरा आहे. 🙏🌿
Sanket Shantaram yedre 21/09/2026
गणपती बाप्पा - Sumit Salunkhe
जळगाव, जळगाव
आमच्या घरगुती गणेशोत्सवाची यंदाची संकल्पना 'अष्टविनायक' ही आहे. बाप्पाच्या पाठीमागे कागदाच्या सुंदर कलाकुसरीतून (Paper Craft) अष्टविनायकांच्या मूर्तींचे प्रतीक साकारण्यात आले आहे. ही संपूर्ण आरास इको-फ्रेंडली असून, यासाठी Reusable (पुन्हा वापरता येणाऱ्या) साहित्याचा अतिशय कल्पकतेने वापर केला आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बाप्पाची भक्ती करणे, हाच आमचा यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पारंपरिक दिवे, ताजी फळे आणि फुलांच्या सजावटीमुळे बाप्पाचा दरबार अत्यंत सात्त्विक आणि प्रसन्न वाटत आहे.
Sumit Salunkhe 21/09/2026
गणपती बाप्पा - Vaibhav malbhage
लातूर, उदगीर
आपल्या आधीच्या पिढीने जगलेलं साधं आयुष्य, त्या काळच्या आठवणी आणि आपल्या संस्कृतीचा एक छोटासा भाग पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला. काळ बदलतो, सगळं बदलतं… पण काही गोष्टी जपून ठेवणं गरजेचं असतं. त्याच आठवणींसोबत यंदा बाप्पाचं स्वागत.
Vaibhav malbhage 21/09/2026
गणपती बाप्पा - माधवी श्रीरंग चिंदरकर
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या चिंदरकर कुटुंबीयांनी यंदा गणपतीची या प्रकारे कमला कृती आरास केलेली आहे. रंगसंगतीच्या अनुसार नैसर्गिक कमळाचा गुलाबी रंग आणि त्या सभोवतालची त्या गुलाबी रंगाला अनुसरून अशी सजावट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यास्तव कमळाच्या गुलाबी पाकळ्या यांची मुख्य सजावट तसेच त्याला अनुरूप असे मागचे बॅक ड्रॉप व सभोवतालची फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
माधवी श्रीरंग चिंदरकर 21/09/2026
गणपती बाप्पा - SIDDHI GUNDLA
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
SIDDHI GUNDLA 21/09/2026
गणपती बाप्पा - कुंदन कैलास कुमावत
नाशिक, नाशिक
ओम नमो आदेश यावेळेस मी नाथांचे डेकोरेशन केले आहे संपूर्ण परंपरा दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे
कुंदन कैलास कुमावत 21/09/2026
गणपती बाप्पा - Jayant balu patil
मुंबई शहर, मुंबई शहर
“प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्यकलेपासून प्रेरणा घेऊन ही सजावट साकारण्यात आली आहे. पंचमुखी श्री गणेशाच्या दैवी स्वरूपाला केंद्रस्थानी ठेवून दगडी कोरीवकाम, शिल्पकला, घंटा, पारंपरिक वास्तुरचना आणि तारांगणाची कल्पना यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे. या संपूर्ण रचनेतून प्राचीन मंदिरात प्रवेश केल्याचा आणि जागृत गणेशाचे दर्शन घेतल्याचा अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.”
Jayant balu patil 21/09/2026
गणपती बाप्पा - Ajit Vagare
कोल्हापूर, पन्हाळा
नमस्कार. आजच्या आमच्या गणेशोत्सवातील सामाजिक देखाव्याचा विषय आहे — ‘आजची भरकटलेली तरुण पिढी व त्याचे परिणाम.’ तरुण पिढी ही देशाची शक्ती आहे. आज भारतातील मोठा लोकसंख्यावर्ग तरुण आहे. योग्य दिशा मिळाली तर हीच तरुण शक्ती देशाला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकते. परंतु आज मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडिया,बेरोजगारी , व्यसन, गुन्हे गारी, करिअरचा ताण आणि कुटुंबातील संवादाचा अभाव यामुळे काही तरुण आपल्या ध्येयापासून दूर जात आहेत.
Ajit Vagare 21/09/2026
गणपती बाप्पा - दीपक मारोतीराव पाठक
परभणी, परभणी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
दीपक मारोतीराव पाठक 21/09/2026