महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Sanket Rajendra Yende
Sanket Rajendra Yende
यवतमाळ, कळंब
शेतकरी बळीराजा, बैल आणि गणपती बाप्पा” यांच्या अतूट नात्यावर आधारित आहे. शेतकऱ्याच्या कष्टाचे, त्याच्या जीवनातील बैलाच्या महत्त्वाचे आणि निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेचे दर्शन या सजावटीतून घडवले आहे. मध्यभागी गणपती बाप्पांना बैलासोबत विराजमान करून “अन्नदाता शेतकरी आणि त्याचा जिवलग साथीदार बैल” यांचा सन्मान व्यक्त केला आहे. 🌱🐂ही सजावट सांगते— “शेतकरी जगला तर शेती जगेल, शेती जगली तर समाज जगेल; आणि निसर्ग वाचला तर भविष्यातील पिढ्या समृद्ध होतील.” 🌾💚
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - SNEHA AKASH MALUSARE
SNEHA AKASH MALUSARE
मुंबई शहर, मुंबई शहर
MALUSARYANCHA RAJA - ECO FREINDLY DECORATION MADE FROM UNUSED PAPERS AND WASTE WITH NATURAL GREEN MOSS WHICH WAS GROWN ON WALLS.
21/09/2026
गणपती बाप्पा - Soham Santosh Sabale
Soham Santosh Sabale
सोलापूर, सोलापूर उत्तर
सजावटीचा विषय : कोकणचा राखणदार बाप्पा !! सोलापूर सारख्या दुष्काळी भागातून कोकणाच्या निसर्गाबद्दल असलेलं खास आकर्षण आणि वाटणारा हेवा लक्षात घेऊन या निसर्गाला कोणतीही क्षती न पोहोचवता recyclabale, reusable गोष्टी वापरून plastic आणि plastic tapes न वापरता पेपर tapes, thermocol न वापरता पुठ्ठा, कागद वापरून तयार केलेलं कोकणातील काल्पनिक गाव गजानन वाडी आणि याच रक्षण करणाऱ्या गणपती बाप्पा आणि गौराई मातेचा "राखणदाराचा तळ" या गावच्या मध्यभागी ठेवून त्यांची नजर समस्त गावावर आहे हा संदेश !!
21/09/2026
गणपती बाप्पा - SHRIKANT BALKRUSHNA VAYANGANKAR
SHRIKANT BALKRUSHNA VAYANGANKAR
रत्नागिरी, गुहागर
गणपती बाप्पाची मूर्ती:मध्यभागी भगवान गणेशाची अत्यंत प्रसन्न आणि देखणी मूर्ती विराजमान आहे. बाप्पाने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केली असून डोक्यावर सुंदर पगडी सजवली आहे. मूर्तीच्या एका हातात लाल फूल दिसत आहे आणि बाजूला मोरपंख ठेवलेले आहे. पार्श्वभूमी (Backdrop):मागे गुलाबी/जांभळ्या रंगाचा पडदा वापरला असून त्यावर लहान लायटिंगच्या माळा (fairy lights) लावल्या आहेत, ज्यामुळे खूप छान चमक दिसत आहे. पूजा व नैवेद्य:बाप्पाच्या पुढे समई , पूजा साहित्य, तांब्या आणि ताट ठेवलेले आहे.
21/09/2026
गणपती बाप्पा - Gayatri Sawant
Gayatri Sawant
मुंबई शहर, मुंबई शहर
ही आकर्षक सजावट जुन्या मुंबईतील पारंपरिक चाळीचे सुंदर दर्शन घडवते. या देखाव्यात चाळीची वैशिष्ट्यपूर्ण रचना, लाकडी गॅलऱ्या, छोटे दरवाजे आणि रंगीबेरंगी भिंती यांचा सुरेख मिलाफ करण्यात आला आहे. आकर्षक पताका, मंद प्रकाश देणारे कंदील आणि पारंपरिक सजावटीमुळे संपूर्ण परिसराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मध्यभागी विराजमान असलेली गणरायाची मूर्ती आणि शेजारी असलेली साईबाबांची मूर्ती या देखाव्याचे मुख्य आकर्षण आहेत. जुन्या काळातील मुंबईच्या चाळ संस्कृतीचे प्रतिबिंब या सजावटीतून दिसून येते. एकता, प्रेम
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - DWARKANAT m sarnaik
DWARKANAT m sarnaik
पुणे, हवेली
वंदेमातरम ला दिडशे वर्ष झाल्याबद्दल त्याची माहिती देणारी सजावट मुर्ती पुर्ण शाडूची
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vidyadhar Gavade
Vidyadhar Gavade
रत्नागिरी, संगमेश्वर
बाप्पाच्या चरणी कोकणाची सफर ( सिंधुदुर्ग वेंगुर्ला निवती लाईट हाऊस येथील दृश्य सादरीकरणाचा प्रयत्न केला आहे ) सजावटीमध्ये नवीन आणि जुने असे दोन्ही लाईट हाऊस दाखवले आहेत
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sandip Sakharam Chandurkar
Sandip Sakharam Chandurkar
रत्नागिरी, लांजा
“भक्ती, सौंदर्य आणि कलात्मक सजावटीचा सुंदर संगम — गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺” विशेष म्हणजे, समोरील चमकदार फरशीमध्ये संपूर्ण गणपती सजावटीचे सुंदर प्रतिबिंब पडले आहे.
21/09/2026
गणपती बाप्पा - SANTAJI YASHAWANT PATIL
SANTAJI YASHAWANT PATIL
कोल्हापूर, पन्हाळा
संत गोरा कुंभार कृत्रिम देखावा
21/09/2026
गणपती बाप्पा - रत्नाकर दामोदर चिखले
रत्नाकर दामोदर चिखले
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी श्री गणेश चतुर्थी दिवशी श्री पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना होत आहे, श्री गणेश मूर्ती ही अत्यंत सुबक व शाडुच्या मातीपासून पर्यावरण पूरक आहे, मुर्तीकार आर.व्ही.मादोसकर आहेत.श्री गणेश मूर्ती ही विविध अलंकारांनी नटलेली आहे,व वैभवसंपन्न आहे. गणेशोत्सव काळात नित्यनेमाने पूजा करुन , आरत्या म्हटल्या जातात. नाना विविध प्रकारचे धार्मिक विधी व संस्कार केले जातात, अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात येत आहेत, भजनी मंडळे विविध भजने गावून, अनंत चतुर्दशी दिवशी अति मनोभावे कत्रिम तलावात विसर्जन होते .
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सविता शशिकांत भोकरे
सविता शशिकांत भोकरे
जालना, जालना
आमच्‍या घरी गणपती बाप्‍पा विराजमान आहेत. यावर्षी आम्‍ही पर्यावरणपूरक शाडू मातीच्‍या बाप्‍पांची स्‍थापना केली आहे.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - कल्पेश सुरेश पंचरास
कल्पेश सुरेश पंचरास
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
21/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Sanket Rajendra Yende
यवतमाळ, कळंब
शेतकरी बळीराजा, बैल आणि गणपती बाप्पा” यांच्या अतूट नात्यावर आधारित आहे. शेतकऱ्याच्या कष्टाचे, त्याच्या जीवनातील बैलाच्या महत्त्वाचे आणि निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेचे दर्शन या सजावटीतून घडवले आहे. मध्यभागी गणपती बाप्पांना बैलासोबत विराजमान करून “अन्नदाता शेतकरी आणि त्याचा जिवलग साथीदार बैल” यांचा सन्मान व्यक्त केला आहे. 🌱🐂ही सजावट सांगते— “शेतकरी जगला तर शेती जगेल, शेती जगली तर समाज जगेल; आणि निसर्ग वाचला तर भविष्यातील पिढ्या समृद्ध होतील.” 🌾💚
Sanket Rajendra Yende 21/09/2026
गणपती बाप्पा - SNEHA AKASH MALUSARE
मुंबई शहर, मुंबई शहर
MALUSARYANCHA RAJA - ECO FREINDLY DECORATION MADE FROM UNUSED PAPERS AND WASTE WITH NATURAL GREEN MOSS WHICH WAS GROWN ON WALLS.
SNEHA AKASH MALUSARE 21/09/2026
गणपती बाप्पा - Soham Santosh Sabale
सोलापूर, सोलापूर उत्तर
सजावटीचा विषय : कोकणचा राखणदार बाप्पा !! सोलापूर सारख्या दुष्काळी भागातून कोकणाच्या निसर्गाबद्दल असलेलं खास आकर्षण आणि वाटणारा हेवा लक्षात घेऊन या निसर्गाला कोणतीही क्षती न पोहोचवता recyclabale, reusable गोष्टी वापरून plastic आणि plastic tapes न वापरता पेपर tapes, thermocol न वापरता पुठ्ठा, कागद वापरून तयार केलेलं कोकणातील काल्पनिक गाव गजानन वाडी आणि याच रक्षण करणाऱ्या गणपती बाप्पा आणि गौराई मातेचा "राखणदाराचा तळ" या गावच्या मध्यभागी ठेवून त्यांची नजर समस्त गावावर आहे हा संदेश !!
Soham Santosh Sabale 21/09/2026
गणपती बाप्पा - SHRIKANT BALKRUSHNA VAYANGANKAR
रत्नागिरी, गुहागर
गणपती बाप्पाची मूर्ती:मध्यभागी भगवान गणेशाची अत्यंत प्रसन्न आणि देखणी मूर्ती विराजमान आहे. बाप्पाने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केली असून डोक्यावर सुंदर पगडी सजवली आहे. मूर्तीच्या एका हातात लाल फूल दिसत आहे आणि बाजूला मोरपंख ठेवलेले आहे. पार्श्वभूमी (Backdrop):मागे गुलाबी/जांभळ्या रंगाचा पडदा वापरला असून त्यावर लहान लायटिंगच्या माळा (fairy lights) लावल्या आहेत, ज्यामुळे खूप छान चमक दिसत आहे. पूजा व नैवेद्य:बाप्पाच्या पुढे समई , पूजा साहित्य, तांब्या आणि ताट ठेवलेले आहे.
SHRIKANT BALKRUSHNA VAYANGANKAR 21/09/2026
गणपती बाप्पा - Gayatri Sawant
मुंबई शहर, मुंबई शहर
ही आकर्षक सजावट जुन्या मुंबईतील पारंपरिक चाळीचे सुंदर दर्शन घडवते. या देखाव्यात चाळीची वैशिष्ट्यपूर्ण रचना, लाकडी गॅलऱ्या, छोटे दरवाजे आणि रंगीबेरंगी भिंती यांचा सुरेख मिलाफ करण्यात आला आहे. आकर्षक पताका, मंद प्रकाश देणारे कंदील आणि पारंपरिक सजावटीमुळे संपूर्ण परिसराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मध्यभागी विराजमान असलेली गणरायाची मूर्ती आणि शेजारी असलेली साईबाबांची मूर्ती या देखाव्याचे मुख्य आकर्षण आहेत. जुन्या काळातील मुंबईच्या चाळ संस्कृतीचे प्रतिबिंब या सजावटीतून दिसून येते. एकता, प्रेम
Gayatri Sawant 21/09/2026
गणपती बाप्पा - DWARKANAT m sarnaik
पुणे, हवेली
वंदेमातरम ला दिडशे वर्ष झाल्याबद्दल त्याची माहिती देणारी सजावट मुर्ती पुर्ण शाडूची
DWARKANAT m sarnaik 21/09/2026
गणपती बाप्पा - Vidyadhar Gavade
रत्नागिरी, संगमेश्वर
बाप्पाच्या चरणी कोकणाची सफर ( सिंधुदुर्ग वेंगुर्ला निवती लाईट हाऊस येथील दृश्य सादरीकरणाचा प्रयत्न केला आहे ) सजावटीमध्ये नवीन आणि जुने असे दोन्ही लाईट हाऊस दाखवले आहेत
Vidyadhar Gavade 21/09/2026
गणपती बाप्पा - Sandip Sakharam Chandurkar
रत्नागिरी, लांजा
“भक्ती, सौंदर्य आणि कलात्मक सजावटीचा सुंदर संगम — गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺” विशेष म्हणजे, समोरील चमकदार फरशीमध्ये संपूर्ण गणपती सजावटीचे सुंदर प्रतिबिंब पडले आहे.
Sandip Sakharam Chandurkar 21/09/2026
गणपती बाप्पा - SANTAJI YASHAWANT PATIL
कोल्हापूर, पन्हाळा
संत गोरा कुंभार कृत्रिम देखावा
SANTAJI YASHAWANT PATIL 21/09/2026
गणपती बाप्पा - रत्नाकर दामोदर चिखले
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी श्री गणेश चतुर्थी दिवशी श्री पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना होत आहे, श्री गणेश मूर्ती ही अत्यंत सुबक व शाडुच्या मातीपासून पर्यावरण पूरक आहे, मुर्तीकार आर.व्ही.मादोसकर आहेत.श्री गणेश मूर्ती ही विविध अलंकारांनी नटलेली आहे,व वैभवसंपन्न आहे. गणेशोत्सव काळात नित्यनेमाने पूजा करुन , आरत्या म्हटल्या जातात. नाना विविध प्रकारचे धार्मिक विधी व संस्कार केले जातात, अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात येत आहेत, भजनी मंडळे विविध भजने गावून, अनंत चतुर्दशी दिवशी अति मनोभावे कत्रिम तलावात विसर्जन होते .
रत्नाकर दामोदर चिखले 21/09/2026
गणपती बाप्पा - सविता शशिकांत भोकरे
जालना, जालना
आमच्‍या घरी गणपती बाप्‍पा विराजमान आहेत. यावर्षी आम्‍ही पर्यावरणपूरक शाडू मातीच्‍या बाप्‍पांची स्‍थापना केली आहे.
सविता शशिकांत भोकरे 21/09/2026
गणपती बाप्पा - कल्पेश सुरेश पंचरास
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
कल्पेश सुरेश पंचरास 21/09/2026
गणपती बाप्पा - Savita shete
मुंबई उपनगर, कुर्ला
Chan
Savita shete 21/09/2026
गणपती बाप्पा - श्री. प्रणव महेश वेल्हाळ.
कोल्हापूर, करवीर
संकल्पना:- क्षीरसागरामध्ये शेषनागावर बसलेला विष्णू स्वरूपी गणेश.
श्री. प्रणव महेश वेल्हाळ. 21/09/2026
गणपती बाप्पा - Sanket Ramchandra Dalvi
मुंबई उपनगर, बोरिवली
We have created a beautiful eco-friendly lalbaughcha raja Murti using paper and decorated it with reusable artificial flowers made from paper and other recyclable materials. The flowers used for decoration are handmade from reusable materials. They can be stored and reused for future celebrations, reducing waste.
Sanket Ramchandra Dalvi 21/09/2026
गणपती बाप्पा - Prakash Ishwarlal Pither
मुंबई शहर, मुंबई शहर
My Ho,e Bappa Idol in Parshuram Avtar
Prakash Ishwarlal Pither 21/09/2026
गणपती बाप्पा - Adv.Somesh Sudhir Priya Khodke
रायगड, महाड
खोडके परिवार गणेशोत्सव २०२६ वर्ष: ६७ वे पुरातन काळापासून सदरचा गणेशोत्सव साजरा होत आहे यामध्ये गंगागौरीचे आगमन आणि सजावट हा मुख्य आकर्षण या गणेशोत्सवातला असतो.. महाड शहरात गेल्या अनेक वर्षात झालेल्या गंगा गौरी गणपती सजावट स्पर्धेत खोडके परिवाराला अनेक वेळा प्रथम क्रमांक प्राप्त आहे.. वरील फोटोमध्ये आपण गणपती आणि गौरी पाहू शकता तसेच सदर फोटोमध्ये छोटी पितळी मुखवटे आहेत सदरचे मुखवटे हे साधारणपणे सव्वाशे वर्षाहून अधिक जुने आहेत..
Adv.Somesh Sudhir Priya Khodke 21/09/2026
गणपती बाप्पा - Jinal Kusum Shailesh Matalia
अकोला, अकोला
आम्ही आमच्या राहता घरी गणपती बाप्पांचा आगमन झाला आणि दरवर्षी सारखं यावर्षी पण मी काही नवीन करणाचा प्रयत्न केला, मी हे सजावट टाकाऊ वस्तू पासून तयार केला आहे. "Never say Waste is Waste".....bcoz "Waste is the Best"...
Jinal Kusum Shailesh Matalia 21/09/2026
गणपती बाप्पा - राजू केशव सावके
वाशिम, वाशिम
आमच्या घरचा बाप्पा
राजू केशव सावके 21/09/2026
गणपती बाप्पा - MADHURI ARUN WANI
पुणे, पुणे शहर
केदारनाथ मंदिर प्रेरित गणेश सजावट यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही पूर्णपणे टाकाऊ पासून टिकाऊ तसेच साहित्याचा पुनर्वापर करून केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. या सजावटीत हिमालयातील उंच पर्वतरांगांचे सौंदर्य, पवित्र केदारनाथ मंदिर, तसेच ध्यानमुद्रेतील साधू संत आणि ध्यानमुद्रेतील श्री गणेश यांचे आकर्षक दर्शन घडविण्यात आले आहे. ही सजावट पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भक्ती, अध्यात्म आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम सादर करते
MADHURI ARUN WANI 21/09/2026