महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Samata Tirth Thakur
Samata Tirth Thakur
मुंबई शहर, मुंबई शहर
Our theme is Environment and Mother Earth. We have created a natural rocky setting for Bappa to show the beauty and strength of nature. The flowing water represents our precious water resources, while the mountains and natural elements remind us that Earth is our home. Through Bappa, we want to spread a simple message: Protect Nature, Save Water, Plant Trees and Keep Our Earth Clean. When we protect nature, we protect our future. Ganpati Bappa Morya — Save Nature, Save Earth.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Deepak sakharam aroskar
Deepak sakharam aroskar
सिंधुदुर्ग, सावंतवाडी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
21/09/2026
गणपती बाप्पा - MADHUKARRAO DESHMUKH
MADHUKARRAO DESHMUKH
जालना, घनसावंगी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
21/09/2026
गणपती बाप्पा - Ravindra Raut
Ravindra Raut
ठाणे, कल्याण
आमच्या घरात शिव शंकर गणपती ची मूर्ती स्थापन केली आहे. ते डोंगर धबधब्याच्या ठिकाणी बसले आहेत असा देखावा उभारला आहे.
21/09/2026
गणपती बाप्पा - Tisha Kulkarni
Tisha Kulkarni
ठाणे, ठाणे
मूर्ती पूर्ण शाडू मातीची आहे दीड फूट उंची आहे मखर पूर्ण लाकडी पट्टी आणि बांबू चटई चे आहे सजावटी साठी आम्ही reusable माळा आणि मणी लावतो .
21/09/2026
गणपती बाप्पा - दिलीप नारायण पवार
दिलीप नारायण पवार
जालना, अंबड
आमच्या घरचा गणपती बाप्पा... सजावट
21/09/2026
गणपती बाप्पा - Madhusudan Tawde
Madhusudan Tawde
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - RUSHIKESH RAMESH RAMANE
RUSHIKESH RAMESH RAMANE
रत्नागिरी, संगमेश्वर
विषय 2047 ला माझा गाव कसा असेल या विषयावर पर्यावरण पूरक डेकोरेशन टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु पासून बनलेला हा माझ्या बाप्पाचा डेकोरेशन यातून अनेक गावांना प्रेरणा मिळेल या दृष्टिकोनातून बनवलेले डेकोरेशन आहे गावामध्ये अनेक सोयी सुविधा व्हाव्या हीच खरी ईश्वरचरणी प्रार्थना अनेक गावांमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सामान्य माणसाला थोडा त्रास सहन करावा लागतो. बाप्पाचा प्रेरणास्तव डेकोरेशन.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवाजी खांडेभराड
शिवाजी खांडेभराड
जालना, जालना
गणपती बाप्पा मोरया, आमच्या बाप्पाची सजावट दीदी न केली
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Latish Laxman Khandekar
Latish Laxman Khandekar
मुंबई शहर, मुंबई शहर
आठवणीतली चाळ ही महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबईसारख्या शहरांमधील, एक अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याची संकल्पना आहे.चाळ संस्कृतीची वैशिष्ट्येएकत्रित कुटुंब: चाळीतल्या खोल्या छोट्या असल्या तरी तिथली मने खूप मोठी असतात. शेजारी म्हणजे केवळ बाजूला राहणारी व्यक्ती नाही, तर तो कुटुंबाचाच एक भाग असतो.सण आणि उत्सव: गणेशोत्सवापासून ते गुढीपाडव्यापर्यंत सगळे सण चाळीत मिळून एकत्र साजरे केले जातात. सामायिक अंगणात किंवा ओसरीत होणारी गाण्यांची मैफिली, आरत्या आणि खेळ आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.सुख-दुःखाची देवाणघे
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sudhir Naik
Sudhir Naik
पुणे, पुणे शहर
वरील सर्व सजावट ही घरीच बनवलेली आहे. शिवाय मूर्ती ची सजावट हिघरीच केलेली आहे. ही सजावट करताना पर्यावरणाला हनी पोहोचेल असे कोणतेही साहित्य वापरले गेलेले नाही. ही सर्व सजावट कापड , कागद आणि पुठ्ठा यांपासून बनवलेली आहे.
21/09/2026
गणपती बाप्पा - saurav patil
saurav patil
ठाणे, ठाणे
आमच्या यंदाच्या गणपती बाप्पाच्या सजावटीमध्ये "गणुल्या प्राणीसंग्रहालय" (Zoo Theme) चा अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य देखावा साकारण्यात आला आहे. देखाव्यात डोंगराळ गुहा, रंगीबेरंगी खड्यांचे आकर्षक कारंजे आणि छोटेसे तळे तयार केले आहे. सोबतच निसर्गाचा स्पर्श देण्यासाठी ताजे हिरवे गवत उगवले आहे. बाप्पाच्या आसनाभोवती जिराफ, मोर, ससा आणि माकड यांच्या सुबक प्रतिकृती मांडल्या असून प्रवेशद्वारावर लोखंडी जाळीचे सुंदर मखर तयार केले आहे.
21/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Samata Tirth Thakur
मुंबई शहर, मुंबई शहर
Our theme is Environment and Mother Earth. We have created a natural rocky setting for Bappa to show the beauty and strength of nature. The flowing water represents our precious water resources, while the mountains and natural elements remind us that Earth is our home. Through Bappa, we want to spread a simple message: Protect Nature, Save Water, Plant Trees and Keep Our Earth Clean. When we protect nature, we protect our future. Ganpati Bappa Morya — Save Nature, Save Earth.
Samata Tirth Thakur 21/09/2026
गणपती बाप्पा - Deepak sakharam aroskar
सिंधुदुर्ग, सावंतवाडी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Deepak sakharam aroskar 21/09/2026
गणपती बाप्पा - MADHUKARRAO DESHMUKH
जालना, घनसावंगी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
MADHUKARRAO DESHMUKH 21/09/2026
गणपती बाप्पा - Ravindra Raut
ठाणे, कल्याण
आमच्या घरात शिव शंकर गणपती ची मूर्ती स्थापन केली आहे. ते डोंगर धबधब्याच्या ठिकाणी बसले आहेत असा देखावा उभारला आहे.
Ravindra Raut 21/09/2026
गणपती बाप्पा - Tisha Kulkarni
ठाणे, ठाणे
मूर्ती पूर्ण शाडू मातीची आहे दीड फूट उंची आहे मखर पूर्ण लाकडी पट्टी आणि बांबू चटई चे आहे सजावटी साठी आम्ही reusable माळा आणि मणी लावतो .
Tisha Kulkarni 21/09/2026
गणपती बाप्पा - दिलीप नारायण पवार
जालना, अंबड
आमच्या घरचा गणपती बाप्पा... सजावट
दिलीप नारायण पवार 21/09/2026
गणपती बाप्पा - Madhusudan Tawde
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Madhusudan Tawde 21/09/2026
गणपती बाप्पा - RUSHIKESH RAMESH RAMANE
रत्नागिरी, संगमेश्वर
विषय 2047 ला माझा गाव कसा असेल या विषयावर पर्यावरण पूरक डेकोरेशन टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु पासून बनलेला हा माझ्या बाप्पाचा डेकोरेशन यातून अनेक गावांना प्रेरणा मिळेल या दृष्टिकोनातून बनवलेले डेकोरेशन आहे गावामध्ये अनेक सोयी सुविधा व्हाव्या हीच खरी ईश्वरचरणी प्रार्थना अनेक गावांमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सामान्य माणसाला थोडा त्रास सहन करावा लागतो. बाप्पाचा प्रेरणास्तव डेकोरेशन.
RUSHIKESH RAMESH RAMANE 21/09/2026
गणपती बाप्पा - शिवाजी खांडेभराड
जालना, जालना
गणपती बाप्पा मोरया, आमच्या बाप्पाची सजावट दीदी न केली
शिवाजी खांडेभराड 21/09/2026
गणपती बाप्पा - Latish Laxman Khandekar
मुंबई शहर, मुंबई शहर
आठवणीतली चाळ ही महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबईसारख्या शहरांमधील, एक अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याची संकल्पना आहे.चाळ संस्कृतीची वैशिष्ट्येएकत्रित कुटुंब: चाळीतल्या खोल्या छोट्या असल्या तरी तिथली मने खूप मोठी असतात. शेजारी म्हणजे केवळ बाजूला राहणारी व्यक्ती नाही, तर तो कुटुंबाचाच एक भाग असतो.सण आणि उत्सव: गणेशोत्सवापासून ते गुढीपाडव्यापर्यंत सगळे सण चाळीत मिळून एकत्र साजरे केले जातात. सामायिक अंगणात किंवा ओसरीत होणारी गाण्यांची मैफिली, आरत्या आणि खेळ आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.सुख-दुःखाची देवाणघे
Latish Laxman Khandekar 21/09/2026
गणपती बाप्पा - Sudhir Naik
पुणे, पुणे शहर
वरील सर्व सजावट ही घरीच बनवलेली आहे. शिवाय मूर्ती ची सजावट हिघरीच केलेली आहे. ही सजावट करताना पर्यावरणाला हनी पोहोचेल असे कोणतेही साहित्य वापरले गेलेले नाही. ही सर्व सजावट कापड , कागद आणि पुठ्ठा यांपासून बनवलेली आहे.
Sudhir Naik 21/09/2026
गणपती बाप्पा - saurav patil
ठाणे, ठाणे
आमच्या यंदाच्या गणपती बाप्पाच्या सजावटीमध्ये "गणुल्या प्राणीसंग्रहालय" (Zoo Theme) चा अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य देखावा साकारण्यात आला आहे. देखाव्यात डोंगराळ गुहा, रंगीबेरंगी खड्यांचे आकर्षक कारंजे आणि छोटेसे तळे तयार केले आहे. सोबतच निसर्गाचा स्पर्श देण्यासाठी ताजे हिरवे गवत उगवले आहे. बाप्पाच्या आसनाभोवती जिराफ, मोर, ससा आणि माकड यांच्या सुबक प्रतिकृती मांडल्या असून प्रवेशद्वारावर लोखंडी जाळीचे सुंदर मखर तयार केले आहे.
saurav patil 21/09/2026
गणपती बाप्पा - Savita Pravin Karale
पुणे, हवेली
आमचे बाप्पा eco-friendly असतात... बाप्पाची मूर्ती शाडू /लाल माती अथवा पेपर mash ह्यापासून बनलेली असते आणि सर्व डेकोरेशन साहित्यहि ह्याच प्रकारात बसते जसेच्या या वर्ष आम्ही कापडाच्या फुलांच्या माळा आणि गुलाब वापरले होते आणि मध्ये साधी छत्री वापरून बाप्पाची छत्री तयार केली आहे...
Savita Pravin Karale 21/09/2026
गणपती बाप्पा - कल्पीता.नि.सोमवंशी
ठाणे, ठाणे
यंदा आम्ही साकारले वाराणसी (काशी) गंगा घाट. या डेकोरेशन मध्ये सर्व काही इकोफ्रेंडली साहित्य वापरले. कागद , पुष्ठा , काडबोड इ. इकोफ्रेंडली आरास आणि सुंदर रेखीव बाप्पाची मुर्ती..
कल्पीता.नि.सोमवंशी 21/09/2026
गणपती बाप्पा - Haresh Kshirsagar
ठाणे, ठाणे
ही गणपती सजावट रोड सेफ्टी आणि हेल्मेट जनजागृती या संकल्पनेवर आधारित आहे. गणपती बाप्पांना स्कूटरच्या रचनेत सुंदरपणे विराजमान केले असून, “Helmet On, Tension Gone” हा संदेश दिला आहे. मागील बाजूस वाहतूक चिन्हे वापरून सुरक्षित वाहनचालना आणि हेल्मेट वापरण्याचे महत्त्व प्रभावीपणे दर्शविले आहे.
Haresh Kshirsagar 21/09/2026
गणपती बाप्पा - आदित्य स्वामी
लातूर, निलंगा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
आदित्य स्वामी 21/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil vidhate
नाशिक, नाशिक
Eco friendly, use clay and acrylic colour on form sheet total eco friendly
Swapnil vidhate 21/09/2026
गणपती बाप्पा - रोशन रमेश रामाणे
रत्नागिरी, संगमेश्वर
सजावट :- कोकणातील गणपतीपुळे मंदिर 🙏🛕 मूर्तिकार : रोहित कळंबटे /राहुल कळंबटे मूर्ति :- शाडुमाती
रोशन रमेश रामाणे 21/09/2026
गणपती बाप्पा - Kalpesh Sawant
मुंबई शहर, मुंबई शहर
Ganpati Bappa ha Brahmanda var basalyla aahe
Kalpesh Sawant 21/09/2026
गणपती बाप्पा - Shubham sandeep Kulkarni
पुणे, हवेली
आमच्या घरी विराजमान असलेले गणपती बाप्पा. Mandir theme
Shubham sandeep Kulkarni 21/09/2026