महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Pratik Mirajkar
Pratik Mirajkar
मुंबई उपनगर, कुर्ला
यावर्षी आमच्या गणेशोत्सवाची संकल्पना होती ‘अष्टविनायक’. अष्टविनायक दर्शनासाठी लागणारा वेळ, प्रवास व नियोजन लक्षात घेता, दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला एकाच ठिकाणी आठही अष्टविनायकांसह आपल्या बाप्पाचे दर्शन घडावे, ही भावना होती. मातीच्या मूर्ती, किल्ल्यासारखी दगडी रचना, सजावट व इतर अनेक घटक आम्ही स्वतः हाताने तयार केले. महाराष्ट्राची संस्कृती, भक्ती आणि कलेचा सुंदर संगम घडवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Chetan Ramesh Sonawane
Chetan Ramesh Sonawane
नाशिक, नाशिक
* आरास विषय- गाव आणि शेती दाखवले आहेत. * सजावट - पर्यावरण पूरक * आरास साहित्य- शाडूची माती,काळी माती,झाडे,वेली,वापरलेले cardboard box ( पुठ्ठा), डिंक, कागद, लाकूड, कपडा, पाण्याचे रंग, व ईतर साहित्य. नमस्कार, यंदाच्या वर्षी मी गणपती साठी जी आरस केली आहे ती- गाव आणि शेती, हे सगळे पुठ्ठ्यापासुन तयार केलेली आहे. आजच्या काळात शेतीला कमी प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच शेती कमी झाल्यामुळे वातावरणा व ऋतुमध्ये खुप बदल झालेले आहेत त्यामुळे पर्यावरणामध्ये खुप बदल होत आहे.
20/09/2026
गणपती बाप्पा - Pooja Ghare
Pooja Ghare
पुणे, हवेली
घारे परिवाराचा गौरीनंदन
20/09/2026
गणपती बाप्पा - Amol lad
Amol lad
सिंधुदुर्ग, देवगड
शाडूची सुबक गणेश मूर्ती सजावट - इको फ्रेंडली कागदाचे पंढरी थिम मंदीर सोबत वारकरी तसेच संताचे कट ऑऊट्स बॅकड्रॉप विठ्ठल मूर्ती चा पडदा
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Anisha Hardik Shah
Anisha Hardik Shah
पुणे, पुणे शहर
Ganpati Decoration - Traditional Indian Festive Theme with eco-friendly murti and reusable, recycled and upcycled materials
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अपर्णा नाईक
अपर्णा नाईक
नाशिक, नाशिक
आरास पूर्ण पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली आहे.गणपतिची मूर्ती शाडूच्या मातीची बनवलेली आहे. यात कार्डशीट,पुठ्ये,माती,जुने खोके, उदबत्तीच्या काड्या, हँडमेड पेपर ,लेस,पेपर कटींग असे शक्यतो सगळे घरातील सामान वापरले आहे. 'ओनिओमानिया 'म्हणजे 'खरेदीचे व्यसन 'ही समस्या जगभरात उग्र रूप धारण करत आहे. त्यावर उपाय म्हणजे हरित खरेदी. ऑफरच्या जाळ्यात न अडकता गरजेनुसार खरेदी करूया, अनावश्‍यक वस्तूंची खरेदी, प्लास्टिक पिशव्या आणि एकदा वापरल्या जाणार्‍या वस्तूंचा वापर बंद करूया.कचरा कमी करू. निसर्ग जपू.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vedanti Admane
Vedanti Admane
अहिल्यानगर, कोपरगाव
आमच्या घरी अखिल महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत खंडोबा महाराज यांचे जेजुरीचा गड सादरीकरण केले आहे येळकोट येळकोट जय मल्हार!
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rajnayan chavan
Rajnayan chavan
ठाणे, अंबरनाथ
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
20/09/2026
गणपती बाप्पा - Shraddha Nilesh Gawade
Shraddha Nilesh Gawade
पुणे, मुळशी
Gauri ganpati sajawat
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shruti Gayaki
Shruti Gayaki
अमरावती, अमरावती
पर्याय १: 🌺 आमच्या घरी विराजमान झालेले श्री गणपती बाप्पा. फुलांची सुंदर आरास, आकर्षक सजावट आणि भक्तिमय वातावरणाने सजलेले बाप्पांचे सुंदर रूप. 🙏🌺 पर्याय २: 🙏 आमच्या घरी गणपती बाप्पांचे मनमोहक आगमन. फुलांच्या माळा, आकर्षक सजावट आणि भक्तीमय वातावरणाने सजलेली सुंदर गणपतीची आरास. 🌺 पर्याय ३ — थोडक्यात: 🌺 आमच्या घरचे गणपती बाप्पा — सुंदर फुलांची आरास आणि मनमोहक सजावट. 🙏 स्पर्धेसाठी थोडे छान आणि प्रभावी: ✨ भक्ती, श्रद्धा आणि सुंदर सजावटीने नटलेले आमच्या घरचे गणपती बाप्पा! फुलांच्या मनमोहक आरासीत
20/09/2026
गणपती बाप्पा - Arun Bhuvad
Arun Bhuvad
रायगड, म्हसळा
या वर्षी आमच्या बाप्पा चे सजावट ही निसर्गाची पक्षी या साठी आहे छोटे पक्षी आता नष्ट होत जात आहेत त्याची जतन कसे करावे या वरती आहे
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shriniwas kamble
Shriniwas kamble
पुणे, पुरंदर
गोवर्धन पर्वत देखावा
20/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Pratik Mirajkar
मुंबई उपनगर, कुर्ला
यावर्षी आमच्या गणेशोत्सवाची संकल्पना होती ‘अष्टविनायक’. अष्टविनायक दर्शनासाठी लागणारा वेळ, प्रवास व नियोजन लक्षात घेता, दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला एकाच ठिकाणी आठही अष्टविनायकांसह आपल्या बाप्पाचे दर्शन घडावे, ही भावना होती. मातीच्या मूर्ती, किल्ल्यासारखी दगडी रचना, सजावट व इतर अनेक घटक आम्ही स्वतः हाताने तयार केले. महाराष्ट्राची संस्कृती, भक्ती आणि कलेचा सुंदर संगम घडवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न.
Pratik Mirajkar 20/09/2026
गणपती बाप्पा - Chetan Ramesh Sonawane
नाशिक, नाशिक
* आरास विषय- गाव आणि शेती दाखवले आहेत. * सजावट - पर्यावरण पूरक * आरास साहित्य- शाडूची माती,काळी माती,झाडे,वेली,वापरलेले cardboard box ( पुठ्ठा), डिंक, कागद, लाकूड, कपडा, पाण्याचे रंग, व ईतर साहित्य. नमस्कार, यंदाच्या वर्षी मी गणपती साठी जी आरस केली आहे ती- गाव आणि शेती, हे सगळे पुठ्ठ्यापासुन तयार केलेली आहे. आजच्या काळात शेतीला कमी प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच शेती कमी झाल्यामुळे वातावरणा व ऋतुमध्ये खुप बदल झालेले आहेत त्यामुळे पर्यावरणामध्ये खुप बदल होत आहे.
Chetan Ramesh Sonawane 20/09/2026
गणपती बाप्पा - Pooja Ghare
पुणे, हवेली
घारे परिवाराचा गौरीनंदन
Pooja Ghare 20/09/2026
गणपती बाप्पा - Amol lad
सिंधुदुर्ग, देवगड
शाडूची सुबक गणेश मूर्ती सजावट - इको फ्रेंडली कागदाचे पंढरी थिम मंदीर सोबत वारकरी तसेच संताचे कट ऑऊट्स बॅकड्रॉप विठ्ठल मूर्ती चा पडदा
Amol lad 20/09/2026
गणपती बाप्पा - Anisha Hardik Shah
पुणे, पुणे शहर
Ganpati Decoration - Traditional Indian Festive Theme with eco-friendly murti and reusable, recycled and upcycled materials
Anisha Hardik Shah 20/09/2026
गणपती बाप्पा - अपर्णा नाईक
नाशिक, नाशिक
आरास पूर्ण पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली आहे.गणपतिची मूर्ती शाडूच्या मातीची बनवलेली आहे. यात कार्डशीट,पुठ्ये,माती,जुने खोके, उदबत्तीच्या काड्या, हँडमेड पेपर ,लेस,पेपर कटींग असे शक्यतो सगळे घरातील सामान वापरले आहे. 'ओनिओमानिया 'म्हणजे 'खरेदीचे व्यसन 'ही समस्या जगभरात उग्र रूप धारण करत आहे. त्यावर उपाय म्हणजे हरित खरेदी. ऑफरच्या जाळ्यात न अडकता गरजेनुसार खरेदी करूया, अनावश्‍यक वस्तूंची खरेदी, प्लास्टिक पिशव्या आणि एकदा वापरल्या जाणार्‍या वस्तूंचा वापर बंद करूया.कचरा कमी करू. निसर्ग जपू.
अपर्णा नाईक 20/09/2026
गणपती बाप्पा - Vedanti Admane
अहिल्यानगर, कोपरगाव
आमच्या घरी अखिल महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत खंडोबा महाराज यांचे जेजुरीचा गड सादरीकरण केले आहे येळकोट येळकोट जय मल्हार!
Vedanti Admane 20/09/2026
गणपती बाप्पा - Rajnayan chavan
ठाणे, अंबरनाथ
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Rajnayan chavan 20/09/2026
गणपती बाप्पा - Shraddha Nilesh Gawade
पुणे, मुळशी
Gauri ganpati sajawat
Shraddha Nilesh Gawade 20/09/2026
गणपती बाप्पा - Shruti Gayaki
अमरावती, अमरावती
पर्याय १: 🌺 आमच्या घरी विराजमान झालेले श्री गणपती बाप्पा. फुलांची सुंदर आरास, आकर्षक सजावट आणि भक्तिमय वातावरणाने सजलेले बाप्पांचे सुंदर रूप. 🙏🌺 पर्याय २: 🙏 आमच्या घरी गणपती बाप्पांचे मनमोहक आगमन. फुलांच्या माळा, आकर्षक सजावट आणि भक्तीमय वातावरणाने सजलेली सुंदर गणपतीची आरास. 🌺 पर्याय ३ — थोडक्यात: 🌺 आमच्या घरचे गणपती बाप्पा — सुंदर फुलांची आरास आणि मनमोहक सजावट. 🙏 स्पर्धेसाठी थोडे छान आणि प्रभावी: ✨ भक्ती, श्रद्धा आणि सुंदर सजावटीने नटलेले आमच्या घरचे गणपती बाप्पा! फुलांच्या मनमोहक आरासीत
Shruti Gayaki 20/09/2026
गणपती बाप्पा - Arun Bhuvad
रायगड, म्हसळा
या वर्षी आमच्या बाप्पा चे सजावट ही निसर्गाची पक्षी या साठी आहे छोटे पक्षी आता नष्ट होत जात आहेत त्याची जतन कसे करावे या वरती आहे
Arun Bhuvad 20/09/2026
गणपती बाप्पा - Shriniwas kamble
पुणे, पुरंदर
गोवर्धन पर्वत देखावा
Shriniwas kamble 20/09/2026
गणपती बाप्पा - जयप्रकाश कृष्णात पाटील
कोल्हापूर, पन्हाळा
ग्रामीण जीवनशैली - देखावा
जयप्रकाश कृष्णात पाटील 20/09/2026
गणपती बाप्पा - Dr. Raju Gangaram Kanak
ठाणे, ठाणे
यंदाच्या गणेशोत्सवात “कनकांचा राजा” या संकल्पनेतून हरिश्चंद्रगड व श्री केदारेश्वर गुहा मंदिराची अनुभूती साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. सह्याद्रीच्या काळ्या पाषाणात वसलेला हरिश्चंद्रगड इतिहास, निसर्ग व श्रद्धेचा सुंदर संगम आहे. सजावटीत केदारेश्वर गुहा, चार युगांचे प्रतीक आणि “कर्म आपलं… फळ त्याचं!” हा संदेश मांडला आहे. बाप्पाच्या चरणी ही संकल्पना अर्पण करताना आपल्या इतिहासाचा अभिमान, सह्याद्रीवरील प्रेम आणि संस्कृतीबद्दलचा आदर व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गणपती बाप्पा मोरया!
Dr. Raju Gangaram Kanak 20/09/2026
गणपती बाप्पा - प्रविण पागाद
सोलापूर, सोलापूर उत्तर
आमच्या घरचा गणपतीची सजावट
प्रविण पागाद 20/09/2026
गणपती बाप्पा - Siddhant digambar bagkar
रत्नागिरी, गुहागर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Siddhant digambar bagkar 20/09/2026
गणपती बाप्पा - Babita Chopade
लातूर, लातूर
आमच्या घरी गणपती बाप्पाची पूर्ण सजावट पर्यावरण पूरक करण्यात आलेली आहे.
Babita Chopade 20/09/2026
गणपती बाप्पा - Sangita Deepak Vaidya
नाशिक, नाशिक
Under ocean theme हे प्रभो, अजब तुझी माया पाण्यातही वसवली आहे रंगीबेरंगी दुनिया. माझे गौरी गणपती ह्यावेळेस समुद्रात गणपती प्रवाळात तर गौराई जलपरी रुपात साथीला आहे मासे, कासव , Starfish, Jelfish, शंख, शिंपले आणि हो समुद्राची गाज ही🙏🙏 सर्व decoration eco-friendly आहे. काही news paper चा वापर केला आहे. शंख शिंपले, marble stone, गालिचा, कापडी पडदा वापरून पूर्णपणे घरगुती डेकोरेशन केले आहे.
Sangita Deepak Vaidya 20/09/2026
गणपती बाप्पा - Tejas Shantaram Borade
मुंबई शहर, मुंबई शहर
Ganpati bappa morya बाप्पाची मूर्ती शाडू मातीची आहे, मखर डेकोरेशन पूर्णपणे पेपर, पुठ्ठा, गेरू कलर चा वापर करून केले आहे . वारली संस्कृती चे डेकोरेशन आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्णपणे पर्यावरण पुरक काम करण्यात आले आहे.
Tejas Shantaram Borade 20/09/2026
गणपती बाप्पा - प्रसाद अशोक पाटील
रायगड, पेण
श्री ची सजावटीमध्ये यंदा आमच्या घरामध्ये आई भवानी माता आणि एकविरा माता आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी किल्ल्याची प्रतिकृती करणारा देखावा सजावट करण्यात आली होती
प्रसाद अशोक पाटील 20/09/2026