महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - अजिंक्य व अक्षय मनोहर पिसाट
अजिंक्य व अक्षय मनोहर पिसाट
रायगड, श्रीवर्धन
*पिसाटांचा सुवर्णगणेश* पर्यावरणपूरक सजावट पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ( कागदी लगद्याची) विषय - निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झालेले गणराज... यावर्षी गणेशोत्सवानिमित्त सजावटीसाठी आम्ही तलावाच्या काठी निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झालेले गणपती बाप्पा अशा विषयावर सजावट केली आहे. विशेषतः ही सजावट पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे. सजावटीमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य हे सर्व पर्यावरण पूरक आहे. तसेच गणपती बाप्पांची मूर्ती ही देखील कागदी लगद्यापासून बनवलेली अशी पर्यावरण पूरक आहे.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सागर सुहास कानिटकर
सागर सुहास कानिटकर
पालघर, पालघर
गणेशोत्सव पर्यावरण पूरक होता, मूर्ती नेहमीप्रमाणे शाडूच्या मातीची, मागील काही वर्षांमध्ये प्लास्टिकचे पाईप आणि दोन तोरणे आणली गेली होती तीच पुन्हा वापरली तसेच अनेक चांगले संदेश देणारे फलक जसेकी पाणी वाचवा, भारतीय रेल्वेची कामगिरी, isro ची कामगिरी, आपले भारतीय घर कसे असावे या सर्वांबद्दलची चांगली माहिती लावण्यात आली होती आणि लाईटची सजावट होती व नेहमीप्रमाणे सर्व कुटुंबाने मिळून एकत्र गणपती उत्सव साजरा केला
20/09/2026
गणपती बाप्पा - ऋग्वेदा संकेत पाटील
ऋग्वेदा संकेत पाटील
सोलापूर, सोलापूर दक्षिण
आमच्याकडे विराजमान बाप्पा.
20/09/2026
गणपती बाप्पा - Aditi Kothawade
Aditi Kothawade
ठाणे, ठाणे
यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही केदारनाथच्या पवित्र आणि शांत वातावरणावर आधारित गणपतीची सजावट साकारली आहे. 🏔️🙏 केदारनाथच्या मंदिराची भव्यता, हिमालयाचं निसर्गसौंदर्य आणि भक्तीमय वातावरण घरच्या सजावटीतून साकारण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rahul Harishchandra Patil
Rahul Harishchandra Patil
मुंबई शहर, मुंबई शहर
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आमच्या घरी विराजमान झाली होती. दगडूशेठ गणपतीच्या भव्य देखाव्याची प्रतिकृती साकारून तो देखावा प्रदर्शनात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 🙏🏻 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
20/09/2026
गणपती बाप्पा - प्रथमेश किरण अतिग्रे
प्रथमेश किरण अतिग्रे
कोल्हापूर, करवीर
घरगुती गणेश सजावट ऐतिहासिक उंबरखिंड लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा उंबरखिंड
20/09/2026
गणपती बाप्पा - विक्रांत वाणी
विक्रांत वाणी
मुंबई शहर, मुंबई शहर
मूर्ती: शाडूची मूर्ती. सजावट : दगडी मंदिर बनविण्यात आले आहे, संपूर्ण मंदिर बनवण्यासाठी साठी, पुठ्ठे, कागद, कागदाच्या लगदा वापरण्यात आला आहे. नाव: विक्रांत वाणी पत्ता : 132, पिंपळेश्वर कृपा, स. बा. पवार मार्ग, करीरोड , मुंबई- 400013 मोबाईल क्रमांक- 9773118576
20/09/2026
गणपती बाप्पा - Gaurav Pansare
Gaurav Pansare
पुणे, हवेली
लहान मुलींवर/ स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर आधारित देखावा असून यात एका बाजूला सध्याची परिस्थिती दाखवली असून दुसऱ्या बाजूला आपल्याला अपेक्षित असलेली नराधमाना द्यावयाची शिक्षेच वर्णन केले आहे ज्याबरोबर शिवकालीन चौरंग शिक्षेचा आधार ही जोडण्यात आला आहे
20/09/2026
गणपती बाप्पा - Abhishek Vijay Sawant
Abhishek Vijay Sawant
ठाणे, कल्याण
Sweet and simple
20/09/2026
गणपती बाप्पा - Gaurav Panchal
Gaurav Panchal
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
20/09/2026
गणपती बाप्पा - मनिष रविंद्र मागी
मनिष रविंद्र मागी
ठाणे, भिवंडी
या सुंदर सजावटीत गणपती बाप्पा ची मूर्ती शाडूमाती ची आहे , श्री गणपती बाप्पांचे ग्रामीण, पारंपरिक आणि मनमोहक रूप साकारले आहे. मातीच्या गेरू रंगाच्या भिंती, गवताचे छप्पर, लाकडी आधार आणि वारली शैलीतील पांढऱ्या रंगाच्या नक्षीमुळे गावाकडील घराचा सुंदर अनुभव मिळतो. सजावटीमध्ये जुन्या पद्धतीचा हिरवा कंदील, धान्याच्या कणसांचे गुच्छ, मातीची भांडी, तांब्या-पितळेची भांडी, लाकडी वस्तू आणि पारंपरिक स्वयंपाकघरातील साहित्य ठेवले आहे. मध्यभागी विराजमान असलेले गणपती बाप्पा या संपूर्ण देखाव्याचे आकर्षण आहेत.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Abhishek Vijay Sawant
Abhishek Vijay Sawant
रायगड, माणगाव
Sweet & Simple decoration
20/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - अजिंक्य व अक्षय मनोहर पिसाट
रायगड, श्रीवर्धन
*पिसाटांचा सुवर्णगणेश* पर्यावरणपूरक सजावट पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ( कागदी लगद्याची) विषय - निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झालेले गणराज... यावर्षी गणेशोत्सवानिमित्त सजावटीसाठी आम्ही तलावाच्या काठी निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झालेले गणपती बाप्पा अशा विषयावर सजावट केली आहे. विशेषतः ही सजावट पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे. सजावटीमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य हे सर्व पर्यावरण पूरक आहे. तसेच गणपती बाप्पांची मूर्ती ही देखील कागदी लगद्यापासून बनवलेली अशी पर्यावरण पूरक आहे.
अजिंक्य व अक्षय मनोहर पिसाट 20/09/2026
गणपती बाप्पा - सागर सुहास कानिटकर
पालघर, पालघर
गणेशोत्सव पर्यावरण पूरक होता, मूर्ती नेहमीप्रमाणे शाडूच्या मातीची, मागील काही वर्षांमध्ये प्लास्टिकचे पाईप आणि दोन तोरणे आणली गेली होती तीच पुन्हा वापरली तसेच अनेक चांगले संदेश देणारे फलक जसेकी पाणी वाचवा, भारतीय रेल्वेची कामगिरी, isro ची कामगिरी, आपले भारतीय घर कसे असावे या सर्वांबद्दलची चांगली माहिती लावण्यात आली होती आणि लाईटची सजावट होती व नेहमीप्रमाणे सर्व कुटुंबाने मिळून एकत्र गणपती उत्सव साजरा केला
सागर सुहास कानिटकर 20/09/2026
गणपती बाप्पा - ऋग्वेदा संकेत पाटील
सोलापूर, सोलापूर दक्षिण
आमच्याकडे विराजमान बाप्पा.
ऋग्वेदा संकेत पाटील 20/09/2026
गणपती बाप्पा - Aditi Kothawade
ठाणे, ठाणे
यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही केदारनाथच्या पवित्र आणि शांत वातावरणावर आधारित गणपतीची सजावट साकारली आहे. 🏔️🙏 केदारनाथच्या मंदिराची भव्यता, हिमालयाचं निसर्गसौंदर्य आणि भक्तीमय वातावरण घरच्या सजावटीतून साकारण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
Aditi Kothawade 20/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Harishchandra Patil
मुंबई शहर, मुंबई शहर
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आमच्या घरी विराजमान झाली होती. दगडूशेठ गणपतीच्या भव्य देखाव्याची प्रतिकृती साकारून तो देखावा प्रदर्शनात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 🙏🏻 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
Rahul Harishchandra Patil 20/09/2026
गणपती बाप्पा - प्रथमेश किरण अतिग्रे
कोल्हापूर, करवीर
घरगुती गणेश सजावट ऐतिहासिक उंबरखिंड लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा उंबरखिंड
प्रथमेश किरण अतिग्रे 20/09/2026
गणपती बाप्पा - विक्रांत वाणी
मुंबई शहर, मुंबई शहर
मूर्ती: शाडूची मूर्ती. सजावट : दगडी मंदिर बनविण्यात आले आहे, संपूर्ण मंदिर बनवण्यासाठी साठी, पुठ्ठे, कागद, कागदाच्या लगदा वापरण्यात आला आहे. नाव: विक्रांत वाणी पत्ता : 132, पिंपळेश्वर कृपा, स. बा. पवार मार्ग, करीरोड , मुंबई- 400013 मोबाईल क्रमांक- 9773118576
विक्रांत वाणी 20/09/2026
गणपती बाप्पा - Gaurav Pansare
पुणे, हवेली
लहान मुलींवर/ स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर आधारित देखावा असून यात एका बाजूला सध्याची परिस्थिती दाखवली असून दुसऱ्या बाजूला आपल्याला अपेक्षित असलेली नराधमाना द्यावयाची शिक्षेच वर्णन केले आहे ज्याबरोबर शिवकालीन चौरंग शिक्षेचा आधार ही जोडण्यात आला आहे
Gaurav Pansare 20/09/2026
गणपती बाप्पा - Abhishek Vijay Sawant
ठाणे, कल्याण
Sweet and simple
Abhishek Vijay Sawant 20/09/2026
गणपती बाप्पा - Gaurav Panchal
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Gaurav Panchal 20/09/2026
गणपती बाप्पा - मनिष रविंद्र मागी
ठाणे, भिवंडी
या सुंदर सजावटीत गणपती बाप्पा ची मूर्ती शाडूमाती ची आहे , श्री गणपती बाप्पांचे ग्रामीण, पारंपरिक आणि मनमोहक रूप साकारले आहे. मातीच्या गेरू रंगाच्या भिंती, गवताचे छप्पर, लाकडी आधार आणि वारली शैलीतील पांढऱ्या रंगाच्या नक्षीमुळे गावाकडील घराचा सुंदर अनुभव मिळतो. सजावटीमध्ये जुन्या पद्धतीचा हिरवा कंदील, धान्याच्या कणसांचे गुच्छ, मातीची भांडी, तांब्या-पितळेची भांडी, लाकडी वस्तू आणि पारंपरिक स्वयंपाकघरातील साहित्य ठेवले आहे. मध्यभागी विराजमान असलेले गणपती बाप्पा या संपूर्ण देखाव्याचे आकर्षण आहेत.
मनिष रविंद्र मागी 20/09/2026
गणपती बाप्पा - Abhishek Vijay Sawant
रायगड, माणगाव
Sweet & Simple decoration
Abhishek Vijay Sawant 20/09/2026
गणपती बाप्पा - Rohan Shantinath Kulkarni
कोल्हापूर, हातकणंगले
इच्छापूर्ती नवसाचा राजा (प्राचीन गणेश मंदिर)
Rohan Shantinath Kulkarni 20/09/2026
गणपती बाप्पा - पार्थ विनोद ठाकरे
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
पार्थ विनोद ठाकरे 20/09/2026
गणपती बाप्पा - स्वरा गोपाल टिंगणे
अमरावती, अमरावती
गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा, भक्ती आणि उत्सवाचा सोहळा न राहता समाजप्रबोधन आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम बनावा, या उद्देशाने यंदाच्या गणेशोत्सवात ‘भेसळीच्या विषाचा नाश… शुद्ध अन्न-औषधांचा प्रकाश!’ हा सामाजिक संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीत अन्नपदार्थ, खाद्यतेल, मसाले, दूध, मिठाई तसेच विविध औषधांमध्ये होणारी भेसळ ही नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या ठरू शकते. आकर्षक रंग, बनावट घटक, निकृष्ट दर्जाचे पदार्थ किंवा चुकीची माहिती यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.
स्वरा गोपाल टिंगणे 20/09/2026
गणपती बाप्पा - Sangram Ajay Bhavekar
पुणे, हवेली
आमची जंगल-थीम गणपती सजावट निसर्ग आणि भक्तीचा सुंदर संगम दर्शवते. हिरवाईने आणि शांत वनराईने वेढलेला बाप्पा या सजावटीच्या केंद्रस्थानी विराजमान आहे—प्रेम, आशा आणि सौहार्दाचे प्रतीक म्हणून. ही सजावट टीमवर्क, प्रेम आणि अपार भक्तीने साकारली आहे. श्रद्धा आणि निसर्ग एकत्र आले की वातावरण खऱ्या अर्थाने मंगलमय आणि दैवी बनते. 🌿🐘🙏
Sangram Ajay Bhavekar 20/09/2026
गणपती बाप्पा - Pravin Chandrakant Rathod
पुणे, खेड
अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त श्री तुकाराम हरिभाऊ मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा जो धडाका लावला त्यामुळे भेसळयुक्त दूध उत्पन्न भेसळयुक्त अन्न अस्वच्छ किचन गुटखाबंदी विविध आस्थापनावर कारवाई या सर्व गोष्टींचा आरोग्यावर होणारा घातक परिणाम देखाव्यारूपी मांडण्यात आला आहे
Pravin Chandrakant Rathod 20/09/2026
गणपती बाप्पा - Chinki Pursnani
जळगाव, पाचोरा
Ye mera pyara sa GANU Maharaj hai mere jub dono bachche is duniya mai aaye tab Bappa b Sath aaye tab se mai apne bachchon ko Ganu bulati hu to bappa mere bachcho ke GANU Maharaj hai Ganpati Bappa morya
Chinki Pursnani 20/09/2026
गणपती बाप्पा - Sandip Pralhad Beldar
नंदुरबार, शहादा
आमचा श्री गणेशा शाडू मातीपासून स्वतः बनवलेला आहे. संपूर्ण पर्यावरण पूरक श्री गणेशा आहे.
Sandip Pralhad Beldar 20/09/2026
गणपती बाप्पा - Sandip Pralhad Beldar
नंदुरबार, शहादा
आमच्या श्री गणेशा decoration हे मिशन सिंदूर चे आहे. आमचा श्री गणेशा हा शाडू माती पासून स्वतः बनवलेला असून संपूर्ण देखावा हा पुठ्ठे, कागद, लहान मुलांची खेळणी (jet plane, helicopter) ने तयार केलेला आहे.
Sandip Pralhad Beldar 20/09/2026