महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Khushal Patil
Khushal Patil
पुणे, मुळशी
“घाण केली मानवाने, झाडू हाती घेतला उंदिरमामाने!” आळंदीच्या इंद्रायणीवर आधारित इको-फ्रेंडली देखावा - शाडूच्या मातीचा हाताने घडवलेला बाप्पा, आळंदी देवस्थानाची प्रतिकृती आणि प्रदूषणाने भरलेली इंद्रायणी... एकीकडे मानवाने टाकलेला कचरा, प्लास्टिक, निर्माल्याने गटार झालेली नदी, आणि दुसरीकडे बाप्पाचे प्रिय उंदीरमामा हातात झाडू घेऊन ती स्वच्छ करत आहेत. हा देखावा सांगतो, घाण करणारे आपणच आणि स्वच्छतेची जबाबदारीही आपलीच आहे. नोट: देखावा चांगल्या पद्धतीने दाखवणारे आणखी व्हिडिओज आणि फोटोज आहेत
20/09/2026
गणपती बाप्पा - महेश सुभाष कुमावत
महेश सुभाष कुमावत
नाशिक, नाशिक
आमच्या घरी गणपती बाप्पांचे पठ्ठ्याने तयार केलेलं मंदिर बनवले आहे. सर्व मंदिर हे पर्यावरण रक्षित आहे.
20/09/2026
गणपती बाप्पा - Aarya Omkar Gawde
Aarya Omkar Gawde
मुंबई शहर, मुंबई शहर
सजावटीची संकल्पना - दक्षिणेचा सांस्कृतिक साज 🌿 आमच्या घरातील बाप्पाची मूर्ती शाडू मातीची असून, सजावटीसाठी नारळाची झावळी, रंगीत कागद, पुठ्ठा, नैसर्गिक रंग, लोकर आणि शाडू माती यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे. नेत्तिपट्टम, कथकली मुखवटे, चुंदन वल्लम (ओनम होडी) आणि शाडू मातीचे उंदीर मामा अशा विविध कलाकृती पर्यावरणपूरक साहित्यापासून साकारून बाप्पाची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीतून दक्षिण भारतीय संस्कृतीची सुंदर झलक आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - दक्ष चंद्रकांत धाक्रस
दक्ष चंद्रकांत धाक्रस
मुंबई उपनगर, अंधेरी
या देखाव्यात श्री गणेश आणि भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराचे दिव्य स्वरूप साकारले आहे. भक्त प्रह्लादाच्या रक्षणासाठी नरसिंह स्तंभातून प्रकट झाले आणि अधर्मी हिरण्यकश्यपूचा संहार केला. हा देखावा भक्ती, श्रद्धा आणि धर्माच्या विजयाचा संदेश देतो.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Limesh Tarak Chavan
Limesh Tarak Chavan
सिंधुदुर्ग, देवगड
टेमकरांचा राजा (आमच्या घरचे बाप्पा). आमचे आडनाव जरी चव्हाण असले तरी संपूर्ण वाडीमधे टेमकर या नावाने आम्हाला ओळखले जाते. गणपती बाप्पा ची आरास पारंपरिक वारली चित्रकला संस्कृती पध्दतीमध्ये आहे. देखाव्यात वापरलेल्या सर्व वस्तू पर्यावरणपूरक आहेत. तसेच बाप्पांची मुर्ती शाडू मातीची व पर्यावरणपूरक आहे.
20/09/2026
गणपती बाप्पा - 𝗗𝗮𝘂𝗹𝗮𝘁 𝗡𝗮𝘁𝗵𝗲𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗮𝗷𝗽𝘂𝘁
𝗗𝗮𝘂𝗹𝗮𝘁 𝗡𝗮𝘁𝗵𝗲𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗮𝗷𝗽𝘂𝘁
ठाणे, शहापूर
गणपती बाप्पांना निरोप देताना चा फोटो
20/09/2026
गणपती बाप्पा - Pankaj Ratanakar Thorat
Pankaj Ratanakar Thorat
नाशिक, नाशिक
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पर्यावरण पुरक सजावट केली आहे या वर्षी खिडकी हा विषय घेऊन सजावट केली आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक खिडकी सोबत असते जी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव देते आपल्या आयुष्यात असा बऱ्याच अशा खिडक्या असतात ज्या मध्ये आपण डोकावून बघत असतो एखाद्या घरची असो, शाळेची असो, कंट्रेशनची असो, पण असा काही खिडक्या आहे ज्या आपण बघू नाही शकत जसे की हॉस्पिटल ची खिडकी जिथे एक व्यक्ती त्याचा जन्मलेल्या मुलाला घेऊन उभा आहे तो पहिला स्पर्श अनुभवत आहे एक कॉन्ट्रॅक्शन साइड ची खिडकी आहे जिथे जागा छोटी
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Gourav gorakhnath nage
Gourav gorakhnath nage
पुणे, बारामती
TIBETAN आर्ट पर्यावरण पूरक सजावट
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आनंद प्रविण घरत
आनंद प्रविण घरत
रायगड, उरण
गणपती ही ६४ कलांची देवता, त्यामुळे "भारतीय संगीत दरबार" ही ह्या वर्षीची संकल्पना.पुट्ठा, रंगीत कागद आणि रंगीत सजावटीच्या गोष्टी वापरून आम्ही पर्यावरणपूरक दरबार बनवला.जुन्या लाकडी फळ्या आणि सुपाऱ्या वापरून हार्मोनियमरूपी चौरंगावर शाडूमातीची बालगणेशाची स्थापना केली.तसेच कागद,वाया गेलेल्या लहान टोपल्या,डब्बा,पाइप वापरून तबला डग्गा,तानपुरा,डमरू,डफ,तुणतुणे,बासरी बनविले. आडव्यातुळईवर सप्तस्वरांची रचना एक एक करून उजळून जणू हे दरबारात घुमत आहेत असा आभास तयार केला. छतावर "ओम्"तेवून दरबाराची शोभा वाढवतो.
20/09/2026
गणपती बाप्पा - Amit Gavand
Amit Gavand
रायगड, अलिबाग
🌺 आमच्या घरचा बाप्पा 🌺
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nilesh Vijay powar
Nilesh Vijay powar
कोल्हापूर, करवीर
Ganpati Bappa sathi devi tulja bhavani ani ambabai, Jyotiba yanchi bhetu ha dekhava ha sarv dekhava 14 divas lagale ahe scratch pasin ha purn dekhava tyar kela ahe
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Pooja Bibhishan shinde
Pooja Bibhishan shinde
पुणे, बारामती
आमची गणेशोत्सवाची सजावट पूर्णपणे पर्यावरणपूरक असून निसर्ग, कला आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा सुंदर संगम साधला आहे. सजावटीत फुले, काव, चुना आणि पांढरा रंग वापरला आहे. स्वतःच्या हाताने साकारलेली वारली चित्रकला आणि पारंपरिक छप्पराच्या रचनेतील मखर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवते. टाकाऊ साहित्याचा कल्पक पुनर्वापर करून “टाकाऊपासून टिकाऊ” ही संकल्पना जपली आहे. गौरीच्या माध्यमातून जात्यावर धान्य दळणे व सुपातून गहू पाखडणे अशा पारंपरिक जीवनशैलीचे दर्शन घडवले.
20/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Khushal Patil
पुणे, मुळशी
“घाण केली मानवाने, झाडू हाती घेतला उंदिरमामाने!” आळंदीच्या इंद्रायणीवर आधारित इको-फ्रेंडली देखावा - शाडूच्या मातीचा हाताने घडवलेला बाप्पा, आळंदी देवस्थानाची प्रतिकृती आणि प्रदूषणाने भरलेली इंद्रायणी... एकीकडे मानवाने टाकलेला कचरा, प्लास्टिक, निर्माल्याने गटार झालेली नदी, आणि दुसरीकडे बाप्पाचे प्रिय उंदीरमामा हातात झाडू घेऊन ती स्वच्छ करत आहेत. हा देखावा सांगतो, घाण करणारे आपणच आणि स्वच्छतेची जबाबदारीही आपलीच आहे. नोट: देखावा चांगल्या पद्धतीने दाखवणारे आणखी व्हिडिओज आणि फोटोज आहेत
Khushal Patil 20/09/2026
गणपती बाप्पा - महेश सुभाष कुमावत
नाशिक, नाशिक
आमच्या घरी गणपती बाप्पांचे पठ्ठ्याने तयार केलेलं मंदिर बनवले आहे. सर्व मंदिर हे पर्यावरण रक्षित आहे.
महेश सुभाष कुमावत 20/09/2026
गणपती बाप्पा - Aarya Omkar Gawde
मुंबई शहर, मुंबई शहर
सजावटीची संकल्पना - दक्षिणेचा सांस्कृतिक साज 🌿 आमच्या घरातील बाप्पाची मूर्ती शाडू मातीची असून, सजावटीसाठी नारळाची झावळी, रंगीत कागद, पुठ्ठा, नैसर्गिक रंग, लोकर आणि शाडू माती यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे. नेत्तिपट्टम, कथकली मुखवटे, चुंदन वल्लम (ओनम होडी) आणि शाडू मातीचे उंदीर मामा अशा विविध कलाकृती पर्यावरणपूरक साहित्यापासून साकारून बाप्पाची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीतून दक्षिण भारतीय संस्कृतीची सुंदर झलक आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
Aarya Omkar Gawde 20/09/2026
गणपती बाप्पा - दक्ष चंद्रकांत धाक्रस
मुंबई उपनगर, अंधेरी
या देखाव्यात श्री गणेश आणि भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराचे दिव्य स्वरूप साकारले आहे. भक्त प्रह्लादाच्या रक्षणासाठी नरसिंह स्तंभातून प्रकट झाले आणि अधर्मी हिरण्यकश्यपूचा संहार केला. हा देखावा भक्ती, श्रद्धा आणि धर्माच्या विजयाचा संदेश देतो.
दक्ष चंद्रकांत धाक्रस 20/09/2026
गणपती बाप्पा - Limesh Tarak Chavan
सिंधुदुर्ग, देवगड
टेमकरांचा राजा (आमच्या घरचे बाप्पा). आमचे आडनाव जरी चव्हाण असले तरी संपूर्ण वाडीमधे टेमकर या नावाने आम्हाला ओळखले जाते. गणपती बाप्पा ची आरास पारंपरिक वारली चित्रकला संस्कृती पध्दतीमध्ये आहे. देखाव्यात वापरलेल्या सर्व वस्तू पर्यावरणपूरक आहेत. तसेच बाप्पांची मुर्ती शाडू मातीची व पर्यावरणपूरक आहे.
Limesh Tarak Chavan 20/09/2026
गणपती बाप्पा - 𝗗𝗮𝘂𝗹𝗮𝘁 𝗡𝗮𝘁𝗵𝗲𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗮𝗷𝗽𝘂𝘁
ठाणे, शहापूर
गणपती बाप्पांना निरोप देताना चा फोटो
𝗗𝗮𝘂𝗹𝗮𝘁 𝗡𝗮𝘁𝗵𝗲𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗮𝗷𝗽𝘂𝘁 20/09/2026
गणपती बाप्पा - Pankaj Ratanakar Thorat
नाशिक, नाशिक
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पर्यावरण पुरक सजावट केली आहे या वर्षी खिडकी हा विषय घेऊन सजावट केली आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक खिडकी सोबत असते जी प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव देते आपल्या आयुष्यात असा बऱ्याच अशा खिडक्या असतात ज्या मध्ये आपण डोकावून बघत असतो एखाद्या घरची असो, शाळेची असो, कंट्रेशनची असो, पण असा काही खिडक्या आहे ज्या आपण बघू नाही शकत जसे की हॉस्पिटल ची खिडकी जिथे एक व्यक्ती त्याचा जन्मलेल्या मुलाला घेऊन उभा आहे तो पहिला स्पर्श अनुभवत आहे एक कॉन्ट्रॅक्शन साइड ची खिडकी आहे जिथे जागा छोटी
Pankaj Ratanakar Thorat 20/09/2026
गणपती बाप्पा - Gourav gorakhnath nage
पुणे, बारामती
TIBETAN आर्ट पर्यावरण पूरक सजावट
Gourav gorakhnath nage 20/09/2026
गणपती बाप्पा - आनंद प्रविण घरत
रायगड, उरण
गणपती ही ६४ कलांची देवता, त्यामुळे "भारतीय संगीत दरबार" ही ह्या वर्षीची संकल्पना.पुट्ठा, रंगीत कागद आणि रंगीत सजावटीच्या गोष्टी वापरून आम्ही पर्यावरणपूरक दरबार बनवला.जुन्या लाकडी फळ्या आणि सुपाऱ्या वापरून हार्मोनियमरूपी चौरंगावर शाडूमातीची बालगणेशाची स्थापना केली.तसेच कागद,वाया गेलेल्या लहान टोपल्या,डब्बा,पाइप वापरून तबला डग्गा,तानपुरा,डमरू,डफ,तुणतुणे,बासरी बनविले. आडव्यातुळईवर सप्तस्वरांची रचना एक एक करून उजळून जणू हे दरबारात घुमत आहेत असा आभास तयार केला. छतावर "ओम्"तेवून दरबाराची शोभा वाढवतो.
आनंद प्रविण घरत 20/09/2026
गणपती बाप्पा - Amit Gavand
रायगड, अलिबाग
🌺 आमच्या घरचा बाप्पा 🌺
Amit Gavand 20/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh Vijay powar
कोल्हापूर, करवीर
Ganpati Bappa sathi devi tulja bhavani ani ambabai, Jyotiba yanchi bhetu ha dekhava ha sarv dekhava 14 divas lagale ahe scratch pasin ha purn dekhava tyar kela ahe
Nilesh Vijay powar 20/09/2026
गणपती बाप्पा - Pooja Bibhishan shinde
पुणे, बारामती
आमची गणेशोत्सवाची सजावट पूर्णपणे पर्यावरणपूरक असून निसर्ग, कला आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा सुंदर संगम साधला आहे. सजावटीत फुले, काव, चुना आणि पांढरा रंग वापरला आहे. स्वतःच्या हाताने साकारलेली वारली चित्रकला आणि पारंपरिक छप्पराच्या रचनेतील मखर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवते. टाकाऊ साहित्याचा कल्पक पुनर्वापर करून “टाकाऊपासून टिकाऊ” ही संकल्पना जपली आहे. गौरीच्या माध्यमातून जात्यावर धान्य दळणे व सुपातून गहू पाखडणे अशा पारंपरिक जीवनशैलीचे दर्शन घडवले.
Pooja Bibhishan shinde 20/09/2026
गणपती बाप्पा - Sunil Jagdish Parmar
नाशिक, इगतपुरी
New trending gufa and running cloud and background is like 3D type and total eco friendly
Sunil Jagdish Parmar 20/09/2026
गणपती बाप्पा - Sarojinee Tarale
नागपूर, नागपूर शहर
आमच्या सजावटीचा विषय “पंढरपूरची वारी” आहे. या सजावटीतून वारकऱ्यांची भक्ती, दिंडी, पताका, तुळस, वीणा, फुगडी आणि रिंगण यांचे सुंदर दर्शन घडवले आहे. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात पंढरीच्या दिशेने चालणारी वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती, एकता आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. या सजावटीतून “विठ्ठलनामात एकरूप होऊया आणि आपली संस्कृती जपूया” हा संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे
Sarojinee Tarale 20/09/2026
गणपती बाप्पा - Dipti Kharmale
पुणे, मावळ
Ganpati Bappa morya
Dipti Kharmale 20/09/2026
गणपती बाप्पा - Sambhaji Gautam dahibhate
जालना, घनसावंगी
आमच्या घरातील गणपती
Sambhaji Gautam dahibhate 20/09/2026
गणपती बाप्पा - Ravindra Shirsath patil
धुळे, धुळे
वाळू माती
Ravindra Shirsath patil 20/09/2026
गणपती बाप्पा - Pooja ketan lawade
पुणे, मावळ
Plastic mukt decoration
Pooja ketan lawade 20/09/2026
गणपती बाप्पा - Shailendra Kavathekar
पुणे, हवेली
My name is Sheetal Shailendra Kavathekar, and I am from Pune. I am a hearing-impaired artist. This year, my Ganapati decoration theme is inspired by the beautiful Pataleshwar Cave Temple of Shiva. Thank you for your support and encouragement. Sheetal Kavathekar
Shailendra Kavathekar 20/09/2026
गणपती बाप्पा - Omkar patil
रायगड, अलिबाग
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Omkar patil 20/09/2026