महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Pratik chandrakant Jori
Pratik chandrakant Jori
पुणे, हवेली
महाचारधामांपैकी एक धाम म्हणजे जगन्नाथ पुरी. या मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या तीन मूर्ती आहेत. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मुख्य शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकताना दिसतो. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील स्वयंपाकाची पद्धत. चुलीवर एकावर एक अशा सात भांड्यांमध्ये अन्न शिजवले जाते. विशेष म्हणजे सर्वात वरच्या भांड्यातील अन्न सर्वप्रथम शिजते
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - गणेश शशिकांत बालम
गणेश शशिकांत बालम
मुंबई शहर, मुंबई शहर
देखाव्याचा अर्थ महाभारत, वेदव्यास आणि श्रीगणेश यांच्या ज्ञानपरंपरेशी संबंधित आहे. संबोधित अर्थ :- “ज्ञान, भक्ती आणि धर्माचा विजय” मध्यभागी श्री गणेश महाभारत लिहिताना दाखवले आहेत. परंपरेनुसार, वेदव्यासांनी महाभारत सांगितले आणि श्रीगणेशांनी ते लिहून घेतले. उजव्या बाजूला वेदव्यास ऋषी आहेत, जे महाभारताचे रचनाकार मानले जातात. पार्श्वभूमीतील हिमालय, धबधबा आणि आश्रम हे ऋषींचे तप, ज्ञान आणि अध्यात्म दर्शवतात. समोरील कुरुक्षेत्र युद्धाचे दृश्य धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Satish Gorel
Satish Gorel
जालना, भोकरदन
आमच्या घरी तो त्यापेक्षा मी थोडीशी चांगली करायचं प्रयत्न केलेला आहे
19/09/2026
गणपती बाप्पा - Adarsh Tambatkar
Adarsh Tambatkar
जळगाव, रावेर
Card shit paryavarn purak
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Navnath Chavare
Navnath Chavare
सोलापूर, माढा
🌾 महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीचे दर्शन 🌾 गणेशोत्सवानिमित्त आपल्या समृद्ध महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीचे सुंदर दर्शन या देखाव्यातून साकारण्यात आले आहे. पूर्वीच्या काळातील चुलीवर भाकरी करणाऱ्या महिला, जात्यावर दळण दळणाऱ्या महिला आणि शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली बैलांची जोडी यांचे जिवंत चित्रण करण्यात आले आहे.या देखाव्याच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक जीवनशैलीची, श्रमसंस्कृतीची आणि गावाकडच्या मातीशी असलेल्या नात्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. “परंपरा जपूया,
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dhiraj dattatray patki
Dhiraj dattatray patki
कोल्हापूर, करवीर
🌺 *गणपती बाप्पा मोरया* 🌺 *God's of ganesha (भारताचे दैवत-गणेश) ऑक्सीजन 3.0* ही संकल्पाना केली आहे.. "Ganesha - Gods of India" *चित्रातील मुख्य घटक आणि त्यांचा अर्थ*: - *गणपतीचे रूप*: पद्मासनात बसलेला गणेश. लाल वस्त्र, मुकुटाऐवजी प्रवाळ आणि समुद्री वनस्पती. कपाळावर तिसरा डोळा. - *चार हात आणि त्यात काय आहे*: - *अभय मुद्रा*: उजवा हात. तळहातावर "ॐ" लिहिले आहे. अभय, संरक्षण. - *टूकन पक्षी*: एका हातात.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - दीपक नागवेकर
दीपक नागवेकर
रत्नागिरी, लांजा
घरगुती गणपती
19/09/2026
गणपती बाप्पा - amol thete
amol thete
नाशिक, नाशिक
Datta janma balrupri bramha vishnu mahesh ani mata anusaya , wastage material pasun kami kharchat ubha kelela makhar
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Aditi Joshi
Aditi Joshi
पुणे, पुणे शहर
Shadumaticha Ganpati amhi aamchya bachelor flat var thevala aahe
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shubham Yerunkar
Shubham Yerunkar
पुणे, पिंपरी चिंचवड
*सजावटीचे विषय - ग्रामीण संस्कृती* *कालावधी - 6 दिवस* गणपती सजावटीमध्ये निसर्गाशी जोडलेली पारंपरिक ग्रामीण संस्कृती सुंदर पद्धतीने साकारण्यात आली आहे. सजावटीत शक्य तितक्या नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक घटकांचा वापर करून साधेपणा व आकर्षकता जपली आहे. *🌾 नैसर्गिक साहित्याचा वापर:* छप्पर व मंडपासाठी गवतासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केला आहे
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Mayuri Ruikar
Mayuri Ruikar
अमरावती, अमरावती
यंदाच्या गणरायाच्या सजावटीमध्ये पारंपरिकता आणि आकर्षकतेचा सुंदर मिलाफ साधला आहे. सजावटीसाठी सुंदर फुलांची आरास, नाजूक पडदे, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि मनमोहक रोषणाईचा वापर केला आहे. मध्यभागी विराजमान असलेली गणेशमूर्ती सजावटीचे मुख्य आकर्षण आहे. बाप्पाच्या मागील बाजूस फुलपाखरे, हिरवीगार पाने आणि फुलांनी सजवलेली सुंदर पार्श्वभूमी तयार केली आहे. उबदार प्रकाशामुळे संपूर्ण सजावटीला प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण लाभले आहे. समोर फुलांची आकर्षक आरास, समई, कलश आणि पूजेचे साहित्य ठेवून सजावटीला पारंपरिक
19/09/2026
गणपती बाप्पा - दिनेशद रमाकांत खोडके
दिनेशद रमाकांत खोडके
ठाणे, कल्याण
विषय -पर्यावरण रक्षण, नदी संवर्धन गणपती बाप्पांची मुर्ती वर्तमान पेपर, शाडुमाती व नैसर्गिक कलर पासून घरी बनवलेली आहे. आरास देखील वर्तमान पेपर, कागदी पुठ्ठे, यापासून तयार केले आहे नदी ही केवळ पाण्याचा स्त्रोत नसून आपल्या संस्कृतीची आणि जीवनाची वाहिनी आहे. आज जलपर्णी आणि वाढत्या शहरी प्रदूषणामुळे आपल्या नद्या श्वास गुदमरुन मरत आहे. एक नागरीक म्हणून आपली जबाबदार ओळखू या नदीत कचरा टाकणे बंद करूया. नदी स्वच्छ तर जीवन समृद्ध. आमच्या आरास मधून दाखवून जनमाणसात जनजागृती करण्याचा
19/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Pratik chandrakant Jori
पुणे, हवेली
महाचारधामांपैकी एक धाम म्हणजे जगन्नाथ पुरी. या मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या तीन मूर्ती आहेत. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मुख्य शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकताना दिसतो. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील स्वयंपाकाची पद्धत. चुलीवर एकावर एक अशा सात भांड्यांमध्ये अन्न शिजवले जाते. विशेष म्हणजे सर्वात वरच्या भांड्यातील अन्न सर्वप्रथम शिजते
Pratik chandrakant Jori 19/09/2026
गणपती बाप्पा - गणेश शशिकांत बालम
मुंबई शहर, मुंबई शहर
देखाव्याचा अर्थ महाभारत, वेदव्यास आणि श्रीगणेश यांच्या ज्ञानपरंपरेशी संबंधित आहे. संबोधित अर्थ :- “ज्ञान, भक्ती आणि धर्माचा विजय” मध्यभागी श्री गणेश महाभारत लिहिताना दाखवले आहेत. परंपरेनुसार, वेदव्यासांनी महाभारत सांगितले आणि श्रीगणेशांनी ते लिहून घेतले. उजव्या बाजूला वेदव्यास ऋषी आहेत, जे महाभारताचे रचनाकार मानले जातात. पार्श्वभूमीतील हिमालय, धबधबा आणि आश्रम हे ऋषींचे तप, ज्ञान आणि अध्यात्म दर्शवतात. समोरील कुरुक्षेत्र युद्धाचे दृश्य धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे.
गणेश शशिकांत बालम 19/09/2026
गणपती बाप्पा - Satish Gorel
जालना, भोकरदन
आमच्या घरी तो त्यापेक्षा मी थोडीशी चांगली करायचं प्रयत्न केलेला आहे
Satish Gorel 19/09/2026
गणपती बाप्पा - Adarsh Tambatkar
जळगाव, रावेर
Card shit paryavarn purak
Adarsh Tambatkar 19/09/2026
गणपती बाप्पा - Navnath Chavare
सोलापूर, माढा
🌾 महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीचे दर्शन 🌾 गणेशोत्सवानिमित्त आपल्या समृद्ध महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीचे सुंदर दर्शन या देखाव्यातून साकारण्यात आले आहे. पूर्वीच्या काळातील चुलीवर भाकरी करणाऱ्या महिला, जात्यावर दळण दळणाऱ्या महिला आणि शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली बैलांची जोडी यांचे जिवंत चित्रण करण्यात आले आहे.या देखाव्याच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक जीवनशैलीची, श्रमसंस्कृतीची आणि गावाकडच्या मातीशी असलेल्या नात्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. “परंपरा जपूया,
Navnath Chavare 19/09/2026
गणपती बाप्पा - Dhiraj dattatray patki
कोल्हापूर, करवीर
🌺 *गणपती बाप्पा मोरया* 🌺 *God's of ganesha (भारताचे दैवत-गणेश) ऑक्सीजन 3.0* ही संकल्पाना केली आहे.. "Ganesha - Gods of India" *चित्रातील मुख्य घटक आणि त्यांचा अर्थ*: - *गणपतीचे रूप*: पद्मासनात बसलेला गणेश. लाल वस्त्र, मुकुटाऐवजी प्रवाळ आणि समुद्री वनस्पती. कपाळावर तिसरा डोळा. - *चार हात आणि त्यात काय आहे*: - *अभय मुद्रा*: उजवा हात. तळहातावर "ॐ" लिहिले आहे. अभय, संरक्षण. - *टूकन पक्षी*: एका हातात.
Dhiraj dattatray patki 19/09/2026
गणपती बाप्पा - दीपक नागवेकर
रत्नागिरी, लांजा
घरगुती गणपती
दीपक नागवेकर 19/09/2026
गणपती बाप्पा - amol thete
नाशिक, नाशिक
Datta janma balrupri bramha vishnu mahesh ani mata anusaya , wastage material pasun kami kharchat ubha kelela makhar
amol thete 19/09/2026
गणपती बाप्पा - Aditi Joshi
पुणे, पुणे शहर
Shadumaticha Ganpati amhi aamchya bachelor flat var thevala aahe
Aditi Joshi 19/09/2026
गणपती बाप्पा - Shubham Yerunkar
पुणे, पिंपरी चिंचवड
*सजावटीचे विषय - ग्रामीण संस्कृती* *कालावधी - 6 दिवस* गणपती सजावटीमध्ये निसर्गाशी जोडलेली पारंपरिक ग्रामीण संस्कृती सुंदर पद्धतीने साकारण्यात आली आहे. सजावटीत शक्य तितक्या नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक घटकांचा वापर करून साधेपणा व आकर्षकता जपली आहे. *🌾 नैसर्गिक साहित्याचा वापर:* छप्पर व मंडपासाठी गवतासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केला आहे
Shubham Yerunkar 19/09/2026
गणपती बाप्पा - Mayuri Ruikar
अमरावती, अमरावती
यंदाच्या गणरायाच्या सजावटीमध्ये पारंपरिकता आणि आकर्षकतेचा सुंदर मिलाफ साधला आहे. सजावटीसाठी सुंदर फुलांची आरास, नाजूक पडदे, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि मनमोहक रोषणाईचा वापर केला आहे. मध्यभागी विराजमान असलेली गणेशमूर्ती सजावटीचे मुख्य आकर्षण आहे. बाप्पाच्या मागील बाजूस फुलपाखरे, हिरवीगार पाने आणि फुलांनी सजवलेली सुंदर पार्श्वभूमी तयार केली आहे. उबदार प्रकाशामुळे संपूर्ण सजावटीला प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण लाभले आहे. समोर फुलांची आकर्षक आरास, समई, कलश आणि पूजेचे साहित्य ठेवून सजावटीला पारंपरिक
Mayuri Ruikar 19/09/2026
गणपती बाप्पा - दिनेशद रमाकांत खोडके
ठाणे, कल्याण
विषय -पर्यावरण रक्षण, नदी संवर्धन गणपती बाप्पांची मुर्ती वर्तमान पेपर, शाडुमाती व नैसर्गिक कलर पासून घरी बनवलेली आहे. आरास देखील वर्तमान पेपर, कागदी पुठ्ठे, यापासून तयार केले आहे नदी ही केवळ पाण्याचा स्त्रोत नसून आपल्या संस्कृतीची आणि जीवनाची वाहिनी आहे. आज जलपर्णी आणि वाढत्या शहरी प्रदूषणामुळे आपल्या नद्या श्वास गुदमरुन मरत आहे. एक नागरीक म्हणून आपली जबाबदार ओळखू या नदीत कचरा टाकणे बंद करूया. नदी स्वच्छ तर जीवन समृद्ध. आमच्या आरास मधून दाखवून जनमाणसात जनजागृती करण्याचा
दिनेशद रमाकांत खोडके 19/09/2026
गणपती बाप्पा - Tushar shinde
सांगली, वाळवा
Z P school protection aan bhesal suraksha
Tushar shinde 19/09/2026
गणपती बाप्पा - Anand Arun Mane
मुंबई उपनगर, कुर्ला
पर्यावरण पूरक सजावट केलेली आहे श्री गणेशाची मूर्ती शाडू मातीची आहे
Anand Arun Mane 19/09/2026
गणपती बाप्पा - Babulal Ambadas Rasal
जालना, अंबड
आमच्या घरचा गणपती बाप्पा
Babulal Ambadas Rasal 19/09/2026
गणपती बाप्पा - केशव प्रल्हाद उडदंगे
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया
केशव प्रल्हाद उडदंगे 19/09/2026
गणपती बाप्पा - Yugesh Chudasama
मुंबई शहर, मुंबई शहर
This decoration is based on the historic Battle of Pawan Khind, showcasing the bravery and sacrifice of the Maratha warriors. The fort, mountains, rain, and battlefield elements recreate the powerful atmosphere of the Sahyadri region. The warriors represent courage, loyalty, and the spirit of Swarajya. At the centre, Lord Ganesha symbolizes blessings, strength, and protection. The entire theme beautifully combines history, devotion, bravery, and Maratha heritage.
Yugesh Chudasama 19/09/2026
गणपती बाप्पा - Nilima Harpude
पुणे, पुणे शहर
नाथ भक्ती मार्गाचा पाया रचणारे, योगीनाथ मच्छिंद्र नाथ यांच्या जन्माची कथा संगणारा हालता देखावा सादर करण्यात आला आहे. देखावा पूर्णपणे इकोफ्रेंडली मटेरियल पासून बनवण्यात आला आहे.
Nilima Harpude 19/09/2026
गणपती बाप्पा - Jitesh anil dalvi
रत्नागिरी, गुहागर
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या घरात गणपती चे आगमन झाले . यंदा आमच्या घरी गणपती साथीची सजावट श्री स्वामी समर्थांवर आधारित आहे . ही सजावट करताना आम्ही निसर्गाला हानी होऊ नयेत याची काळजी घेतली आहे. हा देखावा पूर्णत्व cardboard चा आहे अर्थात टाकाऊ पासून टिकाऊ बनविण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे.
Jitesh anil dalvi 19/09/2026
गणपती बाप्पा - Shreya pratap desai
सातारा, कराड
Ganpati chi tayari karnarya gavri ahe jas ki ek poojach tat ghetlay dusri durva banvtiye 3 haldi kunku 4 fhulacha har banvte ani shevt 5 vi rangoli kadtiye
Shreya pratap desai 19/09/2026