महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - दीपक काशिराम गुंडये
दीपक काशिराम गुंडये
सिंधुदुर्ग, कणकवली
इंद्रधनुष्यी पडद्याच्या पार्श्वभूमीवर विराजमान गणपती बाप्पा
19/09/2026
गणपती बाप्पा - Aayush Nagose
Aayush Nagose
वर्धा, वर्धा
या वर्षी 220 ड्रोन आणि 60 पत्राल चे डेकोरेशन केलं आहे हे पूर्ण पर्यावरण पूर्वक डेकोरेशन आहे
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Mangesh Pagade
Mangesh Pagade
रत्नागिरी, गुहागर
आमच्या घरी गणपती बाप्पाच्या मखराची विशेष सजावट करून गणपती बाप्पा मखरामध्ये विराजमान झाले
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sachin Vinayak Maha
Sachin Vinayak Maha
नाशिक, नाशिक
रथावर विराजमान झालेले गणपती बाप्पा
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Amit vasant sawant
Amit vasant sawant
रायगड, पनवेल
आमच्या घरचा बाप्पा 🛕🚩📿
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - हेमंत जळगांवकर
हेमंत जळगांवकर
ठाणे, कल्याण
परळ, मुंबई येथील भोईवाड्यातील आपली कोंडाजी चाळ...जवळपास 135 वर्षांहून अधिक काळ, अनेक पिढ्यांच्या सुख-दुःखाची, आठवणींची आणि नात्यांची ही चाळ साक्षीदार आहे.दहा बाय दहाच्या छोट्याशा खोल्या... पण स्वप्नं‌ मात्र आभाळाएवढी ! याच चाळीतून अनेक डॉक्टर, इंजिनिअर, खेळाडू, उद्योजक आणि विविध क्षेत्रात यशस्वी झालेली माणसं घडली.आज redevelopment मुळे चाळीचं रूप बदलेल...पण चाळ संस्कृती, माणुसकी आणि आठवणी कधीच बदलणार नाहीत.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - मंगेश गणपत पागडे
मंगेश गणपत पागडे
रत्नागिरी, गुहागर
आमच्या घरी गणपती बाप्पाची मखराची विशेष सजावट करण्यात आली आहे.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - समर्थ लोंकलकर
समर्थ लोंकलकर
पुणे, पुणे शहर
बद्रीनाथ मंदिर, उत्तराखंड
19/09/2026
गणपती बाप्पा - विक्रम पवार
विक्रम पवार
रत्नागिरी, खेड
गणेश उत्सवात एक सुंदर हलत देखावा पवार परिवाराने सादर केला आहे (एकजुटीचा शिमगोत्सव अर्थात घाणेखुंट शिमगोत्सव) शिमगोत्सव हा कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. रंग, ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक नृत्य, पालखी आणि ग्रामदेवतेच्या जयघोषाने शिमग्याचे दिवस उत्साहाने भरून जातात. मात्र या उत्सवाचे खरे सौंदर्य केवळ जल्लोषात नसून एकजुटीत आहे. आणि हिच एकजूट आपल्या गावातील शिमगोत्सवात पहायला मिळते.गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मतभेद बाजूला ठेवून उत्सवात सहभागी होतात
19/09/2026
गणपती बाप्पा - Atharva Londhe
Atharva Londhe
अहिल्यानगर, जामखेड
✨ “सह्याद्रीच्या सान्निध्यात गौरी-गणराय”
19/09/2026
गणपती बाप्पा - shubham phanse
shubham phanse
मुंबई उपनगर, अंधेरी
Leh Ladakh valley decoration has been done.
19/09/2026
गणपती बाप्पा - राजेंद्र दत्तात्रय अंबिके
राजेंद्र दत्तात्रय अंबिके
रायगड, सुधागड पाली
गजर गणरायाचा, राज्यप्रतिकांचा जागर... जैवविविधतेचा संकल्प
19/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - दीपक काशिराम गुंडये
सिंधुदुर्ग, कणकवली
इंद्रधनुष्यी पडद्याच्या पार्श्वभूमीवर विराजमान गणपती बाप्पा
दीपक काशिराम गुंडये 19/09/2026
गणपती बाप्पा - Aayush Nagose
वर्धा, वर्धा
या वर्षी 220 ड्रोन आणि 60 पत्राल चे डेकोरेशन केलं आहे हे पूर्ण पर्यावरण पूर्वक डेकोरेशन आहे
Aayush Nagose 19/09/2026
गणपती बाप्पा - Mangesh Pagade
रत्नागिरी, गुहागर
आमच्या घरी गणपती बाप्पाच्या मखराची विशेष सजावट करून गणपती बाप्पा मखरामध्ये विराजमान झाले
Mangesh Pagade 19/09/2026
गणपती बाप्पा - Sachin Vinayak Maha
नाशिक, नाशिक
रथावर विराजमान झालेले गणपती बाप्पा
Sachin Vinayak Maha 19/09/2026
गणपती बाप्पा - Amit vasant sawant
रायगड, पनवेल
आमच्या घरचा बाप्पा 🛕🚩📿
Amit vasant sawant 19/09/2026
गणपती बाप्पा - हेमंत जळगांवकर
ठाणे, कल्याण
परळ, मुंबई येथील भोईवाड्यातील आपली कोंडाजी चाळ...जवळपास 135 वर्षांहून अधिक काळ, अनेक पिढ्यांच्या सुख-दुःखाची, आठवणींची आणि नात्यांची ही चाळ साक्षीदार आहे.दहा बाय दहाच्या छोट्याशा खोल्या... पण स्वप्नं‌ मात्र आभाळाएवढी ! याच चाळीतून अनेक डॉक्टर, इंजिनिअर, खेळाडू, उद्योजक आणि विविध क्षेत्रात यशस्वी झालेली माणसं घडली.आज redevelopment मुळे चाळीचं रूप बदलेल...पण चाळ संस्कृती, माणुसकी आणि आठवणी कधीच बदलणार नाहीत.
हेमंत जळगांवकर 19/09/2026
गणपती बाप्पा - मंगेश गणपत पागडे
रत्नागिरी, गुहागर
आमच्या घरी गणपती बाप्पाची मखराची विशेष सजावट करण्यात आली आहे.
मंगेश गणपत पागडे 19/09/2026
गणपती बाप्पा - समर्थ लोंकलकर
पुणे, पुणे शहर
बद्रीनाथ मंदिर, उत्तराखंड
समर्थ लोंकलकर 19/09/2026
गणपती बाप्पा - विक्रम पवार
रत्नागिरी, खेड
गणेश उत्सवात एक सुंदर हलत देखावा पवार परिवाराने सादर केला आहे (एकजुटीचा शिमगोत्सव अर्थात घाणेखुंट शिमगोत्सव) शिमगोत्सव हा कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. रंग, ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक नृत्य, पालखी आणि ग्रामदेवतेच्या जयघोषाने शिमग्याचे दिवस उत्साहाने भरून जातात. मात्र या उत्सवाचे खरे सौंदर्य केवळ जल्लोषात नसून एकजुटीत आहे. आणि हिच एकजूट आपल्या गावातील शिमगोत्सवात पहायला मिळते.गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मतभेद बाजूला ठेवून उत्सवात सहभागी होतात
विक्रम पवार 19/09/2026
गणपती बाप्पा - Atharva Londhe
अहिल्यानगर, जामखेड
✨ “सह्याद्रीच्या सान्निध्यात गौरी-गणराय”
Atharva Londhe 19/09/2026
गणपती बाप्पा - shubham phanse
मुंबई उपनगर, अंधेरी
Leh Ladakh valley decoration has been done.
shubham phanse 19/09/2026
गणपती बाप्पा - राजेंद्र दत्तात्रय अंबिके
रायगड, सुधागड पाली
गजर गणरायाचा, राज्यप्रतिकांचा जागर... जैवविविधतेचा संकल्प
राजेंद्र दत्तात्रय अंबिके 19/09/2026
गणपती बाप्पा - Kumari. Bhakti Bharat kale
सांगली, शिराळा
या गणपती सजावटीची थीम अतिशय सुंदर आणि विचारपूर्वक '१९८० चे दशक (80s Look) आणि जुने पारंपरिक कोकणी/ग्रामीण घर' या संकल्पनेवर आधारित आहे. या देखाव्यातून जुन्या काळातील साधेपणा आणि समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडते.सजावटीचे प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:८० च्या दशकातील पार्श्वभूमी (80s Look): घराच्या भिंतींना शेणा-मातीने सारवल्यासारखा लूक दिला आहे, ज्यावर पारंपरिक पांढरी वारली चित्रकला (Warli Art) आणि सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत. छताला विणलेली झावळ किंवा पेंढा वापरून जुन्या काळातील कौलारू
Kumari. Bhakti Bharat kale 19/09/2026
गणपती बाप्पा - Aniket kundan pawar
सोलापूर, माढा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Aniket kundan pawar 19/09/2026
गणपती बाप्पा - Harsh mahendra bokdiya
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
Flower decoration with greenary done with hands
Harsh mahendra bokdiya 19/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Phutane
सातारा, माण
*🌺 श्री गणेश सजावट – “AI : विकसित भारत 2047” 🇮🇳🤖* ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या बळावर विकसित भारत 2047 घडविण्याचा संकल्प! कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही केवळ आधुनिक तंत्रज्ञान नसून भारताच्या उज्ज्वल भविष्याची दिशा आहे. शिक्षण, शेती, आरोग्य, उद्योग, संरक्षण, अंतराळ आणि स्मार्ट तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये AI च्या माध्यमातून प्रगती साधत आत्मनिर्भर व विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा संदेश या गणपती सजावटीतून देण्यात आला आहे. 🙏✨ “परंपरेतून संस्कार… तंत्रज्ञानातून विकास…
Rahul Phutane 19/09/2026
गणपती बाप्पा - तुषार पाटील गायकवाड
जालना, जालना
साधारण जसा असतो तसा....
तुषार पाटील गायकवाड 19/09/2026
गणपती बाप्पा - Pranali Sahasrabudhe
मुंबई उपनगर, अंधेरी
गणपती बाप्पा ची मूर्ती स्वतः बनवलेली आहे. 100 % Ecofriendly शाडूच्या माती पासून तसेच रांग ही Ecofriendly आहेत.
Pranali Sahasrabudhe 19/09/2026
गणपती बाप्पा - Vikas shinde
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Vikas shinde 19/09/2026
गणपती बाप्पा - सतिश पांडुरंग मुणगेकर
सिंधुदुर्ग, देवगड
आमच्या घरी कोकणी पद्धतीने साध्या स्वरुपात सजावट केली जाते.वर मंडपी बांधली जाते.तीला निसर्गातील विविध फुले तसेच कवंडले,सुपारी बांधली जातात. आकर्षक रंगीत पडद्यांनी मखर सजवले जाते.
सतिश पांडुरंग मुणगेकर 19/09/2026