महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Vikram Ramrao Wagh
Vikram Ramrao Wagh
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Omkar Bhalgat
Omkar Bhalgat
अहिल्यानगर, श्रीगोंदा
या वर्षी आम्ही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पूर्णपणे हाताने Lippan art बनवले aahe je पर्यावरण पूरक आहे. आणि राधा कृष्ण यांचा देखावा केला आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - Shravani salokhe
Shravani salokhe
कोल्हापूर, करवीर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Mrigen Adhikari
Mrigen Adhikari
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Dr. Saurabh Prakash Malwade
Dr. Saurabh Prakash Malwade
पुणे, बारामती
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्। रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।। 🌸🌸🌸🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Bhagwan kafre
Bhagwan kafre
जालना, अंबड
मोरया गणपती
18/09/2026
गणपती बाप्पा - कुषणा सावंत
कुषणा सावंत
सातारा, फलटण
एक प्राचीन मंदिर मंदिरामध्ये श्री गणेशाची स्थापित केलेली बाप्पा सुंदर देखावा सादर केला आहे
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - रूपाली अभिजीत बोराडे
रूपाली अभिजीत बोराडे
पुणे, हवेली
माझ्या सजावटीची संकल्पना "कैलास पर्वतावरील श्री गणेश आणि महादेव" आहे. ही सजावट कार्डबोर्ड, कागद, कापूस, क्रेप पेपर आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून हाताने तयार केली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश या सजावटीतून दिला आहे. गणपती बाप्पा आणि महादेव यांच्या सान्निध्यात कैलास पर्वताचे शांत आणि पवित्र वातावरण साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - अभिजीत भालचंद्र भालबर
अभिजीत भालचंद्र भालबर
कोल्हापूर, हातकणंगले
सदर सजावटी मधून आम्ही निसर्ग वाचवा प्रदूषण टाळा पाणी वाचवा व जंगलातील वनवे विझवा हा संदेश दिला आहे
18/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh chandrakant dahitule
Nilesh chandrakant dahitule
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Shubham Rampurkar
Shubham Rampurkar
जालना, मंठा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Digambar Panditrao Jagtap
Digambar Panditrao Jagtap
जालना, बदनापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Vikram Ramrao Wagh
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Vikram Ramrao Wagh 18/09/2026
गणपती बाप्पा - Omkar Bhalgat
अहिल्यानगर, श्रीगोंदा
या वर्षी आम्ही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पूर्णपणे हाताने Lippan art बनवले aahe je पर्यावरण पूरक आहे. आणि राधा कृष्ण यांचा देखावा केला आहे.
Omkar Bhalgat 18/09/2026
गणपती बाप्पा - Shravani salokhe
कोल्हापूर, करवीर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Shravani salokhe 18/09/2026
गणपती बाप्पा - Mrigen Adhikari
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Mrigen Adhikari 18/09/2026
गणपती बाप्पा - Dr. Saurabh Prakash Malwade
पुणे, बारामती
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्। रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।। 🌸🌸🌸🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
Dr. Saurabh Prakash Malwade 18/09/2026
गणपती बाप्पा - Bhagwan kafre
जालना, अंबड
मोरया गणपती
Bhagwan kafre 18/09/2026
गणपती बाप्पा - कुषणा सावंत
सातारा, फलटण
एक प्राचीन मंदिर मंदिरामध्ये श्री गणेशाची स्थापित केलेली बाप्पा सुंदर देखावा सादर केला आहे
कुषणा सावंत 18/09/2026
गणपती बाप्पा - रूपाली अभिजीत बोराडे
पुणे, हवेली
माझ्या सजावटीची संकल्पना "कैलास पर्वतावरील श्री गणेश आणि महादेव" आहे. ही सजावट कार्डबोर्ड, कागद, कापूस, क्रेप पेपर आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून हाताने तयार केली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश या सजावटीतून दिला आहे. गणपती बाप्पा आणि महादेव यांच्या सान्निध्यात कैलास पर्वताचे शांत आणि पवित्र वातावरण साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
रूपाली अभिजीत बोराडे 18/09/2026
गणपती बाप्पा - अभिजीत भालचंद्र भालबर
कोल्हापूर, हातकणंगले
सदर सजावटी मधून आम्ही निसर्ग वाचवा प्रदूषण टाळा पाणी वाचवा व जंगलातील वनवे विझवा हा संदेश दिला आहे
अभिजीत भालचंद्र भालबर 18/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh chandrakant dahitule
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Nilesh chandrakant dahitule 18/09/2026
गणपती बाप्पा - Shubham Rampurkar
जालना, मंठा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Shubham Rampurkar 18/09/2026
गणपती बाप्पा - Digambar Panditrao Jagtap
जालना, बदनापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Digambar Panditrao Jagtap 18/09/2026
गणपती बाप्पा - Ganesh kundalik gaikwad
जालना, अंबड
आमच्या घरचा गणपती बाप्पा आणि गौरी
Ganesh kundalik gaikwad 18/09/2026
गणपती बाप्पा - Atharv Menase
सोलापूर, अक्कलकोट
Ganapati bappa sitting in his fort and giving aashirvad Ganapati Bappa Moraya !!
Atharv Menase 18/09/2026
गणपती बाप्पा - अतुल आनंद भाटवडेकर
पुणे, हवेली
दरवर्षी प्रमाणे यंदाही काही तरी नवीन संकल्पना डोक्यात ठेवून गोवर्धनलीला कथा साकारण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन पिढीला जुन्या पौराणिक कथा व त्यांचे तात्पर्य समजण्यात यावे हे या मागील उद्दिष्ट आहे.
अतुल आनंद भाटवडेकर 18/09/2026
गणपती बाप्पा - Badrinath temkar
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Badrinath temkar 18/09/2026
गणपती बाप्पा - शुभम काकासाहेब वाघुंडे
जालना, अंबड
दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचे
शुभम काकासाहेब वाघुंडे 18/09/2026
गणपती बाप्पा - अंकित प्रकाश साळवी
सिंधुदुर्ग, मालवण
आमच्या घरी गणपती ची मूर्ती मातीची बनवली जाते आणि विसर्जन नदिवर केला जात. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
अंकित प्रकाश साळवी 18/09/2026
गणपती बाप्पा - ANIRUDHA SHRINIVAS UGALE
जालना, अंबड
गणपती बप्पा
ANIRUDHA SHRINIVAS UGALE 18/09/2026
गणपती बाप्पा - Dattatray Kakade
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Dattatray Kakade 18/09/2026