महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Someshwar gulwane
Someshwar gulwane
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Ekaksh Deepak Patil
Ekaksh Deepak Patil
पुणे, मुळशी
This ancient Indian temple-themed Ganpati decoration blends Hoysala and Dravidian stone-carving aesthetics,utilizing eco-friendly materials like paper-mache and cardboard to create a divine sanctum for the deity. Concealed warm yellow LED focus lights highlight the depth of the pillar carvings, casting dramatic shadows that mimic ancient stone corridors.
18/09/2026
गणपती बाप्पा - Niwas Vinayak Yetale
Niwas Vinayak Yetale
जालना, अंबड
लंबोदर पितांबर फोनवर बंधना सरळ सोंड वक्रतुंडत्री नयना दास रामाचा वाटपाहे सदना संकटी पावावी निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - तन्मय दिनेश कदम
तन्मय दिनेश कदम
मुंबई शहर, मुंबई शहर
अभिजात दर्जा मिळाला, आता मराठी जगवा मराठी ही केवळ आपली भाषा नाही, तर आपल्या मातीची, संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे. कारण अभिजात दर्जा मिळणे हा मराठीचा सन्मान आहे; पण तो दर्जा जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच या सजावटीतून मी एक प्रश्न नाही, तर एक विचार आपल्या समोर मांडत आहे—मराठीला अभिजात दर्जा मिळाला, आता ती जगवणार कोण?” बाप्पाच्या मागे असलेली सरस्वतीमाता आणि मराठी अक्षरे आपल्या भाषा आणि संस्कृतीची मुळे दर्शवतात त्यासाठी हे सगळे जपले तरच मराठी पुढच्या पिढीत अभिमानाने पोहोचेल..
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jinam Saurabh Sahuji
Jinam Saurabh Sahuji
जालना, अंबड
With orignal shadu mati Handmade Ganpati in our house
18/09/2026
गणपती बाप्पा - श्री.संदिप कृष्णमुरारी कुशवाहा
श्री.संदिप कृष्णमुरारी कुशवाहा
ठाणे, ठाणे
सजावटीचा विषय - जेजुरी गड (इकोफ्रेंडली) साहित्य - कार्डबोर्ड, फेविकॉल, टिश्यू पेपर, कलर, आणि हळद
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - DNYANESHWAR MADHUKAR CHINTEWAR
DNYANESHWAR MADHUKAR CHINTEWAR
ठाणे, भिवंडी
ज्ञानेश्वर चिंतेवार यांच्या 'आपली चाळ' या १० मिनिटांच्या चलचित्र देखाव्याने भिवंडीत वेधले सर्वांचे लक्ष!भिवंडी: गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भिवंडीतील मानसरोवर भागात एका अत्यंत भावूक आणि कल्पक देखाव्याने गणेशभक्तांचे मन जिंकले आहे. येथील स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर चिंतेवार आणि त्यांच्या चिंतेवार परिवाराने यावर्षी 'चाळ जुन्या आठवणींचा गोडवा - आपली चाळ' या संकल्पनेवर आधारित १० मिनिटांचे एक सुंदर चलचित्र (लघुपट) सादर केले आहे.आजच्या आधुनिक फ्लॅट संस्कृतीच्या युगात जुन्या चॉलींमधील तो जिव्हाळा, शेजाऱ
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shreenivas Raghuveer Kanerikar
Shreenivas Raghuveer Kanerikar
सांगली, कवठेमहांकाळ
अगदी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, आणि देवघरा मध्ये अगदी पर्यावरणपूरक इजा होऊ नये या साठी केळीचे खुंट वापरून व मागे कापडी पडदा वापरून. गणेश आरस केली आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil Mhatre
Swapnil Mhatre
मुंबई शहर, मुंबई शहर
🙏 चोसॆष्ट कलांचा अधिपती 🙏
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rohan sanjay more
Rohan sanjay more
मुंबई उपनगर, कुर्ला
सदर देखावा. दत्त गुरुूची तपास्या यावर बनविला आहे, ह्या देखाव्या साठी , लाकडाचा भुसा, वर्तमान पत्र, पेपर टेप, पुठ्ठा, कागदाचा लगदा , लाकडी पट्या या सर्व सामना चा वापर करण्यात आला आहे, तसेच श्री गणेशाची मूर्ती पूर्णपणे शाडूच्या मातीची बनवण्यात आली आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - Shital Kekan
Shital Kekan
नाशिक, नाशिक
विज्ञानाची जिज्ञासा, कल्पनाशक्तीची भरारी आणि भक्तीची श्रद्धा या तिन्हींचा संगम म्हणजे 'अंतराळातील गणराया' जिथे माणसाची कल्पनाशक्ती संपते, तिथून विश्वाची सुरुवात होते… आणि त्या अनंत विश्वात आपल्या गणरायांचे आगमन! भक्तीला विज्ञानाची आणि कल्पनेला कलात्मकतेची जोड देत ही सजावट साकारली आहे.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Saurabh anil kale
Saurabh anil kale
वर्धा, वर्धा
वारली संस्कृती वर आधारित
18/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Someshwar gulwane
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Someshwar gulwane 18/09/2026
गणपती बाप्पा - Ekaksh Deepak Patil
पुणे, मुळशी
This ancient Indian temple-themed Ganpati decoration blends Hoysala and Dravidian stone-carving aesthetics,utilizing eco-friendly materials like paper-mache and cardboard to create a divine sanctum for the deity. Concealed warm yellow LED focus lights highlight the depth of the pillar carvings, casting dramatic shadows that mimic ancient stone corridors.
Ekaksh Deepak Patil 18/09/2026
गणपती बाप्पा - Niwas Vinayak Yetale
जालना, अंबड
लंबोदर पितांबर फोनवर बंधना सरळ सोंड वक्रतुंडत्री नयना दास रामाचा वाटपाहे सदना संकटी पावावी निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना
Niwas Vinayak Yetale 18/09/2026
गणपती बाप्पा - तन्मय दिनेश कदम
मुंबई शहर, मुंबई शहर
अभिजात दर्जा मिळाला, आता मराठी जगवा मराठी ही केवळ आपली भाषा नाही, तर आपल्या मातीची, संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे. कारण अभिजात दर्जा मिळणे हा मराठीचा सन्मान आहे; पण तो दर्जा जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच या सजावटीतून मी एक प्रश्न नाही, तर एक विचार आपल्या समोर मांडत आहे—मराठीला अभिजात दर्जा मिळाला, आता ती जगवणार कोण?” बाप्पाच्या मागे असलेली सरस्वतीमाता आणि मराठी अक्षरे आपल्या भाषा आणि संस्कृतीची मुळे दर्शवतात त्यासाठी हे सगळे जपले तरच मराठी पुढच्या पिढीत अभिमानाने पोहोचेल..
तन्मय दिनेश कदम 18/09/2026
गणपती बाप्पा - Jinam Saurabh Sahuji
जालना, अंबड
With orignal shadu mati Handmade Ganpati in our house
Jinam Saurabh Sahuji 18/09/2026
गणपती बाप्पा - श्री.संदिप कृष्णमुरारी कुशवाहा
ठाणे, ठाणे
सजावटीचा विषय - जेजुरी गड (इकोफ्रेंडली) साहित्य - कार्डबोर्ड, फेविकॉल, टिश्यू पेपर, कलर, आणि हळद
श्री.संदिप कृष्णमुरारी कुशवाहा 18/09/2026
गणपती बाप्पा - DNYANESHWAR MADHUKAR CHINTEWAR
ठाणे, भिवंडी
ज्ञानेश्वर चिंतेवार यांच्या 'आपली चाळ' या १० मिनिटांच्या चलचित्र देखाव्याने भिवंडीत वेधले सर्वांचे लक्ष!भिवंडी: गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भिवंडीतील मानसरोवर भागात एका अत्यंत भावूक आणि कल्पक देखाव्याने गणेशभक्तांचे मन जिंकले आहे. येथील स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर चिंतेवार आणि त्यांच्या चिंतेवार परिवाराने यावर्षी 'चाळ जुन्या आठवणींचा गोडवा - आपली चाळ' या संकल्पनेवर आधारित १० मिनिटांचे एक सुंदर चलचित्र (लघुपट) सादर केले आहे.आजच्या आधुनिक फ्लॅट संस्कृतीच्या युगात जुन्या चॉलींमधील तो जिव्हाळा, शेजाऱ
DNYANESHWAR MADHUKAR CHINTEWAR 18/09/2026
गणपती बाप्पा - Shreenivas Raghuveer Kanerikar
सांगली, कवठेमहांकाळ
अगदी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, आणि देवघरा मध्ये अगदी पर्यावरणपूरक इजा होऊ नये या साठी केळीचे खुंट वापरून व मागे कापडी पडदा वापरून. गणेश आरस केली आहे.
Shreenivas Raghuveer Kanerikar 18/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil Mhatre
मुंबई शहर, मुंबई शहर
🙏 चोसॆष्ट कलांचा अधिपती 🙏
Swapnil Mhatre 18/09/2026
गणपती बाप्पा - Rohan sanjay more
मुंबई उपनगर, कुर्ला
सदर देखावा. दत्त गुरुूची तपास्या यावर बनविला आहे, ह्या देखाव्या साठी , लाकडाचा भुसा, वर्तमान पत्र, पेपर टेप, पुठ्ठा, कागदाचा लगदा , लाकडी पट्या या सर्व सामना चा वापर करण्यात आला आहे, तसेच श्री गणेशाची मूर्ती पूर्णपणे शाडूच्या मातीची बनवण्यात आली आहे.
Rohan sanjay more 18/09/2026
गणपती बाप्पा - Shital Kekan
नाशिक, नाशिक
विज्ञानाची जिज्ञासा, कल्पनाशक्तीची भरारी आणि भक्तीची श्रद्धा या तिन्हींचा संगम म्हणजे 'अंतराळातील गणराया' जिथे माणसाची कल्पनाशक्ती संपते, तिथून विश्वाची सुरुवात होते… आणि त्या अनंत विश्वात आपल्या गणरायांचे आगमन! भक्तीला विज्ञानाची आणि कल्पनेला कलात्मकतेची जोड देत ही सजावट साकारली आहे.
Shital Kekan 18/09/2026
गणपती बाप्पा - Saurabh anil kale
वर्धा, वर्धा
वारली संस्कृती वर आधारित
Saurabh anil kale 18/09/2026
गणपती बाप्पा - Ravindra Chavan
रत्नागिरी, लांजा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Ravindra Chavan 18/09/2026
गणपती बाप्पा - Hemant ledade
मुंबई उपनगर, अंधेरी
सिंगापूर या गावाची प्रतिकृती
Hemant ledade 18/09/2026
गणपती बाप्पा - Vinod Balaji Gholap
पुणे, पिंपरी चिंचवड
आमच्या घरी गणपती ची मूर्ती शाडू माती नो बनवली जाते आणि विसर्जन घरी केला जात. आमचा डेकोरेशन विद्यार्थी आत्महत्या वर आहे.
Vinod Balaji Gholap 18/09/2026
गणपती बाप्पा - Swati Kumbhar
पालघर, वसई
पर्यावरणपूरक गणेशोत्सव: निसर्ग अन् भक्तीचा सुंदर संगमगणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. श्री गणेशाला आपण बुद्धी, समृद्धी आणि विघ्नहर्त्याची देवता मानतो. परंतु, बाप्पाची भक्ती करत असताना आपल्या निसर्गाचे रक्षण करणे ही देखील आपलीच जबाबदारी आहे, ही संकल्पना मनात ठेवून आम्ही यंदा 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' साजरा करत आहोत. आमच्या घरी विराजमान झालेली बाप्पाची ही मनमोहक आणि प्रसन्न मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवली आहे. या मूर्तीचे विसर्जन जलप्रदूषण न करता घरातच मोठ्या
Swati Kumbhar 18/09/2026
गणपती बाप्पा - ANIRUDHA SHRINIVAS UGALE
जालना, अंबड
आमच्या घरी माझ्या 3 वर्षाची मुलीने desing सांगितले प्रमाणे केली
ANIRUDHA SHRINIVAS UGALE 18/09/2026
गणपती बाप्पा - Ashutosh Avinash Adsule
कोल्हापूर, करवीर
मी ह्यावेळी पर्यावरण पूरक कागदी पुठ्ठ्यापासून कोल्हापूरच्या दक्षिण राज्याचे म्हणजेच श्री जोतिबा देवस्थान आहे तर त्याचे मंदिराचे दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार मंदिर गाभारा मागे श्री जोतिबा चे सुंदर फोटो मंदिरामध्ये बाप्पाचे दर्शनासाठी आलेले भाविक असे सुंदर डेकोरेशन साकारले आहे
Ashutosh Avinash Adsule 18/09/2026
गणपती बाप्पा - नवनाथ बेलोटे
पुणे, मुळशी
🕉️ कैलास–केदारनाथ पर्वतरांगांची दिव्य सजावट 🏔️ या सजावटीत कैलास–केदारनाथच्या हिमाच्छादित पर्वतरांगांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. कापूस व विविध साहित्याचा वापर करून बर्फाच्छादित पर्वत, गुहा आणि हिमवर्षावाचा सुंदर अनुभव निर्माण केला आहे. मध्यभागी श्री गणरायांची स्थापना, तसेच समोर शिवलिंग, नंदी, त्रिशूल, डमरू, रुद्राक्ष आणि बेलपत्रांनी भगवान शिवांचे भक्तिमय स्वरूप सजवले आहे. निळ्या व उबदार प्रकाशयोजनेमुळे गुहेतील दैवी आणि शांत वातावरण अधिक खुलून दिसते. गणपती बाप्पा मोरया
नवनाथ बेलोटे 18/09/2026
गणपती बाप्पा - Tushar patil
पुणे, मुळशी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Tushar patil 18/09/2026