महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Ganesh Devkate
Ganesh Devkate
बीड, गेवराई
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Sachin Rukhmin Arjunrao Ghugare
Sachin Rukhmin Arjunrao Ghugare
जालना, अंबड
44 वर्ष आहे
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - उदय तुकाराम सोनवणे
उदय तुकाराम सोनवणे
नाशिक, नाशिक
यंदाच्या गणपती सजावटीत परंपरा आणि सर्जनशीलतेचा सुंदर मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला आहे. दोन धातूच्या रिंग्सना सजावटीच्या कापडाने नटवून, LED लाईट्स आणि कागदी फुलांच्या माळेने आकर्षक रूप दिले आहे. सोबतच, जुन्या मंदिरांतील दीपस्तंभाची संकल्पना कार्डबोर्ड व LED लाईट्सच्या माध्यमातून साकारली आहे, ज्यातून मंदिरातील तेवत असलेल्या दिव्यांचा सुंदर आभास निर्माण केला आहे. गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🏻
18/09/2026
गणपती बाप्पा - विठ्ठल माधव
विठ्ठल माधव
सिंधुदुर्ग, कुडाळ
आमच्या घरी या वर्षी आम्ही स्वराज्य स्थापनेची शप्पत हा देखावा साकारला आहे व रायरेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. व या साठी पुठ्ठा माती कागदाचा लगदा पाण्याचे रंग अशा पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर केला आहे
18/09/2026
गणपती बाप्पा - Akshay Shripath More
Akshay Shripath More
ठाणे, अंबरनाथ
सजावटीचा विषय - गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर जी काही परिस्थिती असते त्याचं एक वास्तववादी छोटासा देखावा आणि त्यामुळे स्वतः गणपती बाप्पांना पडलेला प्रश्न....! आम्ही साकारलेल्या देखाव्यातून आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की पुढील वर्षापासून आपण देखील पीओपी मूर्ती ऐवजी शाडू माती किंवा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती आणून पर्यावरणाचे जतन करावे आणि येणाऱ्या पुढील पिढीस गणेशोत्सवाचे खरे महत्त्व समजून सांगावे...🙏🏾
18/09/2026
गणपती बाप्पा - विशाल आनंदा जाधव
विशाल आनंदा जाधव
कोल्हापूर, हातकणंगले
कोल्हापूर ची अंबाबाई
18/09/2026
गणपती बाप्पा - BIPIN HARISH MEHTA
BIPIN HARISH MEHTA
पालघर, वसई
सौर्य मंडळात अष्ट ग्रहाच्या चक्रवरात विराजमान बाप्पा
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Somnath ram kedar
Somnath ram kedar
पालघर, वसई
आमचा घरी बाप्पाचे डेकोरेक्शन हे प्राचीन तुळजापूर मंदिरा मधली आहे.. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आई भवानी मातेने भवानी तलवार आशीर्वाद म्हणून दिली होती हे दर्शवून दाखवलं आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - महेंद्र दिपक जाधव
महेंद्र दिपक जाधव
नाशिक, नाशिक
श्री माता वैष्णोदेवी थीम देखावा, त्यात आम्ही चलीत रोपवे बनवला आहे, खरोखर वाहणारी बाणगंगा नदी, हुबेहूब दिसणारा भवन परिसर, अर्धकुवारी मंदिर, चरणपादुका मंदिर आणि भैरो मंदिर बनवले आहे. आमच्या सजावट च्या विडिओ ला इन्स्टाग्राम वर जवळ पास 4 लाख+ viewस आहेत. आमच्या घरी दरवर्षी धार्मिक स्थान चे देखावे बनतात, मागच्या वर्षी बनवलेला सप्तशृंगी वणी गड देखावा इन्स्टाग्राम वर 21 लाख+ लोकांनी बघितला आणि खूप प्रेम दिले. माझा इन्स्टाग्राम id आहे- mahendra_jadhav_vlogs कृपया करून विडिओ नक्की बघा.
18/09/2026
गणपती बाप्पा - Kunal Manisha Dattatray Ghadge
Kunal Manisha Dattatray Ghadge
मुंबई उपनगर, बोरिवली
गणेशमूर्ती व सजावटीची संकल्पना : सदर गणेशमूर्ती व सजावट ही श्री ज्योतिबा देवस्थान, कोल्हापूर यांच्या संकल्पनेवर आधारित आहे. गणेशमूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली असून, मूर्तीवरील अलंकार व वस्त्रे पुनर्वापर करता येतील, अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहेत. संपूर्ण सजावटीमध्ये पर्यावरणाचे जतन, संवर्धन आणि पुनर्वापर यांचा विचार करण्यात आला आहे. सजावटीसाठी वापरण्यात आलेले पुठ्ठे, कागद, लाकूड व इतर साहित्य शक्य तितक्या प्रमाणात ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेतून पुनर्वापरात आणले आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - विलास रामनाथ गावडे
विलास रामनाथ गावडे
जालना, बदनापूर
मंगल मूर्ती मोरया! आमच्या घरी सुख - समृद्धी घेऊन आलेल्या लाडक्या बाप्पाचे विहंगम रूप आणि सजावट
18/09/2026
गणपती बाप्पा - Prashant Gatlawar
Prashant Gatlawar
पुणे, पिंपरी चिंचवड
Mahalaxmi Devi
18/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Ganesh Devkate
बीड, गेवराई
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Ganesh Devkate 18/09/2026
गणपती बाप्पा - Sachin Rukhmin Arjunrao Ghugare
जालना, अंबड
44 वर्ष आहे
Sachin Rukhmin Arjunrao Ghugare 18/09/2026
गणपती बाप्पा - उदय तुकाराम सोनवणे
नाशिक, नाशिक
यंदाच्या गणपती सजावटीत परंपरा आणि सर्जनशीलतेचा सुंदर मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला आहे. दोन धातूच्या रिंग्सना सजावटीच्या कापडाने नटवून, LED लाईट्स आणि कागदी फुलांच्या माळेने आकर्षक रूप दिले आहे. सोबतच, जुन्या मंदिरांतील दीपस्तंभाची संकल्पना कार्डबोर्ड व LED लाईट्सच्या माध्यमातून साकारली आहे, ज्यातून मंदिरातील तेवत असलेल्या दिव्यांचा सुंदर आभास निर्माण केला आहे. गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🏻
उदय तुकाराम सोनवणे 18/09/2026
गणपती बाप्पा - विठ्ठल माधव
सिंधुदुर्ग, कुडाळ
आमच्या घरी या वर्षी आम्ही स्वराज्य स्थापनेची शप्पत हा देखावा साकारला आहे व रायरेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. व या साठी पुठ्ठा माती कागदाचा लगदा पाण्याचे रंग अशा पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर केला आहे
विठ्ठल माधव 18/09/2026
गणपती बाप्पा - Akshay Shripath More
ठाणे, अंबरनाथ
सजावटीचा विषय - गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर जी काही परिस्थिती असते त्याचं एक वास्तववादी छोटासा देखावा आणि त्यामुळे स्वतः गणपती बाप्पांना पडलेला प्रश्न....! आम्ही साकारलेल्या देखाव्यातून आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की पुढील वर्षापासून आपण देखील पीओपी मूर्ती ऐवजी शाडू माती किंवा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती आणून पर्यावरणाचे जतन करावे आणि येणाऱ्या पुढील पिढीस गणेशोत्सवाचे खरे महत्त्व समजून सांगावे...🙏🏾
Akshay Shripath More 18/09/2026
गणपती बाप्पा - विशाल आनंदा जाधव
कोल्हापूर, हातकणंगले
कोल्हापूर ची अंबाबाई
विशाल आनंदा जाधव 18/09/2026
गणपती बाप्पा - BIPIN HARISH MEHTA
पालघर, वसई
सौर्य मंडळात अष्ट ग्रहाच्या चक्रवरात विराजमान बाप्पा
BIPIN HARISH MEHTA 18/09/2026
गणपती बाप्पा - Somnath ram kedar
पालघर, वसई
आमचा घरी बाप्पाचे डेकोरेक्शन हे प्राचीन तुळजापूर मंदिरा मधली आहे.. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आई भवानी मातेने भवानी तलवार आशीर्वाद म्हणून दिली होती हे दर्शवून दाखवलं आहे.
Somnath ram kedar 18/09/2026
गणपती बाप्पा - महेंद्र दिपक जाधव
नाशिक, नाशिक
श्री माता वैष्णोदेवी थीम देखावा, त्यात आम्ही चलीत रोपवे बनवला आहे, खरोखर वाहणारी बाणगंगा नदी, हुबेहूब दिसणारा भवन परिसर, अर्धकुवारी मंदिर, चरणपादुका मंदिर आणि भैरो मंदिर बनवले आहे. आमच्या सजावट च्या विडिओ ला इन्स्टाग्राम वर जवळ पास 4 लाख+ viewस आहेत. आमच्या घरी दरवर्षी धार्मिक स्थान चे देखावे बनतात, मागच्या वर्षी बनवलेला सप्तशृंगी वणी गड देखावा इन्स्टाग्राम वर 21 लाख+ लोकांनी बघितला आणि खूप प्रेम दिले. माझा इन्स्टाग्राम id आहे- mahendra_jadhav_vlogs कृपया करून विडिओ नक्की बघा.
महेंद्र दिपक जाधव 18/09/2026
गणपती बाप्पा - Kunal Manisha Dattatray Ghadge
मुंबई उपनगर, बोरिवली
गणेशमूर्ती व सजावटीची संकल्पना : सदर गणेशमूर्ती व सजावट ही श्री ज्योतिबा देवस्थान, कोल्हापूर यांच्या संकल्पनेवर आधारित आहे. गणेशमूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली असून, मूर्तीवरील अलंकार व वस्त्रे पुनर्वापर करता येतील, अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहेत. संपूर्ण सजावटीमध्ये पर्यावरणाचे जतन, संवर्धन आणि पुनर्वापर यांचा विचार करण्यात आला आहे. सजावटीसाठी वापरण्यात आलेले पुठ्ठे, कागद, लाकूड व इतर साहित्य शक्य तितक्या प्रमाणात ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेतून पुनर्वापरात आणले आहे.
Kunal Manisha Dattatray Ghadge 18/09/2026
गणपती बाप्पा - विलास रामनाथ गावडे
जालना, बदनापूर
मंगल मूर्ती मोरया! आमच्या घरी सुख - समृद्धी घेऊन आलेल्या लाडक्या बाप्पाचे विहंगम रूप आणि सजावट
विलास रामनाथ गावडे 18/09/2026
गणपती बाप्पा - Prashant Gatlawar
पुणे, पिंपरी चिंचवड
Mahalaxmi Devi
Prashant Gatlawar 18/09/2026
गणपती बाप्पा - Shubham P Patgaonkar
कोल्हापूर, करवीर
Kaillas
Shubham P Patgaonkar 18/09/2026
गणपती बाप्पा - Surendra Agaskar
ठाणे, ठाणे
आमच्या घरी हया वर्षी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे आम्ही हया वर्षी श्री राम जन्मभूमि मंदिर, अयोध्या ची प्रतिकृति उभारली आहे
Surendra Agaskar 18/09/2026
गणपती बाप्पा - अजिंक्य प्रमोद म्हात्रे
मुंबई उपनगर, अंधेरी
पर्यावरण पुरक शाडू माती मूर्ती ( कुबेर देवाचा अवतार ) व फोम आणि वॉटर कलरच्या मदतीने केलेली सजावट.
अजिंक्य प्रमोद म्हात्रे 18/09/2026
गणपती बाप्पा - Umesh Vishnuji Bhoge
नागपूर, नागपूर शहर
Aamchya gharguti Ganapati + Decoration
Umesh Vishnuji Bhoge 18/09/2026
गणपती बाप्पा - Shrirang bhimrav jarhad
जालना, बदनापूर
Ghar guti feta.
Shrirang bhimrav jarhad 18/09/2026
गणपती बाप्पा - रमेश पांडुरंग कानाल
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी बापाची मस्त सजावट केली आहे ती तुम्ही फोटोमध्ये बघू शकता
रमेश पांडुरंग कानाल 18/09/2026
गणपती बाप्पा - siddhesh patil
मुंबई शहर, मुंबई शहर
निसर्ग देखावा
siddhesh patil 18/09/2026
गणपती बाप्पा - श्री. मोहन देविदास अंभोरे
जालना, भोकरदन
आमच्या घरी चाळीस वर्षापासून गणपती बाप्पा बसवितात.. पुर्वीच्या काळी बाप्पाच्या सजावटीसाठी साहित्य उपलब्ध होत नसल्याने बाप्पाची सजावट सर्व साधारण असायची... पण आता आम्ही बाप्पासाठी एकदम चांगल्या प्रकारे सजावट करून बाप्पा विराजमान केले आहेत.... गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...
श्री. मोहन देविदास अंभोरे 18/09/2026