महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Pradnya
Pradnya
ठाणे, शहापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Soham Malekar
Soham Malekar
नागपूर, नागपूर शहर
आमच्या सजावटीची थीम 'अष्टविनायक' आहे, ज्यामध्ये आम्ही गणपती बाप्पाच्या मागे महादेव दाखवले आहेत आणि घरीच एक गोमुख तयार केले आहे, ज्यातून सतत पाणी वाहत असते. तसेच गणपती बाप्पाच्या वर ढगांचा (cloudy) इफेक्ट दिला आहे. यामध्ये आम्ही अष्टविनायक देखील घरीच तयार केले आहेत. या सर्व गोष्टी हस्तनिर्मित (handmade) असून मी आणि माझ्या कुटुंबाने घरीच तयार केल्या आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जयेश धनंजय पाटील
जयेश धनंजय पाटील
ठाणे, अंबरनाथ
पुठ्ठ्यापासून तयार केलेलं प्राचीन मारुती मंदिर
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Swapnil Baban Dete
Swapnil Baban Dete
पुणे, हवेली
आमच्या घरच्या गणपतीचे विशेष सजावट म्हणजे जुनं ते सोनं हे देखाव्याचे मुख्य शीर्षक असून. त्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार जुना वाडा याची प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व जुन्या वस्तू ज्या सध्या लोप पावत चालले आहे पण आपल्या परंपरेत भाग आहे त्यामध्ये बैलगाडी ,पाटा वरवंटा , चूल ,नांगर, जुनी नाणी ,मापट ,खडू पाटी ,कंदील ,चूल, लक्ष्मी, उखळ हे मुख्य आकर्षण आहे .
18/09/2026
गणपती बाप्पा - bhakti dinesh ukhalkar
bhakti dinesh ukhalkar
बुलढाणा, खामगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Akhilesh Shirish Shinde
Akhilesh Shirish Shinde
मुंबई शहर, मुंबई शहर
🌺 शाडू मातीचा गणपती आणि पर्यावरणपूरक सजावट 🌺 यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणपती बाप्पाची मूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली आहे. तसेच संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक (Eco-Friendly) साहित्याचा वापर करून करण्यात आली आहे. 🌿 या सजावटीची संकल्पना जुन्या चाळ संस्कृतीवर आधारित असून, जुन्या काळातील चाळीतील गणेशोत्सवाची पारंपरिक आठवण आणि आपुलकी जपण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला आहे. 🏠✨ परंपरा जपूया… पर्यावरण वाचवूया… आणि बाप्पाचे स्वागत करूया! 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! ❤️
18/09/2026
गणपती बाप्पा - SWARA RAM RAHATE
SWARA RAM RAHATE
रत्नागिरी, चिपळूण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Manish Balakal
Manish Balakal
पुणे, हवेली
आमच्या घरचा गणपती बाप्पा,विरुद्ध गिरीश्वर मंदिर
18/09/2026
गणपती बाप्पा - दसुर ग्रामपंचायत
दसुर ग्रामपंचायत
सोलापूर, माळशिरस
श्री.दगडूशेठ मूर्ती
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Reema kamthe
Reema kamthe
नाशिक, येवला
आमच्याघरी गणरायाचे आगमन झाले आम्ही पती-पत्नी मिळून यावेळेस वेगळ्या प्रकारे सजावट करण्याचा प्रयत्न केला गणपती बाप्पाचे जे साधे सोज्वळ रुप आहे त्याच रूपात बाप्पा आम्ही घरी आणले
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Smruti rane
Smruti rane
मुंबई शहर, मुंबई शहर
Tarmocol ani phulanchya mala
18/09/2026
गणपती बाप्पा - Aakash Chauhan
Aakash Chauhan
मुंबई शहर, मुंबई शहर
आकाश चौहान (गिरगाव - मुंबई)आणि कुटुंबीयांचा सुंदर पर्यावरणपूरक देखावा, "विठूल भगवानची वारी" ही या देखाव्याची संकल्पना असून, संपूर्ण गणेशमूर्ती शााडूच्या मातीपासून साकारण्यात आली आहे. दगडूशेठ बाप्पाच्या मुकुटावर विठ्ठल भगवानाची प्रतिकृती आणि मुकुटाच्या फणीवर "माऊली माऊली" अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल भगवानच्या वारीची भक्तिमय अनुभूती देणारा हा मनमोहक देखावा गणेशोत्सवातील भक्ती आणि कलाकूसरीचा सुंदर संगम करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
18/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Pradnya
ठाणे, शहापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Pradnya 18/09/2026
गणपती बाप्पा - Soham Malekar
नागपूर, नागपूर शहर
आमच्या सजावटीची थीम 'अष्टविनायक' आहे, ज्यामध्ये आम्ही गणपती बाप्पाच्या मागे महादेव दाखवले आहेत आणि घरीच एक गोमुख तयार केले आहे, ज्यातून सतत पाणी वाहत असते. तसेच गणपती बाप्पाच्या वर ढगांचा (cloudy) इफेक्ट दिला आहे. यामध्ये आम्ही अष्टविनायक देखील घरीच तयार केले आहेत. या सर्व गोष्टी हस्तनिर्मित (handmade) असून मी आणि माझ्या कुटुंबाने घरीच तयार केल्या आहेत.
Soham Malekar 18/09/2026
गणपती बाप्पा - जयेश धनंजय पाटील
ठाणे, अंबरनाथ
पुठ्ठ्यापासून तयार केलेलं प्राचीन मारुती मंदिर
जयेश धनंजय पाटील 18/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil Baban Dete
पुणे, हवेली
आमच्या घरच्या गणपतीचे विशेष सजावट म्हणजे जुनं ते सोनं हे देखाव्याचे मुख्य शीर्षक असून. त्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार जुना वाडा याची प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व जुन्या वस्तू ज्या सध्या लोप पावत चालले आहे पण आपल्या परंपरेत भाग आहे त्यामध्ये बैलगाडी ,पाटा वरवंटा , चूल ,नांगर, जुनी नाणी ,मापट ,खडू पाटी ,कंदील ,चूल, लक्ष्मी, उखळ हे मुख्य आकर्षण आहे .
Swapnil Baban Dete 18/09/2026
गणपती बाप्पा - bhakti dinesh ukhalkar
बुलढाणा, खामगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
bhakti dinesh ukhalkar 18/09/2026
गणपती बाप्पा - Akhilesh Shirish Shinde
मुंबई शहर, मुंबई शहर
🌺 शाडू मातीचा गणपती आणि पर्यावरणपूरक सजावट 🌺 यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणपती बाप्पाची मूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली आहे. तसेच संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक (Eco-Friendly) साहित्याचा वापर करून करण्यात आली आहे. 🌿 या सजावटीची संकल्पना जुन्या चाळ संस्कृतीवर आधारित असून, जुन्या काळातील चाळीतील गणेशोत्सवाची पारंपरिक आठवण आणि आपुलकी जपण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला आहे. 🏠✨ परंपरा जपूया… पर्यावरण वाचवूया… आणि बाप्पाचे स्वागत करूया! 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! ❤️
Akhilesh Shirish Shinde 18/09/2026
गणपती बाप्पा - SWARA RAM RAHATE
रत्नागिरी, चिपळूण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
SWARA RAM RAHATE 18/09/2026
गणपती बाप्पा - Manish Balakal
पुणे, हवेली
आमच्या घरचा गणपती बाप्पा,विरुद्ध गिरीश्वर मंदिर
Manish Balakal 18/09/2026
गणपती बाप्पा - दसुर ग्रामपंचायत
सोलापूर, माळशिरस
श्री.दगडूशेठ मूर्ती
दसुर ग्रामपंचायत 18/09/2026
गणपती बाप्पा - Reema kamthe
नाशिक, येवला
आमच्याघरी गणरायाचे आगमन झाले आम्ही पती-पत्नी मिळून यावेळेस वेगळ्या प्रकारे सजावट करण्याचा प्रयत्न केला गणपती बाप्पाचे जे साधे सोज्वळ रुप आहे त्याच रूपात बाप्पा आम्ही घरी आणले
Reema kamthe 18/09/2026
गणपती बाप्पा - Smruti rane
मुंबई शहर, मुंबई शहर
Tarmocol ani phulanchya mala
Smruti rane 18/09/2026
गणपती बाप्पा - Aakash Chauhan
मुंबई शहर, मुंबई शहर
आकाश चौहान (गिरगाव - मुंबई)आणि कुटुंबीयांचा सुंदर पर्यावरणपूरक देखावा, "विठूल भगवानची वारी" ही या देखाव्याची संकल्पना असून, संपूर्ण गणेशमूर्ती शााडूच्या मातीपासून साकारण्यात आली आहे. दगडूशेठ बाप्पाच्या मुकुटावर विठ्ठल भगवानाची प्रतिकृती आणि मुकुटाच्या फणीवर "माऊली माऊली" अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल भगवानच्या वारीची भक्तिमय अनुभूती देणारा हा मनमोहक देखावा गणेशोत्सवातील भक्ती आणि कलाकूसरीचा सुंदर संगम करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
Aakash Chauhan 18/09/2026
गणपती बाप्पा - Anil Gaikwad
जालना, घनसावंगी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Anil Gaikwad 18/09/2026
गणपती बाप्पा - priti rathod
पुणे, खेड
आयएएस तुकाराम मुंडे यांच्या संकल्पनेतले भेसळमुक्त महाराष्ट्र अभियान दूध भेसळ पनीर भेसळ कारवाई वेगवेगळ्या आस्थापनावर कारवाई अस्वच्छ किचन वर कारवाई त्यांचे वारीत झळकलेले फोटो हे सर्व देखाव्या स्वरूपात स्क्रीन सहित मांडले आहे
priti rathod 18/09/2026
गणपती बाप्पा - RUTVIJ BIRMAL
पुणे, पुणे शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विशेष सजावट श्रीकृष्णलीला गोवर्धन पर्वत
RUTVIJ BIRMAL 18/09/2026
गणपती बाप्पा - आदित्य अशोक ऐनापुरे
कोल्हापूर, करवीर
या वर्षी आमच्या घरी सजावट मध्ये झाडांमध्ये असणाऱ्या स्वयंभू गणपतीची प्रतिष्ठापना मंदिर मध्ये केली आहे आणि हे सर्व दाक्षिणात्य शैली स्वरूपात आहे. तसेच पाझरलेल्या पाण्याचा प्रवाह असल्याने तेथे पाणी तसेच निरनिराळे नक्षी काम, लक्ष्मी ची मूर्ती व जय विजय यांच्या मूर्ती पण दिसून येतात. सर्व सजावट पुठा,कागद व काठीपासून बनवण्यात आले आहे तसेच बाप्पाची मूर्ती ही शाडू मधील असून विसर्जन सुद्धा घरी केली जाते.
आदित्य अशोक ऐनापुरे 18/09/2026
गणपती बाप्पा - Rohit Gupta
पुणे, पुणे शहर
ganpati Murti ( Vishnu avatar) decoration -( galaxy Earth) 3D effect eco friendly.
Rohit Gupta 18/09/2026
गणपती बाप्पा - Nikhil gajanan gaikar
ठाणे, कल्याण
🙏🌊 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌊🙏 गणपती बाप्पा म्हणजे माझ्यासाठी फक्त एक उत्सव नाही, तर श्रद्धा, प्रेम, संस्कृती आणि आपल्या मातीशी जोडलेलं एक सुंदर नातं आहे. दरवर्षी बाप्पाच्या आगमनासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी मात्र मनात एक खास कल्पना होती — आपली आगरी-कोळी संस्कृती आणि बाप्पाची भक्ती यांचा सुंदर संगम घडवायचा. ❤️ आगरी-कोळी समाजाची ओळख म्हणजे समुद्राशी असलेलं नातं, कष्टाळू जीवन, साधेपणा, आपुलकी आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीचा अभिमान.
Nikhil gajanan gaikar 18/09/2026
गणपती बाप्पा - Nilin Karanjavkar
रत्नागिरी, राजापूर
शाडु माती चा गणपती
Nilin Karanjavkar 18/09/2026
गणपती बाप्पा - ममता कुणाल दौंडे
पुणे, मावळ
गणेशभक्ती, शिवभक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक पूजासंस्कृतीचे सुंदर मिलन
ममता कुणाल दौंडे 18/09/2026