महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Virajas Patwardhan (8 years old)
Virajas Patwardhan (8 years old)
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती आरास विषय: विश्वशांती VRP™ चा राजा २०२६ : आज जगातील अनेक देश एकमेकांशी संघर्ष करत आहेत. युद्धांमुळे केवळ माणसांचे जीवनच उद्ध्वस्त होत नाही, तर प्रवास, व्यापार आणि व्यवसायांवरही त्याचा परिणाम होतो. यावर्षी भारत केंद्रस्थानी आहे, जिथून VRP™ चा राजा आपल्या सर्वांसाठी एक खास संदेश देत आहे — शांती, प्रेम आणि मैत्री! जगाच्या विविध भागांत संघर्ष सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर माझी संकल्पना अशी आहे की, #VRPchaRaja संपूर्ण जगाला शांती आणि मैत्रीचा आशीर्वाद देत आहे. (This is only part description)
17/09/2026
गणपती बाप्पा - शुभम नारळे
शुभम नारळे
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ayush Nevati
Ayush Nevati
वर्धा, वर्धा
“Is Ganpati decoration ko traditional village theme par ghar par hi create kiya gaya hai. Decoration mein mitti ki walls, bamboo aur natural leaves ka beautiful use kiya gaya hai. Chhat aur entrance ko green leaves se decorate kiya gaya hai, jo pure setup ko natural aur traditional look dete hain. Walls par handmade Warli art aur tribal patterns banaye gaye hain, jisme village culture ki beautiful jhalak dikhai deti hai. Mitti ke matke, traditional utensils, baskets aur diyas decoration ko aur a
17/09/2026
गणपती बाप्पा - ओमकार रवींद्र गोळे
ओमकार रवींद्र गोळे
सातारा, जावळी
उंदरांची शाळा – नागरिक घडवणारी शाळा घरगुती गणपती – वर्ष २७ गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी, विवेक, ज्ञान, संस्कार आणि सकारात्मक विचारांचे प्रतीक. याच विचारातून घरगुती गणपती वर्ष २७ निमित्त आम्ही साकारलेली विशेष संकल्पना आहे – “उंदरांची शाळा – नागरिक घडवणारी शाळा”. या संकल्पनेत गणपती बाप्पाचे वाहन असलेला उंदीर केवळ वाहन म्हणून न दाखवता, एक विद्यार्थी आणि भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून साकारण्यात आला आहे.
17/09/2026
गणपती बाप्पा - मंगेश पुंजाजी तरमळे
मंगेश पुंजाजी तरमळे
जालना, जाफ्राबाद
आमच्या गणपती बाप्पा च्या सजावटी चे विशेष म्हणजे निसर्गाचे सौदंर्य दाखवून देऊन त्याचे महत्व पाठवून देणे. शेतकरी बळीराजाचे जीवन आणि निसर्गातील वेगवेगळ्या फुलांचे, झाडाचे, प्राण्याचे आणि पक्ष्याचे सौदंर्याचे दर्शन करून देऊन त्याचे महत्व पठवून देऊन त्याचे संरक्षण करणे हे दाखवणाच्या प्रयत्न केला आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rajesh Tangade
Rajesh Tangade
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पाची विशेष सजावट सजावट - चि. राजन राजेश तांगडे
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Saurabh Chavan
Saurabh Chavan
पुणे, पुणे शहर
हे डेकोरेशन पूर्णपणे कार्डबोर्ड पासून बनवलेले आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Omkar Sawardekar
Omkar Sawardekar
कोल्हापूर, करवीर
ही सजावट मी जुन्या काळातील चोळीच्या खनाचे ब्लाऊज पीस चि थीम केली आहे
17/09/2026
गणपती बाप्पा - Tejas Gajanan kadam
Tejas Gajanan kadam
रायगड, मुरुड
आमच्या घरी गणपती बाप्पा सजावट जय मल्हार थीम केली आहे. सुबक मूर्ती आणि पर्यावरण पूर्वक मखर केला आहे
17/09/2026
गणपती बाप्पा - राहुल भिमराव खंदारे
राहुल भिमराव खंदारे
जालना, जालना
🙏 ४० वर्षांची बाप्पांची परंपरा 🙏 आमच्या घरी गेल्या ४० वर्षांपासून श्री गणेशाचे आगमन होत आहे. वडिलांनी सुरू केलेली ही भक्तिमय परंपरा आज तिसरी पिढी पुढे नेत आहे. दरवर्षी बाप्पांची १० दिवस मनोभावे पूजा-अर्चना केली जाते. यावर्षी माझा ४ वर्षांचा मुलगा अवनेश याला आवडलेली बाल गणेशाची मूर्ती घरी आणून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सुंदर सुवर्ण मुकुट, लाल टिळा, ‘ॐ’चे चिन्ह आणि पिवळ्या-केशरी फुलांची सजावट यामुळे बाप्पांचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
17/09/2026
गणपती बाप्पा - Anuj Rajendra Nihal
Anuj Rajendra Nihal
जालना, बदनापूर
🌺 श्री गणेश सजावट – निसर्गरम्य भक्तीमय संकल्पना 🌺 या सजावटीमध्ये श्री गणेशमूर्तीला निसर्ग, प्रकाश आणि पारंपरिक पूजासाहित्याचा सुंदर संगम देण्यात आला आहे. मागील बाजूस पांढऱ्या कापसापासून तयार केलेले ढगासारखे आकर्षक बॅकड्रॉप, त्यामध्ये लावलेल्या उबदार पिवळ्या प्रकाशाच्या माळा आणि लटकवलेल्या फुलांच्या व ताऱ्यांच्या सजावटीमुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न व मनमोहक दिसत आहे. ✨
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rina dilip nagarkar
Rina dilip nagarkar
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा
17/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Virajas Patwardhan (8 years old)
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती आरास विषय: विश्वशांती VRP™ चा राजा २०२६ : आज जगातील अनेक देश एकमेकांशी संघर्ष करत आहेत. युद्धांमुळे केवळ माणसांचे जीवनच उद्ध्वस्त होत नाही, तर प्रवास, व्यापार आणि व्यवसायांवरही त्याचा परिणाम होतो. यावर्षी भारत केंद्रस्थानी आहे, जिथून VRP™ चा राजा आपल्या सर्वांसाठी एक खास संदेश देत आहे — शांती, प्रेम आणि मैत्री! जगाच्या विविध भागांत संघर्ष सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर माझी संकल्पना अशी आहे की, #VRPchaRaja संपूर्ण जगाला शांती आणि मैत्रीचा आशीर्वाद देत आहे. (This is only part description)
Virajas Patwardhan (8 years old) 17/09/2026
गणपती बाप्पा - शुभम नारळे
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
शुभम नारळे 17/09/2026
गणपती बाप्पा - Ayush Nevati
वर्धा, वर्धा
“Is Ganpati decoration ko traditional village theme par ghar par hi create kiya gaya hai. Decoration mein mitti ki walls, bamboo aur natural leaves ka beautiful use kiya gaya hai. Chhat aur entrance ko green leaves se decorate kiya gaya hai, jo pure setup ko natural aur traditional look dete hain. Walls par handmade Warli art aur tribal patterns banaye gaye hain, jisme village culture ki beautiful jhalak dikhai deti hai. Mitti ke matke, traditional utensils, baskets aur diyas decoration ko aur a
Ayush Nevati 17/09/2026
गणपती बाप्पा - ओमकार रवींद्र गोळे
सातारा, जावळी
उंदरांची शाळा – नागरिक घडवणारी शाळा घरगुती गणपती – वर्ष २७ गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी, विवेक, ज्ञान, संस्कार आणि सकारात्मक विचारांचे प्रतीक. याच विचारातून घरगुती गणपती वर्ष २७ निमित्त आम्ही साकारलेली विशेष संकल्पना आहे – “उंदरांची शाळा – नागरिक घडवणारी शाळा”. या संकल्पनेत गणपती बाप्पाचे वाहन असलेला उंदीर केवळ वाहन म्हणून न दाखवता, एक विद्यार्थी आणि भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून साकारण्यात आला आहे.
ओमकार रवींद्र गोळे 17/09/2026
गणपती बाप्पा - मंगेश पुंजाजी तरमळे
जालना, जाफ्राबाद
आमच्या गणपती बाप्पा च्या सजावटी चे विशेष म्हणजे निसर्गाचे सौदंर्य दाखवून देऊन त्याचे महत्व पाठवून देणे. शेतकरी बळीराजाचे जीवन आणि निसर्गातील वेगवेगळ्या फुलांचे, झाडाचे, प्राण्याचे आणि पक्ष्याचे सौदंर्याचे दर्शन करून देऊन त्याचे महत्व पठवून देऊन त्याचे संरक्षण करणे हे दाखवणाच्या प्रयत्न केला आहे.
मंगेश पुंजाजी तरमळे 17/09/2026
गणपती बाप्पा - Rajesh Tangade
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पाची विशेष सजावट सजावट - चि. राजन राजेश तांगडे
Rajesh Tangade 17/09/2026
गणपती बाप्पा - Saurabh Chavan
पुणे, पुणे शहर
हे डेकोरेशन पूर्णपणे कार्डबोर्ड पासून बनवलेले आहे.
Saurabh Chavan 17/09/2026
गणपती बाप्पा - Omkar Sawardekar
कोल्हापूर, करवीर
ही सजावट मी जुन्या काळातील चोळीच्या खनाचे ब्लाऊज पीस चि थीम केली आहे
Omkar Sawardekar 17/09/2026
गणपती बाप्पा - Tejas Gajanan kadam
रायगड, मुरुड
आमच्या घरी गणपती बाप्पा सजावट जय मल्हार थीम केली आहे. सुबक मूर्ती आणि पर्यावरण पूर्वक मखर केला आहे
Tejas Gajanan kadam 17/09/2026
गणपती बाप्पा - राहुल भिमराव खंदारे
जालना, जालना
🙏 ४० वर्षांची बाप्पांची परंपरा 🙏 आमच्या घरी गेल्या ४० वर्षांपासून श्री गणेशाचे आगमन होत आहे. वडिलांनी सुरू केलेली ही भक्तिमय परंपरा आज तिसरी पिढी पुढे नेत आहे. दरवर्षी बाप्पांची १० दिवस मनोभावे पूजा-अर्चना केली जाते. यावर्षी माझा ४ वर्षांचा मुलगा अवनेश याला आवडलेली बाल गणेशाची मूर्ती घरी आणून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सुंदर सुवर्ण मुकुट, लाल टिळा, ‘ॐ’चे चिन्ह आणि पिवळ्या-केशरी फुलांची सजावट यामुळे बाप्पांचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
राहुल भिमराव खंदारे 17/09/2026
गणपती बाप्पा - Anuj Rajendra Nihal
जालना, बदनापूर
🌺 श्री गणेश सजावट – निसर्गरम्य भक्तीमय संकल्पना 🌺 या सजावटीमध्ये श्री गणेशमूर्तीला निसर्ग, प्रकाश आणि पारंपरिक पूजासाहित्याचा सुंदर संगम देण्यात आला आहे. मागील बाजूस पांढऱ्या कापसापासून तयार केलेले ढगासारखे आकर्षक बॅकड्रॉप, त्यामध्ये लावलेल्या उबदार पिवळ्या प्रकाशाच्या माळा आणि लटकवलेल्या फुलांच्या व ताऱ्यांच्या सजावटीमुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न व मनमोहक दिसत आहे. ✨
Anuj Rajendra Nihal 17/09/2026
गणपती बाप्पा - Rina dilip nagarkar
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा
Rina dilip nagarkar 17/09/2026
गणपती बाप्पा - Laxman Yadav
जालना, घनसावंगी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Laxman Yadav 17/09/2026
गणपती बाप्पा - निखिल खेडेकर
ठाणे, अंबरनाथ
हा देखावा एकविरा आई देवस्थान आहे तसेच कारला लेणी दाखवण्यात आले आहे सदरची सजावट संपूर्णतः कागदाने व कुठे वापरून बनवण्यात आलेले आहे हे सर्व बनवताना पर्यावरण पूरक वस्तू वापरले गेले आहेत संपूर्ण सजावट इको फ्रेंडली आहे
निखिल खेडेकर 17/09/2026
गणपती बाप्पा - Kiran Rajendra Kakde
कोल्हापूर, हातकणंगले
आमच्या घरी नारी शक्ति लेक वाचवा, देश वाचवा यावर सुंदर असा देखावा सादर केला आहे.
Kiran Rajendra Kakde 17/09/2026
गणपती बाप्पा - Saurabh Deshmukh
भंडारा, भंडारा
Kalash rupi kamal chya rupatil makhar aslele virajman ganpati bappa
Saurabh Deshmukh 17/09/2026
गणपती बाप्पा - प्रथमेश शेखर उत्तरकर
पुणे, हवेली
पर्यावरणपूरक सजावट, या सजावटीच्या फोटोमध्ये तुम्हाला पार्श्वभूमीची भिंत दिसते, आणि कुंपण या सर्व वस्तू कार्डबोर्ड बॉक्स व वर्वातमान पत्र वापरून बनवल्या आहेत. तसेच या सजावट मध्ये दिसणारी झाडे व वेली खरा आहेत. यामध्ये वडाच्या झाडाचे पारंब्या सजावटी मध्ये वापरले आहे. तसेच महादेवाची पिंड व नंदी दगडाचे आहे.
प्रथमेश शेखर उत्तरकर 17/09/2026
गणपती बाप्पा - Bhushan Telavane
ठाणे, कल्याण
जलमग्न द्वारका.
Bhushan Telavane 17/09/2026
गणपती बाप्पा - Chetan pawar
ठाणे, शहापूर
गणपती बाप्पा भोवती वरकरी फिरतानी दाखवलेले आहे सर्व decoration इकफ्रेंडली aahe Saund system लावलेले आहे त्यामधे माझ्या विठूचा वारकरी song set केलेला आहे ​या देखाव्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे—पाटावर पाय ठेवताच संपूर्ण लाईट सिस्टीम आपोआप On होते!
Chetan pawar 17/09/2026
गणपती बाप्पा - Shobha chavan
जालना, जालना
नेटच्या जाळीचा डेकोरेशन कर केले
Shobha chavan 17/09/2026