महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Anurag Khedekar
Anurag Khedekar
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Bhalchandra Takwade
Bhalchandra Takwade
कोल्हापूर, हातकणंगले
*घरगुती हालता देखावा 2026* भालचंद्र पंढरीनाथ टाकवडे. खंजीरे मळा, इचलकरंजी. जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले. महाराष्ट्र Insta id- bhalchandra 9340 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हा वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र जयघोष आहे. आजची तरुण पिढी ही पाश्चात्य संस्कृतीकडे (विचारसरणी कडे)आकर्षित होत आहे. त्यामुळे समाजाला योग्य मार्ग ह्या देखाव्यातून दाखवून दिले आहे. 9011598422
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Satish
Satish
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ganesh Narayanrao Solunke
Ganesh Narayanrao Solunke
जालना, भोकरदन
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh Shirbhate
Nilesh Shirbhate
जालना, जालना
आमच्या बाप्पाला विशेष लाल धाग्याची सजावट करण्यात आलेली आहे...व विशेष तोरण लाऊन बाप्पासाठी खास सजावट करण्यात आली आहे.. लाल धाग्यांच्या या प्रत्येक गुंफणीत एकच प्रार्थना… बाप्पा, आमच्या कुटुंबातील प्रेमाचा धागा असाच कायम घट्ट ठेव. घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदू दे… आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू दे. 🙏❤️ गणपती बाप्पा मोरया! 🌺”
17/09/2026
गणपती बाप्पा - निवेद निमकर
निवेद निमकर
ठाणे, ठाणे
“मोबाईलपूर्वीचं बालपण” 📵🏏🚲 मैदानी खेळ, खरी मैत्री, निसर्गाशी नातं आणि छोट्या छोट्या गोष्टींत मिळणारा आनंद—या सुंदर आठवणी गणरायाच्या सान्निध्यात पुन्हा जिवंत करण्याचा हा छोटासा प्रयत्न. मोबाईल बाजूला ठेवा… खेळा, मैत्री करा आणि बालपण मनसोक्त जगा! 🙏✨
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sanchita Lokhande
Sanchita Lokhande
मुंबई शहर, मुंबई शहर
ही सजावट पूर्णपणे समुद्राच्या तळावरील (Underwater Theme) वातावरणावर आधारित असून, पाठीमागील निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सी-हॉर्स, कासव आणि विविधरंगी माशांच्या आकृत्या लावल्या आहेत. गणपतीच्या मूर्तीखालील तळभाग कातळ, प्रवाळ, स्टारफिश आणि शिंपल्यांनी सजवला असून, दोन्ही बाजूंच्या समया आणि मध्यभागी असलेला कंदील यांमुळे या सागरी देखाव्याला अधिक उठाव मिळाला आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - चेतन रमेश शर्मा
चेतन रमेश शर्मा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमच्या घरी अष्टविनायक दर्शन देखावा सादर केला आहे श्री गणरायाची सुंदर रूप असलेली मुर्ती आहे दरवर्षी तयारी केली जाते
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - केदार गणेश लिंगडे
केदार गणेश लिंगडे
कोल्हापूर, करवीर
पंचगंगा नदी घाट कोल्हापूर
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Darshan Kheur
Darshan Kheur
मुंबई शहर, मुंबई शहर
जी आमची गणपती बाप्पा ची मूर्ती आहे ती पृथ्वी वर बसलेली आहे,आणि पृथ्वी हा एक ग्रह आहे त्या नुसार आम्ही गॅलेक्सी दाखवली आहे बाप्पा पृथ्वी वर बसला आहे आणि तो गॅलेक्सी मध्ये फिरत आहे,आणि आजूबाजूला बाकीचे ग्रह आहे, ही आमची थीम आहे धन्यवाद 🙏🏻 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - गणेश राजेंद्र क्षिरसागर
गणेश राजेंद्र क्षिरसागर
पुणे, हवेली
फुलांची सुंदर आरास तसेच बाप्पाचे मनमोहक रुप महत्वाचे म्हणजे पर्यावरण पुरकही अशी मुर्ती तसेच भक्ती व श्रद्धा कायम आमच्या सहवासात राहते कारण बाप्पा कायम सोबत असतो व पर्यावरणाची काळजीही 🙌🏻🌿 गणपती बाप्पा मोरया 🌺
17/09/2026
गणपती बाप्पा - अश्विनी अभिजीत केसकर
अश्विनी अभिजीत केसकर
पुणे, जुन्नर
अश्विनी केसकर बेल्हे (जुन्नर) यांनी गौरी गणपती सणानिमित्त देवीची साडेतीन शक्तीपीठे दर्शन व देवीचा कुलाचार याचा देखावा केला आहे
17/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Anurag Khedekar
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Anurag Khedekar 17/09/2026
गणपती बाप्पा - Bhalchandra Takwade
कोल्हापूर, हातकणंगले
*घरगुती हालता देखावा 2026* भालचंद्र पंढरीनाथ टाकवडे. खंजीरे मळा, इचलकरंजी. जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले. महाराष्ट्र Insta id- bhalchandra 9340 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हा वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र जयघोष आहे. आजची तरुण पिढी ही पाश्चात्य संस्कृतीकडे (विचारसरणी कडे)आकर्षित होत आहे. त्यामुळे समाजाला योग्य मार्ग ह्या देखाव्यातून दाखवून दिले आहे. 9011598422
Bhalchandra Takwade 17/09/2026
गणपती बाप्पा - Satish
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Satish 17/09/2026
गणपती बाप्पा - Ganesh Narayanrao Solunke
जालना, भोकरदन
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Ganesh Narayanrao Solunke 17/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh Shirbhate
जालना, जालना
आमच्या बाप्पाला विशेष लाल धाग्याची सजावट करण्यात आलेली आहे...व विशेष तोरण लाऊन बाप्पासाठी खास सजावट करण्यात आली आहे.. लाल धाग्यांच्या या प्रत्येक गुंफणीत एकच प्रार्थना… बाप्पा, आमच्या कुटुंबातील प्रेमाचा धागा असाच कायम घट्ट ठेव. घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदू दे… आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू दे. 🙏❤️ गणपती बाप्पा मोरया! 🌺”
Nilesh Shirbhate 17/09/2026
गणपती बाप्पा - निवेद निमकर
ठाणे, ठाणे
“मोबाईलपूर्वीचं बालपण” 📵🏏🚲 मैदानी खेळ, खरी मैत्री, निसर्गाशी नातं आणि छोट्या छोट्या गोष्टींत मिळणारा आनंद—या सुंदर आठवणी गणरायाच्या सान्निध्यात पुन्हा जिवंत करण्याचा हा छोटासा प्रयत्न. मोबाईल बाजूला ठेवा… खेळा, मैत्री करा आणि बालपण मनसोक्त जगा! 🙏✨
निवेद निमकर 17/09/2026
गणपती बाप्पा - Sanchita Lokhande
मुंबई शहर, मुंबई शहर
ही सजावट पूर्णपणे समुद्राच्या तळावरील (Underwater Theme) वातावरणावर आधारित असून, पाठीमागील निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर सी-हॉर्स, कासव आणि विविधरंगी माशांच्या आकृत्या लावल्या आहेत. गणपतीच्या मूर्तीखालील तळभाग कातळ, प्रवाळ, स्टारफिश आणि शिंपल्यांनी सजवला असून, दोन्ही बाजूंच्या समया आणि मध्यभागी असलेला कंदील यांमुळे या सागरी देखाव्याला अधिक उठाव मिळाला आहे.
Sanchita Lokhande 17/09/2026
गणपती बाप्पा - चेतन रमेश शर्मा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमच्या घरी अष्टविनायक दर्शन देखावा सादर केला आहे श्री गणरायाची सुंदर रूप असलेली मुर्ती आहे दरवर्षी तयारी केली जाते
चेतन रमेश शर्मा 17/09/2026
गणपती बाप्पा - केदार गणेश लिंगडे
कोल्हापूर, करवीर
पंचगंगा नदी घाट कोल्हापूर
केदार गणेश लिंगडे 17/09/2026
गणपती बाप्पा - Darshan Kheur
मुंबई शहर, मुंबई शहर
जी आमची गणपती बाप्पा ची मूर्ती आहे ती पृथ्वी वर बसलेली आहे,आणि पृथ्वी हा एक ग्रह आहे त्या नुसार आम्ही गॅलेक्सी दाखवली आहे बाप्पा पृथ्वी वर बसला आहे आणि तो गॅलेक्सी मध्ये फिरत आहे,आणि आजूबाजूला बाकीचे ग्रह आहे, ही आमची थीम आहे धन्यवाद 🙏🏻 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Darshan Kheur 17/09/2026
गणपती बाप्पा - गणेश राजेंद्र क्षिरसागर
पुणे, हवेली
फुलांची सुंदर आरास तसेच बाप्पाचे मनमोहक रुप महत्वाचे म्हणजे पर्यावरण पुरकही अशी मुर्ती तसेच भक्ती व श्रद्धा कायम आमच्या सहवासात राहते कारण बाप्पा कायम सोबत असतो व पर्यावरणाची काळजीही 🙌🏻🌿 गणपती बाप्पा मोरया 🌺
गणेश राजेंद्र क्षिरसागर 17/09/2026
गणपती बाप्पा - अश्विनी अभिजीत केसकर
पुणे, जुन्नर
अश्विनी केसकर बेल्हे (जुन्नर) यांनी गौरी गणपती सणानिमित्त देवीची साडेतीन शक्तीपीठे दर्शन व देवीचा कुलाचार याचा देखावा केला आहे
अश्विनी अभिजीत केसकर 17/09/2026
गणपती बाप्पा - करुणा विठ्ठल ताम्हाणे
पुणे, पिंपरी चिंचवड
वृक्ष लागवड... झाडे लावा ... झाडे जगवा...
करुणा विठ्ठल ताम्हाणे 17/09/2026
गणपती बाप्पा - SHIVAPRASAD MANE
ठाणे, ठाणे
“गणेश दुर्ग ते गणरायाचा दरबार” 🙏 दुर्गाच्या प्रवेशातून सुरू होणारा हा भक्तीचा प्रवास, गणरायाच्या दरबारातून थेट आपल्या बाप्पांच्या चरणी येऊन पूर्ण होतो. किल्ल्याची शान, मराठी संस्कृतीचा अभिमान आणि बाप्पावरील अपार श्रद्धा — यांचा सुंदर संगम म्हणजे आमचा “गणेश दुर्ग”. 🚩🌺
SHIVAPRASAD MANE 17/09/2026
गणपती बाप्पा - श्री सत्यनारायण उत्साही मंडळ (मधली उगवत वाडी)कुवे मुंबई रजि.
रत्नागिरी, लांजा
आमचे मंडळ १९७४ पासून गणपती बाप्पा ची सेवा करत आलेलो आहोत, शाडू मातीची गणपती बाप्पा ची सुबक मूर्ती दरवर्षी मंडळाच्या समाज मंदिरात बसवितो गणेश उत्सवात आम्ही नानाविध कार्यक्रम आयोजित करतो त्यातील एक भाग जिवंत देखावा, गणेश उत्सव २०२६ समाज प्रबोधन आधारित आम्ही एक अत्यंत प्रभावी देखावा तयार केला आहे, जो बघून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. हा देखावा आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक सुंदर नमुना आहे,
श्री सत्यनारायण उत्साही मंडळ (मधली उगवत वाडी)कुवे मुंबई रजि. 17/09/2026
गणपती बाप्पा - Rushikesh Dilip Dhage
कोल्हापूर, हातकणंगले
प्राचीन शिव मंदिर कागदी पुठ्ठे पासून बनविले आहे
Rushikesh Dilip Dhage 17/09/2026
गणपती बाप्पा - स्वप्निल अर्जुन वीर
सातारा, खंडाळा
यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. परंपरेची प्रेरणा, कलाकुसरीची कल्पकता आणि पर्यावरणाची जाणीव हा या सजावटीचा मुख्य उद्देश आहे. मंदिराचा बेस MDF, कळस व मजले Foam, तर झरोखे Mould-It वापरून तयार केले आहेत. काही घरगुती वस्तूंचा कल्पक पुनर्वापर करून रचनेत वास्तवदर्शीपणा आणला आहे. LED व CFL दिव्यांद्वारे ऊर्जा बचतीचा प्रयत्न केला आहे. Detachable व Insert-in-Groove रचनेमुळे सजावट भविष्यात पुन्हा वापरता येईल. यंदाची मूर्तीसुद्धा पर्यावरणपूरक आहे.
स्वप्निल अर्जुन वीर 17/09/2026
गणपती बाप्पा - GANESH J KHUDE
पालघर, वसई
बालगणेश रुपी मागे महादेवाची पिंडी आहे व गोमुखातून पाणी वाहत आहे अशी थीम आहे
GANESH J KHUDE 17/09/2026
गणपती बाप्पा - श्री केशव श्रावण राठोड
सोलापूर, पंढरपूर
आमच्या घरी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे सुंदर असे सजावट करून घरगुती गणपतीबाप्पा च्या मूर्तीचे सजावट केले आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पा सोबत माझ्या मुलाने तयार केलेल्या मल्टी टास्किंग रोबोट ठेवलेला आहे. त्या माध्यमातून विकसित भारत चा संदेश दिला जातो.
श्री केशव श्रावण राठोड 17/09/2026
गणपती बाप्पा - Sanket Suresh Wadekar
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Sanket Suresh Wadekar 17/09/2026