महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Bhagwan Sapte
Bhagwan Sapte
मुंबई शहर, मुंबई शहर
विषय – *“द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन”* यावर्षी आमच्या घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांची संकल्पना साकारली आहे. भगवान शिवाच्या या पवित्र १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी घडवून आणणे हा या सजावटीमागील मुख्य उद्देश आहे. सजावटीमध्ये शक्य तितक्या पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. उदाहरणार्थ: कार्डबोर्ड व पेपर पर्यायी सजावटीचे साहित्य माती/क्ले लाकूड व बांबू कापड नैसर्गिक रंग व फुलांची सजावट केली आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - RUPESH RAUT
RUPESH RAUT
ठाणे, कल्याण
थीम “लाल परीसाठी एक संदेश - स्वच्छ एस.टी. डेपो, सन्मानाचा प्रवास” यंदाच्या गणेशोत्सवातून आम्ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी ‘लाल परी’ आणि तिच्या डेपोतील प्रवासी सुविधांचा विषय मांडला आहे. स्वच्छ प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, कॅन्टीन व योग्य कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधा प्रत्येक प्रवाशाचा हक्क आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक व मुलांचा प्रवास सुरक्षित व सन्मानजनक व्हावा, हा आमचा संदेश आहे. "गाव तिथे एस.टी, एस.टी. तिथे सुविध. लाल परीचा मान, प्रवाशांचा सन्मान"
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ananya Walavalkar
Ananya Walavalkar
सिंधुदुर्ग, मालवण
aamchya ghari shrimant dagdusheth halwai ganpati hyanchi pratikruti sakarli aahe
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Satish Rajaram Jadhav
Satish Rajaram Jadhav
सांगली, जत
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vinod Shankar Khopkar
Vinod Shankar Khopkar
मुंबई उपनगर, अंधेरी
Maharashtrian Wada
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - हरीचंद्र सिनलकर
हरीचंद्र सिनलकर
मुंबई शहर, मुंबई शहर
सिनलकरांचा लाडका
17/09/2026
गणपती बाप्पा - गीता संतोष तोडणकर
गीता संतोष तोडणकर
मुंबई शहर, मुंबई शहर
श्री सिद्धिविनायक मूर्ती पर्यावरण पूरक बनवली आहे.सिद्धिविनायकमंदिराचा गाभारा देखावा केला आहे.इको फ्रेंडली गणपती आणि देखावा केला आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - लोकेश भटू चौधरी
लोकेश भटू चौधरी
जळगाव, धरणगाव
माझ्या घरी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. सजावटीमध्ये नैसर्गिक फुले, पाने, कापड, कागद, कापूस व इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक व पारंपरिक सजावट केली आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Prakash Shriram Bhoyar
Prakash Shriram Bhoyar
वाशिम, वाशिम
आनंद, चैतन्य,आरोग्य,सदाचार, विश्वास, श्रद्धा, भक्ती, मूल्य याचे प्रतीक आमचे बाप्पा.
17/09/2026
गणपती बाप्पा - ओंकार हेमंत पोतदार
ओंकार हेमंत पोतदार
कोल्हापूर, कागल
गेली 68 वर्ष आमच्या घरी शाडूची गणेश मूर्ती विराजमान होते दरवर्षी पर्यावरण पूरक सजावट यांचे वैशिष्ट्य असतं यंदाच्या वर्षी बॉम्बे म्हणजेच मातीच्या साह्याने स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित देखावा केला आहे यामध्ये वाळू माती पुट्टे आणि पाठीमागे पडदा यांसारख्या साधनांचा उपयोग करून ही सजावट केली आहे गेली अनेक वर्ष आम्ही पर्यावरण पूरक सजावट केली जाते
17/09/2026
गणपती बाप्पा - Rameshwar Kangule
Rameshwar Kangule
नांदेड, मुखेड
मातीचा बाप्पा म्हणजे निसर्गाशी जोडलेली भक्ती आणि साधेपणातील सुंदरता. या घरगुती गणेश सजावटीत मातीच्या गणरायाची मनमोहक मूर्ती फुलांची आरास, रंगीबेरंगी रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने अधिकच खुलून दिसत आहे. समोर ठेवलेला कलश, फुलांच्या माळा, दीपज्योत आणि प्रेमाने सजवलेला नैवेद्य भक्तीमय वातावरण निर्माण करतो. मातीपासून साकारलेला हा बाप्पा पर्यावरणपूरकतेचा सुंदर संदेश देतो. आपल्या संस्कृतीची परंपरा जपत, मनापासून केलेली ही आरास घरात आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते.
17/09/2026
गणपती बाप्पा - ओमकार राजेंद्र गायकवाड
ओमकार राजेंद्र गायकवाड
मुंबई शहर, मुंबई शहर
पर्यावरण पूरक गोष्टींपासून तयार केलेली सजावट. उदा. लाकडाचा भूसा, नैसर्गिक रंग व इतर
17/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Bhagwan Sapte
मुंबई शहर, मुंबई शहर
विषय – *“द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन”* यावर्षी आमच्या घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांची संकल्पना साकारली आहे. भगवान शिवाच्या या पवित्र १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी घडवून आणणे हा या सजावटीमागील मुख्य उद्देश आहे. सजावटीमध्ये शक्य तितक्या पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. उदाहरणार्थ: कार्डबोर्ड व पेपर पर्यायी सजावटीचे साहित्य माती/क्ले लाकूड व बांबू कापड नैसर्गिक रंग व फुलांची सजावट केली आहे.
Bhagwan Sapte 17/09/2026
गणपती बाप्पा - RUPESH RAUT
ठाणे, कल्याण
थीम “लाल परीसाठी एक संदेश - स्वच्छ एस.टी. डेपो, सन्मानाचा प्रवास” यंदाच्या गणेशोत्सवातून आम्ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी ‘लाल परी’ आणि तिच्या डेपोतील प्रवासी सुविधांचा विषय मांडला आहे. स्वच्छ प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, कॅन्टीन व योग्य कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधा प्रत्येक प्रवाशाचा हक्क आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक व मुलांचा प्रवास सुरक्षित व सन्मानजनक व्हावा, हा आमचा संदेश आहे. "गाव तिथे एस.टी, एस.टी. तिथे सुविध. लाल परीचा मान, प्रवाशांचा सन्मान"
RUPESH RAUT 17/09/2026
गणपती बाप्पा - Ananya Walavalkar
सिंधुदुर्ग, मालवण
aamchya ghari shrimant dagdusheth halwai ganpati hyanchi pratikruti sakarli aahe
Ananya Walavalkar 17/09/2026
गणपती बाप्पा - Satish Rajaram Jadhav
सांगली, जत
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Satish Rajaram Jadhav 17/09/2026
गणपती बाप्पा - Vinod Shankar Khopkar
मुंबई उपनगर, अंधेरी
Maharashtrian Wada
Vinod Shankar Khopkar 17/09/2026
गणपती बाप्पा - हरीचंद्र सिनलकर
मुंबई शहर, मुंबई शहर
सिनलकरांचा लाडका
हरीचंद्र सिनलकर 17/09/2026
गणपती बाप्पा - गीता संतोष तोडणकर
मुंबई शहर, मुंबई शहर
श्री सिद्धिविनायक मूर्ती पर्यावरण पूरक बनवली आहे.सिद्धिविनायकमंदिराचा गाभारा देखावा केला आहे.इको फ्रेंडली गणपती आणि देखावा केला आहे.
गीता संतोष तोडणकर 17/09/2026
गणपती बाप्पा - लोकेश भटू चौधरी
जळगाव, धरणगाव
माझ्या घरी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. सजावटीमध्ये नैसर्गिक फुले, पाने, कापड, कागद, कापूस व इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक व पारंपरिक सजावट केली आहे.
लोकेश भटू चौधरी 17/09/2026
गणपती बाप्पा - Prakash Shriram Bhoyar
वाशिम, वाशिम
आनंद, चैतन्य,आरोग्य,सदाचार, विश्वास, श्रद्धा, भक्ती, मूल्य याचे प्रतीक आमचे बाप्पा.
Prakash Shriram Bhoyar 17/09/2026
गणपती बाप्पा - ओंकार हेमंत पोतदार
कोल्हापूर, कागल
गेली 68 वर्ष आमच्या घरी शाडूची गणेश मूर्ती विराजमान होते दरवर्षी पर्यावरण पूरक सजावट यांचे वैशिष्ट्य असतं यंदाच्या वर्षी बॉम्बे म्हणजेच मातीच्या साह्याने स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित देखावा केला आहे यामध्ये वाळू माती पुट्टे आणि पाठीमागे पडदा यांसारख्या साधनांचा उपयोग करून ही सजावट केली आहे गेली अनेक वर्ष आम्ही पर्यावरण पूरक सजावट केली जाते
ओंकार हेमंत पोतदार 17/09/2026
गणपती बाप्पा - Rameshwar Kangule
नांदेड, मुखेड
मातीचा बाप्पा म्हणजे निसर्गाशी जोडलेली भक्ती आणि साधेपणातील सुंदरता. या घरगुती गणेश सजावटीत मातीच्या गणरायाची मनमोहक मूर्ती फुलांची आरास, रंगीबेरंगी रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने अधिकच खुलून दिसत आहे. समोर ठेवलेला कलश, फुलांच्या माळा, दीपज्योत आणि प्रेमाने सजवलेला नैवेद्य भक्तीमय वातावरण निर्माण करतो. मातीपासून साकारलेला हा बाप्पा पर्यावरणपूरकतेचा सुंदर संदेश देतो. आपल्या संस्कृतीची परंपरा जपत, मनापासून केलेली ही आरास घरात आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते.
Rameshwar Kangule 17/09/2026
गणपती बाप्पा - ओमकार राजेंद्र गायकवाड
मुंबई शहर, मुंबई शहर
पर्यावरण पूरक गोष्टींपासून तयार केलेली सजावट. उदा. लाकडाचा भूसा, नैसर्गिक रंग व इतर
ओमकार राजेंद्र गायकवाड 17/09/2026
गणपती बाप्पा - Shivshankar Lonkare
नांदेड, बिलोली
आमच्या घरी बाप्पा आगमनाची सुरुवात सन २००० साली झाली पहील्या वर्षी शेतातील मातीपासून मुर्ती साकारली या वर्षी पासुनच ११ दिवसांचा गणेशोत्सव असतो, खूप प्रसन्न वातावरण असते,यंदाच २७ व वर्ष आहे आजही तोच उत्साह असतो.
Shivshankar Lonkare 17/09/2026
गणपती बाप्पा - Dheeraj Sawlani
पुणे, हवेली
यंदाच्या बाप्पाच्या मखराची सजावट **“कष्टाचे धाम”** या संकल्पनेवर आधारित आहे. समाजाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या, मात्र अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या कष्टकरी हातांना या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे. बांधकाम मजूर, रेल्वे कुली, पेपरवाला, भाजीविक्रेता, कुंभार, सफाई कर्मचारी अशा अनेक श्रमजीवींच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन सजावटीतून घडवले आहे. या कष्टाच्या धामाच्या मध्यभागी, एका झाडाच्या सावलीत बाप्पा विराजमान आहेत. मखर व देखाव्यासाठी माती, कागद, बांबू, लाकूड, कापड व पुनर्वापर करता येणाऱ्या
Dheeraj Sawlani 17/09/2026
गणपती बाप्पा - निखिल जोतीराम कोळी
सांगली, तासगाव
वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे. मुख्यत्वे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य दिसून येते. वारली चित्रकला हे वारली जमातीचे वैशिष्ट्य आहे.या चित्रकलेचा प्रचार जगभरात झालेला आहे.वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, व गुजरात राज्यांत तसेच दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांत असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते. सात- आठ किंवा दहा-पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. वारली पाड्यांतच राहतात.
निखिल जोतीराम कोळी 17/09/2026
गणपती बाप्पा - रुपेश  बंगाळे
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः
रुपेश बंगाळे 17/09/2026
गणपती बाप्पा - Sau. Kiran Ajaykumar Rathi
नागपूर, नागपूर शहर
यावेळी बाप्पासाठी स्वतःच्या हातांनी कार्डबोर्डपासून साकारली ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील गोकुळधाम सोसायटी! ❤️🙏 ही संपूर्ण इको-फ्रेंडली सजावट आणि बाप्पाची मूर्ती प्रेमाने आणि स्वतःच्या हातांनी तयार केली आहे. 🌿🙏✨ एक छोटीशी कलाकृती आहे, पण यात दडलेला आहे प्रेम, एकता, आपुलकी आणि बंधुभावाचा मोठा संदेश. 🥰❤️ यंदा बाप्पाच्या आगमनासोबत निसर्गाचीही काळजी घेण्याचा छोटासा प्रयत्न! 🌱💚 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 मंगलमूर्ती मोरया! ❤️✨
Sau. Kiran Ajaykumar Rathi 17/09/2026
गणपती बाप्पा - Ganesh talekar
मुंबई शहर, मुंबई शहर
विशेष सजावट अशी आहे की आज लहान मुलांना देवाची गोडी लागावी म्हणून, देवाचे फोटो मखरात लावले आहेत आणि त्यात भक्तीमय स्लोगन लिहिले आहेत...
Ganesh talekar 17/09/2026
गणपती बाप्पा - सौरभ रविंद्र चौधरी
ठाणे, ठाणे
सजावटीत कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आरास केली आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन सजावट केली आहे. संपूर्ण सजावट ही वॉशिंग मशीन सोबत आलेला पुठ्ठा आणि पेपर वापरून केली आहे.
सौरभ रविंद्र चौधरी 17/09/2026
गणपती बाप्पा - निखिल तानाजी पाटील
कोल्हापूर, करवीर
आमच्या घरातील गणपती सजावट ही इकोफ्रेंड आहे
निखिल तानाजी पाटील 17/09/2026