महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Rajendra Ramesh Deherkar
Rajendra Ramesh Deherkar
ठाणे, ठाणे
Eco friendly decoration
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Aniketji Ujwakar
Aniketji Ujwakar
गडचिरोली, गडचिरोली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री. निखिल दत्तात्रय इंगळे ठाकूर
श्री. निखिल दत्तात्रय इंगळे ठाकूर
अमरावती, अमरावती
🐗वराह अवतार देखावा
17/09/2026
गणपती बाप्पा - vaibhav shinde
vaibhav shinde
सातारा, सातारा
Jai malahr jejuri mandir
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shruti Vijay Fadelwar
Shruti Vijay Fadelwar
पुणे, पुणे शहर
🌺 विशेष सजावट – आमच्या घरचे बाप्पा 🌺 “बाप्पांच्या आगमनासाठी यंदाची ही सुंदर सजावट स्वतःच्या हाताने, मनापासून आणि भक्तीभावाने साकारली आहे. फुलांची सजावट, दीपमाळ आणि गौरीमातेसह सजलेला बाप्पांचा दरबार ही या सजावटीची खासियत आहे. प्रत्येक गोष्टीत मेहनत, कल्पकता आणि बाप्पांवरील प्रेम जपलं आहे. 🙏❤️ स्वतःच्या हाताने केलेल्या सजावटीची मजाच काही औरच…! 🌺✨ गणपती बाप्पा मोरया! ❤️””
17/09/2026
गणपती बाप्पा - पांचाळ आणि बंधू
पांचाळ आणि बंधू
मुंबई शहर, मुंबई शहर
श्री गणेश प्राचीन मंदिर
17/09/2026
गणपती बाप्पा - Yuvraj Manoj Navale
Yuvraj Manoj Navale
पुणे, पुणे शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
गणपती बाप्पा - Vishrant Namdev Tendulkar
Vishrant Namdev Tendulkar
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शरद रंगनाथ दहीहंडे
शरद रंगनाथ दहीहंडे
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमचा बाप्पा लाडका बाप्पा
17/09/2026
गणपती बाप्पा - Mayur Madhwani
Mayur Madhwani
गोंदिया, गोंदिया
आमच्या घरी गणपति बप्पा रायगढ़ किल्ल्यावर बसले आहें
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rakesh Shilkar
Rakesh Shilkar
पुणे, हवेली
“आवाज नाही, आनंद हवा” ही सजावट गणेशोत्सवातील आनंद साजरा करताना ध्वनीप्रदूषण टाळण्याचा आणि पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश देते. मखराच्या मागील गोलाकार रचनेत विविध वाद्ये व संगीताची चित्रे दाखवली आहेत. त्यामध्ये ढोल-ताशा, तबला, तंतुवाद्ये आणि पारंपरिक संगीतासोबत आधुनिक DJ-स्पीकर संस्कृतीचे चित्रण केले आहे. यामुळे आजच्या मोठ्या आवाजाच्या उत्सवाची आणि पारंपरिक, मर्यादित व आनंददायी उत्सवाची तुलना दिसून येते.
17/09/2026
गणपती बाप्पा - Anant kadgi
Anant kadgi
पुणे, हवेली
हनुमान संजीवनी पर्वत
17/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Rajendra Ramesh Deherkar
ठाणे, ठाणे
Eco friendly decoration
Rajendra Ramesh Deherkar 17/09/2026
गणपती बाप्पा - Aniketji Ujwakar
गडचिरोली, गडचिरोली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Aniketji Ujwakar 17/09/2026
गणपती बाप्पा - श्री. निखिल दत्तात्रय इंगळे ठाकूर
अमरावती, अमरावती
🐗वराह अवतार देखावा
श्री. निखिल दत्तात्रय इंगळे ठाकूर 17/09/2026
गणपती बाप्पा - vaibhav shinde
सातारा, सातारा
Jai malahr jejuri mandir
vaibhav shinde 17/09/2026
गणपती बाप्पा - Shruti Vijay Fadelwar
पुणे, पुणे शहर
🌺 विशेष सजावट – आमच्या घरचे बाप्पा 🌺 “बाप्पांच्या आगमनासाठी यंदाची ही सुंदर सजावट स्वतःच्या हाताने, मनापासून आणि भक्तीभावाने साकारली आहे. फुलांची सजावट, दीपमाळ आणि गौरीमातेसह सजलेला बाप्पांचा दरबार ही या सजावटीची खासियत आहे. प्रत्येक गोष्टीत मेहनत, कल्पकता आणि बाप्पांवरील प्रेम जपलं आहे. 🙏❤️ स्वतःच्या हाताने केलेल्या सजावटीची मजाच काही औरच…! 🌺✨ गणपती बाप्पा मोरया! ❤️””
Shruti Vijay Fadelwar 17/09/2026
गणपती बाप्पा - पांचाळ आणि बंधू
मुंबई शहर, मुंबई शहर
श्री गणेश प्राचीन मंदिर
पांचाळ आणि बंधू 17/09/2026
गणपती बाप्पा - Yuvraj Manoj Navale
पुणे, पुणे शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Yuvraj Manoj Navale 17/09/2026
गणपती बाप्पा - Vishrant Namdev Tendulkar
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Vishrant Namdev Tendulkar 17/09/2026
गणपती बाप्पा - शरद रंगनाथ दहीहंडे
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमचा बाप्पा लाडका बाप्पा
शरद रंगनाथ दहीहंडे 17/09/2026
गणपती बाप्पा - Mayur Madhwani
गोंदिया, गोंदिया
आमच्या घरी गणपति बप्पा रायगढ़ किल्ल्यावर बसले आहें
Mayur Madhwani 17/09/2026
गणपती बाप्पा - Rakesh Shilkar
पुणे, हवेली
“आवाज नाही, आनंद हवा” ही सजावट गणेशोत्सवातील आनंद साजरा करताना ध्वनीप्रदूषण टाळण्याचा आणि पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश देते. मखराच्या मागील गोलाकार रचनेत विविध वाद्ये व संगीताची चित्रे दाखवली आहेत. त्यामध्ये ढोल-ताशा, तबला, तंतुवाद्ये आणि पारंपरिक संगीतासोबत आधुनिक DJ-स्पीकर संस्कृतीचे चित्रण केले आहे. यामुळे आजच्या मोठ्या आवाजाच्या उत्सवाची आणि पारंपरिक, मर्यादित व आनंददायी उत्सवाची तुलना दिसून येते.
Rakesh Shilkar 17/09/2026
गणपती बाप्पा - Anant kadgi
पुणे, हवेली
हनुमान संजीवनी पर्वत
Anant kadgi 17/09/2026
गणपती बाप्पा - Mukesh Late
लातूर, लातूर
साधेपणाने गणपती बसवला आहे
Mukesh Late 17/09/2026
गणपती बाप्पा - ASHWINI SHEKHAR RANE
पुणे, पुणे शहर
हा दशावतार देखावा असून हा देखावा हलत्या स्वरूपात आहे, यामध्ये संपूर्ण श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत.
ASHWINI SHEKHAR RANE 17/09/2026
गणपती बाप्पा - Prerana Mohit Chaudhari
रायगड, पनवेल
यंदाच्या गणपती उत्सवासाठी आम्ही Underwater Theme मध्ये बाप्पांचा सुंदर दरबार साकारला आहे. 🌊🐠 समुद्राच्या गाभाऱ्यातील प्राचीन मंदिर, रंगीबेरंगी मासे, coral, कासवं आणि समुद्री जीवन यांचा वापर करून एक वेगळंच जलविश्व तयार केलं आहे. या संपूर्ण सजावटीच्या मध्यभागी शाडू मातीचे पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान आहेत. 🙏💙 सजावटीमध्ये शक्य तितक्या Eco-friendly आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून निसर्गाचा समतोल जपण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक छोट्या detail मागे मेहनत, creativity आणि बाप्पांवरील प्रेम आहे.
Prerana Mohit Chaudhari 17/09/2026
गणपती बाप्पा - कृष्णा राधाकिसन रिठे
छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
कृष्णा राधाकिसन रिठे 17/09/2026
गणपती बाप्पा - Shridhar dagdu Lanke
ठाणे, ठाणे
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथील 'श्री गणेशखिंड मंदिर' (मंगळाचा गणपती) देखावा.
Shridhar dagdu Lanke 17/09/2026
गणपती बाप्पा - अतुल अरुण बिडकर
पुणे, हवेली
घरचा बाप्पा बिडकर परिवाराचा मोरया 2026 यंदाचा घरगुती देखावा अष्टविनायक दर्शन
अतुल अरुण बिडकर 17/09/2026
गणपती बाप्पा - Prasad Potdar
कोल्हापूर, करवीर
संकल्पना — "पंचतत्त्व" श्री गणपती अथर्वशीर्षातील "त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः" या वचनावर आधारित — बाप्पा हाच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा साक्षात आविष्कार, हा भाव देखाव्यातून साकारला आहे. आकाश, सूर्य-चंद्र, जल आणि पृथ्वी यांचं प्रतीकात्मक चित्रण मखरात एकत्र आणलं आहे. मूर्तीचं रूप "एकदन्तं चतुर्हस्तं..." या ध्यानश्लोकानुसार, पारंपरिक व सात्त्विक साकारलं आहे. मूर्ती आणि संपूर्ण देखावा — दोन्ही पूर्णतः इको-फ्रेंडली (शाडूची माती व नैसर्गिक घटक) साहित्यातून घडवलेले आहेत
Prasad Potdar 17/09/2026
गणपती बाप्पा - Santosh Deshpande
पुणे, पिंपरी चिंचवड
पर्यावरण आणि ग्लोबल वॉर्मिग थीम. एका बाजूला निसर्गाचे होत असलेले नुकसान दाखवले आहे मोशी ची दुर्घटना मेट्रो मुले होत असलेले वृक्षतोड तर दुसऱ्या बाजूला शाश्वत विकास कसा करता येईल हे दाखवले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच पवनचक्की व घनकचरा व्यवस्थापन अशा गोष्टी दाखवल्या आहेत.
Santosh Deshpande 17/09/2026