महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Pratik bhaskar shinde
Pratik bhaskar shinde
मुंबई उपनगर, कुर्ला
आंब्याच्या गोडव्यात मग्न असलेला लाडका बाप्पा! 🥭🙏❤️
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - प्रकाश ओहळे
प्रकाश ओहळे
ठाणे, मुरबाड
ओहळे परिवारातर्फे स्थापित करण्यात आलेले श्री गणेश. हे स्थापनेचे अठ्ठावीसवे वर्ष असून दरवर्षी पिढीजात संबंधित प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या घरी बाप्पा असल्या प्रमाणे सेवा करतो. हे श्री गणराया असेच ऋणानुबंध कायम राहतील असाच आशिर्वाद द्या हेच विनंती पूर्वक मागणे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Pratik shinde
Pratik shinde
मुंबई उपनगर, कुर्ला
आंब्याच्या गोडव्यात मग्न असलेला लाडका बाप्पा! 🥭🙏❤️ सजावट :- पुरातन शिव मंदिर
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - चिन्मयी विनय पातकला
चिन्मयी विनय पातकला
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती बाप्पा चे सजावट आम्ही घरी केला आहे कार्डबोर्ड ने पर्यावरण पूर्वक
16/09/2026
गणपती बाप्पा - योगेश सुरेश सुर्यवंशी
योगेश सुरेश सुर्यवंशी
बुलढाणा, माळकापूर
आमच्या घरी श्री गणेशाची भक्तिभावाने स्थापना करून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरणपूरक विचार जपत गणरायाचे स्वागत करण्यात येते. गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आदित्य शिरीष महाजन
आदित्य शिरीष महाजन
पुणे, पुणे शहर
लखनऊ मधील प्रसिद्ध हनुमंत धाम मंदिराची प्रतिकृती - जंगलात, झाडाखाली बसलेला जप करणारा हनुमान - १२ इंच उंचीची हनुमान मूर्ती आम्ही स्वतः हाताने बनवली आहे. ती कागद आणि मातीने बनवली गेली आहे. पूर्ण सजावट ही नैसर्गिक गोष्टी जसे कागद, कापड, खरी झाडे आणि वेल तसेच टाकाऊ गोष्टींचा पुनर्वापर करून केली गेली आहे. गणपती यंदा पुण्यातील मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती आणला आहे व त्याची मूर्ती देखील शाडूची आहे.
16/09/2026
गणपती बाप्पा - अभिषेक हुलवान
अभिषेक हुलवान
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sagar Patil
Sagar Patil
कोल्हापूर, करवीर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
16/09/2026
गणपती बाप्पा - Bhagatsing Rameshsing Songare
Bhagatsing Rameshsing Songare
बुलढाणा, मोताळा
हे यान माझ्या मुलीने तयार केले. ती वर्ग 6 वी मध्ये आहे. बाकी सजावट मुलाने केली
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sonu Gupta
Sonu Gupta
मुंबई उपनगर, अंधेरी
शिवस्वरूप गणेश: या मूर्तीची घडण अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी वैशिष्ट्यांनी नटलेली आहे—गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, केसांची नैसर्गिक ठेवण, वैशिष्ट्यपूर्ण पिवळा आणि लाल रंगाचा टिळक, तसेच त्रिशूळ व डमरू यांसारखी प्रतीके, जी बाप्पाच्या रूपात भगवान शंकराचे विलोभनीय तेज आणि सौंदर्य अप्रतिमरीत्या साकारतात.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sahil Vishnu Khairnar
Sahil Vishnu Khairnar
नाशिक, नाशिक
ही सजावट भक्ती, निसर्ग आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम आहे. संपूर्ण सजावट हाताने तयार केलेली असून खडकांची गुहा, नाग, त्रिशूळ, हिरवळ, फुले, जलप्रवाह आणि इतर प्रत्येक घटक अतिशय कल्पकतेने साकारला आहे. मध्यभागी श्री गणेशाची मूर्ती विराजमान असून निळ्या प्रकाशयोजनेमुळे गुहेत शांत व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. मूर्तीखालील जलप्रवाह आणि पाण्याचा कुंड सजावटीला नैसर्गिक सौंदर्य देतात. हस्तकलेतून साकारलेली ही सजावट भक्ती आणि कल्पनाशक्तीचे सुंदर प्रतीक आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - केदू भवर
केदू भवर
ठाणे, कल्याण
डेकोरेशनची थीम : “ॲमेझॉन जंगलातील वनवा – निसर्गाचा आक्रोश” ॲमेझॉन जंगल हे पृथ्वीवरील समृद्ध जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र आहे. वनव्यामुळे झाडे, वन्यजीव आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात तसेच वायुप्रदूषण वाढते. या डेकोरेशनच्या माध्यमातून “जंगल वाचवा, पर्यावरण वाचवा आणि आपले भविष्य सुरक्षित करा” हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Pratik bhaskar shinde
मुंबई उपनगर, कुर्ला
आंब्याच्या गोडव्यात मग्न असलेला लाडका बाप्पा! 🥭🙏❤️
Pratik bhaskar shinde 16/09/2026
गणपती बाप्पा - प्रकाश ओहळे
ठाणे, मुरबाड
ओहळे परिवारातर्फे स्थापित करण्यात आलेले श्री गणेश. हे स्थापनेचे अठ्ठावीसवे वर्ष असून दरवर्षी पिढीजात संबंधित प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या घरी बाप्पा असल्या प्रमाणे सेवा करतो. हे श्री गणराया असेच ऋणानुबंध कायम राहतील असाच आशिर्वाद द्या हेच विनंती पूर्वक मागणे.
प्रकाश ओहळे 16/09/2026
गणपती बाप्पा - Pratik shinde
मुंबई उपनगर, कुर्ला
आंब्याच्या गोडव्यात मग्न असलेला लाडका बाप्पा! 🥭🙏❤️ सजावट :- पुरातन शिव मंदिर
Pratik shinde 16/09/2026
गणपती बाप्पा - चिन्मयी विनय पातकला
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती बाप्पा चे सजावट आम्ही घरी केला आहे कार्डबोर्ड ने पर्यावरण पूर्वक
चिन्मयी विनय पातकला 16/09/2026
गणपती बाप्पा - योगेश सुरेश सुर्यवंशी
बुलढाणा, माळकापूर
आमच्या घरी श्री गणेशाची भक्तिभावाने स्थापना करून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरणपूरक विचार जपत गणरायाचे स्वागत करण्यात येते. गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
योगेश सुरेश सुर्यवंशी 16/09/2026
गणपती बाप्पा - आदित्य शिरीष महाजन
पुणे, पुणे शहर
लखनऊ मधील प्रसिद्ध हनुमंत धाम मंदिराची प्रतिकृती - जंगलात, झाडाखाली बसलेला जप करणारा हनुमान - १२ इंच उंचीची हनुमान मूर्ती आम्ही स्वतः हाताने बनवली आहे. ती कागद आणि मातीने बनवली गेली आहे. पूर्ण सजावट ही नैसर्गिक गोष्टी जसे कागद, कापड, खरी झाडे आणि वेल तसेच टाकाऊ गोष्टींचा पुनर्वापर करून केली गेली आहे. गणपती यंदा पुण्यातील मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती आणला आहे व त्याची मूर्ती देखील शाडूची आहे.
आदित्य शिरीष महाजन 16/09/2026
गणपती बाप्पा - अभिषेक हुलवान
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
अभिषेक हुलवान 16/09/2026
गणपती बाप्पा - Sagar Patil
कोल्हापूर, करवीर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Sagar Patil 16/09/2026
गणपती बाप्पा - Bhagatsing Rameshsing Songare
बुलढाणा, मोताळा
हे यान माझ्या मुलीने तयार केले. ती वर्ग 6 वी मध्ये आहे. बाकी सजावट मुलाने केली
Bhagatsing Rameshsing Songare 16/09/2026
गणपती बाप्पा - Sonu Gupta
मुंबई उपनगर, अंधेरी
शिवस्वरूप गणेश: या मूर्तीची घडण अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी वैशिष्ट्यांनी नटलेली आहे—गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, केसांची नैसर्गिक ठेवण, वैशिष्ट्यपूर्ण पिवळा आणि लाल रंगाचा टिळक, तसेच त्रिशूळ व डमरू यांसारखी प्रतीके, जी बाप्पाच्या रूपात भगवान शंकराचे विलोभनीय तेज आणि सौंदर्य अप्रतिमरीत्या साकारतात.
Sonu Gupta 16/09/2026
गणपती बाप्पा - Sahil Vishnu Khairnar
नाशिक, नाशिक
ही सजावट भक्ती, निसर्ग आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम आहे. संपूर्ण सजावट हाताने तयार केलेली असून खडकांची गुहा, नाग, त्रिशूळ, हिरवळ, फुले, जलप्रवाह आणि इतर प्रत्येक घटक अतिशय कल्पकतेने साकारला आहे. मध्यभागी श्री गणेशाची मूर्ती विराजमान असून निळ्या प्रकाशयोजनेमुळे गुहेत शांत व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. मूर्तीखालील जलप्रवाह आणि पाण्याचा कुंड सजावटीला नैसर्गिक सौंदर्य देतात. हस्तकलेतून साकारलेली ही सजावट भक्ती आणि कल्पनाशक्तीचे सुंदर प्रतीक आहे.
Sahil Vishnu Khairnar 16/09/2026
गणपती बाप्पा - केदू भवर
ठाणे, कल्याण
डेकोरेशनची थीम : “ॲमेझॉन जंगलातील वनवा – निसर्गाचा आक्रोश” ॲमेझॉन जंगल हे पृथ्वीवरील समृद्ध जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र आहे. वनव्यामुळे झाडे, वन्यजीव आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात तसेच वायुप्रदूषण वाढते. या डेकोरेशनच्या माध्यमातून “जंगल वाचवा, पर्यावरण वाचवा आणि आपले भविष्य सुरक्षित करा” हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
केदू भवर 16/09/2026
गणपती बाप्पा - Arun Singh
ठाणे, ठाणे
कैलास पर्वताच्या भव्य संकल्पनेवर आधारित मनमोहक गणपती सजावट — निळ्या हिमालयीन वातावरणात भगवान शिवांची भव्य प्रतिमा, त्रिशूल-डमरू आणि कमळाच्या अलंकारांसह मध्यभागी विराजमान श्री गणराय. निळ्या प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण सजावटीला दिव्य आणि सिनेमॅटिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
Arun Singh 16/09/2026
गणपती बाप्पा - Pranav Desai
पुणे, हवेली
Decoration Theme is Mata Vaishnov Devi Gufa with Trikuta Parvat, way from Katra entry gate to Bhawan including Paduka Mandir and Ardhkuwari mandir via Himkoti Marg. We use 25+ kg news paper and waste Card board boxes, water based color, complete eco friendly and from waste material we create this.
Pranav Desai 16/09/2026
गणपती बाप्पा - Tanmay Dattatray pawar
पुणे, हवेली
संपूर्ण डेकोरेशन कार्डशिट पेपर व न्युज पेपर व इतर रिव्हिजिबल साहित्याने बनवलेला आहे की पर्यावरण पूर्वक आहे बायोडेटेबल वापरलेला आहे तलावासाठी प्रयत्न आणि पर्यावरणाला होणार नाही व संपूर्ण डेकोरेशन मी आणि माझ्या बहिणीने बनवला आहे हे डेकोरेशन बनवत असताना मला दोन आठवडा इतका कालावधी लागला प्रत्येक गोष्टही पुठ्ठा पासून बनली आहे
Tanmay Dattatray pawar 16/09/2026
गणपती बाप्पा - Ajit vagare
कोल्हापूर, पन्हाळा
नमस्कार. आजच्या आमच्या गणेशोत्सवातील सामाजिक देखाव्याचा विषय आहे — ‘आजची भरकटलेली तरुण पिढी व त्याचे परिणाम.’ तरुण पिढी ही देशाची शक्ती आहे. आज भारतातील मोठा लोकसंख्यावर्ग तरुण आहे. योग्य दिशा मिळाली तर हीच तरुण शक्ती देशाला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकते. परंतु आज मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडिया,बेरोजगारी , व्यसन, गुन्हे गारी, करिअरचा ताण आणि कुटुंबातील संवादाचा अभाव यामुळे काही तरुण आपल्या ध्येयापासून दूर जात आहेत.
Ajit vagare 16/09/2026
गणपती बाप्पा - Vijay Bele
गोंदिया, आमगाव
Photo
Vijay Bele 16/09/2026
गणपती बाप्पा - Shrikant jallewar
गडचिरोली, अहेरी
बाप्पा आले आपल्या घरी...
Shrikant jallewar 16/09/2026
गणपती बाप्पा - Sagar Shaligram Patil
जळगाव, एरंडोल
गणपती बाप्पा आमच्याकडे विराजमान झालेले आहे अगदी साध्या पद्धतीने आम्ही बाप्पाची तयारी पूर्ण केलेली आहे तसेच जास्तीत जास्त आम्ही पर्यावरण पूरक वस्तू या ठिकाणी सजावटीसाठी वापरलेल्या आहेत.
Sagar Shaligram Patil 16/09/2026
गणपती बाप्पा - Sarvesh khairnar
ठाणे, अंबरनाथ
शास्त्रीय संगीत
Sarvesh khairnar 16/09/2026