महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Saiprasad Gonage
Saiprasad Gonage
ठाणे, भिवंडी
Bhiwandi Road Railway Station
15/09/2026
गणपती बाप्पा - हरेश काशिनाथ वझे
हरेश काशिनाथ वझे
ठाणे, भिवंडी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
गणपती बाप्पा - Durgesh Vishe
Durgesh Vishe
मुंबई उपनगर, कुर्ला
विशे कुटुंबियांकडून घरगुती गणपती उत्सव २०२६ यावेळी आम्ही कोलकत्ता "दुर्गा पूजा" या उत्सवावर आधारित देखावा उभारलेला आहे.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ashish patil
Ashish patil
ठाणे, ठाणे
आशिष बळवंत पाटील भाईंदर(पू) 9029105046. खाकी पेपर, वर्तमान पत्र ,पुठ्ठा, गोणी, माती, लाकडी भुसा, सन बोर्ड पासुनु साकारलेले पर्यावरणाचे सुंदर अशे श्रींचे विराजमान स्थान. Theme - केदार नाथ - उत्तराखंडमधील रुद्रप्रायग जिल्ह्यात, मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले भगवान शंकराचे मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक, तसेच 'पंचकेदार' आणि 'छोटा चार धाम' पैकी एक मानले जाते.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - TANMAY GIRISH GHOLAP
TANMAY GIRISH GHOLAP
पुणे, पुणे शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विशेष सजावट भव्य दिव्या केदारनाथ मंदिर
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - dinesh gaike
dinesh gaike
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Anita kesarkar
Anita kesarkar
मुंबई शहर, मुंबई शहर
गुहा आणि वड पारंब्या, निसर्ग जपण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सोबतीला शिवविचार आहेत
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Praful sharma
Praful sharma
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
गणपती बाप्पा - शुभम शेखर वनमाला
शुभम शेखर वनमाला
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या कुटुंबाने यावर्षी गणेशोत्सव २०२६ मध्ये 'ब्रिक्स २०२६' या जागतिक शिखर परिषदेवर आधारित एक विशेष घरगुती संकल्पना साकारली आहे. या परिषदेच्या चार प्रमुख स्तंभांवर—(Resilience), (Innovation), (Cooperation) आणि (Sustainability)—आधारित असलेली ही मांडणी जागतिक ऐक्य व सौहार्दाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच होते हे दर्शवते. या मूल्यांना पूर्णपणे अनुसरून संपूर्ण सजावट १००% पर्यावरणपूरक करण्यात आली आहे; ज्यामध्ये शून्य-प्लास्टिक आणि शून्य-कचरा संकल्पना आहे.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Kiran Gham
Kiran Gham
पुणे, हवेली
Decoration theme- Bappa Relaxing at English Cottage. Type - Completly Homemade and Eco friendly Material used- Hard board, colour prints, water colours, glue, LED Light, printed clothes Idol height- 12 inch
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सचिन वामन जिवतोडे
सचिन वामन जिवतोडे
गडचिरोली, गडचिरोली
फोटो आकार सूचनेनुसार फोटो हा लॅण्डस्केप करण्यात आला आहे. सिंहासनावर विराजमान बाप्पा, बाप्पाच्या मागे असलेली काळ्या रंगातील पारंपरिक देवप्रतिमेची रचना संपूर्ण देखाव्याला वेगळेच सौंदर्य देते. स्टेजची सजावट लाल आणि पिवळ्या रंगाच्या धाग्यांनी(मनगटाला बांधतात पूजेचा धागा) पट्ट्यांनी संपूर्ण मंडपाला पारंपरिक रूप देण्यात आले आहे. छतापासून लटकणाऱ्या असंख्य सुवर्ण घंटा, मध्यभागी साकारलेले मोठे ‘ॐ’ चिन्ह, पाठीमागे दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह आहेत.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shraddha suresh waghmare
Shraddha suresh waghmare
पुणे, हवेली
आमच्या घरचा बाप्पा ( भारतीय संविधान )
14/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Saiprasad Gonage
ठाणे, भिवंडी
Bhiwandi Road Railway Station
Saiprasad Gonage 15/09/2026
गणपती बाप्पा - हरेश काशिनाथ वझे
ठाणे, भिवंडी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
हरेश काशिनाथ वझे 15/09/2026
गणपती बाप्पा - Durgesh Vishe
मुंबई उपनगर, कुर्ला
विशे कुटुंबियांकडून घरगुती गणपती उत्सव २०२६ यावेळी आम्ही कोलकत्ता "दुर्गा पूजा" या उत्सवावर आधारित देखावा उभारलेला आहे.
Durgesh Vishe 15/09/2026
गणपती बाप्पा - Ashish patil
ठाणे, ठाणे
आशिष बळवंत पाटील भाईंदर(पू) 9029105046. खाकी पेपर, वर्तमान पत्र ,पुठ्ठा, गोणी, माती, लाकडी भुसा, सन बोर्ड पासुनु साकारलेले पर्यावरणाचे सुंदर अशे श्रींचे विराजमान स्थान. Theme - केदार नाथ - उत्तराखंडमधील रुद्रप्रायग जिल्ह्यात, मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले भगवान शंकराचे मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक, तसेच 'पंचकेदार' आणि 'छोटा चार धाम' पैकी एक मानले जाते.
Ashish patil 15/09/2026
गणपती बाप्पा - TANMAY GIRISH GHOLAP
पुणे, पुणे शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विशेष सजावट भव्य दिव्या केदारनाथ मंदिर
TANMAY GIRISH GHOLAP 15/09/2026
गणपती बाप्पा - dinesh gaike
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
dinesh gaike 15/09/2026
गणपती बाप्पा - Anita kesarkar
मुंबई शहर, मुंबई शहर
गुहा आणि वड पारंब्या, निसर्ग जपण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सोबतीला शिवविचार आहेत
Anita kesarkar 15/09/2026
गणपती बाप्पा - Praful sharma
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Praful sharma 15/09/2026
गणपती बाप्पा - शुभम शेखर वनमाला
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या कुटुंबाने यावर्षी गणेशोत्सव २०२६ मध्ये 'ब्रिक्स २०२६' या जागतिक शिखर परिषदेवर आधारित एक विशेष घरगुती संकल्पना साकारली आहे. या परिषदेच्या चार प्रमुख स्तंभांवर—(Resilience), (Innovation), (Cooperation) आणि (Sustainability)—आधारित असलेली ही मांडणी जागतिक ऐक्य व सौहार्दाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच होते हे दर्शवते. या मूल्यांना पूर्णपणे अनुसरून संपूर्ण सजावट १००% पर्यावरणपूरक करण्यात आली आहे; ज्यामध्ये शून्य-प्लास्टिक आणि शून्य-कचरा संकल्पना आहे.
शुभम शेखर वनमाला 14/09/2026
गणपती बाप्पा - Kiran Gham
पुणे, हवेली
Decoration theme- Bappa Relaxing at English Cottage. Type - Completly Homemade and Eco friendly Material used- Hard board, colour prints, water colours, glue, LED Light, printed clothes Idol height- 12 inch
Kiran Gham 14/09/2026
गणपती बाप्पा - सचिन वामन जिवतोडे
गडचिरोली, गडचिरोली
फोटो आकार सूचनेनुसार फोटो हा लॅण्डस्केप करण्यात आला आहे. सिंहासनावर विराजमान बाप्पा, बाप्पाच्या मागे असलेली काळ्या रंगातील पारंपरिक देवप्रतिमेची रचना संपूर्ण देखाव्याला वेगळेच सौंदर्य देते. स्टेजची सजावट लाल आणि पिवळ्या रंगाच्या धाग्यांनी(मनगटाला बांधतात पूजेचा धागा) पट्ट्यांनी संपूर्ण मंडपाला पारंपरिक रूप देण्यात आले आहे. छतापासून लटकणाऱ्या असंख्य सुवर्ण घंटा, मध्यभागी साकारलेले मोठे ‘ॐ’ चिन्ह, पाठीमागे दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह आहेत.
सचिन वामन जिवतोडे 14/09/2026
गणपती बाप्पा - Shraddha suresh waghmare
पुणे, हवेली
आमच्या घरचा बाप्पा ( भारतीय संविधान )
Shraddha suresh waghmare 14/09/2026
गणपती बाप्पा - Jeevan Kolwankar
रत्नागिरी, रत्नागिरी
रावण आणि गोकर्ण आत्मलिंग — पर्यावरणपूरक पौराणिक देखावा. बटुरूपातील गणेशाने जमिनीवर ठेवलेले आत्मलिंग उचलण्याचा रावणाचा प्रयत्न साकारला आहे. रावण व बटू: शाडूची माती, पुठ्ठा, वृत्तपत्रे, बांबूचा चिवा व कापड. आत्मलिंग: पोफळीची विरी. खडक: वृत्तपत्रे व पुठ्ठा. स्वर्गदृश्य: पुठ्ठा, कापूस व कागद. परिसर: वाळू व वेली. मुख्य गणेशमूर्ती शाडूच्या मातीची आहे. प्लास्टिक व थर्माकोलचा वापर नाही.
Jeevan Kolwankar 14/09/2026
गणपती बाप्पा - AJAY GOVIND SURAVASE
सोलापूर, मंगळवेढा
🚩 वाडीचा राजा गणरायाची विशेष सजावट 🚩 🌸 देखणा दरबार • मनमोहक आरास • भक्तिमय वातावरण 🌸 🌺 श्री गणरायाची भव्य व मनमोहक विशेष सजावट 🌺 ✨ भक्ती • श्रद्धा • संस्कृतीचा सुंदर संगम ✨
AJAY GOVIND SURAVASE 14/09/2026
गणपती बाप्पा - Akshay
पुणे, हवेली
"मोदकासारखं गोड आयुष्य, बाप्पासारखा भक्कम आधार — तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
Akshay 14/09/2026
गणपती बाप्पा - Akash Misal
नागपूर, भिवापूर
Aamchya shi. Ganesha che decoration
Akash Misal 14/09/2026
गणपती बाप्पा - मोनिका सुशांत वेदपाठक
सातारा, फलटण
आमच्या घरी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती बसवली आहे. आणि आम्ही आकर्षक फुले आणि पाने वापरून छान सजावट केली आहे.
मोनिका सुशांत वेदपाठक 14/09/2026
गणपती बाप्पा - पूनम पराग अत्तरदे
जळगाव, जळगाव
पर्यावरण पूरक शाडू माती पासून बनवलेली मूर्ती तसेच मराठी शिकवा मराठी वाचवा हा देखावा,पर्यावरण पूरक देखावा कागद पुठ्ठा पान फुल वापरून तयार केलेला आहेत.
पूनम पराग अत्तरदे 14/09/2026
गणपती बाप्पा - संचित पुरुषोत्तम वाठ
अमरावती, अंजनगाव सुर्जी
आमच्या घरी गणपती विराजमान
संचित पुरुषोत्तम वाठ 14/09/2026
गणपती बाप्पा - Sarthak Chandrashekhar Linge
नागपूर, नागपूर शहर
मुख्य सजावट तुळजापूर ची आई महालक्ष्मी
Sarthak Chandrashekhar Linge 14/09/2026