महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Akshit Divyakant Makwana
Akshit Divyakant Makwana
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sameer Ramchandra Vairagi
Sameer Ramchandra Vairagi
पुणे, मावळ
ओवी आणि ज्ञानेश्वरी समीर वैरागी यांच्या घरातील बाप्पा.
14/09/2026
गणपती बाप्पा - Viraj Pritam Indalkar
Viraj Pritam Indalkar
पुणे, पुणे शहर
यावर्षी गणेशोत्सवासाठी “निसर्गाच्या सान्निध्यात श्री गणेशाचे आगमन” ही संकल्पना साकारली आहे. वेली, फांद्या, मुळे, पाने व विविध रंगांची फुले यांचा कलात्मक वापर करून नैसर्गिक मंडप तयार केला आहे. आकर्षक प्रकाशयोजना, हिरवळ व पारंपरिक पूजामांडणीमुळे भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण केले आहे.
14/09/2026
गणपती बाप्पा - अनिकेत लवू सुर्वे
अनिकेत लवू सुर्वे
सिंधुदुर्ग, मालवण
सदर मूर्ती 4.5 फूट असून पूर्ण पणे शाडू च्या मातीने बनविण्यात आली आहे.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vaibhav Pandurang Navghare
Vaibhav Pandurang Navghare
वाशिम, मालेगाव
अत्यंत साधेपणाने सजावट केल्या असून प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळला
14/09/2026
गणपती बाप्पा - Dream Ganesha
Dream Ganesha
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
14/09/2026
गणपती बाप्पा - Abhinav Khond
Abhinav Khond
अकोला, अकोला
हे फक्त अंधेरील सजावट आहे आणि याच्यामध्ये जे पण तुम्हाला दिसत आहेत ते सगळं हाताने बनवलेला आहे आणि जे पण तिच्या मागे डेकोरेशन दिसत आहे नाग किंवा कीर्तीमुख ते पण हाताने बनवलेला आहे मातीच्या मदतीने आणि गणपतीला पण हाताने सजवलेले आहे याच्या बाहेर मध्ये एक मोठी कमान आहे आणि त्याच्यामध्ये एक बाजूला कमान बनलेली आहे श्रीमंत दगडूशेठ गणपतीची हा यावेळी ची सगळी थीम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्यावर आहे
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vedant Dighe
Vedant Dighe
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - MILID DESHPANDE
MILID DESHPANDE
नागपूर, नागपूर शहर
आमच्या येथील गणपती बाप्पांच्या सजावटीमध्ये मुंबईची चाळ तयार केलेली आहे.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Gorakshanath bhagwat bhange
Gorakshanath bhagwat bhange
सोलापूर, बार्शी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
14/09/2026
गणपती बाप्पा - Kaleshwar  Namdev Ugile
Kaleshwar Namdev Ugile
लातूर, अहमदपूर
आमच्या घरची गणपती बाप्पाची मूर्ती हे विशेष डिझाईन मी बनवले आहे तसेच त्याला सजावट घरगुती सामानापासून केली आहे
14/09/2026
गणपती बाप्पा - Kiran Gham
Kiran Gham
पुणे, हवेली
Decoration theme- Bappa Relaxing at English Cottage. Type - Completly Homemade and Eco friendly Material used- Hard board, colour prints, water collager, glue, LED Light, printed clothes Idol height- 12 inch
14/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Akshit Divyakant Makwana
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Akshit Divyakant Makwana 14/09/2026
गणपती बाप्पा - Sameer Ramchandra Vairagi
पुणे, मावळ
ओवी आणि ज्ञानेश्वरी समीर वैरागी यांच्या घरातील बाप्पा.
Sameer Ramchandra Vairagi 14/09/2026
गणपती बाप्पा - Viraj Pritam Indalkar
पुणे, पुणे शहर
यावर्षी गणेशोत्सवासाठी “निसर्गाच्या सान्निध्यात श्री गणेशाचे आगमन” ही संकल्पना साकारली आहे. वेली, फांद्या, मुळे, पाने व विविध रंगांची फुले यांचा कलात्मक वापर करून नैसर्गिक मंडप तयार केला आहे. आकर्षक प्रकाशयोजना, हिरवळ व पारंपरिक पूजामांडणीमुळे भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण केले आहे.
Viraj Pritam Indalkar 14/09/2026
गणपती बाप्पा - अनिकेत लवू सुर्वे
सिंधुदुर्ग, मालवण
सदर मूर्ती 4.5 फूट असून पूर्ण पणे शाडू च्या मातीने बनविण्यात आली आहे.
अनिकेत लवू सुर्वे 14/09/2026
गणपती बाप्पा - Vaibhav Pandurang Navghare
वाशिम, मालेगाव
अत्यंत साधेपणाने सजावट केल्या असून प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळला
Vaibhav Pandurang Navghare 14/09/2026
गणपती बाप्पा - Dream Ganesha
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Dream Ganesha 14/09/2026
गणपती बाप्पा - Abhinav Khond
अकोला, अकोला
हे फक्त अंधेरील सजावट आहे आणि याच्यामध्ये जे पण तुम्हाला दिसत आहेत ते सगळं हाताने बनवलेला आहे आणि जे पण तिच्या मागे डेकोरेशन दिसत आहे नाग किंवा कीर्तीमुख ते पण हाताने बनवलेला आहे मातीच्या मदतीने आणि गणपतीला पण हाताने सजवलेले आहे याच्या बाहेर मध्ये एक मोठी कमान आहे आणि त्याच्यामध्ये एक बाजूला कमान बनलेली आहे श्रीमंत दगडूशेठ गणपतीची हा यावेळी ची सगळी थीम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्यावर आहे
Abhinav Khond 14/09/2026
गणपती बाप्पा - Vedant Dighe
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Vedant Dighe 14/09/2026
गणपती बाप्पा - MILID DESHPANDE
नागपूर, नागपूर शहर
आमच्या येथील गणपती बाप्पांच्या सजावटीमध्ये मुंबईची चाळ तयार केलेली आहे.
MILID DESHPANDE 14/09/2026
गणपती बाप्पा - Gorakshanath bhagwat bhange
सोलापूर, बार्शी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Gorakshanath bhagwat bhange 14/09/2026
गणपती बाप्पा - Kaleshwar  Namdev Ugile
लातूर, अहमदपूर
आमच्या घरची गणपती बाप्पाची मूर्ती हे विशेष डिझाईन मी बनवले आहे तसेच त्याला सजावट घरगुती सामानापासून केली आहे
Kaleshwar Namdev Ugile 14/09/2026
गणपती बाप्पा - Kiran Gham
पुणे, हवेली
Decoration theme- Bappa Relaxing at English Cottage. Type - Completly Homemade and Eco friendly Material used- Hard board, colour prints, water collager, glue, LED Light, printed clothes Idol height- 12 inch
Kiran Gham 14/09/2026
गणपती बाप्पा - PRAVIN JANARDHAN SAWANT
छत्रपती संभाजीनगर, वैजापूर
यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. शेणामातीपासून तयार केलेल्या पर्यावरणस्नेही गणपती बाप्पांची स्थापना करून मनोभावे पूजा-अर्चना करण्यात आली. या गणपतीच्या मूर्तीमध्ये एका वृक्षाचे बीज ठेवण्यात आले.गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर काही काळाने या मूर्तीतील बीजातून एक नवीन वृक्ष उगवेल आणि बाप्पांच्या स्मरणासोबतच पर्यावरण संवर्धनाची नवी सुरुवात होईल. “बाप्पा विसर्जित होणार नाहीत… ते वृक्षरूपाने पुन्हा आपल्या अंगणात येतील!”
PRAVIN JANARDHAN SAWANT 14/09/2026
गणपती बाप्पा - Pruthviraj Chavan
रायगड, अलिबाग
आमच्या गणपतीची सजावट सुंदर **राजस्थानी थीमवर आधारित आहे. मागे राजस्थानी शीश महाल बनवला आहे. उंट पेपर पासून बनवले आहे. अजून आकर्षण साठी लहान माणसं बनवले , व विहिरीच्या आणि घरच्या बाजूला थोडे गावात लावले . पर्यावरणाचा विचार करून हे डेकोरेशन केले आहे.
Pruthviraj Chavan 14/09/2026
गणपती बाप्पा - Chetan rawool
ठाणे, ठाणे
कोकणी घराची कलाकृती
Chetan rawool 14/09/2026
गणपती बाप्पा - Pruthviraj Chavan
रायगड, अलिबाग
आमच्या गणपतीची सजावट सुंदर **राजस्थानी थीमवर आधारित आहे. मागे राजस्थानी शीश महाल बनवला आहे. उंट पेपर पासून बनवले आहे. अजून आकर्षण साठी लहान माणसं बनवले , व विहिरीच्या आणि घरच्या बाजूला थोडे गावात लावले . पर्यावरणाचा विचार करून हे डेकोरेशन केले आहे.
Pruthviraj Chavan 14/09/2026
गणपती बाप्पा - Nachiket Sudhir Sohani
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Nachiket Sudhir Sohani 14/09/2026
गणपती बाप्पा - दीपक प्रमोद शर्मा
पुणे, हवेली
आमच्या घरगुती गणेशमूर्ती ची विशेष सजावट विविध रंगीबिरंगी फुलांनी केली आहे तसेच विद्युत रोशनायी सुद्धा करण्यात आली आहे
दीपक प्रमोद शर्मा 14/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh Chauhan
ठाणे, कल्याण
### 🌿 आमच्या घरी गणपती बाप्पांची विशेष सजावट 🌿 🙏 **यंदाची सजावट पर्यावरणपूरक ठेवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न…** 🙏 🪔 **१. गणपती बाप्पांची मूर्ती** पूर्णपणे **शाडू मातीपासून तयार केलेली** आहे. 🏠 **२. मखर** पूर्णपणे **कार्डबोर्डपासून तयार केलेले**, पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करता येईल अशा साहित्याचा वापर करून बनवले आहे. 🌱 **“परंपरा जपूया… पर्यावरणही वाचवूया!”** 🌱 **गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺**
Nilesh Chauhan 14/09/2026
गणपती बाप्पा - Parakash sharad kunake
सोलापूर, बार्शी
शेतकऱ्याचे प्रदर्शन मांडलेले आहे केळी सफरचंद मोसंबी डाळिंब पाने पान बनारस पान कणीस मुळा इत्यादी फुले इत्यादी मांडली आहे
Parakash sharad kunake 14/09/2026