महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - गौरी संजय जगताप
गौरी संजय जगताप
पुणे, पुणे शहर
या वर्षीच्या देखाव्यातून मी व माझी बहीण कु. वैष्णवी जगताप,असे आम्ही दोघींनी मिळून वन्य जीवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rakesh Jadhav
Rakesh Jadhav
सातारा, कोरेगाव
माझ्या घरचा गणपती
23/09/2026
गणपती बाप्पा - Minakshi pandurang Nagrale
Minakshi pandurang Nagrale
वाशिम, वाशिम
आमच्या घरचा गणपती बाप्पा मोरया...घरच्या घरी केली सजावट
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - hemvarsha sonawadekar
hemvarsha sonawadekar
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या बाप्पाला या वर्षी 50 वर्षे झाली, न चुकता तो दरवर्षी आमच्या घरी सगळ्यांना आशीर्वाद द्यायला, भेटायला येतो आणि खुश होऊन घरी जातो पुढल्यावर्षी परत येण्यासाठी.. गणपती बाप्पा मोरया
23/09/2026
गणपती बाप्पा - Divya Subhash Jha
Divya Subhash Jha
मुंबई उपनगर, बोरिवली
Murti is made from red soil and colour with natural ingredients like turmeric and decoration is out of cardboard and light weight wooden material.
23/09/2026
गणपती बाप्पा - Akshay Amberkar
Akshay Amberkar
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या बाप्पाची सजावट ही इको फ्रेंडली आहे. डेकोरेशन मधील कलर काम आणि लिपन आर्ट हे पुर्ण पणे हाताने करण्यात आलेले आहे.
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shri.Prakash Dasharath Ladge
Shri.Prakash Dasharath Ladge
रायगड, कर्जत
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा बाप्पासाठी सजावट (डेकोरेशन) लोहार काम केलं आहे, तर तुम्हाला सुद्धा आवडेल असं आम्ही गृहित धरतो... गणपती बाप्पा मोरया
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Abhishek khatu
Abhishek khatu
रत्नागिरी, संगमेश्वर
मुंबई…. ही नुसती दोन वेळ च्या पोटाची सोय करतेच …पण त्याहून काळानुसार बदल …. आणि सण-उत्सव जपणे हे सुद्धा शिकवते… यंदा च्या वर्षी हीच जुन्या मुंबई पासून ते आधुनिक मुंबईचा प्रवास… मुंबई ची उत्सवातील खरी ओळख म्हणजे दहीहंडी/गणपती उत्सव.. हे सर्व देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा केलेला छोटासा प्रयत्न …..
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vijay Ahirao
Vijay Ahirao
सातारा, फलटण
गणपती बाप्पाची मूर्ती: डाव्या बाजूला भगवान गणेशाची अतिशय आकर्षक मूर्ती आहे. गणपती बाप्पा कृष्णाच्या रूपात बासरी वाजवताना आणि गाईसोबत बसलेले दिसत आहेत. मूर्तीला फुलांचे हार आणि रोषणाईने सजवले आहे. ​विमानतळ/हेलिपॅड मॉडेल (फलटण विमानतळ देखावा): उजव्या बाजूला "फलटण विमानतळ" आणि त्याच्याशी संबंधित देखावा तयार केला आहे. ​हेलिकॉप्टर आणि हेलिपॅड: मध्यभागी 'H' चिन्ह असलेले हेलिपॅड बनवले आहे आणि वर आकाशात ढगांच्या पार्श्वभूमीवर एक खेळण्यातील हेलिकॉप्टर उडताना दिसत आहे. ​वाहने आणि रस्ते:
23/09/2026
गणपती बाप्पा - विजय दयाराम अहिराव
विजय दयाराम अहिराव
सातारा, फलटण
गणपती बाप्पाची मूर्ती: डाव्या बाजूला भगवान गणेशाची अतिशय आकर्षक मूर्ती आहे. गणपती बाप्पा कृष्णाच्या रूपात बासरी वाजवताना आणि गाईसोबत बसलेले दिसत आहेत. मूर्तीला फुलांचे हार आणि रोषणाईने सजवले आहे. हेलिपॅड (फलटण विमानतळ देखावा): हेलिकॉप्टर. पोलीस गाडी. ॲम्बुलन्स. वॉटर टँकर. अग्निशामक. लहान मुले ग्राउंड वर क्रिकेट खेळताना.मंदिर.गाय.कुत्रा. बकरी. वॉकिंग जेन्ट्स लेडीज. ग्राउंडच्या शेजारी माणसं फिरताना. ट्रॅक्टर.आर्मी हेलिकॉप्टर आहे. हे मनोरंजन लहान मुलांसाठी आहे. यामागे इतर कोणताही उद्देश नाही
23/09/2026
गणपती बाप्पा - Harsh Pawar
Harsh Pawar
ठाणे, भिवंडी
Amcha bappa ha kamlavr baslela asun shaduchya maticha ahe va amchi sajavat hee puratan kalatil gufa va mandiracha ahe tyat kardpaper va putthyacha vapar kela ahe
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Roshan Paswan
Roshan Paswan
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
23/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - गौरी संजय जगताप
पुणे, पुणे शहर
या वर्षीच्या देखाव्यातून मी व माझी बहीण कु. वैष्णवी जगताप,असे आम्ही दोघींनी मिळून वन्य जीवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
गौरी संजय जगताप 23/09/2026
गणपती बाप्पा - Rakesh Jadhav
सातारा, कोरेगाव
माझ्या घरचा गणपती
Rakesh Jadhav 23/09/2026
गणपती बाप्पा - Minakshi pandurang Nagrale
वाशिम, वाशिम
आमच्या घरचा गणपती बाप्पा मोरया...घरच्या घरी केली सजावट
Minakshi pandurang Nagrale 23/09/2026
गणपती बाप्पा - hemvarsha sonawadekar
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या बाप्पाला या वर्षी 50 वर्षे झाली, न चुकता तो दरवर्षी आमच्या घरी सगळ्यांना आशीर्वाद द्यायला, भेटायला येतो आणि खुश होऊन घरी जातो पुढल्यावर्षी परत येण्यासाठी.. गणपती बाप्पा मोरया
hemvarsha sonawadekar 23/09/2026
गणपती बाप्पा - Divya Subhash Jha
मुंबई उपनगर, बोरिवली
Murti is made from red soil and colour with natural ingredients like turmeric and decoration is out of cardboard and light weight wooden material.
Divya Subhash Jha 23/09/2026
गणपती बाप्पा - Akshay Amberkar
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या बाप्पाची सजावट ही इको फ्रेंडली आहे. डेकोरेशन मधील कलर काम आणि लिपन आर्ट हे पुर्ण पणे हाताने करण्यात आलेले आहे.
Akshay Amberkar 23/09/2026
गणपती बाप्पा - Shri.Prakash Dasharath Ladge
रायगड, कर्जत
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा बाप्पासाठी सजावट (डेकोरेशन) लोहार काम केलं आहे, तर तुम्हाला सुद्धा आवडेल असं आम्ही गृहित धरतो... गणपती बाप्पा मोरया
Shri.Prakash Dasharath Ladge 23/09/2026
गणपती बाप्पा - Abhishek khatu
रत्नागिरी, संगमेश्वर
मुंबई…. ही नुसती दोन वेळ च्या पोटाची सोय करतेच …पण त्याहून काळानुसार बदल …. आणि सण-उत्सव जपणे हे सुद्धा शिकवते… यंदा च्या वर्षी हीच जुन्या मुंबई पासून ते आधुनिक मुंबईचा प्रवास… मुंबई ची उत्सवातील खरी ओळख म्हणजे दहीहंडी/गणपती उत्सव.. हे सर्व देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा केलेला छोटासा प्रयत्न …..
Abhishek khatu 23/09/2026
गणपती बाप्पा - Vijay Ahirao
सातारा, फलटण
गणपती बाप्पाची मूर्ती: डाव्या बाजूला भगवान गणेशाची अतिशय आकर्षक मूर्ती आहे. गणपती बाप्पा कृष्णाच्या रूपात बासरी वाजवताना आणि गाईसोबत बसलेले दिसत आहेत. मूर्तीला फुलांचे हार आणि रोषणाईने सजवले आहे. ​विमानतळ/हेलिपॅड मॉडेल (फलटण विमानतळ देखावा): उजव्या बाजूला "फलटण विमानतळ" आणि त्याच्याशी संबंधित देखावा तयार केला आहे. ​हेलिकॉप्टर आणि हेलिपॅड: मध्यभागी 'H' चिन्ह असलेले हेलिपॅड बनवले आहे आणि वर आकाशात ढगांच्या पार्श्वभूमीवर एक खेळण्यातील हेलिकॉप्टर उडताना दिसत आहे. ​वाहने आणि रस्ते:
Vijay Ahirao 23/09/2026
गणपती बाप्पा - विजय दयाराम अहिराव
सातारा, फलटण
गणपती बाप्पाची मूर्ती: डाव्या बाजूला भगवान गणेशाची अतिशय आकर्षक मूर्ती आहे. गणपती बाप्पा कृष्णाच्या रूपात बासरी वाजवताना आणि गाईसोबत बसलेले दिसत आहेत. मूर्तीला फुलांचे हार आणि रोषणाईने सजवले आहे. हेलिपॅड (फलटण विमानतळ देखावा): हेलिकॉप्टर. पोलीस गाडी. ॲम्बुलन्स. वॉटर टँकर. अग्निशामक. लहान मुले ग्राउंड वर क्रिकेट खेळताना.मंदिर.गाय.कुत्रा. बकरी. वॉकिंग जेन्ट्स लेडीज. ग्राउंडच्या शेजारी माणसं फिरताना. ट्रॅक्टर.आर्मी हेलिकॉप्टर आहे. हे मनोरंजन लहान मुलांसाठी आहे. यामागे इतर कोणताही उद्देश नाही
विजय दयाराम अहिराव 23/09/2026
गणपती बाप्पा - Harsh Pawar
ठाणे, भिवंडी
Amcha bappa ha kamlavr baslela asun shaduchya maticha ahe va amchi sajavat hee puratan kalatil gufa va mandiracha ahe tyat kardpaper va putthyacha vapar kela ahe
Harsh Pawar 23/09/2026
गणपती बाप्पा - Roshan Paswan
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Roshan Paswan 23/09/2026
गणपती बाप्पा - Ravikant shashikant mhatre
रायगड, अलिबाग
Ramsetu Decoration with Bappa
Ravikant shashikant mhatre 23/09/2026
गणपती बाप्पा - रुद्रांग सचिन काटे
जालना, परतूर
आमच्या घरी निसर्गरम्य वातावरण आणि तलाव, पाण्याचा झरा, असा सजीव सुंदर देखावा आणि त्यामध्ये श्री गणपती व महादेवाची पिंड असा सुंदर देखावा केला आहे.
रुद्रांग सचिन काटे 23/09/2026
गणपती बाप्पा - Radheshyam Dwarkadas Kasat
उस्मानाबाद(धाराशिव), उस्मानाबाद(धाराशिव )
दगडूशेठ गणपती मंदिर राजदरबार
Radheshyam Dwarkadas Kasat 23/09/2026
गणपती बाप्पा - गणेश दुधलकर
चंद्रपूर, भद्रावती
गणपती बाप्पा मोरय्या!! हे बाप्पाच्या आगमनाचे आमचे दुसरे वर्ष, अतिशय सुरेख व मनमोहक अशी बाप्पाची मूर्ती विसर्जन करताना आपोआप डोळ्यात अश्रू आले, आम्ही पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत, "बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना जीवाला."
गणेश दुधलकर 23/09/2026
गणपती बाप्पा - गणेश दुधलकर
चंद्रपूर, भद्रावती
सन 2026 चे आमचे बाप्पा. यंदा हे आमचे दुसरे वर्ष असून आम्ही दरवर्षी बापाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतो.
गणेश दुधलकर 23/09/2026
गणपती बाप्पा - रुद्रांग सचिन काटे
जालना, परतूर
यावर्षी आमच्या घरी निसर्गाच्या सानिध्यात श्री गणपती व महादेवाची स्थापना करण्यात आली. खुप भक्तिमय वातावरण तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
रुद्रांग सचिन काटे 23/09/2026
गणपती बाप्पा - Aryan Devidas Karle
पुणे, हवेली
आम्ही मारुतीरायाची मूर्ती घडवली आहे तसेच गोमुख त्यातून पाणी पडताना दाखवले आहे
Aryan Devidas Karle 23/09/2026
गणपती बाप्पा - Madhura Sawant
मुंबई शहर, मुंबई शहर
महाराष्ट्रातील किल्ल्यांपासून प्रेरणा घेत, आमची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, वारसा आणि दूरदृष्टीला अभिवादन करते.
Madhura Sawant 23/09/2026