महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

2026 चे फोटो पाहा
वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Jay jaiswal
Jay jaiswal
वाशिम, वाशिम
Pauranik tarike jese humare gao me humare purvaj humare asli sanskruti se ganeshstapna krte bs usi sajavat usi roop se humne humare is ghr me ek sundar sa chotasa pauranik kala se कुटिया ko sajaya hai ✨ mai ek kisan ka beta hu to sari chize maine khud kheto se bass kat kr backround me gobar se lip kr pauranik tasveer ko banaya hai 💓
31/08/2025
गणपती बाप्पा - Bhaskar govindrao kharabe
Bhaskar govindrao kharabe
अमरावती, अमरावती
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
31/08/2025
गणपती बाप्पा - सुहास गजानन आवारे
सुहास गजानन आवारे
अमरावती, मोर्शी
आमच्या घरी दरवर्षी २ गणपती असतात याच कारण आहे आहे यावर्षी जे बाप्पा आले आहेत आमच्या घरी ते १२ महिने आमच्या घरी राहतात त्यांची १२ महिने पूजा केली जाते. आणि मागच्या वर्षी चे जे बाप्पा आहेत त्याचं यावर्षी विसर्जन केलं जाते ही परंमपरा १९ व्या शतकापासून म्हणजेच आमच्या पणजोबा पासून चालत आलेली आहे, आणि पहिले जेव्हा बाप्पा चे आगमन होत होते तेव्हा आजोबा घरीच मातीचे बाप्पा बनवत आणि त्यांना जस वाटेल तसं सजावट करत कलरिंग पण घरीच केली जात होती फुलांचे रंग घेऊन. अस आमच्या घरी पद्धत आता पण सुरूच आहे.
31/08/2025
गणपती बाप्पा - Subhash Chandra Dubey
Subhash Chandra Dubey
अमरावती, अमरावती
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - प्रविण सावंत
प्रविण सावंत
सिंधुदुर्ग, कुडाळ
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
31/08/2025
गणपती बाप्पा - गणेश वायकर
गणेश वायकर
ठाणे, ठाणे
गणपती मूर्ती: मध्यभागी गुलाबी रंगाच्या वस्त्रात आणि दागदागिने घातलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जी एका निळ्या रंगाच्या आसनावर विराजमान आहे. फुलांची सजावट: मूर्तीभोवती विविध रंगांची फुले, विशेषतः पिवळी आणि नारंगी झेंडूची फुले आणि गुलाबी रंगाची फुले वापरून आकर्षक सजावट केली आहे. संदेश: हा फोटो गणेशोत्सवातील भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण दर्शवतो. गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद आणि पारंपरिक सजावटीचे सौंदर्य यात स्पष्ट दिसते. भक्ती आणि निसर्ग यांचा संगम, गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा!"
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अनघा नेरुरकर
अनघा नेरुरकर
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या लाडक्या बाप्पाची शाडूची सुंदर मूर्ती. सजावटीत थर्मोकॉल किंवा एकल वापर प्लास्टिक चा समावेश नाही. सजावटीचे सर्व साहित्य काढून ठेऊन पुन्हा वापरण्यायोग्य आहे.
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - देवांश रोहित सोमवंशी
देवांश रोहित सोमवंशी
नाशिक, नाशिक
बाप्पा माझा ।। ओम गं गणपतये नमः ।।
31/08/2025
गणपती बाप्पा - Ramakant Shriniwasrao Ghonsikar
Ramakant Shriniwasrao Ghonsikar
नांदेड, नांदेड
बाप्पाच्या मागील बाजूस आकर्षक हिरव्या रंगाची पानाची वेली तयार करून त्यास लाल, पांढ-या व राणी कलरच्या फुलांनी सजविले आहे आणि एक आकर्षक फुलाचा गुच्छ बाप्पाच्या वरच्या बाजूस लावलेला आहे. त्यामुळे मूर्ती आणखी आकर्षक वाटते.
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अमित तानाजी कुंभार
अमित तानाजी कुंभार
कोल्हापूर, पन्हाळा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - मच्छिंद्र रघुनाथ पवार
मच्छिंद्र रघुनाथ पवार
सांगली, शिराळा
✨ “माऊली” नावाने साकारलेले हे गणरायाचे रूप भक्तांना मायेचा, शक्तीचा व आश्रयाचा अनुभव देणारे आहे. पिवळ्या वस्त्रातील बाप्पाचे तेजस्वी रूप, फुलांच्या हारांनी सजलेले व सोनेरी मुकुटाने अलंकृत असे हे मंगलमय स्वरूप श्रद्धेला अधिक बळकट करते. डोक्यावर नागराज आणि बाजूस गरुड ही प्रतीके बाप्पाच्या शक्ती, रक्षण आणि सामर्थ्याची जाणीव करून देतात. भक्तांच्या हृदयात आनंद, शांती व एकात्मतेचा संदेश पसरवणारी ही मूर्ती खऱ्या अर्थाने सर्वांची “माऊली” ठरते. नवतरुण गणेश मंडळ माळेवाडी अध्यक्ष मच्छिंद्र रघुनाथ पवार.
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री.समीर अशाेक दौंडे
श्री.समीर अशाेक दौंडे
पुणे, मावळ
बाप्पा आणि स्वामींच्या साक्षीने, आनंदाचा उत्सव घरात!
31/08/2025
GPS सत्यापित
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Jay jaiswal
वाशिम, वाशिम
Pauranik tarike jese humare gao me humare purvaj humare asli sanskruti se ganeshstapna krte bs usi sajavat usi roop se humne humare is ghr me ek sundar sa chotasa pauranik kala se कुटिया ko sajaya hai ✨ mai ek kisan ka beta hu to sari chize maine khud kheto se bass kat kr backround me gobar se lip kr pauranik tasveer ko banaya hai 💓
Jay jaiswal 31/08/2025
गणपती बाप्पा - Bhaskar govindrao kharabe
अमरावती, अमरावती
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Bhaskar govindrao kharabe 31/08/2025
गणपती बाप्पा - सुहास गजानन आवारे
अमरावती, मोर्शी
आमच्या घरी दरवर्षी २ गणपती असतात याच कारण आहे आहे यावर्षी जे बाप्पा आले आहेत आमच्या घरी ते १२ महिने आमच्या घरी राहतात त्यांची १२ महिने पूजा केली जाते. आणि मागच्या वर्षी चे जे बाप्पा आहेत त्याचं यावर्षी विसर्जन केलं जाते ही परंमपरा १९ व्या शतकापासून म्हणजेच आमच्या पणजोबा पासून चालत आलेली आहे, आणि पहिले जेव्हा बाप्पा चे आगमन होत होते तेव्हा आजोबा घरीच मातीचे बाप्पा बनवत आणि त्यांना जस वाटेल तसं सजावट करत कलरिंग पण घरीच केली जात होती फुलांचे रंग घेऊन. अस आमच्या घरी पद्धत आता पण सुरूच आहे.
सुहास गजानन आवारे 31/08/2025
गणपती बाप्पा - Subhash Chandra Dubey
अमरावती, अमरावती
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Subhash Chandra Dubey 31/08/2025
गणपती बाप्पा - प्रविण सावंत
सिंधुदुर्ग, कुडाळ
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
प्रविण सावंत 31/08/2025
गणपती बाप्पा - गणेश वायकर
ठाणे, ठाणे
गणपती मूर्ती: मध्यभागी गुलाबी रंगाच्या वस्त्रात आणि दागदागिने घातलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे, जी एका निळ्या रंगाच्या आसनावर विराजमान आहे. फुलांची सजावट: मूर्तीभोवती विविध रंगांची फुले, विशेषतः पिवळी आणि नारंगी झेंडूची फुले आणि गुलाबी रंगाची फुले वापरून आकर्षक सजावट केली आहे. संदेश: हा फोटो गणेशोत्सवातील भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण दर्शवतो. गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद आणि पारंपरिक सजावटीचे सौंदर्य यात स्पष्ट दिसते. भक्ती आणि निसर्ग यांचा संगम, गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा!"
गणेश वायकर 31/08/2025
गणपती बाप्पा - अनघा नेरुरकर
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या लाडक्या बाप्पाची शाडूची सुंदर मूर्ती. सजावटीत थर्मोकॉल किंवा एकल वापर प्लास्टिक चा समावेश नाही. सजावटीचे सर्व साहित्य काढून ठेऊन पुन्हा वापरण्यायोग्य आहे.
अनघा नेरुरकर 31/08/2025
गणपती बाप्पा - देवांश रोहित सोमवंशी
नाशिक, नाशिक
बाप्पा माझा ।। ओम गं गणपतये नमः ।।
देवांश रोहित सोमवंशी 31/08/2025
गणपती बाप्पा - Ramakant Shriniwasrao Ghonsikar
नांदेड, नांदेड
बाप्पाच्या मागील बाजूस आकर्षक हिरव्या रंगाची पानाची वेली तयार करून त्यास लाल, पांढ-या व राणी कलरच्या फुलांनी सजविले आहे आणि एक आकर्षक फुलाचा गुच्छ बाप्पाच्या वरच्या बाजूस लावलेला आहे. त्यामुळे मूर्ती आणखी आकर्षक वाटते.
Ramakant Shriniwasrao Ghonsikar 31/08/2025
गणपती बाप्पा - अमित तानाजी कुंभार
कोल्हापूर, पन्हाळा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
अमित तानाजी कुंभार 31/08/2025
गणपती बाप्पा - मच्छिंद्र रघुनाथ पवार
सांगली, शिराळा
✨ “माऊली” नावाने साकारलेले हे गणरायाचे रूप भक्तांना मायेचा, शक्तीचा व आश्रयाचा अनुभव देणारे आहे. पिवळ्या वस्त्रातील बाप्पाचे तेजस्वी रूप, फुलांच्या हारांनी सजलेले व सोनेरी मुकुटाने अलंकृत असे हे मंगलमय स्वरूप श्रद्धेला अधिक बळकट करते. डोक्यावर नागराज आणि बाजूस गरुड ही प्रतीके बाप्पाच्या शक्ती, रक्षण आणि सामर्थ्याची जाणीव करून देतात. भक्तांच्या हृदयात आनंद, शांती व एकात्मतेचा संदेश पसरवणारी ही मूर्ती खऱ्या अर्थाने सर्वांची “माऊली” ठरते. नवतरुण गणेश मंडळ माळेवाडी अध्यक्ष मच्छिंद्र रघुनाथ पवार.
मच्छिंद्र रघुनाथ पवार 31/08/2025
गणपती बाप्पा - श्री.समीर अशाेक दौंडे
पुणे, मावळ
बाप्पा आणि स्वामींच्या साक्षीने, आनंदाचा उत्सव घरात!
श्री.समीर अशाेक दौंडे 31/08/2025
गणपती बाप्पा - Bhonge family
मुंबई उपनगर, अंधेरी
भोंगे कुटुंब यांचा गणपती बाप्पा!!!
Bhonge family 31/08/2025
गणपती बाप्पा - प्रीतम नितीन वाव्हळ
मुंबई शहर, मुंबई शहर
आम्ही डेकोरेशन मध्ये पुणेरी वाडा बनवलाय आहे. सर्व डेकोरेशन घरी केला आहे. डेकोरेशन पर्यावरण पूर्वक आहे आणि कार्ड बोर्ड, पेपर, कपडा नी केला आहे.
प्रीतम नितीन वाव्हळ 31/08/2025
गणपती बाप्पा - Sourav Atul Damania
पालघर, वसई
Patravali Eco friendly decoration with eco friendly Ganpati Bappa Murti
Sourav Atul Damania 31/08/2025
गणपती बाप्पा - Ritesh Gatfane
पुणे, हवेली
गणपती बाप्पा मोरया!!!
Ritesh Gatfane 31/08/2025
गणपती बाप्पा - Ritesh Gatfane
पुणे, हवेली
गणपती बाप्पा मोरया!!!!!!
Ritesh Gatfane 31/08/2025
गणपती बाप्पा - Gayatri Yelwankar
अकोला, अकोला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Gayatri Yelwankar 31/08/2025
गणपती बाप्पा - उन्मेष उपेंद्र जोशी
मुंबई उपनगर, बोरिवली
हा आपला गणपती पूर्णतः लाल मातीचा वृक्ष गणेश म्हणजेच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहे. त्यामुळे घरीच विसर्जन करून मातीचे पाणी झाडांना घालता येते व उरलेल्या मातीत तुळशीचे बीज रोवयाचे. अशी संकल्पना असलेला आमचा गणपती बाप्पा.तसेच आरास ही देखील पुर्णतः पर्यावरणपूरक अशी आहे. पाठीमागे लाकडाची कोरीव नक्षीकाम असणारी फ्रेम आणि त्यांमध्ये हातमागावर विणलेले आणि त्यावर नैसर्गिक रंगानी हँडब्लॉक प्रिंट केले आहे. त्याबरोबर दोन्ही बाजूला मातीची भांडी आणि त्यात खरी गुलाबाची आणि इतर शोभेच्या फुलांनी सजवले आहे.
उन्मेष उपेंद्र जोशी 31/08/2025
गणपती बाप्पा - Sagar Khetmalas
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती बाप्पा मोरया आम्ही महादेवाची थीम केली आहे आणि आमची बाप्पाची मूर्ती विठ्ठलाच्या रूपात आहे आम्हाला जसे जमेल तसे आम्ही एकदम आणि चांगला प्रयोग केला आहे बेस्ट ऑफ द बेस्ट चा वापर करून आम्ही पूर्ण डेकोरेशन सजवलं आहे आम्ही 2015 पासून आमच्या घरी बप्पा बसवतो ... धन्यवाद !!!... गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ‌🌺🙏🌍🙇
Sagar Khetmalas 31/08/2025