महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

2026 चे फोटो पाहा
वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - स्वप्निल यशवंत ठिक
स्वप्निल यशवंत ठिक
रत्नागिरी, रत्नागिरी
कल्पतरू :नारलाच्या झाडापासून करवंट्या, सुंभ, सुतल, झावुल, पाने, सुतल, कात्या, करवंत्या पासुन बनवलेले शोभिवंत वास्तु, नारळ, या पासुन पर्यवरुण पुरक सजावतट आहे .प्लास्टिक थर्माकोल चा वापर टाळावा .पर्वावरण वाचवा .हा संदेश आहे. धन्यवाद
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - पंकज शेंडे
पंकज शेंडे
अकोला, अकोला
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sumit suresh mhatre
Sumit suresh mhatre
रायगड, मुरुड
सजावट करण्यासाठी पुठ्ठ्याच्या वापर केला आहे
31/08/2025
गणपती बाप्पा - Aary satkar
Aary satkar
पुणे, मावळ
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shreya Dabhadkar
Shreya Dabhadkar
बुलढाणा, बुलढाणा
No plastics used
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shainik Rao
Shainik Rao
मुंबई शहर, मुंबई शहर
पर्यावरण पूरक फ्लॉवर डेकोरेशन
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - प्रविण राठोड
प्रविण राठोड
नांदेड, भोकर
गणपती बाप्पा मोरया "महाराष्ट्र राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे या बद्दल राज्य सरकार चे खूप खूप धन्यवाद" माझ्या दोन पूतन्यांनी, अभिषेक राठोड वय १० वर्षे व श्लोक राठोड वय १२ वर्षे, या दोघांनी गणपती बाप्पा ची सजावट केली आहे , दरवर्षी खुप उत्साहाने आम्ही गणपती बाप्पा ची आतूरतेने वाट बघतो व खूप चांगली सजावट करून बाप्पा ची मनोभावे सेवा करतो, गणपती बाप्पा मोरया,
31/08/2025
गणपती बाप्पा - सोनाली हरिश्चंद्र दिलवाले
सोनाली हरिश्चंद्र दिलवाले
अहिल्यानगर, शेवगाव
नवीन वस्तुमध्ये चिरंजीव अवनीश च्या हस्ते गणरायांची विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली. सजावट मध्ये आम्ही श्रावण पोळा व विठ्ठल रुक्मिणी यांचे देखावे ठेवले आहे आणि आकर्षक फुलांची सजावट करून कळश पूजन केले आहे तसेच ॐ श्री गणेशाय नमः सह शुभ लाभ व स्वस्तिक ची आंबाच्या पानाचे तोरण लावलेले आहे व खाली फरशीवर आकर्षक रांगोळी काढलेली आहे.
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Abhay
Abhay
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Pavankumar ashok kothawade
Pavankumar ashok kothawade
नाशिक, नाशिक
All environment friendly original flowers decore at home with yellow and green theme.
31/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Varsharani chavan
Varsharani chavan
कोल्हापूर, भुदरगड
Ganeshji
31/08/2025
गणपती बाप्पा - Saurabh Ramesh Balkhande
Saurabh Ramesh Balkhande
वाशिम, करंजा
मी या वर्षी गणेशोत्सव सजावटी साठी महाकालेश्वर उज्जैन मंदिर ची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये मी माझ्या प्रकारे काही बदल केले आहे. तसेच माझे हे सजावट इको फ्रेंडली आहे.
31/08/2025
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - स्वप्निल यशवंत ठिक
रत्नागिरी, रत्नागिरी
कल्पतरू :नारलाच्या झाडापासून करवंट्या, सुंभ, सुतल, झावुल, पाने, सुतल, कात्या, करवंत्या पासुन बनवलेले शोभिवंत वास्तु, नारळ, या पासुन पर्यवरुण पुरक सजावतट आहे .प्लास्टिक थर्माकोल चा वापर टाळावा .पर्वावरण वाचवा .हा संदेश आहे. धन्यवाद
स्वप्निल यशवंत ठिक 31/08/2025
गणपती बाप्पा - पंकज शेंडे
अकोला, अकोला
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
पंकज शेंडे 31/08/2025
गणपती बाप्पा - Sumit suresh mhatre
रायगड, मुरुड
सजावट करण्यासाठी पुठ्ठ्याच्या वापर केला आहे
Sumit suresh mhatre 31/08/2025
गणपती बाप्पा - Aary satkar
पुणे, मावळ
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Aary satkar 31/08/2025
गणपती बाप्पा - Shreya Dabhadkar
बुलढाणा, बुलढाणा
No plastics used
Shreya Dabhadkar 31/08/2025
गणपती बाप्पा - Shainik Rao
मुंबई शहर, मुंबई शहर
पर्यावरण पूरक फ्लॉवर डेकोरेशन
Shainik Rao 31/08/2025
गणपती बाप्पा - प्रविण राठोड
नांदेड, भोकर
गणपती बाप्पा मोरया "महाराष्ट्र राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे या बद्दल राज्य सरकार चे खूप खूप धन्यवाद" माझ्या दोन पूतन्यांनी, अभिषेक राठोड वय १० वर्षे व श्लोक राठोड वय १२ वर्षे, या दोघांनी गणपती बाप्पा ची सजावट केली आहे , दरवर्षी खुप उत्साहाने आम्ही गणपती बाप्पा ची आतूरतेने वाट बघतो व खूप चांगली सजावट करून बाप्पा ची मनोभावे सेवा करतो, गणपती बाप्पा मोरया,
प्रविण राठोड 31/08/2025
गणपती बाप्पा - सोनाली हरिश्चंद्र दिलवाले
अहिल्यानगर, शेवगाव
नवीन वस्तुमध्ये चिरंजीव अवनीश च्या हस्ते गणरायांची विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली. सजावट मध्ये आम्ही श्रावण पोळा व विठ्ठल रुक्मिणी यांचे देखावे ठेवले आहे आणि आकर्षक फुलांची सजावट करून कळश पूजन केले आहे तसेच ॐ श्री गणेशाय नमः सह शुभ लाभ व स्वस्तिक ची आंबाच्या पानाचे तोरण लावलेले आहे व खाली फरशीवर आकर्षक रांगोळी काढलेली आहे.
सोनाली हरिश्चंद्र दिलवाले 31/08/2025
गणपती बाप्पा - Abhay
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Abhay 31/08/2025
गणपती बाप्पा - Pavankumar ashok kothawade
नाशिक, नाशिक
All environment friendly original flowers decore at home with yellow and green theme.
Pavankumar ashok kothawade 31/08/2025
गणपती बाप्पा - Varsharani chavan
कोल्हापूर, भुदरगड
Ganeshji
Varsharani chavan 31/08/2025
गणपती बाप्पा - Saurabh Ramesh Balkhande
वाशिम, करंजा
मी या वर्षी गणेशोत्सव सजावटी साठी महाकालेश्वर उज्जैन मंदिर ची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये मी माझ्या प्रकारे काही बदल केले आहे. तसेच माझे हे सजावट इको फ्रेंडली आहे.
Saurabh Ramesh Balkhande 31/08/2025
गणपती बाप्पा - नितीन नामदेव कासार
नाशिक, नाशिक
आमच्या घरी बाळ गणेश यांचे आगमन झाले आहे .गणेश यांच्या कृपेने सर्वांना चांगले आरोग्य ,समाधान लाभो.
नितीन नामदेव कासार 31/08/2025
गणपती बाप्पा - Suchita Nikhil Shirke
रत्नागिरी, चिपळूण
आमच्या घरच्या गणपती बापा च्या सजावटीत या वेळयाला विठ्ठलाच्या कटऊट चा बॅकड्रॉप होते. ज्याचं रेफलेकशन बॅकड्रॉप वर दिसतंय.
Suchita Nikhil Shirke 31/08/2025
गणपती बाप्पा - Rahul Shimpi
नाशिक, नाशिक
रामकुंड प्रतिकृती – शिंपी कुटुंबाची हरित सजावट सिंहस्थ महाकुंभ २०२७ स्वागतार्थ शिंपी कुटुंबीयांनी नाशिकच्या रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली. यात रामकुंडासोबत प्रमुख मंदिरे, दुतोंड्या हनुमान, वस्त्रांतर गृह, गोमुखातून वाहणारे पाणी, गोदा आरती, निर्माल्य कलश व कृत्रिम तलाव यांचा समावेश आहे. सजावटीसाठी शाडू माती, कार्डबोर्ड, नैसर्गिक रंग, कापूस व कागद वापरले. विशेष आकर्षण म्हणजे शाडू मातीची गणेशमूर्ती – साधूच्या रूपात “नो टू प्लास्टिक बॅग”चा संदेश देणारी.
Rahul Shimpi 31/08/2025
गणपती बाप्पा - Manmath rajesh bhusse
नांदेड, अर्धापूर
आमच्या घरच्या गणपतीची सजावट साधी आहे केळी चे पाच पिल कमळ,फळ, श्री फळ, टेबल भोवती रांगोळी,असं आहे सजावट
Manmath rajesh bhusse 30/08/2025
गणपती बाप्पा - Dr Satish Shriram Chapadgaonkar
पुणे, हवेली
गणपती बाप्पा मोरया 🌹🌹🙏🙏
Dr Satish Shriram Chapadgaonkar 30/08/2025
गणपती बाप्पा - Sumant Deshmukh
नांदेड, नांदेड
आमच्या घरातील पर्यावरण पूरक संपूर्ण देशी गाईच्या शेणापासून बनवलेली गणेश स्थापना....! मुर्ती ची किंमत ग्राहक ठरवतात आणि सर्व पैसे कंधार तालुक्यातील पोखभोसी येथील श्री कृष्ण गोशाळेला निधी खर्च म्हणून वापरले जातात.
Sumant Deshmukh 30/08/2025
गणपती बाप्पा - Nilesh Nandkishor Vyas
बुलढाणा, शेगाव
Ganpati Bappa Decoration ,railway station and mountain
Nilesh Nandkishor Vyas 30/08/2025
गणपती बाप्पा - Nilesh Nandkishor Vyas
बुलढाणा, शेगाव
Ganpati Bappa Decoration Railway Station with Mountain
Nilesh Nandkishor Vyas 30/08/2025