महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Gunadnya Joshi
Gunadnya Joshi
नाशिक, नाशिक
Theme : Nashik Kumbh Mela 2027-28. Samudra manthan dekhava dakhvla ahe. Ganpati bappacha mage tumhi baghu shakta. Ani sagle sajavat he hatane drawing kadhun kele ahe kontich print lavleli nahi.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Falguni Sandip Jawle
Falguni Sandip Jawle
पुणे, पुणे शहर
“Bappa’s Vision – Development in Harmony with Nature” portrays a city moving towards a sustainable future. Infrastructure represents progress, innovation and human ambition, while majestic mountains, forests, rivers and greenery represent the natural world that sustains us. Bappa’s teary eyes express concern over the consequences of neglecting nature. His message inspires us to build smart cities without destroying our natural resources. Build with Progress, Grow with Nature -Bappa showsustheway
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nikhil Sunil Babar
Nikhil Sunil Babar
पुणे, हवेली
Yandachya varshi amhi decoration sathi peacock theme keli ahe , Bappa sudha moravar ani basurivar virajman zalye ahet , sampurna sajavat ani Bappa khupach sundar disat ahet , Ganpati Bappa Morya.
22/09/2026
गणपती बाप्पा - Sourabh sham choudhary
Sourabh sham choudhary
हिंगोली, हिंगोली
🚩🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩 यावर्षी आमच्या घरी श्री गणरायाच्या आगमनानिमित्त “वैष्णो देवी दर्शन” या सुंदर संकल्पनेवर भव्य सजावट साकारण्यात आली आहे. 🏔️🛕✨ या सजावटीमध्ये त्रिकुटा पर्वत, माता वैष्णो देवी भवन, बाणगंगा आणि यात्रेचा सुंदर अनुभव साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ❤️🙏
22/09/2026
गणपती बाप्पा - Amit Kawale
Amit Kawale
ठाणे, ठाणे
🌞 आकारचा बाप्पा २०२६ — “सूर्य : जीवन की इशारा?” अंकशास्त्रानुसार २०२६ हे सूर्याशी जोडलेले वर्ष मानले जाते. त्यातून यंदाची संकल्पना साकारली — सूर्य. एक सूर्य प्रकाश, ऊर्जा, जीवन आणि आशेचे प्रतीक आहे; तर दुसरा वाढते तापमान, प्रदूषण, वितळणाऱ्या हिमनद्या, पूर आणि दुष्काळाचा इशारा देतो. El Niño व हिमनदीजन्य पूराच्या घटना आपल्याला पर्यावरणीय संकटाची जाणीव करून देतात. बाप्पाची मूर्ती व सजावट शाडू माती, कागद, कार्डबोर्ड व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून घरीच हाताने साकारली आहे. 🌱🙏🏻
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sameer Hajare
Sameer Hajare
रायगड, कर्जत
स्वर्गात मधील झाड आणि ढग
22/09/2026
गणपती बाप्पा - Pushkaraj Mestri
Pushkaraj Mestri
कोल्हापूर, करवीर
ही सजावट कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने अत्यंत प्रसिद्ध रथ यात्रा (रथोत्सव) साजरी केली जाते ती साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा रथ गोकर्ण येथील बाजारपेठ असलेल्या गणपतीच्या मंदिरापासून सुरू होतो ते गणपती मंदिर प्रवेशद्वार हे गणपतीच्या मागे साकारले आहे. सर्व सजावट कागदी पुठ्ठ्यात साकारली आहे, आणि श्री गणेशाची मूर्ती ही पूर्णपणे शाडू मातीची आहे. एक गोकर्ण महाबळेश्वर येथील संस्कृती दाखवण्याचा उद्देश होता.
22/09/2026
गणपती बाप्पा - Anup Shahapurkar
Anup Shahapurkar
पुणे, पुणे शहर
We are originally from Kothrud, Pune but we are currently living in Plano Texas United States of America since last few years. Sharing our घरच्या गौरी गणपती चे फोटो. शहापूरकर परिवारातर्फे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 - रसिका-अनुप शहापूरकर
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shubham Mhatre
Shubham Mhatre
रायगड, अलिबाग
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Urja Prasad Kalekar
Urja Prasad Kalekar
पुणे, हवेली
Theme Peaceful Buddha to Buddhi Devta Ganpati. Eco friendly Ganpati Decoration by Urja Prasad Kalekar. Sahakar Nagar,Parvati,Pune 411009. 9673177799 Ganpati idol & Decoration 100% Eco friendly Paper made. Minimum expense of less than Rs 800/- Thank u😊 Ganpati Bappa Morya 🙏🏼
22/09/2026
गणपती बाप्पा - Pragati Vikas Nagpure
Pragati Vikas Nagpure
मुंबई शहर, मुंबई शहर
दि.२६ जानेवारी, २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर (दिल्ली) महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष... गणेशोत्सव "आत्मनिर्भरतेचं प्रतीक" महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. आम्ही हीच कल्पना लक्षात घेऊन यावर्षीची गणपती सजावट केली 👌
22/09/2026
गणपती बाप्पा - Kirankumar Vyaahare
Kirankumar Vyaahare
पुणे, हवेली
यंदाच्या सजावटीची संकल्पना “वारली आदिवासी कला व पारंपरिक ग्रामीण जीवन” या थीमवर आधारित आहे. जुन्या आठवणी, गावाकडचे पारंपरिक वातावरण आणि वारली कलेचा सुंदर संगम या सजावटीत साकारण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, सजावटीमध्ये वापरलेल्या रंगांपासून ते इतर साहित्यापर्यंत जवळपास ९०% नैसर्गिक व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला आहे. पारंपरिकतेसोबतच पर्यावरणाची काळजी घेत, कमीत कमी कृत्रिम साहित्य वापरून ही सजावट तयार केली आहे.
22/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Gunadnya Joshi
नाशिक, नाशिक
Theme : Nashik Kumbh Mela 2027-28. Samudra manthan dekhava dakhvla ahe. Ganpati bappacha mage tumhi baghu shakta. Ani sagle sajavat he hatane drawing kadhun kele ahe kontich print lavleli nahi.
Gunadnya Joshi 22/09/2026
गणपती बाप्पा - Falguni Sandip Jawle
पुणे, पुणे शहर
“Bappa’s Vision – Development in Harmony with Nature” portrays a city moving towards a sustainable future. Infrastructure represents progress, innovation and human ambition, while majestic mountains, forests, rivers and greenery represent the natural world that sustains us. Bappa’s teary eyes express concern over the consequences of neglecting nature. His message inspires us to build smart cities without destroying our natural resources. Build with Progress, Grow with Nature -Bappa showsustheway
Falguni Sandip Jawle 22/09/2026
गणपती बाप्पा - Nikhil Sunil Babar
पुणे, हवेली
Yandachya varshi amhi decoration sathi peacock theme keli ahe , Bappa sudha moravar ani basurivar virajman zalye ahet , sampurna sajavat ani Bappa khupach sundar disat ahet , Ganpati Bappa Morya.
Nikhil Sunil Babar 22/09/2026
गणपती बाप्पा - Sourabh sham choudhary
हिंगोली, हिंगोली
🚩🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩 यावर्षी आमच्या घरी श्री गणरायाच्या आगमनानिमित्त “वैष्णो देवी दर्शन” या सुंदर संकल्पनेवर भव्य सजावट साकारण्यात आली आहे. 🏔️🛕✨ या सजावटीमध्ये त्रिकुटा पर्वत, माता वैष्णो देवी भवन, बाणगंगा आणि यात्रेचा सुंदर अनुभव साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ❤️🙏
Sourabh sham choudhary 22/09/2026
गणपती बाप्पा - Amit Kawale
ठाणे, ठाणे
🌞 आकारचा बाप्पा २०२६ — “सूर्य : जीवन की इशारा?” अंकशास्त्रानुसार २०२६ हे सूर्याशी जोडलेले वर्ष मानले जाते. त्यातून यंदाची संकल्पना साकारली — सूर्य. एक सूर्य प्रकाश, ऊर्जा, जीवन आणि आशेचे प्रतीक आहे; तर दुसरा वाढते तापमान, प्रदूषण, वितळणाऱ्या हिमनद्या, पूर आणि दुष्काळाचा इशारा देतो. El Niño व हिमनदीजन्य पूराच्या घटना आपल्याला पर्यावरणीय संकटाची जाणीव करून देतात. बाप्पाची मूर्ती व सजावट शाडू माती, कागद, कार्डबोर्ड व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून घरीच हाताने साकारली आहे. 🌱🙏🏻
Amit Kawale 22/09/2026
गणपती बाप्पा - Sameer Hajare
रायगड, कर्जत
स्वर्गात मधील झाड आणि ढग
Sameer Hajare 22/09/2026
गणपती बाप्पा - Pushkaraj Mestri
कोल्हापूर, करवीर
ही सजावट कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने अत्यंत प्रसिद्ध रथ यात्रा (रथोत्सव) साजरी केली जाते ती साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा रथ गोकर्ण येथील बाजारपेठ असलेल्या गणपतीच्या मंदिरापासून सुरू होतो ते गणपती मंदिर प्रवेशद्वार हे गणपतीच्या मागे साकारले आहे. सर्व सजावट कागदी पुठ्ठ्यात साकारली आहे, आणि श्री गणेशाची मूर्ती ही पूर्णपणे शाडू मातीची आहे. एक गोकर्ण महाबळेश्वर येथील संस्कृती दाखवण्याचा उद्देश होता.
Pushkaraj Mestri 22/09/2026
गणपती बाप्पा - Anup Shahapurkar
पुणे, पुणे शहर
We are originally from Kothrud, Pune but we are currently living in Plano Texas United States of America since last few years. Sharing our घरच्या गौरी गणपती चे फोटो. शहापूरकर परिवारातर्फे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 - रसिका-अनुप शहापूरकर
Anup Shahapurkar 22/09/2026
गणपती बाप्पा - Shubham Mhatre
रायगड, अलिबाग
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Shubham Mhatre 22/09/2026
गणपती बाप्पा - Urja Prasad Kalekar
पुणे, हवेली
Theme Peaceful Buddha to Buddhi Devta Ganpati. Eco friendly Ganpati Decoration by Urja Prasad Kalekar. Sahakar Nagar,Parvati,Pune 411009. 9673177799 Ganpati idol & Decoration 100% Eco friendly Paper made. Minimum expense of less than Rs 800/- Thank u😊 Ganpati Bappa Morya 🙏🏼
Urja Prasad Kalekar 22/09/2026
गणपती बाप्पा - Pragati Vikas Nagpure
मुंबई शहर, मुंबई शहर
दि.२६ जानेवारी, २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर (दिल्ली) महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष... गणेशोत्सव "आत्मनिर्भरतेचं प्रतीक" महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. आम्ही हीच कल्पना लक्षात घेऊन यावर्षीची गणपती सजावट केली 👌
Pragati Vikas Nagpure 22/09/2026
गणपती बाप्पा - Kirankumar Vyaahare
पुणे, हवेली
यंदाच्या सजावटीची संकल्पना “वारली आदिवासी कला व पारंपरिक ग्रामीण जीवन” या थीमवर आधारित आहे. जुन्या आठवणी, गावाकडचे पारंपरिक वातावरण आणि वारली कलेचा सुंदर संगम या सजावटीत साकारण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, सजावटीमध्ये वापरलेल्या रंगांपासून ते इतर साहित्यापर्यंत जवळपास ९०% नैसर्गिक व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला आहे. पारंपरिकतेसोबतच पर्यावरणाची काळजी घेत, कमीत कमी कृत्रिम साहित्य वापरून ही सजावट तयार केली आहे.
Kirankumar Vyaahare 22/09/2026
गणपती बाप्पा - Prasad Mundhe
मुंबई शहर, मुंबई शहर
वंदे मातरम गौरवशाली इतिहासाची दीडशे वर्ष मातृभूमीसाठी क्रांतिकारकांचे बलिदान वंदे मातरम ला झालेले दीडशे वर्ष या संकल्पनेतून हा पर्यावरण पूरक देखावा सादर करण्यात आलेला आहे .यातील वंदे मातरम् हे बोलुन व शाई वापरून लिहिलेले आहे.तसेच भारतमाता व भारताचा नकाशा हे रांगोळी व कलर वापरून पेंटिंग केलेले आहे .यामध्ये हँडमेड पेपर, रांगोळी, पोस्टर कलर, पुठ्ठा ,कागद ,शाळेच्या मातीची मूर्ती ,कपडा या सर्व गोष्टी वापरून हा पर्यावरण पूरक देखावा सादर करण्यात आलेला आहे .
Prasad Mundhe 22/09/2026
गणपती बाप्पा - चंदन पालकर
रत्नागिरी, लांजा
पर्यावरण पूरक आणि रूबाबदार अस बाप्पाच मखर
चंदन पालकर 22/09/2026
गणपती बाप्पा - Kiran Hanamant Gurav
सातारा, खंडाळा
शिरवळ ची अंबिका माता यात्रा व देवीचा गाभारा डेकोरेशन केले आहे
Kiran Hanamant Gurav 22/09/2026
गणपती बाप्पा - Tanaya Sangle
पुणे, पुरंदर
An ancient temple of Lord Shiva, carved into the sacred Himalayan caves, where Mahadev’s presence meets the divine light of Kailash.”
Tanaya Sangle 22/09/2026
गणपती बाप्पा - Manish Gajanan Mhatre
पालघर, वसई
विरारमध्ये ‘श्रीकृष्ण ते जगन्नाथ पुरी’ विषयावरील घरगुती गणेशोत्सवातील चलचित्र देखावा, म्हात्रे कुटुंबीयांकडून धार्मिक आणि प्रबोधनात्मक देखाव्याची परंपरा कायम गणेशोत्सव म्हटला की, गणरायाची आकर्षक मूर्ती, मनोहारी सजावट आणि विविध देखावे यांची रेलचेल पाहायला मिळते. विरार पश्चिमेकडील नाळा गावातील म्हात्रे कुटुंबीयांच्या घरी यंदाही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त आगळावेगळा चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे.
Manish Gajanan Mhatre 22/09/2026
गणपती बाप्पा - Heramb Shirke
ठाणे, ठाणे
Shirkyancha Heramb...
Heramb Shirke 22/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil subhash bhise
रत्नागिरी, रत्नागिरी
दरवर्षी प्रबोधनत्मक विविध देखावे सादर करण्यात येत असतात. विविध सजावट स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश संपादन केलेले आहे. झाडे लावा झाडे वाचवा, मुलगी वाचवा, महाराष्ट्र दर्शन, अपारंपरीक ऊर्जा स्रोत, छत्रपती शिवचरित्र, रत्नागिरी दर्शन, स्वामी विविकानांदांचे कार्य, यावर्षी सुंदर मकर आरास करण्यात आलेली आहे. भिसे बंधुच्या या गणेशोत्सवाला 100 वर्षाची परंपरा आहे. पूर्वी डोक्यावरून गणपतीचे मिरवणूक काढण्यात येत असे. गाववाडीच्या एकत्रित आरत्या करण्यात येत असतात हे विशेष बाब आहे.
Swapnil subhash bhise 22/09/2026
गणपती बाप्पा - अतुल मुतगेकर
मुंबई शहर, मुंबई शहर
माजा गणपती बाप्पा समुद्र किनारी कासव सोबत खेळत अहे
अतुल मुतगेकर 22/09/2026