सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Shree Jay Ganesh Utsav Mandel
Shree Jay Ganesh Utsav Mandel
सबमिट: Arun Soni
नागपूर, नागपूर शहर
भगवान विष्णु हिंदू धर्म के प्रमुख देवताओं में से एक हैं और त्रिदेवों (ब्रह्मा, विष्णु, महेश) में उनका स्थान सबसे महत्वपूर्ण माना जाता है। वे सृष्टि के पालनहार कहलाते हैं — यानी वे इस संसार की रक्षा और संतुलन बनाए रखने का कार्य करते हैं। भगवान विष्णु को चार भुजाओं वाला दर्शाया जाता है, जिनमें वे शंख, चक्र, गदा और कमल धारण करते हैं। उनका वाहन गरुड़ है और उनकी पत्नी देवी लक्ष्मी हैं, जो धन और समृद्धि की देवी मानी जाती हैं। वे क्षीरसागर (दूध के सागर) में शेषनाग की शय्या पर विराजमान रहते हैं।
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवनेरी नगर मित्र मंडळ, भरणे
शिवनेरी नगर मित्र मंडळ, भरणे
सबमिट: क्रिश आशिष कोकाटे
रत्नागिरी, खेड
शिवनेरीचा राजा गणेशोत्सव २०२६ 🙏🚩 भक्ती, कलाकुसर आणि राजेशाही थाटाचा सुंदर संगम! भव्य नक्षीदार सजावटीच्या मध्यभागी विराजमान श्री गणरायाचे मनमोहक रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काळ्या, पांढऱ्या व चंदेरी रंगसंगतीतील आकर्षक आरास, सुंदर कमानी, कोरीव नक्षीकाम आणि मोहक प्रकाशयोजना यामुळे मंडपाला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. फुलांची आरास आणि भक्तिमय वातावरण या देखाव्याची शोभा अधिकच वाढवते. 🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! 🚩
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय श्री गणेश उत्सव मंडल
जय श्री गणेश उत्सव मंडल
सबमिट: सागर रजक
नागपूर, नागपूर शहर
आमचे बाप्पा शिवलिंगाच्या आत आहेत आणि दोन्ही बाजूंना शीशनाग आहेत, वर भोलेनाथजी विराजमान आहेत आणि त्याच्या मागे एक पाण्याचा धबधबा देखील आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - भंडारा चा राजा प्रतिष्ठान
भंडारा चा राजा प्रतिष्ठान
सबमिट: नयन मंगेश वंजारी
भंडारा, भंडारा
भंडारा चा राजा चे दरवर्षी होणारे सामाजिक कार्य भव्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, क्रांती दिन,शहिद दिन, अनाथ आश्रम ला मदत, मंडळा तर्फे शववाहिनी स्वर्गरथ व दोन शव पेटी(फि्जर)मुफ्त सोय, पुरग्रस्तांना वस्तू मदत, अनाथ मुलांना मदत,कोरोना मध्ये भरपूर मदत करण्यात आली सामाजिक सलोखा ईद वेळी जुलुसचे स्वागत करण्यात येते अशे अनेक उपक्रम राबविले जातात. यावर्षी आमच्या मंडळाने १२ ज्योतिर्लिंग चे दर्शन दाखवले आहे.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shree Swastik Morya Mitra mandal
Shree Swastik Morya Mitra mandal
सबमिट: Avinash yadav
मुंबई उपनगर, कुर्ला
इसे गणपति में गणेश जी और तिरुपति जी दोनों है इतना सुंदर बप्पा का हसने वाला चेहरा है की मंडप में आने वाले जाने का नाम नहीं लेते है
18/09/2026
गणपती बाप्पा - शिव पार्वती मित्र मंडळ
शिव पार्वती मित्र मंडळ
सबमिट: Deepak S Singh
मुंबई उपनगर, अंधेरी
🌿 पर्यावरणपूरक गणेशोत्सव 🌿 श्री गणपति बप्पा एवं नंदी महाराज की मूर्तियाँ शाडू मिट्टी से निर्मित हैं। गुफा की पृष्ठभूमि पुनः उपयोग किए गए न्यूज़पेपर से तैयार की गई है। सजावट में बरगद की जटाओं एवं पत्तियों का प्राकृतिक रूप से उपयोग किया गया है। Reduce • Reuse • Recycle के माध्यम से प्रकृति संरक्षण का संदेश दिया गया है। 🌱 “बप्पा की भक्ति भी करें, प्रकृति की रक्षा भी करें।” 🙏🏻
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - नवयुवक बाल गणेश मंडळ
नवयुवक बाल गणेश मंडळ
सबमिट: सुमित अनिल पांचाळ
लातूर, लातूर
विविध सामाजिक उपक्रम, प्रभागात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Maharashtra bal ganesh mandal
Maharashtra bal ganesh mandal
सबमिट: Sachin karwande
हिंगोली, हिंगोली
पद्मनाभ स्वामी रूप अतिशय मनमोहक decoration
18/09/2026
गणपती बाप्पा - पार्वती गणेश उत्सव मंडल
पार्वती गणेश उत्सव मंडल
सबमिट: पवन गजानन वडुरकर
अमरावती, अमरावती
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - श्री सत्यनारायण उत्साही मंडळ (मधली उगवत वाडी)कुवे मुंबई रजि
श्री सत्यनारायण उत्साही मंडळ (मधली उगवत वाडी)कुवे मुंबई रजि
सबमिट: संतोष राऊत
रत्नागिरी, लांजा
आमचे मंडळ गेले कित्येक वर्षे गणेश उत्सव साजरा करत आलेला आहे ह्या उत्सवात अनेक कार्यक्रम राबविले जातात त्यातील एक कार्यक्रम म्हणजे समाज प्रबोधनावर आधारित जिवंत देखावा. या वर्षी ही देखावा मंडळे उभारला आहे. मंडळे प्रति वर्षी जिल्हास्तर तालुकास्तरीय अनेक बक्षिसे मिळवली आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Yuvak utkarsh mandal
Yuvak utkarsh mandal
सबमिट: Pankaj kamble
मुंबई उपनगर, बोरिवली
आमचं मंडळ नेहमीच चलचित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतं. 🙏 यावर्षी मुंबई महानगरपालिका (BMC) आपल्या दैनंदिन जीवनासाठी किती महत्त्वाचं काम करते, याचं वास्तव आणि माहितीपूर्ण दर्शन आम्ही चलचित्राच्या माध्यमातून सादर करत आहोत. हा उपक्रम नक्की पाहा आणि आमच्या मंडळाला आवर्जून भेट द्या! ❤️ नक्की भेट द्या… आणि सामाजिक संदेशाचा हा प्रयत्न अनुभवून जा! 🙏✨
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय तुळजा भवानी गणेश मंडळ
जय तुळजा भवानी गणेश मंडळ
सबमिट: संतोष काळे
सोलापूर, माळशिरस
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - Shree Jay Ganesh Utsav Mandel
Shree Jay Ganesh Utsav Mandel
Arun Soni
नागपूर, नागपूर शहर
भगवान विष्णु हिंदू धर्म के प्रमुख देवताओं में से एक हैं और त्रिदेवों (ब्रह्मा, विष्णु, महेश) में उनका स्थान सबसे महत्वपूर्ण माना जाता है। वे सृष्टि के पालनहार कहलाते हैं — यानी वे इस संसार की रक्षा और संतुलन बनाए रखने का कार्य करते हैं। भगवान विष्णु को चार भुजाओं वाला दर्शाया जाता है, जिनमें वे शंख, चक्र, गदा और कमल धारण करते हैं। उनका वाहन गरुड़ है और उनकी पत्नी देवी लक्ष्मी हैं, जो धन और समृद्धि की देवी मानी जाती हैं। वे क्षीरसागर (दूध के सागर) में शेषनाग की शय्या पर विराजमान रहते हैं।
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवनेरी नगर मित्र मंडळ, भरणे
शिवनेरी नगर मित्र मंडळ, भरणे
क्रिश आशिष कोकाटे
रत्नागिरी, खेड
शिवनेरीचा राजा गणेशोत्सव २०२६ 🙏🚩 भक्ती, कलाकुसर आणि राजेशाही थाटाचा सुंदर संगम! भव्य नक्षीदार सजावटीच्या मध्यभागी विराजमान श्री गणरायाचे मनमोहक रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काळ्या, पांढऱ्या व चंदेरी रंगसंगतीतील आकर्षक आरास, सुंदर कमानी, कोरीव नक्षीकाम आणि मोहक प्रकाशयोजना यामुळे मंडपाला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. फुलांची आरास आणि भक्तिमय वातावरण या देखाव्याची शोभा अधिकच वाढवते. 🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! 🚩
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय श्री गणेश उत्सव मंडल
जय श्री गणेश उत्सव मंडल
सागर रजक
नागपूर, नागपूर शहर
आमचे बाप्पा शिवलिंगाच्या आत आहेत आणि दोन्ही बाजूंना शीशनाग आहेत, वर भोलेनाथजी विराजमान आहेत आणि त्याच्या मागे एक पाण्याचा धबधबा देखील आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - भंडारा चा राजा प्रतिष्ठान
भंडारा चा राजा प्रतिष्ठान
नयन मंगेश वंजारी
भंडारा, भंडारा
भंडारा चा राजा चे दरवर्षी होणारे सामाजिक कार्य भव्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, क्रांती दिन,शहिद दिन, अनाथ आश्रम ला मदत, मंडळा तर्फे शववाहिनी स्वर्गरथ व दोन शव पेटी(फि्जर)मुफ्त सोय, पुरग्रस्तांना वस्तू मदत, अनाथ मुलांना मदत,कोरोना मध्ये भरपूर मदत करण्यात आली सामाजिक सलोखा ईद वेळी जुलुसचे स्वागत करण्यात येते अशे अनेक उपक्रम राबविले जातात. यावर्षी आमच्या मंडळाने १२ ज्योतिर्लिंग चे दर्शन दाखवले आहे.
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shree Swastik Morya Mitra mandal
Shree Swastik Morya Mitra mandal
Avinash yadav
मुंबई उपनगर, कुर्ला
इसे गणपति में गणेश जी और तिरुपति जी दोनों है इतना सुंदर बप्पा का हसने वाला चेहरा है की मंडप में आने वाले जाने का नाम नहीं लेते है
18/09/2026
गणपती बाप्पा - शिव पार्वती मित्र मंडळ
शिव पार्वती मित्र मंडळ
Deepak S Singh
मुंबई उपनगर, अंधेरी
🌿 पर्यावरणपूरक गणेशोत्सव 🌿 श्री गणपति बप्पा एवं नंदी महाराज की मूर्तियाँ शाडू मिट्टी से निर्मित हैं। गुफा की पृष्ठभूमि पुनः उपयोग किए गए न्यूज़पेपर से तैयार की गई है। सजावट में बरगद की जटाओं एवं पत्तियों का प्राकृतिक रूप से उपयोग किया गया है। Reduce • Reuse • Recycle के माध्यम से प्रकृति संरक्षण का संदेश दिया गया है। 🌱 “बप्पा की भक्ति भी करें, प्रकृति की रक्षा भी करें।” 🙏🏻
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - नवयुवक बाल गणेश मंडळ
नवयुवक बाल गणेश मंडळ
सुमित अनिल पांचाळ
लातूर, लातूर
विविध सामाजिक उपक्रम, प्रभागात कचरा व्यवस्थापन करण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Maharashtra bal ganesh mandal
Maharashtra bal ganesh mandal
Sachin karwande
हिंगोली, हिंगोली
पद्मनाभ स्वामी रूप अतिशय मनमोहक decoration
18/09/2026
गणपती बाप्पा - पार्वती गणेश उत्सव मंडल
पार्वती गणेश उत्सव मंडल
पवन गजानन वडुरकर
अमरावती, अमरावती
18/09/2026
गणपती बाप्पा - श्री सत्यनारायण उत्साही मंडळ (मधली उगवत वाडी)कुवे मुंबई रजि
श्री सत्यनारायण उत्साही मंडळ (मधली उगवत वाडी)कुवे मुंबई रजि
संतोष राऊत
रत्नागिरी, लांजा
आमचे मंडळ गेले कित्येक वर्षे गणेश उत्सव साजरा करत आलेला आहे ह्या उत्सवात अनेक कार्यक्रम राबविले जातात त्यातील एक कार्यक्रम म्हणजे समाज प्रबोधनावर आधारित जिवंत देखावा. या वर्षी ही देखावा मंडळे उभारला आहे. मंडळे प्रति वर्षी जिल्हास्तर तालुकास्तरीय अनेक बक्षिसे मिळवली आहेत.
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Yuvak utkarsh mandal
Yuvak utkarsh mandal
Pankaj kamble
मुंबई उपनगर, बोरिवली
आमचं मंडळ नेहमीच चलचित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतं. 🙏 यावर्षी मुंबई महानगरपालिका (BMC) आपल्या दैनंदिन जीवनासाठी किती महत्त्वाचं काम करते, याचं वास्तव आणि माहितीपूर्ण दर्शन आम्ही चलचित्राच्या माध्यमातून सादर करत आहोत. हा उपक्रम नक्की पाहा आणि आमच्या मंडळाला आवर्जून भेट द्या! ❤️ नक्की भेट द्या… आणि सामाजिक संदेशाचा हा प्रयत्न अनुभवून जा! 🙏✨
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय तुळजा भवानी गणेश मंडळ
जय तुळजा भवानी गणेश मंडळ
संतोष काळे
सोलापूर, माळशिरस
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - पारा खालचा गणपती
पारा खालचा गणपती
विशाल कचाले
अकोला, पातूर
18/09/2026
गणपती बाप्पा - श्री पिंपळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव समिती
श्री पिंपळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव समिती
कौस्तुभ वसंत वायाळ
मुंबई शहर, मुंबई शहर
🕉️ कैलास पर्वत – महादेवांचे निवासस्थान 🕉️ हा देखावा पवित्र कैलास पर्वताची संकल्पना दर्शवितो. हिंदू श्रद्धेनुसार कैलास हे भगवान महादेव व माता पार्वतींचे दिव्य निवासस्थान आहे. येथे महादेव ध्यानस्थ असून, माता पार्वती, श्री गणेश व कार्तिकेय यांचे वास्तव्य असल्याची धार्मिक मान्यता आहे. कैलास हा शांती, तपस्या, भक्ती आणि शिवशक्तीचे प्रतीक मानला जातो. जवळील मानसरोवरही अत्यंत पवित्र मानले जाते. 🔱 ॥ हर हर महादेव ॥ 🙏 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
18/09/2026
गणपती बाप्पा - Shri vakratund mahakaya mitra mandal
Shri vakratund mahakaya mitra mandal
Pushkar rathod
पालघर, वसई
Jungal theam
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री शिवाजी गणेश उत्सव मंडळ, मिरज
श्री शिवाजी गणेश उत्सव मंडळ, मिरज
आशिष पवार
सांगली, मिरज
मंडळ गेली २० वर्षे सामाजिक कार्यक्रम घेत आहे, मिरवणूक पूर्णपणे इकोफ्रेंडली आणि पारंपरिक वारकरी संप्रदायी असते
18/09/2026
गणपती बाप्पा - शिव सूर्य गणेश मित्र मंडळ हनवतखेडा
शिव सूर्य गणेश मित्र मंडळ हनवतखेडा
शिव सूर्य गणेश मित्र मंडळ हनवतखेडा
जालना, मंठा
18/09/2026
गणपती बाप्पा - प्रभात रहिवाशी सेवा संघ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ दहिसरचा महागणपती
प्रभात रहिवाशी सेवा संघ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ दहिसरचा महागणपती
ओंकार मधुकर उळे
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या मंडळाच्या बाप्पाची यंदाची सजावट ही वेळेचा खेळ या विषयावर मांडली गेली आहे. प्रत्येकाकडे समान वेळ असतो पण तो त्या वेळेचा उपयोग कसा करतो आणि त्याचे निष्कर्ष किंवा चांगले व वाईट परिणाम कसे होतात व वेळेचा सदुपयोग केल्यावर कसा फायदा होतो याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - नवतरुण आदर्श मंडळ ( आदर्शचा महागणपती)
नवतरुण आदर्श मंडळ ( आदर्शचा महागणपती)
विघ्नेश दांगट
मुंबई उपनगर, बोरिवली
ह्या वर्षाची सजावट आहे ती म्हणजे शंकराच्या पिंडीवर पाणी वाहने आणि पूर्ण मंडप हा डबरु व झाडाच्या पांड्या बनवला आहे तसेच ही पूर्ण सजावट मंडळाच्या पोरांनी केली आहे,
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री.  जगदंब बाल गणेश मंडळ
श्री. जगदंब बाल गणेश मंडळ
यश राजेश मुने
अमरावती, अचलपूर
18/09/2026