सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ
विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ
सबमिट: जयदीप वारणकर
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या मंडळाचे गणपती मंडळाचे कार्यकर्ते राजेंद्र काशिनाथ वाराणकर हे मंडळाचे गणपतीची मूर्ती तयार करतात जसं की आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची स्टोन लावतो त्याच्यावर त्याचप्रमाणे अजून एक आमच्या मंडळामध्ये चलचित्र म्हणजे देखावा असतो आम्ही समाज समाज प्रबोधन करतो आणि एक प्रेक्षकांना संदेश देतो आमच्या देखाव्यातून
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vinayak Nagar Sarwajanik Ganeshutsav Mandal
Vinayak Nagar Sarwajanik Ganeshutsav Mandal
सबमिट: Ankit Surve
ठाणे, ठाणे
“Dwarkadhish Nagri” is a tribute to Lord Shri Krishna in His majestic form as the King of Dwarka, beautifully represented through our Ganpati Bappa’s divine idol. As we celebrate our 50th Golden Jubilee, the theme reflects our journey of faith, devotion and tradition. The concept also showcases the spiritual atmosphere of Dwarka, with elements like Gaushala and Krishna’s divine connection with cows, symbolising love, peace and dharma. A celebration where Bappa arrives as the King.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - ओमकारेश्वर महादेव सेवा ट्रस्ट ( बाप्पा चिखलवाडीचा )
ओमकारेश्वर महादेव सेवा ट्रस्ट ( बाप्पा चिखलवाडीचा )
सबमिट: दिपेश घाडी
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या मंडळाच गणपती बाप्पा च विशेष सजावट म्हणजे पौराणिक चलचित्र देखावा , हे गेल्या ४३ वर्षा पासून परंपरा चालू आहे , चलचित्र द्वारे लोकांपर्यंत एक संदेश पोचवण्याच काम राबवत आलोय
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - नुतन गणेश मंडळ पाचुंब्री
नुतन गणेश मंडळ पाचुंब्री
सबमिट: Partik patil
सांगली, शिराळा
1)पुरातन काळातील वारली चित्रीकरण 2)प्लॅस्टिक मुक्त 3)पर्यावरण पूरक 4)पारंपरिक कलेचा देखावा 5)पूर्ण पणे नैसर्गिक देखावा 6)मातीची भिंत, वारली कला आणि श्रींचासहवास. 7)"मातीच्या कुशीत जपलेला आपल्या जुन्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा!" #मातीचा_सुगंध #वारली_कला #पारंपरिक_आरास #आपली_संस्कृती #अमूल्य_वारसा #गावाकडची_आठवण
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shivgarjana Mitra Mandal
Shivgarjana Mitra Mandal
सबमिट: Jivesh Dhavale
ठाणे, ठाणे
Lippan Art Decoration 2026
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार
राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार
सबमिट: Mayur Dhabale
गोंदिया, गोरेगाव
🌺 श्री गणपती बाप्पा मोरया! 🌺 यावर्षी आमच्या मंडळातर्फे कुंभाराच्या पारंपरिक कलेवर आधारित गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती साकारण्यात आली आहे. मातीला आकार देत भांडी घडवणाऱ्या कुंभाराच्या मेहनतीचे, कौशल्याचे आणि आपल्या पारंपरिक कलेचे दर्शन या थीममधून घडते. मातीपासून साकारलेली कला, मेहनतीतून घडलेली संस्कृती आणि त्यात विराजमान झालेले बाप्पा असा या देखाव्याचा सुंदर संदेश आहे. 🙏 🌿 “माती, कला आणि परंपरेचा सुंदर संगम — गणपती बाप्पा मोरया!” 🌿
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - योद्धा ग्रुप गणेशोस्तव मंडळ बेळुंखी
योद्धा ग्रुप गणेशोस्तव मंडळ बेळुंखी
सबमिट: सतीश जाधव
सांगली, जत
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अखिल खांड बाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
अखिल खांड बाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सबमिट: शुभम पाटील
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती बाप्पा मोरया! अखिल खांड बाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पडद्यांपासून आकर्षक व पर्यावरणपूरक मंडपाची विशेष सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सजावटीमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांमध्ये एकोपा, संस्कृती व सेवाभाव वृद्धिंगत करण्याचे कार्य मंडळ सातत्याने करीत आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ
लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ
सबमिट: श्रीकृष्ण वामनराव कांबळे
अकोला, पातूर
लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली आहे यावर्षी शैक्षणिक साहित्य पासून गणेश मूर्ती बनवलेली आहे
17/09/2026
गणपती बाप्पा - NAVYUVAK SARVAJANIK GANESH USTAV MANDAL
NAVYUVAK SARVAJANIK GANESH USTAV MANDAL
सबमिट: Prathamesh Dhakane
मुंबई शहर, मुंबई शहर
ही श्री गणेशाची मूर्ती पूर्णपणे टिश्यू पेपरपासून (कागदी मूर्ती) बनवलेली असून, ती पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) आहे. सजावटीची संकल्पना जंगलाच्या (फॉरेस्ट) थीमवर आधारित असून, त्यासाठी विविध इको-फ्रेंडली साहित्याचा वापर करण्यात आला आहे. जमिनीला नैसर्गिक मातीचा भासवण्यासाठी कोकोपीट ब्लॉक्सचा (cocopeatblocks) वापर करण्यात आला आहे, त्यामुळे जमिनीवर खऱ्याखुऱ्या मातीसारखा नैसर्गिक फील येतो. विशेष म्हणजे विसर्जनानंतर हेच कोकोपीट घरातील झाडांसाठी खत/पोषक माती म्हणून पर्यावरणाचे भान राखून साकारण्यात आली आहे
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सुवर्ण भारत मित्र मंडळ
सुवर्ण भारत मित्र मंडळ
सबमिट: रोहित सुनील कांबळे
पुणे, पुणे शहर
राज दरबारी फुलांचा देखावा.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवाई गणेशोत्सव मंडळ
शिवाई गणेशोत्सव मंडळ
सबमिट: AMAN KAKAADE
अमरावती, नांदगाव खंडेश्वर
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नांदगाव खंडेश्वर मधील प्रसिद्ध खंडेश्वर मंदिराचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केले
17/09/2026
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ
विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ
जयदीप वारणकर
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या मंडळाचे गणपती मंडळाचे कार्यकर्ते राजेंद्र काशिनाथ वाराणकर हे मंडळाचे गणपतीची मूर्ती तयार करतात जसं की आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची स्टोन लावतो त्याच्यावर त्याचप्रमाणे अजून एक आमच्या मंडळामध्ये चलचित्र म्हणजे देखावा असतो आम्ही समाज समाज प्रबोधन करतो आणि एक प्रेक्षकांना संदेश देतो आमच्या देखाव्यातून
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vinayak Nagar Sarwajanik Ganeshutsav Mandal
Vinayak Nagar Sarwajanik Ganeshutsav Mandal
Ankit Surve
ठाणे, ठाणे
“Dwarkadhish Nagri” is a tribute to Lord Shri Krishna in His majestic form as the King of Dwarka, beautifully represented through our Ganpati Bappa’s divine idol. As we celebrate our 50th Golden Jubilee, the theme reflects our journey of faith, devotion and tradition. The concept also showcases the spiritual atmosphere of Dwarka, with elements like Gaushala and Krishna’s divine connection with cows, symbolising love, peace and dharma. A celebration where Bappa arrives as the King.
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - ओमकारेश्वर महादेव सेवा ट्रस्ट ( बाप्पा चिखलवाडीचा )
ओमकारेश्वर महादेव सेवा ट्रस्ट ( बाप्पा चिखलवाडीचा )
दिपेश घाडी
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या मंडळाच गणपती बाप्पा च विशेष सजावट म्हणजे पौराणिक चलचित्र देखावा , हे गेल्या ४३ वर्षा पासून परंपरा चालू आहे , चलचित्र द्वारे लोकांपर्यंत एक संदेश पोचवण्याच काम राबवत आलोय
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - नुतन गणेश मंडळ पाचुंब्री
नुतन गणेश मंडळ पाचुंब्री
Partik patil
सांगली, शिराळा
1)पुरातन काळातील वारली चित्रीकरण 2)प्लॅस्टिक मुक्त 3)पर्यावरण पूरक 4)पारंपरिक कलेचा देखावा 5)पूर्ण पणे नैसर्गिक देखावा 6)मातीची भिंत, वारली कला आणि श्रींचासहवास. 7)"मातीच्या कुशीत जपलेला आपल्या जुन्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा!" #मातीचा_सुगंध #वारली_कला #पारंपरिक_आरास #आपली_संस्कृती #अमूल्य_वारसा #गावाकडची_आठवण
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shivgarjana Mitra Mandal
Shivgarjana Mitra Mandal
Jivesh Dhavale
ठाणे, ठाणे
Lippan Art Decoration 2026
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार
राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार
Mayur Dhabale
गोंदिया, गोरेगाव
🌺 श्री गणपती बाप्पा मोरया! 🌺 यावर्षी आमच्या मंडळातर्फे कुंभाराच्या पारंपरिक कलेवर आधारित गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती साकारण्यात आली आहे. मातीला आकार देत भांडी घडवणाऱ्या कुंभाराच्या मेहनतीचे, कौशल्याचे आणि आपल्या पारंपरिक कलेचे दर्शन या थीममधून घडते. मातीपासून साकारलेली कला, मेहनतीतून घडलेली संस्कृती आणि त्यात विराजमान झालेले बाप्पा असा या देखाव्याचा सुंदर संदेश आहे. 🙏 🌿 “माती, कला आणि परंपरेचा सुंदर संगम — गणपती बाप्पा मोरया!” 🌿
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - योद्धा ग्रुप गणेशोस्तव मंडळ बेळुंखी
योद्धा ग्रुप गणेशोस्तव मंडळ बेळुंखी
सतीश जाधव
सांगली, जत
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अखिल खांड बाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
अखिल खांड बाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
शुभम पाटील
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती बाप्पा मोरया! अखिल खांड बाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पडद्यांपासून आकर्षक व पर्यावरणपूरक मंडपाची विशेष सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सजावटीमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांमध्ये एकोपा, संस्कृती व सेवाभाव वृद्धिंगत करण्याचे कार्य मंडळ सातत्याने करीत आहे.
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ
लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ
श्रीकृष्ण वामनराव कांबळे
अकोला, पातूर
लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली आहे यावर्षी शैक्षणिक साहित्य पासून गणेश मूर्ती बनवलेली आहे
17/09/2026
गणपती बाप्पा - NAVYUVAK SARVAJANIK GANESH USTAV MANDAL
NAVYUVAK SARVAJANIK GANESH USTAV MANDAL
Prathamesh Dhakane
मुंबई शहर, मुंबई शहर
ही श्री गणेशाची मूर्ती पूर्णपणे टिश्यू पेपरपासून (कागदी मूर्ती) बनवलेली असून, ती पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) आहे. सजावटीची संकल्पना जंगलाच्या (फॉरेस्ट) थीमवर आधारित असून, त्यासाठी विविध इको-फ्रेंडली साहित्याचा वापर करण्यात आला आहे. जमिनीला नैसर्गिक मातीचा भासवण्यासाठी कोकोपीट ब्लॉक्सचा (cocopeatblocks) वापर करण्यात आला आहे, त्यामुळे जमिनीवर खऱ्याखुऱ्या मातीसारखा नैसर्गिक फील येतो. विशेष म्हणजे विसर्जनानंतर हेच कोकोपीट घरातील झाडांसाठी खत/पोषक माती म्हणून पर्यावरणाचे भान राखून साकारण्यात आली आहे
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सुवर्ण भारत मित्र मंडळ
सुवर्ण भारत मित्र मंडळ
रोहित सुनील कांबळे
पुणे, पुणे शहर
राज दरबारी फुलांचा देखावा.
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवाई गणेशोत्सव मंडळ
शिवाई गणेशोत्सव मंडळ
AMAN KAKAADE
अमरावती, नांदगाव खंडेश्वर
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नांदगाव खंडेश्वर मधील प्रसिद्ध खंडेश्वर मंदिराचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केले
17/09/2026
गणपती बाप्पा - श्री शृंगारतळीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी
श्री शृंगारतळीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी
MAYURESH VINAYAK BHOSALE
रत्नागिरी, गुहागर
17/09/2026
गणपती बाप्पा - अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मोहन जाधव
मुंबई शहर, मुंबई शहर
दीपमहल मध्ये विराजमान असा.....अभ्युदयनगरचा राजा, पारितोषिंकांचा राजा........
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shri Ram Sarvajanik Shri Ganesh Utsav Mandal
Shri Ram Sarvajanik Shri Ganesh Utsav Mandal
khetusingh Rajpurohit
ठाणे, ठाणे
Gau Shala from gau we get milk ghee etc,
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री स्वामी समर्थ नगर बाल मित्र गणेश मंडळ
श्री स्वामी समर्थ नगर बाल मित्र गणेश मंडळ
TUSHAR VILAS JADHAV
अहिल्यानगर, राहाता
स्वतःच्या बचतीतून चिमुकल्यांनी साकारले गणेश मंडळ!श्री स्वामी समर्थ नगर बालमित्र गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम मुलांच्या मेहनतीला परिसरातून कौतुकाची दाद गणेशोत्सव म्हटले की मोठमोठे मंडप, आकर्षक सजावट आणि मोठ्या प्रमाणात होणारा खर्च असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, स्वामी समर्थ गणेश मंडळाने याला अपवाद ठरत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. या मंडळाची स्थापना परिसरातील लहान मुलांनी एकत्र येऊन स्वतःच्या बचतीतून केलेल्या पैशांतून केली असून, मंडळाचा संपूर्ण खर्चही मुलांनी स्वतःच्या जमा केला
17/09/2026
गणपती बाप्पा - सदगुरू नक्षत्रचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळ
सदगुरू नक्षत्रचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळ
Ashish Ghorpade
ठाणे, कल्याण
मोरावर बसलेली मूर्ती, कृष्ण look, डायमंड व मोत्यांनी सजलेली, मुकुटावर मोराचे पिस अगदी मनात भावणारी, बाजूला छान फ्लॉवर पॉट, decoration मंडप असा मनाला आवडणारा
17/09/2026
गणपती बाप्पा - Pangeri chawl sarvjanik ganeshoustav mandal
Pangeri chawl sarvjanik ganeshoustav mandal
सुमेश विलकर
मुंबई शहर, मुंबई शहर
सा विद्या या विमुक्ते हा विषय ह्या वर्षी राणीबागच्या राजाच्या दरबारात मांडलेला असुन आपल्या शिक्षणा वर आधारित असुन त्यात शिक्षण किती महत्वाचे आहे हे दाखवून दिले आहे तसेच जुन्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण ह्यातील फरक हा सुद्धा त्यात मांडलेलं आहे
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sanpadyacha Icchapurti
Sanpadyacha Icchapurti
Nirupam Gupta
ठाणे, ठाणे
Sanpadyacha Icchapurti - we have designed the theme as Tirupati Balaji this year. Taking in efforts of 20+ days recreating the entire gabhara of Tirupati Balaji one to one, even selecting the murti as a tirupati themed murti finding it out of all murtis in pen and selecting that and finaling everything fitting into place for this uktra beautiful view. This photo includes a close up of the decoration, but the entire decoration looks even more beautiful.
17/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा
वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा
श्री. अजय गोविंद सुरवसे
सोलापूर, मंगळवेढा
श्रीकृष्ण म्हणतात..." कोणासाठी कितीही चांगले वागलात, तरी लोक तुम्हाला 'चांगला माणूस' नाही, तर तुमचे 'सोयीचा माणूस' समजतात ! पण आठवणीत ठेवा, तुमची वेळ जेव्हा कठीण असेल, तेव्हा फक्त तुमचा देव आणि तुमचे कष्ट तुमच्यासोबत असतील ! गणपती बाप्पा मोरया🥳
17/09/2026 GPS सत्यापित