सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - श्रीकृष्णा हनुमान व्यायाम मंडळ ट्रस्ट.
श्रीकृष्णा हनुमान व्यायाम मंडळ ट्रस्ट.
सबमिट: Amit Gujrathi.
पुणे, पुणे शहर
जिवंत देखावा: दशअवतार कलीयुगाचा अंत.
17/09/2026
गणपती बाप्पा - वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळ, लातूर
वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळ, लातूर
सबमिट: प्रा. योगेश शर्मा
लातूर, लातूर
एक विद्यार्थी - एक वृक्ष थीम.
17/09/2026
गणपती बाप्पा - जनकल्या निवासी विद्यालय गणेश मंडळ
जनकल्या निवासी विद्यालय गणेश मंडळ
सबमिट: श्री गुणवंत तानाजी राठोड
लातूर, लातूर
वारकरी दिंडी व पर्यावरणपूरक गणेश आगमन सोहळा १. वारकरी नृत्य सादरीकरण:• सहभागी संख्या : ७४ • मुली : २३ • एकूण : ९७ २. सादरीकरणाचे स्वरूप : पारंपारिक वारकरी दिंडी, मृदंगाच्या ठेक्यावर टाळ आणि पावलांचा नाद.३. वेशभूषा : पारंपारिक पोशाख – नेहरू शर्ट व टोपी.४. चोपदार : नेतृत्व. ५. तुळशी वृंदावन : डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला – संख्या २०.खराब झालेल्या कागदापासून लगदा तयार करून त्यापासून श्री ची मूर्ती तयार करण्यात आली व पर्यावरणपूरक , मुक्त, प्लास्टिक मुक्त , असा संदेश देण्यात आला
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - गणेशपूरचा राजा गणेश उत्सव मंडळ
गणेशपूरचा राजा गणेश उत्सव मंडळ
सबमिट: प्रवीण भोयर
अमरावती, नांदगाव खंडेश्वर
सजावट ही सर्व लहान मुलानी केली आहे. या मध्ये सर्व टाकाऊ वस्तू मधून तयार केले आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिव गणेश मित्र मंडळ कोराळे खुर्द
शिव गणेश मित्र मंडळ कोराळे खुर्द
सबमिट: विजय बापुराव पवार
पुणे, बारामती
गणपती बाप्पा मोरया
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - मनोरमा नगर 'G' विंग उत्सव मंडळ
मनोरमा नगर 'G' विंग उत्सव मंडळ
सबमिट: प्रकाश ओहळे
ठाणे, मुरबाड
मनोरमा नगर जी विंग सार्वजनिक उत्सव मंडळ, कुळगाव, बदलापूर (पूर्व) स्थापित श्री गणेश. वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीची सजावट सोसायटीतील महिलांनी केली आहे. त्यासाठी बाल गोपाळांसह सर्वांचे सहकार्य लाभले.
16/09/2026
गणपती बाप्पा - लोकमान्य टिळक बाळ मित्र मंडळ
लोकमान्य टिळक बाळ मित्र मंडळ
सबमिट: कु. विनय पाटील
ठाणे, कल्याण
यंदा आम्ही श्री कृष्णाबाई मंदिर महाबळेश्वर जेथून गोमुखातून कृष्णा नदीचे उगम होते. या मंदिरावरून प्रेरणा घेत एक हेमाडपंथी दगडी मंदिर उभारले आहे. याचे विशेष म्हणजे भाविक हे प्रत्यक्ष या स्वर्गमंडपामध्ये वावरू शकतात. तरी मूर्ती ही राजा स्वरूप चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे ज्याच्या वरील भागात करवीरची अंबाबाई आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जिजाऊ गणेशोत्सव मंडळ वसंत नगर दर्यापूर
जिजाऊ गणेशोत्सव मंडळ वसंत नगर दर्यापूर
सबमिट: श्री श्याम दिवाकर धंदर
अमरावती, दर्यापूर
मंडळ ची सर्व सजावट ही मंडळ मधील सर्व लहान मोठे सदस्य यांनी मिळून केली आहे
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Aditya Bhosale
Aditya Bhosale
सबमिट: Aditya Bhosale
रायगड, पेण
गणपतीच्या एका बाजूला शिवलिंग आणि त्रिशूळ असून, त्यामुळे संपूर्ण सजावटीला शिव-पार्वतीच्या भक्तीचा आध्यात्मिक संदर्भ जाणवतो.
16/09/2026
गणपती बाप्पा - श्री विघ्नेश्वराय मित्र मंडळ
श्री विघ्नेश्वराय मित्र मंडळ
सबमिट: Devang Desai
मुंबई उपनगर, बोरिवली
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वहस्ते साकारलेली गणपती बाप्पांची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती ११ किलो कलावा (नाडा-छडी) लावून साकारलेली संपूर्ण पर्यावरणपूरक संकल्पना परंपरा • कला • संस्कृती • पर्यावरण संवर्धन
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जुहूगांवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.)
जुहूगांवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.)
सबमिट: श्री. प्रकाश राजेश शिंदे
ठाणे, ठाणे
 पर्यावरणपूरक मूर्तीसाठी साहित्य टिशू पेपर : उल्लेख केल्याप्रमाणे, टिशू पेपर अतिशय हलका असतो आणि पाण्यात पटकन विरघळतो. मूर्तीसाठी टिश्यूपेपर, नैसर्गिक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने हस्तनिर्मित बाप्पा साकारण्यात आला आहे.
16/09/2026
गणपती बाप्पा - Dosti oro 67 ganeshotsav
Dosti oro 67 ganeshotsav
सबमिट: Nilesh Ambodkar
मुंबई उपनगर, बोरिवली
आपण रोज जे अन्न आपल्या मुलांच्या ताटात वाढतो... ते खरंच सुरक्षित आहे का?" नमस्कार, मी निलेश आंबोडकर. यावर्षी आमच्या दोस्ती ओरो सोसायटीत आम्ही 'Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra' ही थीम साकारली आहे. गणपती बाप्पाच्या समोर आम्ही भिंग ठेवले आहे, कारण आज गरज आहे देवाकडे फक्त हात जोडण्याची नाही, तर अन्न तपासण्याचीही. या डेकोरेशनमधून आम्ही लोकांना भेसळ ओळखायला, FDA कडे तक्रार करायला आणि जागरूक नागरिक बनायला प्रेरित करत आहोत."उत्सव साजरा करूया, पण सुरक्षित अन्नाची जबाबदारीही घेऊया."
16/09/2026
GPS सत्यापित
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - श्रीकृष्णा हनुमान व्यायाम मंडळ ट्रस्ट.
श्रीकृष्णा हनुमान व्यायाम मंडळ ट्रस्ट.
Amit Gujrathi.
पुणे, पुणे शहर
जिवंत देखावा: दशअवतार कलीयुगाचा अंत.
17/09/2026
गणपती बाप्पा - वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळ, लातूर
वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळ, लातूर
प्रा. योगेश शर्मा
लातूर, लातूर
एक विद्यार्थी - एक वृक्ष थीम.
17/09/2026
गणपती बाप्पा - जनकल्या निवासी विद्यालय गणेश मंडळ
जनकल्या निवासी विद्यालय गणेश मंडळ
श्री गुणवंत तानाजी राठोड
लातूर, लातूर
वारकरी दिंडी व पर्यावरणपूरक गणेश आगमन सोहळा १. वारकरी नृत्य सादरीकरण:• सहभागी संख्या : ७४ • मुली : २३ • एकूण : ९७ २. सादरीकरणाचे स्वरूप : पारंपारिक वारकरी दिंडी, मृदंगाच्या ठेक्यावर टाळ आणि पावलांचा नाद.३. वेशभूषा : पारंपारिक पोशाख – नेहरू शर्ट व टोपी.४. चोपदार : नेतृत्व. ५. तुळशी वृंदावन : डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला – संख्या २०.खराब झालेल्या कागदापासून लगदा तयार करून त्यापासून श्री ची मूर्ती तयार करण्यात आली व पर्यावरणपूरक , मुक्त, प्लास्टिक मुक्त , असा संदेश देण्यात आला
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - गणेशपूरचा राजा गणेश उत्सव मंडळ
गणेशपूरचा राजा गणेश उत्सव मंडळ
प्रवीण भोयर
अमरावती, नांदगाव खंडेश्वर
सजावट ही सर्व लहान मुलानी केली आहे. या मध्ये सर्व टाकाऊ वस्तू मधून तयार केले आहे.
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिव गणेश मित्र मंडळ कोराळे खुर्द
शिव गणेश मित्र मंडळ कोराळे खुर्द
विजय बापुराव पवार
पुणे, बारामती
गणपती बाप्पा मोरया
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - मनोरमा नगर 'G' विंग उत्सव मंडळ
मनोरमा नगर 'G' विंग उत्सव मंडळ
प्रकाश ओहळे
ठाणे, मुरबाड
मनोरमा नगर जी विंग सार्वजनिक उत्सव मंडळ, कुळगाव, बदलापूर (पूर्व) स्थापित श्री गणेश. वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीची सजावट सोसायटीतील महिलांनी केली आहे. त्यासाठी बाल गोपाळांसह सर्वांचे सहकार्य लाभले.
16/09/2026
गणपती बाप्पा - लोकमान्य टिळक बाळ मित्र मंडळ
लोकमान्य टिळक बाळ मित्र मंडळ
कु. विनय पाटील
ठाणे, कल्याण
यंदा आम्ही श्री कृष्णाबाई मंदिर महाबळेश्वर जेथून गोमुखातून कृष्णा नदीचे उगम होते. या मंदिरावरून प्रेरणा घेत एक हेमाडपंथी दगडी मंदिर उभारले आहे. याचे विशेष म्हणजे भाविक हे प्रत्यक्ष या स्वर्गमंडपामध्ये वावरू शकतात. तरी मूर्ती ही राजा स्वरूप चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे ज्याच्या वरील भागात करवीरची अंबाबाई आहे.
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जिजाऊ गणेशोत्सव मंडळ वसंत नगर दर्यापूर
जिजाऊ गणेशोत्सव मंडळ वसंत नगर दर्यापूर
श्री श्याम दिवाकर धंदर
अमरावती, दर्यापूर
मंडळ ची सर्व सजावट ही मंडळ मधील सर्व लहान मोठे सदस्य यांनी मिळून केली आहे
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Aditya Bhosale
Aditya Bhosale
Aditya Bhosale
रायगड, पेण
गणपतीच्या एका बाजूला शिवलिंग आणि त्रिशूळ असून, त्यामुळे संपूर्ण सजावटीला शिव-पार्वतीच्या भक्तीचा आध्यात्मिक संदर्भ जाणवतो.
16/09/2026
गणपती बाप्पा - श्री विघ्नेश्वराय मित्र मंडळ
श्री विघ्नेश्वराय मित्र मंडळ
Devang Desai
मुंबई उपनगर, बोरिवली
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वहस्ते साकारलेली गणपती बाप्पांची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती ११ किलो कलावा (नाडा-छडी) लावून साकारलेली संपूर्ण पर्यावरणपूरक संकल्पना परंपरा • कला • संस्कृती • पर्यावरण संवर्धन
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जुहूगांवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.)
जुहूगांवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.)
श्री. प्रकाश राजेश शिंदे
ठाणे, ठाणे
 पर्यावरणपूरक मूर्तीसाठी साहित्य टिशू पेपर : उल्लेख केल्याप्रमाणे, टिशू पेपर अतिशय हलका असतो आणि पाण्यात पटकन विरघळतो. मूर्तीसाठी टिश्यूपेपर, नैसर्गिक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने हस्तनिर्मित बाप्पा साकारण्यात आला आहे.
16/09/2026
गणपती बाप्पा - Dosti oro 67 ganeshotsav
Dosti oro 67 ganeshotsav
Nilesh Ambodkar
मुंबई उपनगर, बोरिवली
आपण रोज जे अन्न आपल्या मुलांच्या ताटात वाढतो... ते खरंच सुरक्षित आहे का?" नमस्कार, मी निलेश आंबोडकर. यावर्षी आमच्या दोस्ती ओरो सोसायटीत आम्ही 'Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra' ही थीम साकारली आहे. गणपती बाप्पाच्या समोर आम्ही भिंग ठेवले आहे, कारण आज गरज आहे देवाकडे फक्त हात जोडण्याची नाही, तर अन्न तपासण्याचीही. या डेकोरेशनमधून आम्ही लोकांना भेसळ ओळखायला, FDA कडे तक्रार करायला आणि जागरूक नागरिक बनायला प्रेरित करत आहोत."उत्सव साजरा करूया, पण सुरक्षित अन्नाची जबाबदारीही घेऊया."
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - तांबट आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाडचा चिंतामणी
तांबट आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाडचा चिंतामणी
आयुष हरवंदे
रायगड, महाड
महाडचा चिंतामणी सुंदर भव्य गणेश मुर्ती
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री गणेश मित्र मंडळ शिलाटणे मावळ
श्री गणेश मित्र मंडळ शिलाटणे मावळ
सार्थक
पुणे, मावळ
16/09/2026
गणपती बाप्पा - शिव गणेश मंदिर समाज मंडळ
शिव गणेश मंदिर समाज मंडळ
सहारचा मानकरी गणराज
मुंबई उपनगर, अंधेरी
५० वा सुवर्ण महोत्सव — सहारचा मानकरी गणराज. भव्य राजेशाही दरबाराची सजावट, निळ्या रोषणाईची मोहक झळाळी आणि पारंपरिक नक्षीकामाचा अप्रतिम संगम… ५० वर्षांच्या भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा गौरव — सहारचा मानकरी गणराज!
16/09/2026
गणपती बाप्पा - साई विकास मित्र मंडळ (कामराजचा महाराजा)
साई विकास मित्र मंडळ (कामराजचा महाराजा)
राहुल कलमाटे
मुंबई उपनगर, कुर्ला
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री कृष्ण गणेश मंडळ
श्री कृष्ण गणेश मंडळ
अंकुश यावतकर
अमरावती, चांदूरबाजार
पुरातन गुफा थीम
16/09/2026
गणपती बाप्पा - सिद्धार्थ सोसायटी गणेशोत्सव मंडळ (श्रीशक्ती प्रतिष्ठान द्वारा संचालित)
सिद्धार्थ सोसायटी गणेशोत्सव मंडळ (श्रीशक्ती प्रतिष्ठान द्वारा संचालित)
अद्वैत वराडपांडे
नागपूर, नागपूर ग्रामीण
विशेष सजावट - बाप्पा आपल्या गावचा, ग्रामिण भागांचे जुन्या काळातील घरांची प्रतिकृति व वारली चित्रकला शैलीचा अद्भुत देखावा.
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड खोपोली
अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड खोपोली
देवेंद्र येशीकर
रायगड, खालापूर
सर्व सजावटीचे सामान प्लास्टिक, थर्माकॉल तसेच पर्यावरणला धोकादायक असणाऱ्या वस्तू विरहित आहे... पर्यावरण पूरक असे बाप्पा सजावट केली आहे..
16/09/2026
गणपती बाप्पा - Brtc chichpalli
Brtc chichpalli
Swaraj pawar
चंद्रपूर, चंद्रपूर
चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (चिचपल्ली) मध्ये बांबू वापरून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवन्यात आली. हि गणेश मूर्ति बनवन्याचा उद्देश जागतिक बांबू सप्ताह २०२६' होता.
16/09/2026 GPS सत्यापित