सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - पळे दांडीपाडा गणेशोत्सव मंडळ
पळे दांडीपाडा गणेशोत्सव मंडळ
सबमिट: विशाल माच्छी
पालघर, डहाणू
या वर्षी, गणपती बाप्पांच्या शुभ आगमनानिमित्त, आम्ही आमच्या गणपती सजावटीच्या माध्यमातून "आई एकवीरा" मंदिराची एक सुंदर प्रतिकृती सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. या सजावटीच्या माध्यमातून "आई एकवीरा" मातेची भक्ती, श्रद्धा आणि आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचावेत, हा आमचा प्रयत्न आहे. हा आमच्या श्रद्धेने आणि भक्तीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे.
16/09/2026
गणपती बाप्पा - श्री गणेश मित्र मंडळ
श्री गणेश मित्र मंडळ
सबमिट: प्रसाद मारुती ढोकरे
कोल्हापूर, करवीर
आम्ही आमच्या मंडळाच्या सजावटी मध्ये एक सुंदर खेडे गाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे . हि सजावट दाखवण्याचे एक कारण म्हणजे आता चालू काळात प्रत्येक व्यक्ती आपले गाव सोडून शहराकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपली परंपरा व संस्कृती विसरू लागला आहे. आणि या गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही ही सजावट दाखवून गावापासून वेगळे झालेल्या लोकांना एक गावा बद्दल आपुलकी निर्माण करण्याचा एक छोटा प्रयत्न करत आहोत 🙏🏻😊. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जबाबदारी सोबतच आपली परंपरा व संस्कृतीचे जतन केले पाहिजे....
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sanskar mitra mandal
Sanskar mitra mandal
सबमिट: Jeevak Pawar
मुंबई उपनगर, बोरिवली
Eco friendly murti, shri krishna rup, aesthetic lightings, cleanliness, and jagannath puri temple theme, visarjan in personal tank (in area).
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जयदीप मित्र मंडळ
जयदीप मित्र मंडळ
सबमिट: अथर्व ताकवले
पुणे, हवेली
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आप्पाज् ग्रुप गणेशोत्सव मंडळ, इनाम धामणी.
आप्पाज् ग्रुप गणेशोत्सव मंडळ, इनाम धामणी.
सबमिट: उत्कर्ष किरण माळी
सांगली, मिरज
श्री महादेवांच्या १२ज्योतिर्लिंगांचा देखावा
15/09/2026
गणपती बाप्पा - श्री गणेश उत्सव मंडळ
श्री गणेश उत्सव मंडळ
सबमिट: प्रणव ज्ञानेश्वर लांडे
अमरावती, अमरावती
आमच्या मंडळाच्या वतीने यावर्षी श्री गणेशाच्या स्वागतासाठी संगीतमय संकल्पनेवर आधारित नयनरम्य देखावा साकारण्यात आला आहे. आमच्या मंडळात खूप कमी कार्यकर्ते असूनही, सर्वांच्या एकजुटीने व अहोरात्र घेतलेल्या कष्टांमुळेच हा सुंदर देखावा पूर्ण झाला. बाप्पांची बालरूपातील प्रसन्न मूर्ती सोनेरी वाद्यावर विराजमान असून त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य भक्तांना मोहून घेते. पाठीमागे जांभळ्या कमळाच्या पाकळ्यांवरLED लाईट्सची चमकदार किनार आहे.
15/09/2026
गणपती बाप्पा - सुसंस्कृत मित्र मंडळ (उपनगरचा श्री)
सुसंस्कृत मित्र मंडळ (उपनगरचा श्री)
सबमिट: कुणाल जटिल कदम
मुंबई उपनगर, बोरिवली
उपनगरचा श्री – सुसंस्कृत मित्र मंडळाचा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असतो. यंदाची गणेशमूर्ती कागदापासून तयार केलेली असून नैसर्गिक स्त्रोतांमध्ये विसर्जन करता येईल अशी आहे. वजनाने हलकी असून तिची Balancing रचना पाटाचे वजन, आधार व संतुलन यांचे गणित करून साकारण्यात आली आहे. यंदाची संकल्पना “संयम” आहे. आजच्या काळात छोट्या गोष्टींवरून राग अनावर होत असताना, श्रीकृष्णाने संयम व आत्मनियंत्रणाने कालियानागावर मिळवलेले नियंत्रण या कलाकृतीतून दाखवले आहे. संयमाचे महत्त्व हा आमचा सामाजिक संदेश आहे.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - टिटवी चा महाराज
टिटवी चा महाराज
सबमिट: शिवम माळी
जळगाव, पारोळा
टिटवी तालुका पारोळा युवकानं कडून एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमा सोबत सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे वृक्ष लागवड रक्त दान शिबिर आरोग्य शिबिर एक दिवस गावा साठी आणि त्या सोबतच महिला सशक्ती करण थीम साकारण्यात आली आहे.
15/09/2026
गणपती बाप्पा - श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, रावेत
श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, रावेत
सबमिट: मयूर नारखेडे
पुणे, हवेली
थर्मोकॉल व प्लास्टिक मुक्त सजावट..
15/09/2026
गणपती बाप्पा - जनहीत सेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
जनहीत सेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
सबमिट: ऋषिकेश वाघ
छत्रपती संभाजीनगर, वैजापूर
आमचा गणराया पांडुरंगाच्या रूपात आहे
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जागेश्वर जीर्णोध्दार गणेश मित्र मंडळ अडावद
जागेश्वर जीर्णोध्दार गणेश मित्र मंडळ अडावद
सबमिट: मनोहर महाजन
जळगाव, चोपडा
सदर फोटोमधील देखावा हा अहिल्यानगर मधिल हरिश्चंद्र गड वरील केदारेश्वर मंदिर गुफा चा आहे ज्यात चार स्तंभांपैकी 3 अर्ध तुटलेले आहेत जे स्वतयुग द्वापारयुगात त्रेतायुगात दर्शवते व एक पूर्ण खांब कलियुगाचे आहे सदर मंदिरात पाणी चे पण दर्शन आपल्याला पहायला मिळेल
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जनहीत सेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
जनहीत सेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
सबमिट: ऋषिकेश वाघ
छत्रपती संभाजीनगर, वैजापूर
आमच्या मंडळाचा श्री.विठ्ठल मंदिर पंढरपुर देखावा.
15/09/2026
GPS सत्यापित
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - पळे दांडीपाडा गणेशोत्सव मंडळ
पळे दांडीपाडा गणेशोत्सव मंडळ
विशाल माच्छी
पालघर, डहाणू
या वर्षी, गणपती बाप्पांच्या शुभ आगमनानिमित्त, आम्ही आमच्या गणपती सजावटीच्या माध्यमातून "आई एकवीरा" मंदिराची एक सुंदर प्रतिकृती सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. या सजावटीच्या माध्यमातून "आई एकवीरा" मातेची भक्ती, श्रद्धा आणि आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचावेत, हा आमचा प्रयत्न आहे. हा आमच्या श्रद्धेने आणि भक्तीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे.
16/09/2026
गणपती बाप्पा - श्री गणेश मित्र मंडळ
श्री गणेश मित्र मंडळ
प्रसाद मारुती ढोकरे
कोल्हापूर, करवीर
आम्ही आमच्या मंडळाच्या सजावटी मध्ये एक सुंदर खेडे गाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे . हि सजावट दाखवण्याचे एक कारण म्हणजे आता चालू काळात प्रत्येक व्यक्ती आपले गाव सोडून शहराकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपली परंपरा व संस्कृती विसरू लागला आहे. आणि या गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही ही सजावट दाखवून गावापासून वेगळे झालेल्या लोकांना एक गावा बद्दल आपुलकी निर्माण करण्याचा एक छोटा प्रयत्न करत आहोत 🙏🏻😊. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जबाबदारी सोबतच आपली परंपरा व संस्कृतीचे जतन केले पाहिजे....
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sanskar mitra mandal
Sanskar mitra mandal
Jeevak Pawar
मुंबई उपनगर, बोरिवली
Eco friendly murti, shri krishna rup, aesthetic lightings, cleanliness, and jagannath puri temple theme, visarjan in personal tank (in area).
16/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जयदीप मित्र मंडळ
जयदीप मित्र मंडळ
अथर्व ताकवले
पुणे, हवेली
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आप्पाज् ग्रुप गणेशोत्सव मंडळ, इनाम धामणी.
आप्पाज् ग्रुप गणेशोत्सव मंडळ, इनाम धामणी.
उत्कर्ष किरण माळी
सांगली, मिरज
श्री महादेवांच्या १२ज्योतिर्लिंगांचा देखावा
15/09/2026
गणपती बाप्पा - श्री गणेश उत्सव मंडळ
श्री गणेश उत्सव मंडळ
प्रणव ज्ञानेश्वर लांडे
अमरावती, अमरावती
आमच्या मंडळाच्या वतीने यावर्षी श्री गणेशाच्या स्वागतासाठी संगीतमय संकल्पनेवर आधारित नयनरम्य देखावा साकारण्यात आला आहे. आमच्या मंडळात खूप कमी कार्यकर्ते असूनही, सर्वांच्या एकजुटीने व अहोरात्र घेतलेल्या कष्टांमुळेच हा सुंदर देखावा पूर्ण झाला. बाप्पांची बालरूपातील प्रसन्न मूर्ती सोनेरी वाद्यावर विराजमान असून त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य भक्तांना मोहून घेते. पाठीमागे जांभळ्या कमळाच्या पाकळ्यांवरLED लाईट्सची चमकदार किनार आहे.
15/09/2026
गणपती बाप्पा - सुसंस्कृत मित्र मंडळ (उपनगरचा श्री)
सुसंस्कृत मित्र मंडळ (उपनगरचा श्री)
कुणाल जटिल कदम
मुंबई उपनगर, बोरिवली
उपनगरचा श्री – सुसंस्कृत मित्र मंडळाचा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असतो. यंदाची गणेशमूर्ती कागदापासून तयार केलेली असून नैसर्गिक स्त्रोतांमध्ये विसर्जन करता येईल अशी आहे. वजनाने हलकी असून तिची Balancing रचना पाटाचे वजन, आधार व संतुलन यांचे गणित करून साकारण्यात आली आहे. यंदाची संकल्पना “संयम” आहे. आजच्या काळात छोट्या गोष्टींवरून राग अनावर होत असताना, श्रीकृष्णाने संयम व आत्मनियंत्रणाने कालियानागावर मिळवलेले नियंत्रण या कलाकृतीतून दाखवले आहे. संयमाचे महत्त्व हा आमचा सामाजिक संदेश आहे.
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - टिटवी चा महाराज
टिटवी चा महाराज
शिवम माळी
जळगाव, पारोळा
टिटवी तालुका पारोळा युवकानं कडून एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमा सोबत सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे वृक्ष लागवड रक्त दान शिबिर आरोग्य शिबिर एक दिवस गावा साठी आणि त्या सोबतच महिला सशक्ती करण थीम साकारण्यात आली आहे.
15/09/2026
गणपती बाप्पा - श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, रावेत
श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, रावेत
मयूर नारखेडे
पुणे, हवेली
थर्मोकॉल व प्लास्टिक मुक्त सजावट..
15/09/2026
गणपती बाप्पा - जनहीत सेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
जनहीत सेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
ऋषिकेश वाघ
छत्रपती संभाजीनगर, वैजापूर
आमचा गणराया पांडुरंगाच्या रूपात आहे
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जागेश्वर जीर्णोध्दार गणेश मित्र मंडळ अडावद
जागेश्वर जीर्णोध्दार गणेश मित्र मंडळ अडावद
मनोहर महाजन
जळगाव, चोपडा
सदर फोटोमधील देखावा हा अहिल्यानगर मधिल हरिश्चंद्र गड वरील केदारेश्वर मंदिर गुफा चा आहे ज्यात चार स्तंभांपैकी 3 अर्ध तुटलेले आहेत जे स्वतयुग द्वापारयुगात त्रेतायुगात दर्शवते व एक पूर्ण खांब कलियुगाचे आहे सदर मंदिरात पाणी चे पण दर्शन आपल्याला पहायला मिळेल
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जनहीत सेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
जनहीत सेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
ऋषिकेश वाघ
छत्रपती संभाजीनगर, वैजापूर
आमच्या मंडळाचा श्री.विठ्ठल मंदिर पंढरपुर देखावा.
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shree Lokmanya tilak yuva mitra mandal
Shree Lokmanya tilak yuva mitra mandal
Vamshi Perla
मुंबई उपनगर, बोरिवली
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आझाद चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
आझाद चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
श्री. अभिषेक शुक्ला
मुंबई शहर, मुंबई शहर
आझाद चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी भक्तिमय वातावरणात श्री सिद्धिविनायक मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती उभारण्यात येते. गणेशोत्सवाच्या संपूर्ण १० दिवसांत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. तसेच मंडळातर्फे रक्तदान शिबिर, आरोग्यविषयक उपक्रम, सामाजिक जनजागृती यांसह विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम साधणारे आझाद चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा आदर्श निर्माण करत आहे.
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवप्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
शिवप्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
श्री सिद्धेश मनोहर नाक्ती
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती बाप्पा मोरया यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आमच्या मंडळात पडद्यांचा व उपलब्ध साहित्याचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक आणि आकर्षक सजावट साकारण्यात आली आहे. या सजावटीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण सजावट मंडळाचे कार्यकर्ते तसेच मंडळातील लहान मुलांनी स्वतःच्या कल्पकतेतून, मेहनतीने आणि उत्साहाने साकारली आहे. बाप्पावरील श्रद्धा, कार्यकर्त्यांची मेहनत आणि बालगोपालांची सर्जनशीलता यांचा सुंदर संगम म्हणजे आमच्या मंडळाची ही विशेष सजावट! आपल्या हातांनी बाप्पासाठी सजावट, पर्यावरणाची जपणूक आणि संस्कृती
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गणपती मंडळ
विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गणपती मंडळ
Vitthal Janardhan Tatar
बुलढाणा, मेहकर
मागील 25 वर्षापासून आजपर्यंत कुठल्याही कृत्रिम सजावटी शिवाय केवळ विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी कुठलीही वर्गणी गोळा न करता अतिशय साध्या पद्धतीने स्थापन केलेली गणेश मूर्ती.
15/09/2026
गणपती बाप्पा - श्री महात्मा बसवेश्वर महाराज गणेश मंडळ सिंदखेड राजा
श्री महात्मा बसवेश्वर महाराज गणेश मंडळ सिंदखेड राजा
शुभम राजेश व्यवहारे
बुलढाणा, सिंदखेड राजा
15/09/2026
गणपती बाप्पा - शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्ट,गुरोळी
शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्ट,गुरोळी
संतोष निवृत्ती खेडेकर
पुणे, पुरंदर
पर्यावरणशील – प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव २०२६ 🌱 **“पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून स्वच्छ, सुंदर, हरित गाव घडवूया!”** या संकल्पनेतून शाडूच्या मातीचा पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तीची स्थापना 🙏 🚫 प्लास्टिकला नकार,🌱 पर्यावरणाला होकार,💧 स्वच्छता जपूया,🌳 हरित गाव घडवूया **“गणरायाचे स्वागत करूया… निसर्गाचे रक्षण करूया!”** पर्यावरणपूरक गणेशोत्सव — आपली जबाबदारी, आपला संकल्प!🙏🏻 गणपतीच्या सजावटीसाठी सोलर पॅनल व वृक्षांचा वापर करण्यात आला शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्ट, गुरोळी
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vile Parle Cha Ganraj
Vile Parle Cha Ganraj
Divy Betkar
मुंबई उपनगर, अंधेरी
पर्यावरणपूरक कागदी मूर्ती व सजावट, संकष्टी चा बाप्पा
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - रामापीर गणेशोत्सव मंडळ भातकुली
रामापीर गणेशोत्सव मंडळ भातकुली
सौरभ रमेश बोरा
अमरावती, भातकुली
आमची गणपती ची मूर्ती ही श्रीमंत दगडू सेठ हलवाई यांच्या देखाव्यावर आधारित आहे .या मंडळातर्फे वृक्षाश्रोपण,आरोग्य शिबिर,गरीब विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप व भजन संध्या आयोजित करण्यात येते .
15/09/2026