सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगांवचा मोरया
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगांवचा मोरया
सबमिट: अक्षय चौगुले
मुंबई शहर, मुंबई शहर
वृंदावनातील तो अंतिम क्षण... कृष्णाला धर्मस्थापनेसाठी वृंदावन सोडायचे होते. विरहाच्या त्या क्षणी राधेने फक्त एकच विनंती केली, "जाण्यापूर्वी एकदा तुझी बासरी वाजव..." कृष्णाच्या बासरीचे सूर घुमताच संपूर्ण वृंदावन स्तब्ध झाले. पक्षी, वृक्ष, यमुना... सर्व काही त्या सुरांत हरवून गेले. राधाही डोळे मिटून त्या अंतिम स्वरांना हृदयात साठवत राहिली. कृष्ण निघून गेला, पण प्रेम कधीच गेले नाही. कारण राधा-कृष्णाचे नाते हे सहवासाचे नव्हे, तर चिरंतन आत्मिक प्रेमाचे प्रतीक होते.
15/09/2026
गणपती बाप्पा - युवा गणेश उत्सव मंडळ बेलोरा
युवा गणेश उत्सव मंडळ बेलोरा
सबमिट: अनिकेत बावणे
यवतमाळ, घाटंजी
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री दत्त गणेश मंडळ तळोदा
श्री दत्त गणेश मंडळ तळोदा
सबमिट: श्री केतन परशराम तांबोळी
नंदुरबार, तळोदा
आमचा राजा चा उत्सव हा श्री दत्त मंदिरात साधारणतः सन 1992 पासून साजरा केला जातो. प्रथम काही वर्षी त्रिमूर्ती स्वरूपात बाप्पा स्थापन केले जात होते. मात्र काही वरीष्ठ लोकांचा विनंती नंतर एक मुखात (श्री गणेशाचा मूळ रूप) यात गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षी मंडळाने श्री गुरुदेव दत्ताची theme मध्ये बाप्पा विराजमान केला आहे. बाप्पांचे मागील भाग मात्र त्रिमूर्ती दत्तांच अवतारात घेतले असून बाप्पा चिंतामणी स्वरूपातील आहे. डाव्या हातात असलेलं राजदंड म्हणजे आमच्या राजा . समर्पित मूषक त्यांचा डाव्या बाजूल
14/09/2026
गणपती बाप्पा - Green latur tree Foundation
Green latur tree Foundation
सबमिट: Mahesh Gelda
लातूर, लातूर
ग्रीन लातूरचे टीमचे अन्न व भेसळ मुक्त इंडिया या उपक्रमात नुसार तयार करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सिध्दीविनायक युवा प्रतिष्ठान
सिध्दीविनायक युवा प्रतिष्ठान
सबमिट: समर्थ सुर्यवंशी
अहिल्यानगर, अहिल्यानगर
[नैसर्गिक आकर्शन..]
14/09/2026
गणपती बाप्पा - वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा
वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा
सबमिट: AJAY GOVIND SURAVASE
सोलापूर, मंगळवेढा
यावर्षी आमच्या मंडळांनी श्रीकृष्णाच्या देखावाची थीम साकार केलेले आहे. तसेच वृक्षारोपण करणे यासारखे प्रयोग राबवले आहेत.

आमच्या मंडळाच्या बाप्पाची परंपरा हि साधारण ७ वर्ष व त्याहून अधिक आहे, दरवर्षी येणाऱ्या बाप्पाचे मोहेकर रूप व त्यांची महती हि नेहमी समाज प्रबोधनाचा जणू संदेशच घेऊन येत असते त्यामुळे यावर्षी पर्यावरणपूरक म्हणून कृत्रिम वेलींचा समावेश आणि प्राचीन मंदिरात स्थित म्हणून मागे मंदिराची प्रतिकृती उभी केली आहे ह्या सर्व सजावटीमागे मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांची फार मोठे कार्य समाविष्ट आहे.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - १५ ऑगस्ट चौक मित्र मंडळ
१५ ऑगस्ट चौक मित्र मंडळ
सबमिट: निलेश कणसे
पुणे, पुणे शहर
मित्र मंडळ, MG Road Pune Camp (411001) तर्फे गणेशोत्सवानिमित्त १५ वर्षांवरील युवकांसाठी कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. तुकाराम मुंढे यांच्या जीवनावरील थेट नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. प्रामाणिकपणा व निर्भीडतेचा संदेश देऊन युवकांमध्ये प्रेरणा व जनजागृती निर्माण करणे हा उद्देश आहे.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Krishna Township Youth Association
Krishna Township Youth Association
सबमिट: Vasai cha Shree Samrat
पालघर, वसई
ही संकल्पना या गोष्टीचे प्रतीक आहे की, आमचे वसईचे सम्राट त्यांच्या वसईच्या राज्यावर राज्य करत आहेत आणि आम्ही भक्त केवळ त्यांचे राज्यसेवक आहोत.
14/09/2026
गणपती बाप्पा - गांवदेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळवा
गांवदेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळवा
सबमिट: Atharva Khot
ठाणे, ठाणे
थीम - प्राचीन मंदिर मध्ये बसलेले महादेव
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - काकरतळे तरुण ऊत्साही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाड
काकरतळे तरुण ऊत्साही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाड
सबमिट: प्रविण प्रमोद जोशी
रायगड, महाड
🌿 निसर्गाचे रक्षक🌿 या देखाव्या मध्ये निसर्गातील मित्र किटक दाखविले आहेत. जे किटक आपल्या निसर्गासाठी व शेतीसाठी किती महत्वाचे आहेत हे दाखविले आहे. शेतीमधील हरितक्रांतीनंतर काय बदल झाले . व त्या मुळे लहान मुले, महीला,व पुरुष या मानवी जीवनावर होणारे परिणाम दाखविले आहेत. आम्ही सर्व भक्तांना या निसर्गातील कीटकांना वाचवुन नैसर्गिक शेती करायला सांगुन आपले स्वस्थ कसे चांगले होईल हे दाखविले आहे..
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - तेलवेपाडा मित्र मंडळ
तेलवेपाडा मित्र मंडळ
सबमिट: प्रज्योत माच्छी
पालघर, डहाणू
भारतातील एकमेव आणि जगाला दिशा देणारे महाकाव्य म्हणजे महाभारत, आणि आज हेच आपल्या भारताचे मुल आधार आहे व राहणार,, परंतु हे महाकाव्य जगाला देण्यासाठी व्यास आणि गणपती बाप्पाची खरी उपकरिता आपल्या देशाला लाभली. हे महाभारत लिहण आणि सांगण खूप कठीण होते पण बाप्पाच्या आणि वेदव्यास ह्यांच्यामुकळे श्यक्य झाले. म्हणून त्यांची आठवण म्हणुन ही दृश्ये आपणांसमोर मांडली . सोबत प्राचिन भगवान शंकराची शिव लिंग ह्याचे दृश्य आपणा समोर आणले आहे जे संपूर्ण विश्वाचे मुल स्ट्रोत आहे,, तर बोला गणपती बाप्पा मोरया
14/09/2026
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगांवचा मोरया
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगांवचा मोरया
अक्षय चौगुले
मुंबई शहर, मुंबई शहर
वृंदावनातील तो अंतिम क्षण... कृष्णाला धर्मस्थापनेसाठी वृंदावन सोडायचे होते. विरहाच्या त्या क्षणी राधेने फक्त एकच विनंती केली, "जाण्यापूर्वी एकदा तुझी बासरी वाजव..." कृष्णाच्या बासरीचे सूर घुमताच संपूर्ण वृंदावन स्तब्ध झाले. पक्षी, वृक्ष, यमुना... सर्व काही त्या सुरांत हरवून गेले. राधाही डोळे मिटून त्या अंतिम स्वरांना हृदयात साठवत राहिली. कृष्ण निघून गेला, पण प्रेम कधीच गेले नाही. कारण राधा-कृष्णाचे नाते हे सहवासाचे नव्हे, तर चिरंतन आत्मिक प्रेमाचे प्रतीक होते.
15/09/2026
गणपती बाप्पा - युवा गणेश उत्सव मंडळ बेलोरा
युवा गणेश उत्सव मंडळ बेलोरा
अनिकेत बावणे
यवतमाळ, घाटंजी
15/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री दत्त गणेश मंडळ तळोदा
श्री दत्त गणेश मंडळ तळोदा
श्री केतन परशराम तांबोळी
नंदुरबार, तळोदा
आमचा राजा चा उत्सव हा श्री दत्त मंदिरात साधारणतः सन 1992 पासून साजरा केला जातो. प्रथम काही वर्षी त्रिमूर्ती स्वरूपात बाप्पा स्थापन केले जात होते. मात्र काही वरीष्ठ लोकांचा विनंती नंतर एक मुखात (श्री गणेशाचा मूळ रूप) यात गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षी मंडळाने श्री गुरुदेव दत्ताची theme मध्ये बाप्पा विराजमान केला आहे. बाप्पांचे मागील भाग मात्र त्रिमूर्ती दत्तांच अवतारात घेतले असून बाप्पा चिंतामणी स्वरूपातील आहे. डाव्या हातात असलेलं राजदंड म्हणजे आमच्या राजा . समर्पित मूषक त्यांचा डाव्या बाजूल
14/09/2026
गणपती बाप्पा - Green latur tree Foundation
Green latur tree Foundation
Mahesh Gelda
लातूर, लातूर
ग्रीन लातूरचे टीमचे अन्न व भेसळ मुक्त इंडिया या उपक्रमात नुसार तयार करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन
14/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सिध्दीविनायक युवा प्रतिष्ठान
सिध्दीविनायक युवा प्रतिष्ठान
समर्थ सुर्यवंशी
अहिल्यानगर, अहिल्यानगर
[नैसर्गिक आकर्शन..]
14/09/2026
गणपती बाप्पा - वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा
वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा
AJAY GOVIND SURAVASE
सोलापूर, मंगळवेढा
यावर्षी आमच्या मंडळांनी श्रीकृष्णाच्या देखावाची थीम साकार केलेले आहे. तसेच वृक्षारोपण करणे यासारखे प्रयोग राबवले आहेत.
14/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा
वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा
AJAY GOVIND SURAVASE
सोलापूर, मंगळवेढा
आमच्या मंडळाच्या बाप्पाची परंपरा हि साधारण ७ वर्ष व त्याहून अधिक आहे, दरवर्षी येणाऱ्या बाप्पाचे मोहेकर रूप व त्यांची महती हि नेहमी समाज प्रबोधनाचा जणू संदेशच घेऊन येत असते त्यामुळे यावर्षी पर्यावरणपूरक म्हणून कृत्रिम वेलींचा समावेश आणि प्राचीन मंदिरात स्थित म्हणून मागे मंदिराची प्रतिकृती उभी केली आहे ह्या सर्व सजावटीमागे मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांची फार मोठे कार्य समाविष्ट आहे.
14/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - १५ ऑगस्ट चौक मित्र मंडळ
१५ ऑगस्ट चौक मित्र मंडळ
निलेश कणसे
पुणे, पुणे शहर
मित्र मंडळ, MG Road Pune Camp (411001) तर्फे गणेशोत्सवानिमित्त १५ वर्षांवरील युवकांसाठी कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. तुकाराम मुंढे यांच्या जीवनावरील थेट नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. प्रामाणिकपणा व निर्भीडतेचा संदेश देऊन युवकांमध्ये प्रेरणा व जनजागृती निर्माण करणे हा उद्देश आहे.
14/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Krishna Township Youth Association
Krishna Township Youth Association
Vasai cha Shree Samrat
पालघर, वसई
ही संकल्पना या गोष्टीचे प्रतीक आहे की, आमचे वसईचे सम्राट त्यांच्या वसईच्या राज्यावर राज्य करत आहेत आणि आम्ही भक्त केवळ त्यांचे राज्यसेवक आहोत.
14/09/2026
गणपती बाप्पा - गांवदेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळवा
गांवदेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळवा
Atharva Khot
ठाणे, ठाणे
थीम - प्राचीन मंदिर मध्ये बसलेले महादेव
14/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - काकरतळे तरुण ऊत्साही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाड
काकरतळे तरुण ऊत्साही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाड
प्रविण प्रमोद जोशी
रायगड, महाड
🌿 निसर्गाचे रक्षक🌿 या देखाव्या मध्ये निसर्गातील मित्र किटक दाखविले आहेत. जे किटक आपल्या निसर्गासाठी व शेतीसाठी किती महत्वाचे आहेत हे दाखविले आहे. शेतीमधील हरितक्रांतीनंतर काय बदल झाले . व त्या मुळे लहान मुले, महीला,व पुरुष या मानवी जीवनावर होणारे परिणाम दाखविले आहेत. आम्ही सर्व भक्तांना या निसर्गातील कीटकांना वाचवुन नैसर्गिक शेती करायला सांगुन आपले स्वस्थ कसे चांगले होईल हे दाखविले आहे..
14/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - तेलवेपाडा मित्र मंडळ
तेलवेपाडा मित्र मंडळ
प्रज्योत माच्छी
पालघर, डहाणू
भारतातील एकमेव आणि जगाला दिशा देणारे महाकाव्य म्हणजे महाभारत, आणि आज हेच आपल्या भारताचे मुल आधार आहे व राहणार,, परंतु हे महाकाव्य जगाला देण्यासाठी व्यास आणि गणपती बाप्पाची खरी उपकरिता आपल्या देशाला लाभली. हे महाभारत लिहण आणि सांगण खूप कठीण होते पण बाप्पाच्या आणि वेदव्यास ह्यांच्यामुकळे श्यक्य झाले. म्हणून त्यांची आठवण म्हणुन ही दृश्ये आपणांसमोर मांडली . सोबत प्राचिन भगवान शंकराची शिव लिंग ह्याचे दृश्य आपणा समोर आणले आहे जे संपूर्ण विश्वाचे मुल स्ट्रोत आहे,, तर बोला गणपती बाप्पा मोरया
14/09/2026
गणपती बाप्पा - अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ
अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ
शिवाजी पाटील
मुंबई उपनगर, कुर्ला
कागदाच्या लगद्या पासून बनवलेली पर्यावरण पूरक गणेशमूर्ती सजावट AI टेकनॉलॉजि त्याचे फायदे आणि तोटे
14/09/2026
गणपती बाप्पा - प्रेम गंगा मित्र मंडळ चंद्रनगर
प्रेम गंगा मित्र मंडळ चंद्रनगर
राहुल अशोक शेंडे
पालघर, डहाणू
प्रेमगंगा मित्र मंडळ चंद्रनगर येथे एक सुंदर असा देखावा तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये डोंगरावरून धबधबा वाहत नदीला मिळतोय आणि डोंगरामध्ये विविध वनप्राणी आढळतात. या वनप्राण्यांसाठी पुरेसे पाण्याचे व्यवस्था व्हावी म्हणून एक तलाव तयार केलेला आहे. आत्ताच्या युगात जो नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास होत आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी हा देखावा तयार करण्यात आलेला आहे. अत्यंत साध्या वस्तूंपासून हा देखावा तयार करण्यात आलेला आहे.
14/09/2026
गणपती बाप्पा - गावकरी एकता मंडळ
गावकरी एकता मंडळ
कु. धवल चंद्रकांत बारी
पालघर, डहाणू
श्री.केदारेश्वर गुफा मंदिर
14/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवसाई मित्र मंडळ
शिवसाई मित्र मंडळ
श्रीकांत विचारे
ठाणे, ठाणे
आमच्या मंडळाचा बाप्पा हा या वर्षी खंडोबा रूपात आहे व मंडळानी प्रति जेजुरी असा देखावा सादर केला आहे आणि ह्या देखाव्यात ज्या गोष्टी बनवल्यात त्या सर्व मंडळातील मुलांनी बनवल्या आहे व जास्तीत जास्त गोष्टी ह्या स्क्रॅप मधल्या गोष्टींचा वापर केला आहे . बाप्पा च्या मूर्ती वरील रुद्राश, पेटा, गंटी, धोतर,कवड्यांची माळ ही खरी आहे.
14/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव प्रतिष्ठान
बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव प्रतिष्ठान
कौस्तुभ साठे
मुंबई उपनगर, कुर्ला
बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव प्रतिष्ठान २०२६ मंडळाने ३९वे वर्षात पदार्पण केलेले असून ह्या वर्षीची श्रींची मूर्ती आहे
13/09/2026
गणपती बाप्पा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर १६ ए वाशी (गणराज वाशीचा राजा, नवी मुंबईचा )
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर १६ ए वाशी (गणराज वाशीचा राजा, नवी मुंबईचा )
Ajay Walunj
ठाणे, ठाणे
यंदाही आम्ही पर्यावरणपूरकतेचा संकल्प जपत आपल्या बाप्पाची मूर्ती POP चा वापर न करता कागदापासून साकारली आहे. 🙏🌱 नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेली ही कागदी मूर्ती नैसर्गिकरीत्या सहज विल्हेवाट लावता येणारी असून, विसर्जनानंतर आपल्या नैसर्गिक जलप्रवाहांना कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेतली आहे. भक्तीही जपूया आणि निसर्गही जपूया! 🌿🙏 यंदाचा बाप्पा — पर्यावरणपूरक बाप्पा! 💚 गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏
12/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवभक्त  गणेश मंडळ
शिवभक्त गणेश मंडळ
Siddhsehwar junare
बुलढाणा, नंदुरा
12/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री गणेश मित्र मंडळ
श्री गणेश मित्र मंडळ
बळीराम प्रल्हाद राठोड
बुलढाणा, सिंदखेड राजा
आमचे गणपती बाप्पा
12/09/2026 GPS सत्यापित