सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - श्री. बडादादा गणपती नवयुवक मंडळ , शनिगल्ली , तळोदा
श्री. बडादादा गणपती नवयुवक मंडळ , शनिगल्ली , तळोदा
सबमिट: विनित मोराणकर
नंदुरबार, तळोदा
श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली. सजावटीमध्ये विविध जनजागृतीपर बॅनर लावून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता आणि निसर्गरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. पर्यावरणाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये, याची विशेष काळजी मंडळाने घेतली. बॅनरसाठी पारंपरिक साहित्याऐवजी PP Synthetic Paper चा वापर करण्यात आला. उत्सवाची भव्यता टिकवून ठेवतानाच पर्यावरणाची हानी कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
23/09/2026
गणपती बाप्पा - हस्तिनापुर फ्रेंड्स क्लब
हस्तिनापुर फ्रेंड्स क्लब
सबमिट: कृष्णा राजू सुरसुरवाले
जालना, परतूर
भव्यदिव्य मूर्ति
23/09/2026
गणपती बाप्पा - श्री खडकेश्वर गणेशोत्सव मंडळ पातूर
श्री खडकेश्वर गणेशोत्सव मंडळ पातूर
सबमिट: प्रवीण Raut
अकोला, पातूर
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंडळाने तयार केलेली पर्यावरण पूरक गणपती बाप्पा ची मूर्ती
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - दाभाडे मंडळ
दाभाडे मंडळ
सबमिट: Satish bhimrao jadhav
जालना, मंठा
आम्ही असं खूप आम्ही खूप सुंदर सजावट करून गणपती बसवलेला आहे आमचा गणपती खूप सुंदर आणि आकर्षित आहे
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - राजे छत्रपती ग्रुपचा राजा
राजे छत्रपती ग्रुपचा राजा
सबमिट: प्रसिक बोरोडे
अकोला, अकोट
आमच्या गणपती बाप्पा हे विशेष आणि भव्य दिव्य रूपा मध्ये आहे सर्वांच मन ओळून घेत आहे
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री. सार्वजनिक गणेश मंडळ
श्री. सार्वजनिक गणेश मंडळ
सबमिट: श्री. रवि गिरी
गोंदिया, गोंदिया
दररोज चांगली साफ सफाई केली जाते मंदिरात आणि चांगल्या रीती भावाने सजावट केली जाते
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - नयाप्रेस गणेशोत्सव मंडळ
नयाप्रेस गणेशोत्सव मंडळ
सबमिट: अनिकेत कुलट
अकोला, अकोट
अकोट चा गोड गणपती
23/09/2026
गणपती बाप्पा - Gograsswadi Ganeshotsav Mitra Mandal
Gograsswadi Ganeshotsav Mitra Mandal
सबमिट: Madhul Rajgor
ठाणे, कल्याण
🔱 गोग्रासवाडीचा गणराज 🔱 भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा अखंड प्रवास… ६५ व्या वर्षात पदार्पण! 🙏🚩 यंदाची सजावट साकारली आहे द्वादश ज्योतिर्लिंगांच्या दिव्य संकल्पनेवर, तर बाप्पांचे मनमोहक शंकर रूप भक्तांना आध्यात्मिक अनुभूती देणारे आहे. 🔱✨ गोग्रासवाडी गणेशोत्सव मित्र मंडळ, डोंबिवली पूर्व यांच्या ६५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा हा भक्तिमय सोहळा… हर हर महादेव! 🔱 गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री गणेश ए वन कला क्रिडा उत्कर्ष मंडळ शिवरवाडी
श्री गणेश ए वन कला क्रिडा उत्कर्ष मंडळ शिवरवाडी
सबमिट: अभिजीत सपकाळ
सांगली, शिराळा
श्री ए-वन कला उत्कर्ष गणेश मंडळ, शिवारवाडी हे मंडळ दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते. मंडळामध्ये शाडू माती व गोमयाच्या गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. सात दिवस अखंड अथर्वशीर्ष पारायण सोहळा आयोजित केला जातो. विसर्जन मिरवणूक टाळ, मृदंग, लेझीम व पंचरंगी अशा पारंपरिक वाद्यांसह काढली जाते. मंडळ वर्षभर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व विविध सामाजिक उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धन, संस्कृतीचे जतन आणि समाजसेवेचे कार्य करत आहे.
23/09/2026
गणपती बाप्पा - ओम प्रथमेश सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर ४८ अ, सीवूड्स - नवी मुंबई
ओम प्रथमेश सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर ४८ अ, सीवूड्स - नवी मुंबई
सबमिट: श्री. किरण तुकाराम यादव
ठाणे, ठाणे
आमच्या मंडळाची मूर्ती ही दख्खनचा राजा श्री ज्योतिबा चर्रणी अर्पण केलेल्या नारळाची केसर व कागदी लगद्याच्या एकत्रित मिश्रणापासून पर्यावरण पूरक अशी १६ फीट उंच श्रींची मूर्ती आहे.
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - ग्रीन प्लॅनेटचा बाप्पा
ग्रीन प्लॅनेटचा बाप्पा
सबमिट: श्री आशिषकुमार नागपुरे
नागपूर, नागपूर शहर
आमचा बाप्पा यावेळेस बाल - गणेश स्वरूपात आहे
23/09/2026
गणपती बाप्पा - सायनचा सम्राट (शिवाजी नगर युथ वेल्फेअर असोसिएशन)
सायनचा सम्राट (शिवाजी नगर युथ वेल्फेअर असोसिएशन)
सबमिट: दिनेश दसवते
मुंबई शहर, मुंबई शहर
विष्णु रुपी अवतार बाप्पा, बम्राहांडच देखावा सदर मंडळाने साकारला आहे.
23/09/2026
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - श्री. बडादादा गणपती नवयुवक मंडळ , शनिगल्ली , तळोदा
श्री. बडादादा गणपती नवयुवक मंडळ , शनिगल्ली , तळोदा
विनित मोराणकर
नंदुरबार, तळोदा
श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली. सजावटीमध्ये विविध जनजागृतीपर बॅनर लावून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता आणि निसर्गरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. पर्यावरणाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये, याची विशेष काळजी मंडळाने घेतली. बॅनरसाठी पारंपरिक साहित्याऐवजी PP Synthetic Paper चा वापर करण्यात आला. उत्सवाची भव्यता टिकवून ठेवतानाच पर्यावरणाची हानी कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
23/09/2026
गणपती बाप्पा - हस्तिनापुर फ्रेंड्स क्लब
हस्तिनापुर फ्रेंड्स क्लब
कृष्णा राजू सुरसुरवाले
जालना, परतूर
भव्यदिव्य मूर्ति
23/09/2026
गणपती बाप्पा - श्री खडकेश्वर गणेशोत्सव मंडळ पातूर
श्री खडकेश्वर गणेशोत्सव मंडळ पातूर
प्रवीण Raut
अकोला, पातूर
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंडळाने तयार केलेली पर्यावरण पूरक गणपती बाप्पा ची मूर्ती
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - दाभाडे मंडळ
दाभाडे मंडळ
Satish bhimrao jadhav
जालना, मंठा
आम्ही असं खूप आम्ही खूप सुंदर सजावट करून गणपती बसवलेला आहे आमचा गणपती खूप सुंदर आणि आकर्षित आहे
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - राजे छत्रपती ग्रुपचा राजा
राजे छत्रपती ग्रुपचा राजा
प्रसिक बोरोडे
अकोला, अकोट
आमच्या गणपती बाप्पा हे विशेष आणि भव्य दिव्य रूपा मध्ये आहे सर्वांच मन ओळून घेत आहे
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री. सार्वजनिक गणेश मंडळ
श्री. सार्वजनिक गणेश मंडळ
श्री. रवि गिरी
गोंदिया, गोंदिया
दररोज चांगली साफ सफाई केली जाते मंदिरात आणि चांगल्या रीती भावाने सजावट केली जाते
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - नयाप्रेस गणेशोत्सव मंडळ
नयाप्रेस गणेशोत्सव मंडळ
अनिकेत कुलट
अकोला, अकोट
अकोट चा गोड गणपती
23/09/2026
गणपती बाप्पा - Gograsswadi Ganeshotsav Mitra Mandal
Gograsswadi Ganeshotsav Mitra Mandal
Madhul Rajgor
ठाणे, कल्याण
🔱 गोग्रासवाडीचा गणराज 🔱 भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा अखंड प्रवास… ६५ व्या वर्षात पदार्पण! 🙏🚩 यंदाची सजावट साकारली आहे द्वादश ज्योतिर्लिंगांच्या दिव्य संकल्पनेवर, तर बाप्पांचे मनमोहक शंकर रूप भक्तांना आध्यात्मिक अनुभूती देणारे आहे. 🔱✨ गोग्रासवाडी गणेशोत्सव मित्र मंडळ, डोंबिवली पूर्व यांच्या ६५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा हा भक्तिमय सोहळा… हर हर महादेव! 🔱 गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री गणेश ए वन कला क्रिडा उत्कर्ष मंडळ शिवरवाडी
श्री गणेश ए वन कला क्रिडा उत्कर्ष मंडळ शिवरवाडी
अभिजीत सपकाळ
सांगली, शिराळा
श्री ए-वन कला उत्कर्ष गणेश मंडळ, शिवारवाडी हे मंडळ दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते. मंडळामध्ये शाडू माती व गोमयाच्या गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. सात दिवस अखंड अथर्वशीर्ष पारायण सोहळा आयोजित केला जातो. विसर्जन मिरवणूक टाळ, मृदंग, लेझीम व पंचरंगी अशा पारंपरिक वाद्यांसह काढली जाते. मंडळ वर्षभर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व विविध सामाजिक उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धन, संस्कृतीचे जतन आणि समाजसेवेचे कार्य करत आहे.
23/09/2026
गणपती बाप्पा - ओम प्रथमेश सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर ४८ अ, सीवूड्स - नवी मुंबई
ओम प्रथमेश सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर ४८ अ, सीवूड्स - नवी मुंबई
श्री. किरण तुकाराम यादव
ठाणे, ठाणे
आमच्या मंडळाची मूर्ती ही दख्खनचा राजा श्री ज्योतिबा चर्रणी अर्पण केलेल्या नारळाची केसर व कागदी लगद्याच्या एकत्रित मिश्रणापासून पर्यावरण पूरक अशी १६ फीट उंच श्रींची मूर्ती आहे.
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - ग्रीन प्लॅनेटचा बाप्पा
ग्रीन प्लॅनेटचा बाप्पा
श्री आशिषकुमार नागपुरे
नागपूर, नागपूर शहर
आमचा बाप्पा यावेळेस बाल - गणेश स्वरूपात आहे
23/09/2026
गणपती बाप्पा - सायनचा सम्राट (शिवाजी नगर युथ वेल्फेअर असोसिएशन)
सायनचा सम्राट (शिवाजी नगर युथ वेल्फेअर असोसिएशन)
दिनेश दसवते
मुंबई शहर, मुंबई शहर
विष्णु रुपी अवतार बाप्पा, बम्राहांडच देखावा सदर मंडळाने साकारला आहे.
23/09/2026
गणपती बाप्पा - Ashirwad Balgopal Shree Ganeshotsav Mandal (Vashicha Aaradhya)
Ashirwad Balgopal Shree Ganeshotsav Mandal (Vashicha Aaradhya)
Rakshith Shetty
ठाणे, ठाणे
आशिर्वाद बाळगोपाळ श्री गणेशोत्सव मंडळ, वाशीचा आराध्य – वर्ष ४१ 🙏🏻 भक्तिभावाने विराजमान श्री गणरायाचे मनमोहक रूप. 🌺 सुंदर व आकर्षक सजावटीने सजलेले गणेश दरबार. ✨ भक्तांच्या श्रद्धा आणि आनंदाचे प्रतीक असलेले श्री गणेश दर्शन. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ❤️🙏🏻
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री महागणपती युवक मंडळ
श्री महागणपती युवक मंडळ
Meghan Tarihalkar
सिंधुदुर्ग, दोदमर्ग
सध्याची सर्व स्तरातील वाढती महागाई, इंधन, खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे, संसार उपयोगी वस्तूंचे वाढत चाललेले दर आणि सामान्य माणसाचे मासिक वेतन यांचा ताळमेळ घालणे कठीण झाले आहे. सामान्य माणसाला या परिस्थितीला कसे तोंड द्यावे हे सुचविण्याचा प्रयत्न. खर्च व कमाई याचा समतोल कसा राखावा, उत्पन्न वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहे, खर्च करताना आपण कोणत्या गोष्टींना प्राथमिकता दिली पाहिजे, कर्जाचे व्यवस्थापन, हॉस्पिटल दवाखाने अशा आपत्कालीन गोष्टींसाठीची बचत याबद्दल सामाजिक संदेश दिला आहे.
23/09/2026
गणपती बाप्पा - सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्ली पाथर्डी
सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्ली पाथर्डी
वैभव विनोद शेवाळे
अहिल्यानगर, पाथर्डी
वरील गणपती हा सुवर्णयुग तरुण मंडळाने यावर्षी ज्ञान गणेश हा गणपती शालेय साहित्य पासून बनवलेला आगळावेगळा गणपती हे शालेय साहित्य गणपती विसर्जना नंतर गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहे या गणपतीला लाकूड व शालेय साहित्य वापरले आहे हा गणपती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे...
23/09/2026
गणपती बाप्पा - साई गणेश मित्र मंडळ
साई गणेश मित्र मंडळ
अमन चावडे
ठाणे, शहापूर
बाप्पा राजेशाही आण भव्य स्वरूपात विराजमान आहेत संपूर्ण सेटअप डोंगरातील गुहा / कैलास पर्वताच्या गुहेसारखा तयार केला आहे. कैलास पर्वतावर विराजमान श्री गणेश - शिवशक्ती थीम
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Navyug utsav mitra mandal
Navyug utsav mitra mandal
Omkar Bhosale
ठाणे, ठाणे
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - दीक्षित वाडी मित्र मंडळ
दीक्षित वाडी मित्र मंडळ
रितेश नरेंद्र चौधरी
जळगाव, जळगाव
"पारंपरिक वैभव आणि समृद्ध संस्कृतीचे प्रतीक असलेली ही श्री गणेशाची अत्यंत विलोभनीय मूर्ती आहे. आकर्षक सिंहासन, मूर्तीवरील सुबक नक्षीकाम आणि परिसरातील सात्त्विक वातावरण बाप्पाच्या तेजात भर घालत आहे. या मूर्तीमधील कलाकुसर आणि भाविकांची श्रद्धा महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सवाची आणि परंपरेची साक्ष देणारी आहे."
22/09/2026
गणपती बाप्पा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणपती मंदिर
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणपती मंदिर
Pravin Mundhe
ठाणे, भिवंडी
सजावट मधे आई व मुलाचे प्रेमाचे नाते दाखवले आहे. मुलगा (गोड बाप्पा) व त्याचे सहकारी (मूषक) चोरून आईने बनविलेले मोदक पळवतात. आई ते बघते व स्वयपाक करता करता त्याना प्रेमाने लाटण्याने मारण्यासाठी धावते त्यावेळेस बाप्पा व सहकारी पळ काढतात. सजावट करीत जुन्या घरांची रचना केली आहे, त्याची जमीन शेणाने सारवलेली आहे, घरामध्ये पितळेच्या भांडी, उखळ, चूल, जाता, पाटा वरवंटा, ठेवलेले आहे.
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आपुलकी बाल गणेश मंडळ चिमूर
आपुलकी बाल गणेश मंडळ चिमूर
Tejas Shambharkar
चंद्रपूर, चिमूर
आम्ही 'आपुळकी बाल गणेश मंडळ, चिमूर' च्या वतीने यंदा पर्यावरण व समाजप्रबोधनावर आधारित भव्य देखावा सजवला आहे. यात बाप्पाने पृथ्वीला मायेने सावरले असून, तो निसर्ग रक्षणाचा संदेश देतो. उजवीकडे ग्रामीण भागातील पाणीटंचाई, पाण्यासाठी महिलांची वणवण आणि वृक्षतोडीमुळे होणारा विनाश दाखवला आहे. डावीकडे शहरी प्रदूषण व महिला सुरक्षेचा प्रश्न मांडला आहे. 'माती वाचली तर शेती वाचेल, शेती वाचली तर शेतकरी वाचेल, शेतकरी वाचला तर देश वाचेल' हा आमचा मुख्य संदेश आहे.
22/09/2026