सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Sai sitaram Mitra mandal
Sai sitaram Mitra mandal
सबमिट: Chirag Chauhan
मुंबई उपनगर, बोरिवली
A divine and majestic Ganpati Bappa, beautifully adorned and seated gracefully with a peacock, symbolizing wisdom, prosperity, beauty and positivity. May Bappa’s blessings fill every heart with happiness, peace and success. Ganpati Bappa Morya! 🙏🌺✨
20/09/2026
गणपती बाप्पा - श्री एकता गणेशउत्सव मंडळ
श्री एकता गणेशउत्सव मंडळ
सबमिट: निखिल swami
सोलापूर, सोलापूर उत्तर
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवनेरी गणेश मंडळ
शिवनेरी गणेश मंडळ
सबमिट: सुखदेव सुरसे
जालना, घनसावंगी
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
20/09/2026
गणपती बाप्पा - नवयुवक गणेश मंडळ
नवयुवक गणेश मंडळ
सबमिट: गजानन दगडू बोंगाणे
जालना, अंबड
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
20/09/2026
गणपती बाप्पा - Shri Ganesh Utsavo Mandal
Shri Ganesh Utsavo Mandal
सबमिट: Soham barde
अमरावती, अचलपूर
Oxygen theme and cave theme
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - छावा चोक मित्र मंडळ जुने भामपुर
छावा चोक मित्र मंडळ जुने भामपुर
सबमिट: श्री यश योगेश्वर पाटिल
धुळे, शिरपूर
आमच्या मंडळात विशेष आणि आकर्षक मुर्ती आहे काहीतरी नविन सजावट केली आहे
19/09/2026
गणपती बाप्पा - श्री साई दत्त मित्र मंडळ
श्री साई दत्त मित्र मंडळ
सबमिट: Sachin patil
जळगाव, अमळनेर
आमच्या मंडळाचे नवसाचे गणपती बाप्पा
19/09/2026
गणपती बाप्पा - अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ सनमडी
अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ सनमडी
सबमिट: अजयकुमार अर्जुन कर्ले
सांगली, जत
लालबागचा राजा
19/09/2026
गणपती बाप्पा - श्री राम सेना मित्र मंडळ
श्री राम सेना मित्र मंडळ
सबमिट: श्री सागर पवार
धुळे, धुळे
श्री राम सेना मित्र मंडळ
19/09/2026
गणपती बाप्पा - कृषिराज कृषक मित्र मंडळ
कृषिराज कृषक मित्र मंडळ
सबमिट: राजेश नामदेव पाटील
धुळे, धुळे
कृषीराज कृषक बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्यातर्फे श्री गणेशोत्सव भक्तीभावाने व पर्यावरणपूरक संकल्पनेतून साजरा करण्यात आला. मंडळाच्या देखाव्यामध्ये साधेपणा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नैसर्गिक साहित्य, हिरवळ, कुंडीतील झाडे, ज्यूटचा वापर, पुनर्वापरयोग्य सजावटीचे साहित्य आणि संदेश फलक यांच्या माध्यमातून “हरित उत्सव – स्वच्छ पर्यावरण” ही संकल्पना मांडण्यात आली. “संस्कार, सेवा, संस्कृती, पर्यावरण आणि समाजहित – हाच आमचा गणेशोत्सव.”
19/09/2026
गणपती बाप्पा - सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वोदय नगर
सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वोदय नगर
सबमिट: तुषार यशवंत जाधव
मुंबई उपनगर, कुर्ला
🙏पर्यावरण पूरक गणपती बाप्पा🙏 सामजिक बांधिलकी आणि सर्व धर्म समभाव हे आमच्या गणेशोत्सवाचे मुख्य ध्येय!
19/09/2026
गणपती बाप्पा - वंडर बॉईज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
वंडर बॉईज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
सबमिट: दयानंद नागुला
मुंबई शहर, मुंबई शहर
वंडर बॉईज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वंडर बॉईजचा इच्छापूर्ती कागदी लगद्यापासून साकारण्यात आलेली बाप्पाची पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणेश मूर्ती (७ फूट गणेश मूर्ती)(७ फूट गणेश मूर्ती)
19/09/2026
GPS सत्यापित
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - Sai sitaram Mitra mandal
Sai sitaram Mitra mandal
Chirag Chauhan
मुंबई उपनगर, बोरिवली
A divine and majestic Ganpati Bappa, beautifully adorned and seated gracefully with a peacock, symbolizing wisdom, prosperity, beauty and positivity. May Bappa’s blessings fill every heart with happiness, peace and success. Ganpati Bappa Morya! 🙏🌺✨
20/09/2026
गणपती बाप्पा - श्री एकता गणेशउत्सव मंडळ
श्री एकता गणेशउत्सव मंडळ
निखिल swami
सोलापूर, सोलापूर उत्तर
20/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवनेरी गणेश मंडळ
शिवनेरी गणेश मंडळ
सुखदेव सुरसे
जालना, घनसावंगी
20/09/2026
गणपती बाप्पा - नवयुवक गणेश मंडळ
नवयुवक गणेश मंडळ
गजानन दगडू बोंगाणे
जालना, अंबड
20/09/2026
गणपती बाप्पा - Shri Ganesh Utsavo Mandal
Shri Ganesh Utsavo Mandal
Soham barde
अमरावती, अचलपूर
Oxygen theme and cave theme
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - छावा चोक मित्र मंडळ जुने भामपुर
छावा चोक मित्र मंडळ जुने भामपुर
श्री यश योगेश्वर पाटिल
धुळे, शिरपूर
आमच्या मंडळात विशेष आणि आकर्षक मुर्ती आहे काहीतरी नविन सजावट केली आहे
19/09/2026
गणपती बाप्पा - श्री साई दत्त मित्र मंडळ
श्री साई दत्त मित्र मंडळ
Sachin patil
जळगाव, अमळनेर
आमच्या मंडळाचे नवसाचे गणपती बाप्पा
19/09/2026
गणपती बाप्पा - अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ सनमडी
अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ सनमडी
अजयकुमार अर्जुन कर्ले
सांगली, जत
लालबागचा राजा
19/09/2026
गणपती बाप्पा - श्री राम सेना मित्र मंडळ
श्री राम सेना मित्र मंडळ
श्री सागर पवार
धुळे, धुळे
श्री राम सेना मित्र मंडळ
19/09/2026
गणपती बाप्पा - कृषिराज कृषक मित्र मंडळ
कृषिराज कृषक मित्र मंडळ
राजेश नामदेव पाटील
धुळे, धुळे
कृषीराज कृषक बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्यातर्फे श्री गणेशोत्सव भक्तीभावाने व पर्यावरणपूरक संकल्पनेतून साजरा करण्यात आला. मंडळाच्या देखाव्यामध्ये साधेपणा, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नैसर्गिक साहित्य, हिरवळ, कुंडीतील झाडे, ज्यूटचा वापर, पुनर्वापरयोग्य सजावटीचे साहित्य आणि संदेश फलक यांच्या माध्यमातून “हरित उत्सव – स्वच्छ पर्यावरण” ही संकल्पना मांडण्यात आली. “संस्कार, सेवा, संस्कृती, पर्यावरण आणि समाजहित – हाच आमचा गणेशोत्सव.”
19/09/2026
गणपती बाप्पा - सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वोदय नगर
सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वोदय नगर
तुषार यशवंत जाधव
मुंबई उपनगर, कुर्ला
🙏पर्यावरण पूरक गणपती बाप्पा🙏 सामजिक बांधिलकी आणि सर्व धर्म समभाव हे आमच्या गणेशोत्सवाचे मुख्य ध्येय!
19/09/2026
गणपती बाप्पा - वंडर बॉईज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
वंडर बॉईज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
दयानंद नागुला
मुंबई शहर, मुंबई शहर
वंडर बॉईज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वंडर बॉईजचा इच्छापूर्ती कागदी लगद्यापासून साकारण्यात आलेली बाप्पाची पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणेश मूर्ती (७ फूट गणेश मूर्ती)(७ फूट गणेश मूर्ती)
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सुभाष कॉलोनी सांस्कृतिक मित्र मंडल
सुभाष कॉलोनी सांस्कृतिक मित्र मंडल
Saurabh Gujar
धुळे, शिरपूर
गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मित्र मंडळातर्फे श्री स्वामी समर्थ महाराजांची आकर्षक व भक्तिमय सजावट करण्यात आली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे परिश्रम घेऊन ही सजावट साकारली असून, त्यामधून धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सजावटीमुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून वही, पेन व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - झुंझार मित्र मंडळ
झुंझार मित्र मंडळ
विकी वारघडे
ठाणे, कल्याण
देखावाचा विषय - यमराजाचे न्यायालय- पाप व पुण्य ( सामान्य माणसाच्या कर्माची यमराजाच्या दरबारी खटला ) ऑडिओ स्पॉट लाईट स्वरूपात देखावा
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री समर्थ गणपती मंडळ सोलापूर
श्री समर्थ गणपती मंडळ सोलापूर
नागेश बसवेश्वर जामगोंडे
सोलापूर, सोलापूर उत्तर
छान माहिती
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - BEST NAGAR GANESHOTSAV MANDAL
BEST NAGAR GANESHOTSAV MANDAL
KSHITIJ SHIRODKAR
मुंबई उपनगर, बोरिवली
बेस्ट नगर (गोरेगाव पश्चिम) – ५७ वर्षे चलचित्र: भारत भ्रमण गणेशोत्सवासाठी बाप्पा घर सोडून संपूर्ण भारत फिरायला निघतात. प्रवासात त्यांना पर्यटकांची गर्दी, कचरा आणि लोकांचे बेजबाबदार वागणे दिसते. यामुळे निसर्गाचे होणारे नुकसान पाहून बाप्पा खूप दुःखी होतात. या देखाव्यातून बाप्पा सगळ्यांना एक सोपा संदेश देतात—"तुम्ही जिथे जाल, तिथे स्वच्छता ठेवा, निसर्गाची काळजी घ्या आणि नेहमी एक चांगला व जबाबदार नागरिक बना."
19/09/2026
गणपती बाप्पा - न्यू स्टार मित्र मंडळ तरे आळी पेण
न्यू स्टार मित्र मंडळ तरे आळी पेण
संतोष रघुनाथ कदम
रायगड, पेण
तरे आळीचा राजा (काल्पनिक मूर्ती )
19/09/2026
गणपती बाप्पा - वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा
वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा
राजेश गजानन डिडोळकर
बुलढाणा, बुलढाणा
*हातात संविधान, हृदयात राष्ट्र… आणि मस्तकावर गणरायाचा आशीर्वाद! वेदांमध्ये गणेशाची 108 नावे आहेत. त्यात वृत्तेश्वर हे नाव कुठेच नाही. खरंतर वृत्तेश्वर हे नाव बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने नव्याने निर्माण केले आहे. गणपती विद्येची अधिष्ठाता आहे. सर्व कला, विद्या यांचा उगम श्रींच्या तेजातून होतो. पत्रकारिता ही सुद्धा कलाविद्या आहे. म्हणून गणरायाचे "वृत्तेश्वर" संबोधन ठरते आहे. बुद्धी, विवेक, ज्ञान आणि मंगलतेचे प्रतीक. त्यामुळे गणरायाच्या हातात भारतीय संविधान आणि दुसऱ्या हातात *तिरंगा* आहे
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Tuljai prathishtan
Tuljai prathishtan
Kamleshh mandale
जालना, जालना
19/09/2026
गणपती बाप्पा - मोरया बॉयज का राज
मोरया बॉयज का राज
करण पाटील
जालना, जालना
19/09/2026