सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - साहसी क्रीडा मंडळ
साहसी क्रीडा मंडळ
सबमिट: सुजल पाकड
मुंबई उपनगर, बोरिवली
* मध्यभागी आकर्षक गणपतीची मूर्ती असून लाल-पिवळ्या-हिरव्या रंगांच्या वस्त्रांनी सजवलेली आहे. * गणपतीच्या मागे काळ्या-करड्या रंगाची किल्ल्यासारखी वास्तुशैलीची सजावट आहे. भिंतींवर नक्षीदार कमानी आणि खांब आहेत. * गणपतीच्या खाली शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखी मोठी तलवार आणि राक्षस/प्रतीकात्मक आकृती दिसते.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Govats ke ganraj ganesh mandal
Govats ke ganraj ganesh mandal
सबमिट: Gaurav bora
जालना, जालना
Gosamman abhiyan aage badhana,gomata darshan ,tula daan , dwarkadhish darshan ,rajasthan govansh darshan
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - बाल गणेश मित्र मंडळ खार चा श्री
बाल गणेश मित्र मंडळ खार चा श्री
सबमिट: अनमोल धोत्रे
मुंबई उपनगर, बांद्रा
🔱 खारचा श्री २०२६ 🔱 यंदाच्या वर्षी खारचा श्री भक्तांच्या भेटीस येत आहे एका भव्य आणि दिव्य शिवशंकर अवतारात! 🕉️ 🙏 ९ फूट उंचीची भव्य शिवशंकराची मूर्ती हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. भगवान महादेवाच्या दिव्य रूपाचे दर्शन, भव्य सजावट आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून भेट द्यावी. ✨ स्थापना : २००८ 🔱 यंदाचे आकर्षण : ९ फूट भव्य शिवशंकर अवतार हर हर महादेव! 🔱 गणपती बाप्पा मोरया! ❤️ खारचा श्री 🙏🌺
19/09/2026
गणपती बाप्पा - Jyoti Ganesh Mandal
Jyoti Ganesh Mandal
सबमिट: Varad Karwa
जालना, जालना
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
गणपती बाप्पा - SHREE JALNACHA SIDDHIVINAYAK
SHREE JALNACHA SIDDHIVINAYAK
सबमिट: Harshwardhan gandal
जालना, जालना
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - कार्तिकीय गणेश मंडळ बडी सडक जालना
कार्तिकीय गणेश मंडळ बडी सडक जालना
सबमिट: श्रीकृष्ण गोलापल्ली
जालना, जालना
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
गणपती बाप्पा - Shree Durgamata sarvajanik ganeshotsav mandal(lohar chawl cha laadka)
Shree Durgamata sarvajanik ganeshotsav mandal(lohar chawl cha laadka)
सबमिट: Harish Chavan
मुंबई उपनगर, अंधेरी
Marking 35 years of celebrations, our mandal brings a unique Ganpati Bappa idol and creates distinctive decorations every year.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Santacruz cha vakratunda , Anand Nagar Ganesh Mandir Charitable Trust
Santacruz cha vakratunda , Anand Nagar Ganesh Mandir Charitable Trust
सबमिट: Amey Morye
मुंबई उपनगर, अंधेरी
सांताक्रुझचा वक्रतुंड — आनंद नगर गणेशोत्सव यंदा ७५व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. १९५२ पासून भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याची परंपरा जपत हा उत्सव आजही नव्या उत्साहाने सुरू आहे. यंदाची आकर्षक सजावट प्राचीन शिवमंदिराच्या संकल्पनेवर आधारित असून, २०१९ पासून पर्यावरणपूरक कागदी गणेशमूर्तीची परंपरा जपली जात आहे. ७५ वर्षांची भक्ती… पिढ्यान्‌पिढ्यांची परंपरा… आणि बाप्पाचा अखंड आशीर्वाद!
19/09/2026
गणपती बाप्पा - संयुक्त एकात्मता पांडुरंग सेवा मंडळ
संयुक्त एकात्मता पांडुरंग सेवा मंडळ
सबमिट: प्रतिक पुष्परत्न शिंदे
पुणे, हवेली
कोंढव्याचा अधिपती लाडाचा गणपती देखावा - पंढरीचा भक्ती रथ
19/09/2026
गणपती बाप्पा - Navyuvak Sant Rohidas Ganehoustav Mandal
Navyuvak Sant Rohidas Ganehoustav Mandal
सबमिट: Saurabh Bhandare
अमरावती, अमरावती
Vithal vithal krt Aamhi
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सबमिट: वैभव देवरुखकर
मुंबई उपनगर, कुर्ला
शाडूच्या मातीने बनविलेली पर्यावरण स्नेही श्री गणेश मूर्ती, मंडळाची सजावट पर्यावरण पूरक, कागद, पुठ्याने बनविलेली आहे
19/09/2026
गणपती बाप्पा - कै.आ.अणासाहेब पाटील चिंतामणी सार्वजनिक सांस्कृतिक आणि सामाजिक गणेशोत्सव मंडळ से-५, स्वामी विवेकानंद
कै.आ.अणासाहेब पाटील चिंतामणी सार्वजनिक सांस्कृतिक आणि सामाजिक गणेशोत्सव मंडळ से-५, स्वामी विवेकानंद
सबमिट: श्री. महेंद्र पांडुरंग भोसले
ठाणे, ठाणे
चल चत्रि मार्कंडेयची शिव भक्तीज्ञमाहिती......त्यांची कथा हिंदू पुराणांमध्ये (विशेषतः शिवपुराणात) दृढ विश्वास, भक्ती आणि महामृत्युंजय मंत्राच्या शक्तीचे प्रतीक म्हणून सांगितली जाते.
19/09/2026
GPS सत्यापित
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - साहसी क्रीडा मंडळ
साहसी क्रीडा मंडळ
सुजल पाकड
मुंबई उपनगर, बोरिवली
* मध्यभागी आकर्षक गणपतीची मूर्ती असून लाल-पिवळ्या-हिरव्या रंगांच्या वस्त्रांनी सजवलेली आहे. * गणपतीच्या मागे काळ्या-करड्या रंगाची किल्ल्यासारखी वास्तुशैलीची सजावट आहे. भिंतींवर नक्षीदार कमानी आणि खांब आहेत. * गणपतीच्या खाली शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखी मोठी तलवार आणि राक्षस/प्रतीकात्मक आकृती दिसते.
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Govats ke ganraj ganesh mandal
Govats ke ganraj ganesh mandal
Gaurav bora
जालना, जालना
Gosamman abhiyan aage badhana,gomata darshan ,tula daan , dwarkadhish darshan ,rajasthan govansh darshan
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - बाल गणेश मित्र मंडळ खार चा श्री
बाल गणेश मित्र मंडळ खार चा श्री
अनमोल धोत्रे
मुंबई उपनगर, बांद्रा
🔱 खारचा श्री २०२६ 🔱 यंदाच्या वर्षी खारचा श्री भक्तांच्या भेटीस येत आहे एका भव्य आणि दिव्य शिवशंकर अवतारात! 🕉️ 🙏 ९ फूट उंचीची भव्य शिवशंकराची मूर्ती हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. भगवान महादेवाच्या दिव्य रूपाचे दर्शन, भव्य सजावट आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून भेट द्यावी. ✨ स्थापना : २००८ 🔱 यंदाचे आकर्षण : ९ फूट भव्य शिवशंकर अवतार हर हर महादेव! 🔱 गणपती बाप्पा मोरया! ❤️ खारचा श्री 🙏🌺
19/09/2026
गणपती बाप्पा - Jyoti Ganesh Mandal
Jyoti Ganesh Mandal
Varad Karwa
जालना, जालना
19/09/2026
गणपती बाप्पा - SHREE JALNACHA SIDDHIVINAYAK
SHREE JALNACHA SIDDHIVINAYAK
Harshwardhan gandal
जालना, जालना
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - कार्तिकीय गणेश मंडळ बडी सडक जालना
कार्तिकीय गणेश मंडळ बडी सडक जालना
श्रीकृष्ण गोलापल्ली
जालना, जालना
19/09/2026
गणपती बाप्पा - Shree Durgamata sarvajanik ganeshotsav mandal(lohar chawl cha laadka)
Shree Durgamata sarvajanik ganeshotsav mandal(lohar chawl cha laadka)
Harish Chavan
मुंबई उपनगर, अंधेरी
Marking 35 years of celebrations, our mandal brings a unique Ganpati Bappa idol and creates distinctive decorations every year.
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Santacruz cha vakratunda , Anand Nagar Ganesh Mandir Charitable Trust
Santacruz cha vakratunda , Anand Nagar Ganesh Mandir Charitable Trust
Amey Morye
मुंबई उपनगर, अंधेरी
सांताक्रुझचा वक्रतुंड — आनंद नगर गणेशोत्सव यंदा ७५व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. १९५२ पासून भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याची परंपरा जपत हा उत्सव आजही नव्या उत्साहाने सुरू आहे. यंदाची आकर्षक सजावट प्राचीन शिवमंदिराच्या संकल्पनेवर आधारित असून, २०१९ पासून पर्यावरणपूरक कागदी गणेशमूर्तीची परंपरा जपली जात आहे. ७५ वर्षांची भक्ती… पिढ्यान्‌पिढ्यांची परंपरा… आणि बाप्पाचा अखंड आशीर्वाद!
19/09/2026
गणपती बाप्पा - संयुक्त एकात्मता पांडुरंग सेवा मंडळ
संयुक्त एकात्मता पांडुरंग सेवा मंडळ
प्रतिक पुष्परत्न शिंदे
पुणे, हवेली
कोंढव्याचा अधिपती लाडाचा गणपती देखावा - पंढरीचा भक्ती रथ
19/09/2026
गणपती बाप्पा - Navyuvak Sant Rohidas Ganehoustav Mandal
Navyuvak Sant Rohidas Ganehoustav Mandal
Saurabh Bhandare
अमरावती, अमरावती
Vithal vithal krt Aamhi
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
वैभव देवरुखकर
मुंबई उपनगर, कुर्ला
शाडूच्या मातीने बनविलेली पर्यावरण स्नेही श्री गणेश मूर्ती, मंडळाची सजावट पर्यावरण पूरक, कागद, पुठ्याने बनविलेली आहे
19/09/2026
गणपती बाप्पा - कै.आ.अणासाहेब पाटील चिंतामणी सार्वजनिक सांस्कृतिक आणि सामाजिक गणेशोत्सव मंडळ से-५, स्वामी विवेकानंद
कै.आ.अणासाहेब पाटील चिंतामणी सार्वजनिक सांस्कृतिक आणि सामाजिक गणेशोत्सव मंडळ से-५, स्वामी विवेकानंद
श्री. महेंद्र पांडुरंग भोसले
ठाणे, ठाणे
चल चत्रि मार्कंडेयची शिव भक्तीज्ञमाहिती......त्यांची कथा हिंदू पुराणांमध्ये (विशेषतः शिवपुराणात) दृढ विश्वास, भक्ती आणि महामृत्युंजय मंत्राच्या शक्तीचे प्रतीक म्हणून सांगितली जाते.
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - उत्तरेश्वर युवा प्रतिष्ठान उक्कडगांव
उत्तरेश्वर युवा प्रतिष्ठान उक्कडगांव
योगेश रमेश भोसले
जालना, घनसावंगी
✨भव्य दिव्य दगडूशेठ याची मूर्ती आणि सजावट भव्य गणेशमूर्ती व आकर्षक सजावट ✨ अष्टविनायक दर्शन 🙏 🎶 भजन व भक्तिमय कार्यक्रम 🎉 बालगोपाळांसाठी मनोरंजक खेळ व स्पर्धा 🎭 सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम 🌺 भक्तिमय आरती व धार्मिक कार्यक्रम 🍛 महाप्रसादाचे आयोजन 🤝 सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम 🏆 विविध स्पर्धा व आकर्षक बक्षिसे
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वास्तव फौंडेशन
वास्तव फौंडेशन
नितीश अशोकराव बोरुडे
अहिल्यानगर, कोपरगाव
19/09/2026
गणपती बाप्पा - Dagdi Chal sashtpimplgaon
Dagdi Chal sashtpimplgaon
Gopal Shivaji Tambade
जालना, अंबड
लालबागचा राजा
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Bhandup Sushant Sarvajanik Utsav Mandal
Bhandup Sushant Sarvajanik Utsav Mandal
Ashutosh Tambe
मुंबई शहर, मुंबई शहर
Jejuri chi pratikurti
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आझाद गणेश मंडळ
आझाद गणेश मंडळ
कार्तिक बेलसरे
अमरावती, वरुड
आझाद गणेश मंडळ, शेंदूरजना घाट यांच्या वतीने यंदा श्री गणेशाची भव्य व मनमोहक मूर्ती साकारण्यात आली आहे. राजेशाही मुकुट, सुंदर अलंकार आणि शुभ्र रेशमी वस्त्रांनी सजलेले श्रींचे प्रसन्न रूप भक्तांचे मन मोहून घेते. पारंपरिक कलाकुसर, आकर्षक आरास आणि फुलांची सजावट यामुळे श्रींच्या दरबाराला एक भव्य व भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले आहे. श्रींच्या चरणी एकच प्रार्थना — सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. 🙏🏻 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ ॥ मंगलमूर्ती मोरया ॥ 🚩
19/09/2026
गणपती बाप्पा - सार्वजनिक गणेश उत्सव मित्र मंडळ
सार्वजनिक गणेश उत्सव मित्र मंडळ
Sarthak vijay shankarpure
वाशिम, करंजा
आमच्या गावामध्ये खुप चांगला गणेश उत्सव साजरा केला जातो, कारण ऐक गाव ऐक गणपती आहे...
19/09/2026
गणपती बाप्पा - आदर्श गणेश मंडळ
आदर्श गणेश मंडळ
अर्जुन कात्रे
जालना, अंबड
मूर्ती आकर्षक आहे
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Bal Gopal Mitra Mandal - Santacruzcha Vighneshwar
Bal Gopal Mitra Mandal - Santacruzcha Vighneshwar
Rohit Patel
मुंबई उपनगर, अंधेरी
19/09/2026 GPS सत्यापित