सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - देवधर लेन युथ सेवा फाऊंडेशन
देवधर लेन युथ सेवा फाऊंडेशन
सबमिट: सिद्धार्थ सांगळे
नाशिक, नाशिक
आम्ही यावर्षी गुजरात मधील प्रसिद्ध श्रीनाथ जी चा देखावा सादर केला आहे
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jitekarwadi Sarvajanik Shree Ganeshotsav Mandal
Jitekarwadi Sarvajanik Shree Ganeshotsav Mandal
सबमिट: Ayush Lonari
मुंबई शहर, मुंबई शहर
Mumbaitla Dusra Ganapti. (Mumbai’s second most oldest ganesh mandal). Established in 1894. We make Ganapti bappa of various items every year like chocolate, cake-fondant, Marbles, Modak, Perals, etc. This year we made Bappa of Deccicated Coconut (किसलेले खोबरे) . We used 51kgs of coconut.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - खांबदेव तरुण मित्र मंडळ
खांबदेव तरुण मित्र मंडळ
सबमिट: संतोष लिंबोरे पाटील
मुंबई शहर, मुंबई शहर
मंडळातील मुले मिळून डेकोरेशन करतात.सध्या कापडाचे डेकोरेशन केले आहे.सामाजिक कार्यात मंडळ अग्रेसर आहे.अनेक सन्मान व पारितोषिक प्राप्त मंडळ आहे
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - मैत्री वाटिका उत्सव समिती
मैत्री वाटिका उत्सव समिती
सबमिट: श्री. प्रविण काटकर
ठाणे, ठाणे
या २००७ पासून मंडळ गणेशोत्सव साजरा करित आहोत. दरवर्षी शाडू मातीत बनवली जाणारी गणेश मुर्ती आणून पुजा करतात व उस्तव साजरा करतात. जेजुरीचा गड - महाराष्ट्राचे एक पवित्र श्रद्धास्थान! भगवान खंडेरावांच्या कृपेने जेजुरी हे आपल्या निष्ठा, परंपरा आणि भक्तीचे प्रतीक बनले आहे. येथील ऐतिहासिक किल्ला आणि सोन्यासारखी उधळली जाणारी पिवळी हळद महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देते. जसे आपण बाप्पांचे स्वागत करत आहोत, तसेच आपल्या परंपरांचे जोपासूया, आपला वारसा जपूया आणि आपली संस्कृती पुढच्या पिढीपर
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय गणेश मित्र मंडळ ट्रस्ट वडगाव चा राजा
जय गणेश मित्र मंडळ ट्रस्ट वडगाव चा राजा
सबमिट: अविनाश बाळू राजभोज
पुणे, पुणे शहर
न्यानप्रिय शिवराय
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय वीर अभिमन्यु गणेश उत्सव मंडळ रत्नापूर
जय वीर अभिमन्यु गणेश उत्सव मंडळ रत्नापूर
सबमिट: ऋषिकेश श्रीकृष्ण भांगे
अमरावती, अंजनगाव सुर्जी
रत्नापूरच्या राज्याचे आगमन सोहळ्यातील काही आनंददाई क्षण
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री मोरया प्रतिष्ठान मित्र मंडळ दैठणा खुर्द
श्री मोरया प्रतिष्ठान मित्र मंडळ दैठणा खुर्द
सबमिट: सार्थक गणेश पघळ
जालना, घनसावंगी
गणपती समोर रांगोळी, पताका
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jay Matrubhumi sarvajanik Ganeshotsav mandal
Jay Matrubhumi sarvajanik Ganeshotsav mandal
सबमिट: Kiran Kolte
जळगाव, भुसावळ
जय मातृभूमी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा श्री जगन्नाथ मंदिराची थीम साकारण्यात आली आहे. तांदळाच्या गवताचा वापर करून मंदिराची ही सुंदर प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्याच सुंदर सजावटीच्या मध्यभागी श्री गणरायाची मनमोहक मूर्ती विराजमान आहे. रंगीबेरंगी सजावट, सुंदर रोषणाई आणि बाप्पाचे देखणे रूप यामुळे संपूर्ण देखावा अधिकच आकर्षक दिसत आहे.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vighnaharta Ganesh Mitra mandal
Vighnaharta Ganesh Mitra mandal
सबमिट: Changan sudhakar kotambe
जालना, अंबड
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - जितेंद्र बद्रीनाथ शेरे  गणपती मंडळ
जितेंद्र बद्रीनाथ शेरे गणपती मंडळ
सबमिट: ज्ञानेश्वर बद्रीनाथ शेरे
जालना, अंबड
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री हरिविजय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ
श्री हरिविजय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ
सबमिट: Shreenivas Raghuveer Kanerikar
सांगली, कवठेमहांकाळ
श्री दगडूशेठ रूपातील ही मूर्ती, त्याला कापडी फेटा नेसवण्यात आला असून त्याच्या स्टेज ला केळीचे खुंट व पाने लाऊन छान अशी सजावटबक्ष
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वर्धमान मित्र मंडल
वर्धमान मित्र मंडल
सबमिट: Sachin Pawar
रायगड, खालापूर
Kedareshwar Cave Temple from Ahilyadevi Nagar
18/09/2026
GPS सत्यापित
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - देवधर लेन युथ सेवा फाऊंडेशन
देवधर लेन युथ सेवा फाऊंडेशन
सिद्धार्थ सांगळे
नाशिक, नाशिक
आम्ही यावर्षी गुजरात मधील प्रसिद्ध श्रीनाथ जी चा देखावा सादर केला आहे
19/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jitekarwadi Sarvajanik Shree Ganeshotsav Mandal
Jitekarwadi Sarvajanik Shree Ganeshotsav Mandal
Ayush Lonari
मुंबई शहर, मुंबई शहर
Mumbaitla Dusra Ganapti. (Mumbai’s second most oldest ganesh mandal). Established in 1894. We make Ganapti bappa of various items every year like chocolate, cake-fondant, Marbles, Modak, Perals, etc. This year we made Bappa of Deccicated Coconut (किसलेले खोबरे) . We used 51kgs of coconut.
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - खांबदेव तरुण मित्र मंडळ
खांबदेव तरुण मित्र मंडळ
संतोष लिंबोरे पाटील
मुंबई शहर, मुंबई शहर
मंडळातील मुले मिळून डेकोरेशन करतात.सध्या कापडाचे डेकोरेशन केले आहे.सामाजिक कार्यात मंडळ अग्रेसर आहे.अनेक सन्मान व पारितोषिक प्राप्त मंडळ आहे
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - मैत्री वाटिका उत्सव समिती
मैत्री वाटिका उत्सव समिती
श्री. प्रविण काटकर
ठाणे, ठाणे
या २००७ पासून मंडळ गणेशोत्सव साजरा करित आहोत. दरवर्षी शाडू मातीत बनवली जाणारी गणेश मुर्ती आणून पुजा करतात व उस्तव साजरा करतात. जेजुरीचा गड - महाराष्ट्राचे एक पवित्र श्रद्धास्थान! भगवान खंडेरावांच्या कृपेने जेजुरी हे आपल्या निष्ठा, परंपरा आणि भक्तीचे प्रतीक बनले आहे. येथील ऐतिहासिक किल्ला आणि सोन्यासारखी उधळली जाणारी पिवळी हळद महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देते. जसे आपण बाप्पांचे स्वागत करत आहोत, तसेच आपल्या परंपरांचे जोपासूया, आपला वारसा जपूया आणि आपली संस्कृती पुढच्या पिढीपर
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय गणेश मित्र मंडळ ट्रस्ट वडगाव चा राजा
जय गणेश मित्र मंडळ ट्रस्ट वडगाव चा राजा
अविनाश बाळू राजभोज
पुणे, पुणे शहर
न्यानप्रिय शिवराय
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय वीर अभिमन्यु गणेश उत्सव मंडळ रत्नापूर
जय वीर अभिमन्यु गणेश उत्सव मंडळ रत्नापूर
ऋषिकेश श्रीकृष्ण भांगे
अमरावती, अंजनगाव सुर्जी
रत्नापूरच्या राज्याचे आगमन सोहळ्यातील काही आनंददाई क्षण
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री मोरया प्रतिष्ठान मित्र मंडळ दैठणा खुर्द
श्री मोरया प्रतिष्ठान मित्र मंडळ दैठणा खुर्द
सार्थक गणेश पघळ
जालना, घनसावंगी
गणपती समोर रांगोळी, पताका
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jay Matrubhumi sarvajanik Ganeshotsav mandal
Jay Matrubhumi sarvajanik Ganeshotsav mandal
Kiran Kolte
जळगाव, भुसावळ
जय मातृभूमी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा श्री जगन्नाथ मंदिराची थीम साकारण्यात आली आहे. तांदळाच्या गवताचा वापर करून मंदिराची ही सुंदर प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्याच सुंदर सजावटीच्या मध्यभागी श्री गणरायाची मनमोहक मूर्ती विराजमान आहे. रंगीबेरंगी सजावट, सुंदर रोषणाई आणि बाप्पाचे देखणे रूप यामुळे संपूर्ण देखावा अधिकच आकर्षक दिसत आहे.
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vighnaharta Ganesh Mitra mandal
Vighnaharta Ganesh Mitra mandal
Changan sudhakar kotambe
जालना, अंबड
18/09/2026
गणपती बाप्पा - जितेंद्र बद्रीनाथ शेरे  गणपती मंडळ
जितेंद्र बद्रीनाथ शेरे गणपती मंडळ
ज्ञानेश्वर बद्रीनाथ शेरे
जालना, अंबड
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री हरिविजय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ
श्री हरिविजय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ
Shreenivas Raghuveer Kanerikar
सांगली, कवठेमहांकाळ
श्री दगडूशेठ रूपातील ही मूर्ती, त्याला कापडी फेटा नेसवण्यात आला असून त्याच्या स्टेज ला केळीचे खुंट व पाने लाऊन छान अशी सजावटबक्ष
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वर्धमान मित्र मंडल
वर्धमान मित्र मंडल
Sachin Pawar
रायगड, खालापूर
Kedareshwar Cave Temple from Ahilyadevi Nagar
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Aadhishakti Sarvajanik Ganeshutsav Va Navratraotsav Mitra Mandal
Aadhishakti Sarvajanik Ganeshutsav Va Navratraotsav Mitra Mandal
Dhaval Pitale
मुंबई शहर, मुंबई शहर
🌿 निसर्ग विरुद्ध भविष्याचं शहर 🏙️ यंदा आदिशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मित्र मंडळाने “निसर्ग विरुद्ध भविष्याचं शहर” ही संकल्पना साकारली आहे. ४००० हून अधिक चौ.फुटांच्या हस्तचित्रातून निसर्ग आणि वाढतं शहरीकरण यांचा संघर्ष मांडण्यात आला आहे. आज निसर्ग जपला नाही, तर उद्याचं भविष्य कसं असेल? याची दृश्य झलक देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा हा छोटासा प्रयत्न. 🎨 ही अनोखी कलाकृती प्रत्यक्ष पाहण्यासाठी नक्की भेट द्या! 🙏 गणाधीशा मुंबईचा 🙏
18/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - JAI GANESH MITRA MANDAL
JAI GANESH MITRA MANDAL
DEVENDRA PRAKASH KAMBRE
पालघर, वसई
जय गणेश मित्र मंडळाचे यंदाचे ४२ वे वर्ष आहे. विभागातील लहान मुले, स्त्रियांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यात चित्रकला स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, होम मिनिस्टर असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. सोबतच पर्यावरणाचा विचार करून दरवर्षीप्रमाणे यंदा ही विसर्जन निवडणूक मध्ये पारंपरिक आदिवासी तारपा नृत्य आणि दाक्षिणात्य वादान योजिले आहे. जेणेकरून भक्तांना पारंपरिक वाद्य पाहता येतील.
18/09/2026
गणपती बाप्पा - SAI STAR CABLE NETWORK DISTRIBUTOR AND CABLE OPERATORS SARVJANIK GANESH UTSAV MANDAL
SAI STAR CABLE NETWORK DISTRIBUTOR AND CABLE OPERATORS SARVJANIK GANESH UTSAV MANDAL
NILESH SAWANT
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या मंडळाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव – २०२६ यंदाचा आमच्या मंडळाचा विषय – “पर्यावरण संवर्धन” यंदा आमच्या मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गणपती बाप्पांची मूर्ती कागदापासून तयार केलेली आहे. संपूर्ण सजावटीमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. गणपती बाप्पांचे विसर्जन मंडळाने तयार केलेल्या कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळणे हा आमच्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - श्री गणेशा मित्रमंडळ
श्री गणेशा मित्रमंडळ
सुनिल चौधरी
पालघर, विक्रमगड
आम्ही यावर्षी “गड-किल्ला व जेजुरी” या संकल्पनेवर आधारित गणपती सजावट केली आहे. आमची गणपतीची मूर्ती खंडोबा देवतेच्या स्वरूपातील असल्यामुळे जेजुरी व गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. सजावटीसाठी बांबू, लाकूड, पुठ्ठा व इतर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे. तटबंदी, बुरुज व कमानींवर किल्ल्याचे रंगकाम करण्यात आले आहे. आकर्षक रोषणाईमुळे सजावट अधिक सुंदर दिसत असून, यातून संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड पेठदेव
नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड पेठदेव
गुरुप्रसाद शांताराम मासये
रत्नागिरी, लांजा
राजमहल देखावा.
18/09/2026
गणपती बाप्पा - मेलोडी गणेशोत्सव मित्र मंडळ
मेलोडी गणेशोत्सव मित्र मंडळ
अंकेश भडके
मुंबई उपनगर, बोरिवली
मेलोडी गणेशोत्सव मित्र मंडळ आयोजित 🌺 गणेशोत्सव २०२६ – राजवाडा सजावट 🏰 यंदाच्या गणेशोत्सवासाठी आपल्या मंडळाने साकारला आहे एक भव्य पर्यावरणपूरक राजवाडा!✨ या सजावटीमध्ये पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करून राजवाड्याची सुंदर आणि आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली आहे. निसर्गाची काळजी आणि परंपरेची जपणूक यांचा सुंदर संगम साधत, कमी खर्चात आणि पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवणारी सजावट करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न गणपती बाप्पा मोरया🙏
18/09/2026
गणपती बाप्पा - श्री गजानन सेवा मंडळ
श्री गजानन सेवा मंडळ
उत्तेज दर्जी
ठाणे, ठाणे
आमच्या मंडळाचे गणपती बाप्पा नारायण भगवान च्या स्वरूपात आहे!
18/09/2026
गणपती बाप्पा - चिराबाजार चा ईच्छापुर्ती - बाळ गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव
चिराबाजार चा ईच्छापुर्ती - बाळ गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव
Mehul Bhadricha
मुंबई शहर, मुंबई शहर
Ganpati Dev Vithal swarupaat aahe
18/09/2026 GPS सत्यापित