महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - विकास चंद्रकांत पाटील
विकास चंद्रकांत पाटील
ठाणे, ठाणे
आमच्या बाप्पाची सजावट पर्यावरण पूरक सहीत कपडा, पुठ्ठा, पेपर, लाकूड, कापूस, शाडू माती बाप्पा मुर्ती - श्री कृष्ण रूप विषय "एक प्रयत्न भ्रष्टाचार मुक्तीचा" आजच्या या कलयुगात काही माणसांचे कुकर्म हे शॉर्टकट ने पैसा कमवण्यासाठी भ्रष्ट्राचाराच्या दिशेने जात आहे, त्यामुळे भारतात महाराष्ट्र राज्य हा भ्रष्टाचार करण्यात एक नंबर वर असून आज शिक्षण, अन्न ,औषध, रूग्णालय, कार्यालय अशा ब-याच क्षेत्रात होणा-या भ्रष्टाचाराचे वर्तमान पत्रात रोज आपण वाचत असतो. शेवटी कर्माचे फळ त्यानुसार देतो हे बाप्पा सांगतो
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Savita Gulunjkar
Savita Gulunjkar
पुणे, खेड
माझ्या घरचा निरागस रुप बाप्पा व साधी सोपी सजावट.
22/09/2026
गणपती बाप्पा - Mitesh dhaneshwar Bhoir
Mitesh dhaneshwar Bhoir
पालघर, वसई
आम्ही बाप्पा साठी निसर्ग आणि त्याच्या सानिध्या मध्ये कवलारू घर साकारले आहे
22/09/2026
गणपती बाप्पा - अनिल विठ्ठल टिळेकर
अनिल विठ्ठल टिळेकर
पुणे, पुणे शहर
यावर्षी आम्ही विघ्नहर्ताला भारतीय सैन्याचा सलाम असे संकल्पना केली आहे. केलेली पूर्ण सजावट पर्यावरण पूरक आहे गणेश मूर्ती शाडू मातीची आहे. भारतीय सैन्या बद्दल आदर प्रेम या हेतूने ही संकल्पना केली आहे. यामध्ये वापरले साहित्य लाकडी भुसा, पुठ्ठ्याचे लहान-मोठे पाईप, कापडी लेस, टेप, नैसर्गिक कलर, लाकूड, कार्डशीट पेपर,पुठ्ठा,कापड इतर पर्यावरण पूरक. गणपती दहा दिवसांचा असतो विसर्जन घरीच केले जाते.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सोपान लक्ष्मण खेरणेकर
सोपान लक्ष्मण खेरणेकर
रायगड, पनवेल
बाप्पांचे रूप: बाप्पांची मूर्ती अत्यंत सुबक असून त्यांचा चेहरा सात्त्विक आणि हसरा आहे.फुलांचे मखर: मखराच्या चौकटीला रंगीबेरंगी दाट फुलांची बॉर्डर दिली आहे, जी खूप उठावदार दिसते.पार्श्वभूमी (Backdrop): पाठीमागे मोरपिसांची नक्षी असलेला चमकणारा पडदा आणि दोन्ही बाजूंनी गुलाबी नेटचे कापड सोडले आहे.लायटिंग: वरून सोडलेल्या गुलाबी-जांभळ्या लाईट्समुळे देखाव्याला एक दिव्य आणि शांत लुक मिळाला आहे.
22/09/2026
गणपती बाप्पा - सौ. स्नेहा जितेंद्र मुजुमले पाटील
सौ. स्नेहा जितेंद्र मुजुमले पाटील
पुणे, वेल्हे
आमच्या मुजुमले पाटील परिवाराच्या गणपती बाप्पा साठी यावर्षी आम्ही आषाढी वारी सोहळा व पंढरपूर दर्शन असा देखावा सादर केला आहे. हा देखावा मी पूर्णतः पर्यावरण पूरक बनवलेला आहे. देखाव्यातील मंदिरे घरे पूर्णतः पुठ्ठ्याची बनवलेली आहेत. यात आमच्या घरातील लहान मुलांचा मुलाचा वाटा आहे. आमच्या घरी दर्शनाला तुमची कुशीतील लोकांनी रात्रीच्या दोन वाजेपर्यंत हजेरी लावली. आमचा देखावा पाहून लोकांनी आम्ही पंढरपुरात उभे असल्याचा भास होत आहे अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली.
22/09/2026
गणपती बाप्पा - Aditi Mantri
Aditi Mantri
मुंबई शहर, मुंबई शहर
Amchya ghari Aamhi junya mandira cha dekhava kela ahe, ha dekhava purna pane eco friendly ahe, aat madhe Aamhi bhinti la newspaper ne dagdi effect dila ahe, hyat vadachya parambya sudha lavlay ahet
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rahul Mahajan
Rahul Mahajan
पुणे, मुळशी
पर्यावरणपूरक महाकाल थीम” 🔱 ही सजावट नैसर्गिक फांद्या, कार्डबोर्ड, वर्तमानपत्र आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून तयार केली आहे. गणपती बाप्पा आणि महाकालाची मूर्ती शाडू मातीपासून हाताने बनवलेली आहे. मुळे, दगड, कवट्या आणि प्रकाशयोजनेमुळे महाकालाचे रहस्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ही सजावट भक्ती, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देते. 🙏🌿
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rohit Nandkumar Yadav
Rohit Nandkumar Yadav
कोल्हापूर, कागल
Chintamani aagaman sohala Mumbai
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shravani Niranjan
Shravani Niranjan
पुणे, हवेली
यंदा च्या वर्षी आम्ही जुना वाडा बनवला आहे यातील सर्व गोष्टी handmade असून सगळ्या गोष्टींची detailing दाखवण्यात आली आहे आपण पाहू शकता यातील छोटे छोट भांडे जुन्या पद्धतीचे मातीने (clay) ने बनवले आहे.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Heramb Vinay joshi
Heramb Vinay joshi
मुंबई शहर, मुंबई शहर
विषय- कलियुगातील समुद्रमंथन समुद्रातील वाढते प्रदूषण प्लॅस्टिक मुक्त समुद्र कसं करण्यात येईल आणि समुद्रात झालेल्या प्रदूषणाचे कचऱ्याचे कसे वर्गीकरण करण्यात येईल. याचे आम्ही आमच्या गणपती सजावटी मार्फत दाखवण्याचे प्रयत्न केले आहे. आमचा हा चलचित्र देखावा आहे त्याचा व्हिडिओही आहे तीन मिनिटाचा.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - चंदन पालकर
चंदन पालकर
रत्नागिरी, लांजा
बाप्पाला साजेस पर्यावरण पूरक डेकोरेशन
22/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - विकास चंद्रकांत पाटील
ठाणे, ठाणे
आमच्या बाप्पाची सजावट पर्यावरण पूरक सहीत कपडा, पुठ्ठा, पेपर, लाकूड, कापूस, शाडू माती बाप्पा मुर्ती - श्री कृष्ण रूप विषय "एक प्रयत्न भ्रष्टाचार मुक्तीचा" आजच्या या कलयुगात काही माणसांचे कुकर्म हे शॉर्टकट ने पैसा कमवण्यासाठी भ्रष्ट्राचाराच्या दिशेने जात आहे, त्यामुळे भारतात महाराष्ट्र राज्य हा भ्रष्टाचार करण्यात एक नंबर वर असून आज शिक्षण, अन्न ,औषध, रूग्णालय, कार्यालय अशा ब-याच क्षेत्रात होणा-या भ्रष्टाचाराचे वर्तमान पत्रात रोज आपण वाचत असतो. शेवटी कर्माचे फळ त्यानुसार देतो हे बाप्पा सांगतो
विकास चंद्रकांत पाटील 22/09/2026
गणपती बाप्पा - Savita Gulunjkar
पुणे, खेड
माझ्या घरचा निरागस रुप बाप्पा व साधी सोपी सजावट.
Savita Gulunjkar 22/09/2026
गणपती बाप्पा - Mitesh dhaneshwar Bhoir
पालघर, वसई
आम्ही बाप्पा साठी निसर्ग आणि त्याच्या सानिध्या मध्ये कवलारू घर साकारले आहे
Mitesh dhaneshwar Bhoir 22/09/2026
गणपती बाप्पा - अनिल विठ्ठल टिळेकर
पुणे, पुणे शहर
यावर्षी आम्ही विघ्नहर्ताला भारतीय सैन्याचा सलाम असे संकल्पना केली आहे. केलेली पूर्ण सजावट पर्यावरण पूरक आहे गणेश मूर्ती शाडू मातीची आहे. भारतीय सैन्या बद्दल आदर प्रेम या हेतूने ही संकल्पना केली आहे. यामध्ये वापरले साहित्य लाकडी भुसा, पुठ्ठ्याचे लहान-मोठे पाईप, कापडी लेस, टेप, नैसर्गिक कलर, लाकूड, कार्डशीट पेपर,पुठ्ठा,कापड इतर पर्यावरण पूरक. गणपती दहा दिवसांचा असतो विसर्जन घरीच केले जाते.
अनिल विठ्ठल टिळेकर 22/09/2026
गणपती बाप्पा - सोपान लक्ष्मण खेरणेकर
रायगड, पनवेल
बाप्पांचे रूप: बाप्पांची मूर्ती अत्यंत सुबक असून त्यांचा चेहरा सात्त्विक आणि हसरा आहे.फुलांचे मखर: मखराच्या चौकटीला रंगीबेरंगी दाट फुलांची बॉर्डर दिली आहे, जी खूप उठावदार दिसते.पार्श्वभूमी (Backdrop): पाठीमागे मोरपिसांची नक्षी असलेला चमकणारा पडदा आणि दोन्ही बाजूंनी गुलाबी नेटचे कापड सोडले आहे.लायटिंग: वरून सोडलेल्या गुलाबी-जांभळ्या लाईट्समुळे देखाव्याला एक दिव्य आणि शांत लुक मिळाला आहे.
सोपान लक्ष्मण खेरणेकर 22/09/2026
गणपती बाप्पा - सौ. स्नेहा जितेंद्र मुजुमले पाटील
पुणे, वेल्हे
आमच्या मुजुमले पाटील परिवाराच्या गणपती बाप्पा साठी यावर्षी आम्ही आषाढी वारी सोहळा व पंढरपूर दर्शन असा देखावा सादर केला आहे. हा देखावा मी पूर्णतः पर्यावरण पूरक बनवलेला आहे. देखाव्यातील मंदिरे घरे पूर्णतः पुठ्ठ्याची बनवलेली आहेत. यात आमच्या घरातील लहान मुलांचा मुलाचा वाटा आहे. आमच्या घरी दर्शनाला तुमची कुशीतील लोकांनी रात्रीच्या दोन वाजेपर्यंत हजेरी लावली. आमचा देखावा पाहून लोकांनी आम्ही पंढरपुरात उभे असल्याचा भास होत आहे अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली.
सौ. स्नेहा जितेंद्र मुजुमले पाटील 22/09/2026
गणपती बाप्पा - Aditi Mantri
मुंबई शहर, मुंबई शहर
Amchya ghari Aamhi junya mandira cha dekhava kela ahe, ha dekhava purna pane eco friendly ahe, aat madhe Aamhi bhinti la newspaper ne dagdi effect dila ahe, hyat vadachya parambya sudha lavlay ahet
Aditi Mantri 22/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Mahajan
पुणे, मुळशी
पर्यावरणपूरक महाकाल थीम” 🔱 ही सजावट नैसर्गिक फांद्या, कार्डबोर्ड, वर्तमानपत्र आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून तयार केली आहे. गणपती बाप्पा आणि महाकालाची मूर्ती शाडू मातीपासून हाताने बनवलेली आहे. मुळे, दगड, कवट्या आणि प्रकाशयोजनेमुळे महाकालाचे रहस्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ही सजावट भक्ती, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देते. 🙏🌿
Rahul Mahajan 22/09/2026
गणपती बाप्पा - Rohit Nandkumar Yadav
कोल्हापूर, कागल
Chintamani aagaman sohala Mumbai
Rohit Nandkumar Yadav 22/09/2026
गणपती बाप्पा - Shravani Niranjan
पुणे, हवेली
यंदा च्या वर्षी आम्ही जुना वाडा बनवला आहे यातील सर्व गोष्टी handmade असून सगळ्या गोष्टींची detailing दाखवण्यात आली आहे आपण पाहू शकता यातील छोटे छोट भांडे जुन्या पद्धतीचे मातीने (clay) ने बनवले आहे.
Shravani Niranjan 22/09/2026
गणपती बाप्पा - Heramb Vinay joshi
मुंबई शहर, मुंबई शहर
विषय- कलियुगातील समुद्रमंथन समुद्रातील वाढते प्रदूषण प्लॅस्टिक मुक्त समुद्र कसं करण्यात येईल आणि समुद्रात झालेल्या प्रदूषणाचे कचऱ्याचे कसे वर्गीकरण करण्यात येईल. याचे आम्ही आमच्या गणपती सजावटी मार्फत दाखवण्याचे प्रयत्न केले आहे. आमचा हा चलचित्र देखावा आहे त्याचा व्हिडिओही आहे तीन मिनिटाचा.
Heramb Vinay joshi 22/09/2026
गणपती बाप्पा - चंदन पालकर
रत्नागिरी, लांजा
बाप्पाला साजेस पर्यावरण पूरक डेकोरेशन
चंदन पालकर 22/09/2026
गणपती बाप्पा - Sumit bhaskar Jangde
गोंदिया, गोंदिया
गणपती बाप्पा मोरया दरवर्षीप्रमाणे आमचे इथे गणपती मध्ये आकर्षक देखावा तयार करण्यात आलेला आहे. यावर्षी देखील आकर्षक देखावा तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश येथील झालेले प्रयागराज त्रिवेणी संगम यांच्या देखावा मी माझ्या घरी तयार केलेला आहे त्यामध्ये लोकांना त्रिवेणी संगम जाण्याकरिता रेल्वे प्रवास व वाहतूक व नदी मार्गे नावाने जाण्याचे प्रवास मी या आकर्षक देखावा मध्ये तयार केलेला आहे त्यामध्ये रस्त्यावरील ब्रिज व रेल्वेच्या ब्रिज यामध्ये तयार करण्यात आलेला आहे.
Sumit bhaskar Jangde 22/09/2026
गणपती बाप्पा - Kalyani Ahirewal
जालना, जालना
सर्व होममेड आहे घरच्या घरी सर्व डेकोरेशनचे सामान ह्या बनवलेला आहे विकत काहीही आणलेलं नाही
Kalyani Ahirewal 22/09/2026
गणपती बाप्पा - Sharvari Prashant Shirke
कोल्हापूर, करवीर
गणपती बाप्पांची आरास २०२६ परंपरेच्या मातीच्या रंगात, वारली कलेच्या रेषांत आणि भक्तीच्या भावनेतून साकारलेली बाप्पांची सुंदर आरास…या वर्षीच्या गणपती सजावटीत महाराष्ट्राची लोककला, वारली चित्रशैली, ग्रामीण जीवनशैली आणि निसर्ग यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक रेषेत आपल्या संस्कृतीची ओळख, प्रत्येक घटकात कलेची भावना आणि प्रत्येक कोपऱ्यात बाप्पांप्रती भक्ती अनुभवायला मिळते. परंपरा जपूया, कला जपूया आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान मनापासून साजरा करूया. गणपती बाप्पा मोरया!
Sharvari Prashant Shirke 22/09/2026
गणपती बाप्पा - Arya Chavan
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी विराजमान श्री गणरायाची सुंदर मूर्ती, आकर्षक सजावट आणि फुलांनी केलेली मनमोहक आरास.
Arya Chavan 22/09/2026
गणपती बाप्पा - विराज रमेश शेळके
नाशिक, निफाड
यंदाच्या गणेशोत्सवासाठी ‘गुहेतील गणराया’ ही अनोखी संकल्पना साकारण्यात आली आहे. गणपती बाप्पा जणू एखाद्या प्राचीन नैसर्गिक गुहेत विराजमान झाले आहेत, असा वास्तवदर्शी अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खडकाळ भिंती, वेली, झाडांच्या मुळांसारख्या रचना, पाने आणि मंद प्रकाशयोजनेचा वापर करून गुहेचे नैसर्गिक वातावरण निर्माण केले आहे. कृत्रिमतेपेक्षा निसर्गाला प्राधान्य देत भक्ती, कला आणि पर्यावरणप्रेम यांचा सुंदर संगम साधला आहे. ‘निसर्गाच्या कुशीत गणरायाचे स्वागत’ हा या सजावटीमागील मुख्य संदेश आहे.
विराज रमेश शेळके 22/09/2026
गणपती बाप्पा - योगेश जनार्दन तळेकर
रायगड, अलिबाग
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
योगेश जनार्दन तळेकर 22/09/2026
गणपती बाप्पा - रामेश्वर नरसिंगराव राख
जालना, जालना
आमच्या घरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे
रामेश्वर नरसिंगराव राख 22/09/2026
गणपती बाप्पा - Kalpesh Bayas
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Kalpesh Bayas 22/09/2026