महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Ashwini chaudhari
Ashwini chaudhari
पुणे, मुळशी
🌾 **बळीराज्याचा प्रवास – शेतातून बाजारापर्यंत** 🌾 यावर्षी आमच्या घरी साकारलेल्या गणपती सजावटीतून **शेतकऱ्याचं जीवन, त्याचा संघर्ष, कष्ट आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास** मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. **“बळीराज्याचा प्रवास – शेतातून बाजारापर्यंत”** या संकल्पनेतून शेतकऱ्याच्या आयुष्यातील विविध प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सचिन दिनकर मिसाळ
सचिन दिनकर मिसाळ
ठाणे, ठाणे
आमच्या बाप्पाची परंपरा हि साधारण १३ वर्ष व त्याहून अधिक आहे दरवर्षी येणाऱ्या बाप्पाचे मोहेकर रूप व त्यांची महती हि नेहमी समाज प्रबोधनाचा जणू संदेशच घेऊन येत असते त्यामुळे यावर्षी पर्यावरणपूरक म्हणून कृत्रिम वेलींचा समावेश आणि प्राचीन मंदिरात स्थित म्हणून मागे मंदिराची प्रतिकृती उभी केली आहे ह्या सर्व सजावटीमागे माझा भाऊ संदीप दिनकर मिसाळ, आई आशा दिनकर मिसाळ, वाहिनी शीतल संदीप मिसाळ आणि पुतण्या आर्यन संदीप मिसाळ यांची फार मोठे कार्य समाविष्ट आहे आपला मिसाळ परिवार, भूमी एकर्स, वाघबीळ, ठाणे
14/09/2026
गणपती बाप्पा - JAYPRAKASH PARDESHI
JAYPRAKASH PARDESHI
पुणे, मावळ
ॐ गण गणपतये नमो नमः । श्री सिद्धिविनायक नमो नमः । अष्टविनायक नमो नमः । गणपति बाप्पा मोरया ॥ तिरुपती बालाजी
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sankalp Sankpal
Sankalp Sankpal
कोल्हापूर, करवीर
मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारली आहे.
14/09/2026
गणपती बाप्पा - Pavan  Bharat Pingale
Pavan Bharat Pingale
जळगाव, चाळीसगाव
आमच्या घरी गणपती हा बैलगाडी मध्ये बसलेला आहे आणि गणपतीच्या मागच्या बाजुला अष्टविनायक डेकोरेशन आहे
14/09/2026
गणपती बाप्पा - Ankush laxman jadhav
Ankush laxman jadhav
रत्नागिरी, राजापूर
जंगलाची रहस् होत चाली आहे पाणी व झाडे लावून पृथ्वी ला जेवढे सुंदर करता येईल तितके हे जग सुंदर होईल
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - तनिष्का कुणाल पाटील
तनिष्का कुणाल पाटील
रायगड, पनवेल
आम्ही आमच्या सजावटी मधे अंतराळ जाणाऱ्या पहिली महिला कल्पना चावला हिची माहिती आणि अंतराळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ajay Tiwari
Ajay Tiwari
मुंबई शहर, मुंबई शहर
ECO friendly decoration ideas Card bord,news paper, colour Old temple theam decoration Snack world
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - रोशन केशव पाटील
रोशन केशव पाटील
रायगड, पनवेल
आमच्या घरी कार्डबोर्ड पासून शीश महल बनवला आहे पर्यावरणाचा विचार करून
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Mayur Pawar
Mayur Pawar
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nayan Radheshyam Aglawe
Nayan Radheshyam Aglawe
अकोला, अकोट
या गणपतीसाठी मी शाडू माती आणण्यासाठी जिद्द केला. आणून या पूर्ण गणपतीला एकूण दहा किलो माती लागली. या गणपतीमध्ये तुलसी चे बी टाकले आहे. मातीचा गणपती बनवल्यामुळे पर्यावरण सुरक्षित व संरक्षित राहते.
14/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dineeka Joshi
Dineeka Joshi
रायगड, पनवेल
Ganpati decoration Theme - Strait of Homurz
14/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Ashwini chaudhari
पुणे, मुळशी
🌾 **बळीराज्याचा प्रवास – शेतातून बाजारापर्यंत** 🌾 यावर्षी आमच्या घरी साकारलेल्या गणपती सजावटीतून **शेतकऱ्याचं जीवन, त्याचा संघर्ष, कष्ट आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास** मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. **“बळीराज्याचा प्रवास – शेतातून बाजारापर्यंत”** या संकल्पनेतून शेतकऱ्याच्या आयुष्यातील विविध प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Ashwini chaudhari 14/09/2026
गणपती बाप्पा - सचिन दिनकर मिसाळ
ठाणे, ठाणे
आमच्या बाप्पाची परंपरा हि साधारण १३ वर्ष व त्याहून अधिक आहे दरवर्षी येणाऱ्या बाप्पाचे मोहेकर रूप व त्यांची महती हि नेहमी समाज प्रबोधनाचा जणू संदेशच घेऊन येत असते त्यामुळे यावर्षी पर्यावरणपूरक म्हणून कृत्रिम वेलींचा समावेश आणि प्राचीन मंदिरात स्थित म्हणून मागे मंदिराची प्रतिकृती उभी केली आहे ह्या सर्व सजावटीमागे माझा भाऊ संदीप दिनकर मिसाळ, आई आशा दिनकर मिसाळ, वाहिनी शीतल संदीप मिसाळ आणि पुतण्या आर्यन संदीप मिसाळ यांची फार मोठे कार्य समाविष्ट आहे आपला मिसाळ परिवार, भूमी एकर्स, वाघबीळ, ठाणे
सचिन दिनकर मिसाळ 14/09/2026
गणपती बाप्पा - JAYPRAKASH PARDESHI
पुणे, मावळ
ॐ गण गणपतये नमो नमः । श्री सिद्धिविनायक नमो नमः । अष्टविनायक नमो नमः । गणपति बाप्पा मोरया ॥ तिरुपती बालाजी
JAYPRAKASH PARDESHI 14/09/2026
गणपती बाप्पा - Sankalp Sankpal
कोल्हापूर, करवीर
मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारली आहे.
Sankalp Sankpal 14/09/2026
गणपती बाप्पा - Pavan  Bharat Pingale
जळगाव, चाळीसगाव
आमच्या घरी गणपती हा बैलगाडी मध्ये बसलेला आहे आणि गणपतीच्या मागच्या बाजुला अष्टविनायक डेकोरेशन आहे
Pavan Bharat Pingale 14/09/2026
गणपती बाप्पा - Ankush laxman jadhav
रत्नागिरी, राजापूर
जंगलाची रहस् होत चाली आहे पाणी व झाडे लावून पृथ्वी ला जेवढे सुंदर करता येईल तितके हे जग सुंदर होईल
Ankush laxman jadhav 14/09/2026
गणपती बाप्पा - तनिष्का कुणाल पाटील
रायगड, पनवेल
आम्ही आमच्या सजावटी मधे अंतराळ जाणाऱ्या पहिली महिला कल्पना चावला हिची माहिती आणि अंतराळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
तनिष्का कुणाल पाटील 14/09/2026
गणपती बाप्पा - Ajay Tiwari
मुंबई शहर, मुंबई शहर
ECO friendly decoration ideas Card bord,news paper, colour Old temple theam decoration Snack world
Ajay Tiwari 14/09/2026
गणपती बाप्पा - रोशन केशव पाटील
रायगड, पनवेल
आमच्या घरी कार्डबोर्ड पासून शीश महल बनवला आहे पर्यावरणाचा विचार करून
रोशन केशव पाटील 14/09/2026
गणपती बाप्पा - Mayur Pawar
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Mayur Pawar 14/09/2026
गणपती बाप्पा - Nayan Radheshyam Aglawe
अकोला, अकोट
या गणपतीसाठी मी शाडू माती आणण्यासाठी जिद्द केला. आणून या पूर्ण गणपतीला एकूण दहा किलो माती लागली. या गणपतीमध्ये तुलसी चे बी टाकले आहे. मातीचा गणपती बनवल्यामुळे पर्यावरण सुरक्षित व संरक्षित राहते.
Nayan Radheshyam Aglawe 14/09/2026
गणपती बाप्पा - Dineeka Joshi
रायगड, पनवेल
Ganpati decoration Theme - Strait of Homurz
Dineeka Joshi 14/09/2026
गणपती बाप्पा - Shubham Pednekar
मुंबई शहर, मुंबई शहर
Theme - महाराष्टातील साडेतीन शक्ती पीठ आणि संस्कृती ( Eco friendly decoration with Eco friendly Bappa)
Shubham Pednekar 14/09/2026
गणपती बाप्पा - Pavan Bharat Pingale
जळगाव, चाळीसगाव
अष्टविनायक आणि बैलगाडी हे डेकोरेशन आहे
Pavan Bharat Pingale 14/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Suresh Wayal
बुलढाणा, देऊलगाव राजा
Amchya ghari ganpati bappa 2025 cha
Rahul Suresh Wayal 12/09/2026