महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - सन्मय अनेराव
सन्मय अनेराव
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
05/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - vishwajit chalke
vishwajit chalke
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
05/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - mandar manohar chalke
mandar manohar chalke
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
05/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - ojal nilvarna
ojal nilvarna
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
05/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सानिका प्रसाद निलवर्ण
सानिका प्रसाद निलवर्ण
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
05/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्याम सिताराम चाळके
श्याम सिताराम चाळके
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
05/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nandakumar Vishvanath Pingale
Nandakumar Vishvanath Pingale
पुणे, बारामती
आमच्या घरी सुंदर असे गणपती बाप्पा आले आहेत. त्यांच्याकडे बघितले की बाप्पांची मूर्ती सजीव झाल्याच्या भास होतो . साडीचा पडदा, पुठ्ठ्याचे मखर, आणि कागदी फुलांच्या माळा, अशा रंगीबेरंगी आकर्षक आणि त्यासोबत पर्यावरण पूरक सजावट केलेली आहे. गणपती बाप्पा आणि सजावटीला पाहून प्रसन्न वाटते. || गणपती बाप्पा मोरया ||
05/09/2025
गणपती बाप्पा - Bhawana Rajesh Sharma
Bhawana Rajesh Sharma
नागपूर, नागपूर शहर
shri ganesh ka aagman bhagwan vithal ke sanidya me.
05/09/2025
गणपती बाप्पा - Prathamesh umesh shirsat
Prathamesh umesh shirsat
सिंधुदुर्ग, वेंगुर्ला
यावर्षी आम्ही माडाच्या झावळ्यापासून पर्णकुटी चा देखावा सादर केला आहे. आम्ही दरवर्षी पर्यावरण पुरक अशा साधनांचा वापर करून देखावा बनवतो. गणपतीची मूर्ती ही पारंपारिक चिकण मातीची असते. माटवी ही निवडक वनस्पती आणि फळं वापरून बांधली जाते. जेवणामध्ये कंदमूळ, आंबाडा, करंदा इत्यादी भाज्या बनवल्या जातात. अशाप्रकारे आपली संस्कृती वारसा जपण्यासाठी आम्ही काम करतो.
05/09/2025
गणपती बाप्पा - गणेश खामकर
गणेश खामकर
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
05/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - डॉ नितीन उपाध्ये
डॉ नितीन उपाध्ये
पुणे, हवेली
ह्या वर्षी (२०२५) आम्ही बुद्धीचे देवता गणपती करता विशेष सजावट केली. पर्यावरण सरंक्षणाचे ध्येय मनी बाळगून मुलतानी मातीचे गणपती आणले, ज्यांना फक्त हळदी च्या रंगाने सजविले आहे. देवाच्या मागे त्यांचे पिता देवाधिदेव महादेवांचे चित्र लावले. दोन्ही बाजूला मराठी आणि हिंदीच्या पुस्तकांचे खांब उभारले. दर्शनास येणाऱ्या भकांना पुस्तक वाचनाची ओढ लागावी हा उद्धेश्य...
05/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Prakash Bhagwan Pendurkar
Prakash Bhagwan Pendurkar
सिंधुदुर्ग, कणकवली
Aamcha bappa 2025
04/09/2025
GPS सत्यापित
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - सन्मय अनेराव
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
सन्मय अनेराव 05/09/2025
गणपती बाप्पा - vishwajit chalke
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
vishwajit chalke 05/09/2025
गणपती बाप्पा - mandar manohar chalke
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
mandar manohar chalke 05/09/2025
गणपती बाप्पा - ojal nilvarna
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
ojal nilvarna 05/09/2025
गणपती बाप्पा - सानिका प्रसाद निलवर्ण
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
सानिका प्रसाद निलवर्ण 05/09/2025
गणपती बाप्पा - श्याम सिताराम चाळके
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
श्याम सिताराम चाळके 05/09/2025
गणपती बाप्पा - Nandakumar Vishvanath Pingale
पुणे, बारामती
आमच्या घरी सुंदर असे गणपती बाप्पा आले आहेत. त्यांच्याकडे बघितले की बाप्पांची मूर्ती सजीव झाल्याच्या भास होतो . साडीचा पडदा, पुठ्ठ्याचे मखर, आणि कागदी फुलांच्या माळा, अशा रंगीबेरंगी आकर्षक आणि त्यासोबत पर्यावरण पूरक सजावट केलेली आहे. गणपती बाप्पा आणि सजावटीला पाहून प्रसन्न वाटते. || गणपती बाप्पा मोरया ||
Nandakumar Vishvanath Pingale 05/09/2025
गणपती बाप्पा - Bhawana Rajesh Sharma
नागपूर, नागपूर शहर
shri ganesh ka aagman bhagwan vithal ke sanidya me.
Bhawana Rajesh Sharma 05/09/2025
गणपती बाप्पा - Prathamesh umesh shirsat
सिंधुदुर्ग, वेंगुर्ला
यावर्षी आम्ही माडाच्या झावळ्यापासून पर्णकुटी चा देखावा सादर केला आहे. आम्ही दरवर्षी पर्यावरण पुरक अशा साधनांचा वापर करून देखावा बनवतो. गणपतीची मूर्ती ही पारंपारिक चिकण मातीची असते. माटवी ही निवडक वनस्पती आणि फळं वापरून बांधली जाते. जेवणामध्ये कंदमूळ, आंबाडा, करंदा इत्यादी भाज्या बनवल्या जातात. अशाप्रकारे आपली संस्कृती वारसा जपण्यासाठी आम्ही काम करतो.
Prathamesh umesh shirsat 05/09/2025
गणपती बाप्पा - गणेश खामकर
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
गणेश खामकर 05/09/2025
गणपती बाप्पा - डॉ नितीन उपाध्ये
पुणे, हवेली
ह्या वर्षी (२०२५) आम्ही बुद्धीचे देवता गणपती करता विशेष सजावट केली. पर्यावरण सरंक्षणाचे ध्येय मनी बाळगून मुलतानी मातीचे गणपती आणले, ज्यांना फक्त हळदी च्या रंगाने सजविले आहे. देवाच्या मागे त्यांचे पिता देवाधिदेव महादेवांचे चित्र लावले. दोन्ही बाजूला मराठी आणि हिंदीच्या पुस्तकांचे खांब उभारले. दर्शनास येणाऱ्या भकांना पुस्तक वाचनाची ओढ लागावी हा उद्धेश्य...
डॉ नितीन उपाध्ये 05/09/2025
गणपती बाप्पा - Prakash Bhagwan Pendurkar
सिंधुदुर्ग, कणकवली
Aamcha bappa 2025
Prakash Bhagwan Pendurkar 04/09/2025
गणपती बाप्पा - प्रांजली तुळशीदास खिरोडकर
अकोला, अकोला
आमच्या घरील गणपती बाप्पा ची मूर्ती लाल माती पासून बनवली आहे. येंदाचा गणेश उत्सव आम्ही पर्यावरण पुरक आहे याचा आनंद आहे.
प्रांजली तुळशीदास खिरोडकर 04/09/2025
गणपती बाप्पा - Santosh Shankar Autade
अहिल्यानगर, नेवासा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Santosh Shankar Autade 04/09/2025
गणपती बाप्पा - Bipin Kulkarni
पुणे, हवेली
चाळ संस्कृती हळु हळु लोप पावत चालली आहे , नवीन पिढीला त्या संस्कृतीची माहिती असावी म्हणुन आम्ही हा इको फ्रेंडली चाळ देखावा केला आहे.
Bipin Kulkarni 04/09/2025
गणपती बाप्पा - Kiran Bhoite
पुणे, हवेली
नैसर्गिक डोंगरांमधील खळखळत वाहणारा धबधब्यांमध्ये बसलेला गणपती बाप्पा तसेच पक्षी वेली असलेले सोबती. गणपती बाप्पा मोरया
Kiran Bhoite 04/09/2025
गणपती बाप्पा - Soham Madhav Salunke
पुणे, हवेली
🌸 आमच्या घरचा गणपती बाप्पा २०२५ 🌸 यावर्षी बाप्पांची सजावट कमलपुष्पाच्या रूपात केली आहे. जांभळ्या आणि पांढऱ्या फुलांनी केलेली आकर्षक रचना, त्यावर वॉर्म वाईट लाईट्सची झळाळी आणि बाप्पांच्या मूर्तीचं तेज यामुळे संपूर्ण घरात भक्तीभाव आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे. 🙏✨
Soham Madhav Salunke 04/09/2025
गणपती बाप्पा - Pranav Aundhkar
नाशिक, नाशिक
ह्या वर्षी आम्ही तयार केलेला देखावा-cum-आरास. पावनखिंड: वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या घोडखिंडीतील पराक्रमाची गाथा. हा देखावा हलता आसून, त्याला ७ मिनिटे ऑडियो सुद्धा आहे. लाइट शो च्या सहायाने हा देखावा आगदी जिवंत होतो आणि पावनखिंड: घोडखिंड युद्धा आधी काय काय घडले व कसे घडले ह्याचे दर्शन घडवतो.... हे आम्ही आमच्या मिशिगन स्थित डेट्रोएट शहरा जवळ रहात असलेल्या घरी स्थापन केला aahe.
Pranav Aundhkar 04/09/2025
गणपती बाप्पा - Malhar Ingawale
पुणे, हवेली
श्री मार्तंड देवस्थान, जेजुरी "टाकाऊ ते टिकाऊ" ह्या विचारा आधारे घरातील शिल्लक असलेला पुठ्ठा,कागद इ. चा वापर करून पूर्णपणे घरीच जेजुर गडाची प्रतिकृती तयार केली आहे. अगदी सुबक पद्धतीने बनवलेली ही प्रतिकृती लाकड सारखी भक्कम आहे.
Malhar Ingawale 04/09/2025
गणपती बाप्पा - Ganesh Kashiram Manjalkar
मुंबई उपनगर, बोरिवली
गणेशमूर्तीनुसार पेशवाई थाट अशी मखर संकल्पना होती. महिरपी कमानी हे वैशिष्ट्य होते. मखरासाठी पुठ्ठे, नक्षीदार कागद, झालर आदींचा वापर करून पर्यावरण पुरक सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे.
Ganesh Kashiram Manjalkar 04/09/2025