महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - PRALHAD KANHERE
PRALHAD KANHERE
जालना, बदनापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - सागर संतोष पांचरिया
सागर संतोष पांचरिया
पुणे, पुणे शहर
गंगा आरती घाट पुठा आणि paper पासून बनवले आहे . फक्त कळसथर्माकॉल चे आहे बाकी सगळे paper ( इको frindly ) आहे. संपूर्ण कुटुंबातील सदस्य चे कष्ट 🙏
18/09/2026
गणपती बाप्पा - Shubham Sanjay Vartak
Shubham Sanjay Vartak
रत्नागिरी, रत्नागिरी
वाढत्या निसर्गाच्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी महादेवाच्या पिंडीतून प्रकट झालेला बाप्पा
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vrushali Atul Kedar
Vrushali Atul Kedar
जालना, जालना
श्री गजानन महाराज आणि भास्कर 🌸 वैशाख महिन्यात खूप कडक उन्हाळा होता. श्री गजानन महाराज अकोली गावाजवळ आले. त्यांना खूप तहान लागली. जवळच भास्कर नावाचा शेतकरी शेताला पाणी देत होता. त्याच्याकडे पाण्याची घागर होती. महाराजांनी त्याच्याकडे पाणी मागितले. पण भास्कराने अहंकाराने पाणी देण्यास नकार दिला. महाराज जवळच्या कोरड्या विहिरीजवळ गेले आणि देवाचे मनोभावे स्मरण केले. आश्चर्य म्हणजे, बारा वर्षांपासून कोरड्या असलेल्या विहिरीत अचानक पाण्याचा झरा फुटला आणि विहीर पाण्याने भरली.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवाजी सोमा कानाल
शिवाजी सोमा कानाल
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी बापाचे मस्त सजावट केली आहे पाठीमागे गणपती मस्सत् केली सजावट आहे पाठीमागे गणपतीचे े पोस्टर आहे
18/09/2026
गणपती बाप्पा - Bhupendra Ramchandra Mendole
Bhupendra Ramchandra Mendole
मुंबई उपनगर, कुर्ला
Our Bappha ...
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - प्रतिक संदिप चासकर
प्रतिक संदिप चासकर
पुणे, हवेली
चासकरांचा चिंतामणी महाकालेश्वर मंदिर उज्जैन
18/09/2026
गणपती बाप्पा - शिवाजी सोमा कानाल
शिवाजी सोमा कानाल
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सागर मोहनराव पाटील
सागर मोहनराव पाटील
जालना, जालना
स्वनिर्मित मी माझ्या हातून पहिल्यांदाच शाडू मातीपासून श्रीगणेश प्रतिमा तयार केलेली आहे या कामी मला माझ्या मुलाने मुलीने मदत केली
18/09/2026
गणपती बाप्पा - Darshan Sonawane
Darshan Sonawane
पुणे, हवेली
३ महिन्यांची मेहनत… आणि साकारलं एक सुंदर स्वप्न! अजितदादांचा हा देखावा पूर्णपणे स्वतःच्या हाताने घरी तयार केला आहे. कार्डबोर्ड, वर्तमानपत्र, पेपर, टेप, टिश्यू पेपर अशा साध्या वस्तूंपासून प्रत्येक प्रतिकृती आणि संपूर्ण डेकोरेशन साकारलंय. अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी आणि कार्य सदैव आपल्या मनात जिवंत राहतील. त्यांची प्रतिकृती साकारून, ते आजही आपल्यातच आहेत हे दाखवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Mandar Ramdas Meher
Mandar Ramdas Meher
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार, ह्यावर्षी आम्ही आमच्या घरगुती गणपतीसाठी श्री स्वामी समर्थांचा देखावा केला. उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थ, तर डाव्या बाजूला श्री दत्तगुरु प्रगट झाले आहे असे दाखविले आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - PIRAJI RAOSAHEB JADHAV
PIRAJI RAOSAHEB JADHAV
जालना, घनसावंगी
श्री माऊली बाळ गणेश मंडळ मौजे माहेर जवळा ता.घनसावंगी छोटा व घरगुती श्री गणेश आहे धन्‍यवाद
18/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - PRALHAD KANHERE
जालना, बदनापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
PRALHAD KANHERE 18/09/2026
गणपती बाप्पा - सागर संतोष पांचरिया
पुणे, पुणे शहर
गंगा आरती घाट पुठा आणि paper पासून बनवले आहे . फक्त कळसथर्माकॉल चे आहे बाकी सगळे paper ( इको frindly ) आहे. संपूर्ण कुटुंबातील सदस्य चे कष्ट 🙏
सागर संतोष पांचरिया 18/09/2026
गणपती बाप्पा - Shubham Sanjay Vartak
रत्नागिरी, रत्नागिरी
वाढत्या निसर्गाच्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी महादेवाच्या पिंडीतून प्रकट झालेला बाप्पा
Shubham Sanjay Vartak 18/09/2026
गणपती बाप्पा - Vrushali Atul Kedar
जालना, जालना
श्री गजानन महाराज आणि भास्कर 🌸 वैशाख महिन्यात खूप कडक उन्हाळा होता. श्री गजानन महाराज अकोली गावाजवळ आले. त्यांना खूप तहान लागली. जवळच भास्कर नावाचा शेतकरी शेताला पाणी देत होता. त्याच्याकडे पाण्याची घागर होती. महाराजांनी त्याच्याकडे पाणी मागितले. पण भास्कराने अहंकाराने पाणी देण्यास नकार दिला. महाराज जवळच्या कोरड्या विहिरीजवळ गेले आणि देवाचे मनोभावे स्मरण केले. आश्चर्य म्हणजे, बारा वर्षांपासून कोरड्या असलेल्या विहिरीत अचानक पाण्याचा झरा फुटला आणि विहीर पाण्याने भरली.
Vrushali Atul Kedar 18/09/2026
गणपती बाप्पा - शिवाजी सोमा कानाल
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी बापाचे मस्त सजावट केली आहे पाठीमागे गणपती मस्सत् केली सजावट आहे पाठीमागे गणपतीचे े पोस्टर आहे
शिवाजी सोमा कानाल 18/09/2026
गणपती बाप्पा - Bhupendra Ramchandra Mendole
मुंबई उपनगर, कुर्ला
Our Bappha ...
Bhupendra Ramchandra Mendole 18/09/2026
गणपती बाप्पा - प्रतिक संदिप चासकर
पुणे, हवेली
चासकरांचा चिंतामणी महाकालेश्वर मंदिर उज्जैन
प्रतिक संदिप चासकर 18/09/2026
गणपती बाप्पा - शिवाजी सोमा कानाल
रत्नागिरी, संगमेश्वर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
शिवाजी सोमा कानाल 18/09/2026
गणपती बाप्पा - सागर मोहनराव पाटील
जालना, जालना
स्वनिर्मित मी माझ्या हातून पहिल्यांदाच शाडू मातीपासून श्रीगणेश प्रतिमा तयार केलेली आहे या कामी मला माझ्या मुलाने मुलीने मदत केली
सागर मोहनराव पाटील 18/09/2026
गणपती बाप्पा - Darshan Sonawane
पुणे, हवेली
३ महिन्यांची मेहनत… आणि साकारलं एक सुंदर स्वप्न! अजितदादांचा हा देखावा पूर्णपणे स्वतःच्या हाताने घरी तयार केला आहे. कार्डबोर्ड, वर्तमानपत्र, पेपर, टेप, टिश्यू पेपर अशा साध्या वस्तूंपासून प्रत्येक प्रतिकृती आणि संपूर्ण डेकोरेशन साकारलंय. अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी आणि कार्य सदैव आपल्या मनात जिवंत राहतील. त्यांची प्रतिकृती साकारून, ते आजही आपल्यातच आहेत हे दाखवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद
Darshan Sonawane 18/09/2026
गणपती बाप्पा - Mandar Ramdas Meher
मुंबई शहर, मुंबई शहर
नमस्कार, ह्यावर्षी आम्ही आमच्या घरगुती गणपतीसाठी श्री स्वामी समर्थांचा देखावा केला. उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थ, तर डाव्या बाजूला श्री दत्तगुरु प्रगट झाले आहे असे दाखविले आहे.
Mandar Ramdas Meher 18/09/2026
गणपती बाप्पा - PIRAJI RAOSAHEB JADHAV
जालना, घनसावंगी
श्री माऊली बाळ गणेश मंडळ मौजे माहेर जवळा ता.घनसावंगी छोटा व घरगुती श्री गणेश आहे धन्‍यवाद
PIRAJI RAOSAHEB JADHAV 18/09/2026
गणपती बाप्पा - Santosh wanule
जालना, मंठा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Santosh wanule 18/09/2026
गणपती बाप्पा - Sanket Karanjekar
मुंबई उपनगर, कुर्ला
आमची सजावट “टाकाऊपासून टिकाऊ” आणि “Best Out of Waste” या संकल्पनेवर आधारित आहे. पुठ्ठा, कागद यांसारख्या दैनंदिन वापरातील टाकाऊ साहित्याचा कल्पकतेने पुनर्वापर करून ही सजावट साकारण्यात आली आहे. त्यातून अष्टविनायक बाप्पांची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
Sanket Karanjekar 18/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Ravindra Deshpande
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Rahul Ravindra Deshpande 18/09/2026
गणपती बाप्पा - Sourabh Ramesh Pagote
जालना, घनसावंगी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Sourabh Ramesh Pagote 18/09/2026
गणपती बाप्पा - Krushna Rajendra Kharat
जालना, घनसावंगी
आमचा बप्पा खूप सुंदर आहे
Krushna Rajendra Kharat 18/09/2026
गणपती बाप्पा - Suresh Adhe
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Suresh Adhe 18/09/2026
गणपती बाप्पा - उद्धव त्रिंबक दांडाईत
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
उद्धव त्रिंबक दांडाईत 18/09/2026
गणपती बाप्पा - Vijay rasu adhe
जालना, मंठा
माझ्या घरचा गणपती च डेकोरेशन स्वतः केल आहे
Vijay rasu adhe 18/09/2026