महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Mayur Gajanan Saoji
Mayur Gajanan Saoji
पुणे, हवेली
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमचे घरी गणपती बाप्पाची स्थपणा करण्यात अली. बाप्पा समोर नाशिक येहते होऊ घातलेल्या कुंभ मेळ्याची तयारी सुरु आहे असे डेकोरेशन करण्यात आले. सर्व डेकोरेशन साहित्य हे पर्यावरणपूरक वापरण्यात आले आहे.
17/09/2026
गणपती बाप्पा - अतुल राजाराम सकपाळ
अतुल राजाराम सकपाळ
मुंबई शहर, मुंबई शहर
पर्यावरणची होणारी हानी बघून गेली कित्तेक वर्ष आम्ही कुटुंबीय पर्यावरण पूरक देखावा तयार करतो व मित्र वर्गाना पर्यावरण पूरक सजावट साठी प्रोत्साहित करत असतो. याच उद्देशाने या वर्षी ३२ व्या वर्षात पादार्पण करत आहोत त्यात प्रामुख्याने शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करून मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करतो. सजावट साहित्य - बांबु व त्याचे लहान तुकडे, मका (कणीस) व त्याच्या वरच्या साली (कणीसचे पान) आणि कार्ड बोर्ड पेपर (कमीत कमी साहित्य वापरून देखावा सादर केला.
17/09/2026
गणपती बाप्पा - Rakesh Narayan More
Rakesh Narayan More
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी यंदा एका घनदाट वनातील जुनं असं मंदिर याचा देखावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Atul K Joshi
Atul K Joshi
पुणे, हवेली
कैलासावर विराजमान आमुचे श्री गणेश. गणेश मूर्ती ही घरी शाडु मती पासुन बनवलेली आहे. महादेवाची पिंड त्रिक्षुळ व ॐ पुर्णपणे कार्ड बोर्ड पासून घरी बनवलेले आहेत.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Roshan Shivram Mhaskar
Roshan Shivram Mhaskar
रायगड, पनवेल
जगन्नाथाची रथयात्रा… नाव ऐकलं तरी डोळ्यांसमोर येतो तो हजारो भक्तांनी भरलेला रस्ता… आणि त्यातून पुढे सरकत जाणारा तो भव्य रथ. पण कधी विचार केलाय का… इतकी मोठी रथयात्रा एवढ्या शिस्तीत आणि सुरक्षितपणे पार पडते तरी कशी? हजारो लोकांची गर्दी सांभाळणारे पोलीस… महिला पोलीस… लष्करातील जवान… रात्रंदिवस सेवा करणारे स्वयंसेवक… मंदिराचे सेवेकरी… आणि विधी पार पाडणारे पुजारी… प्रत्येक जण आपापल्या जागेवर उभा असतो… एकच ध्येय घेऊन जगन्नाथाचा रथ थांबता कामा नये.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vinita Suraj Dhamal
Vinita Suraj Dhamal
पुणे, पुणे शहर
टाकाऊ तून टिकाऊ, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश
17/09/2026
गणपती बाप्पा - सिद्धेश नारायण सावंत
सिद्धेश नारायण सावंत
सिंधुदुर्ग, कुडाळ
कोकणातील निसर्गाचा आणि आपल्या गावचा राखणदार बना ! कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असणारी परशु रामाची भूमी आहे .. तिचा सर्वनाश करून विकास करणे अयोग्य आहे त्या करिता सगळ्यांनी एकत्र येऊन निसर्गाचे रक्षण करूया आणि पुन्हा शेती कडे वाळुया. झाडे , पाणी , डोंगर अशा विविध रत्नाचे जतन करूया.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Swanand bhagat
Swanand bhagat
ठाणे, ठाणे
🛕 गणपती डेकोरेशनचे Description “श्री त्रिशुंड गणपती मंदिराची प्रतिकृती” 🙏 पुण्यातील सोमवार पेठेतील ऐतिहासिक श्री त्रिशुंड गणपती मंदिराच्या वास्तुकलेपासून प्रेरणा घेऊन ही गणपतीची सजावट साकारण्यात आली आहे. काळ्या दगडी मंदिराची भव्यता, पारंपरिक खांब, नक्षीकाम, शिल्पाकृती आणि मंदिराच्या मध्यभागी विराजमान असलेले श्री गणराय — या प्रत्येक घटकातून आपल्या प्राचीन मंदिर संस्कृतीची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Piyus Sondagar
Piyus Sondagar
मुंबई उपनगर, बोरिवली
पेपर बोर्डच्या साहाय्याने गणेशमूर्तीची हलकी आणि मजबूत 3D अंतर्गत रचना तयार केली आहे. त्यावर नारळाच्या करवंटीचे तुकडे हाताने कलात्मक पद्धतीने बसवून गणेशाचे मुख, कान, सोंड, हात आणि शरीर साकारले आहे. नैसर्गिक पोत आणि सौंदर्य जपताना फुले व पारंपरिक सजावटीने मूर्तीला भक्तिमय आणि उत्सवी रूप दिले आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Swapnil Vijay Wadkar
Swapnil Vijay Wadkar
पुणे, हवेली
🖤 मुख्य रंगसंगती: काळा, गोल्डन आणि गुलाबी रंगांचा आकर्षक वापर. 🔱 वरचा भाग: मध्यभागी मोठे सुवर्ण त्रिशूळ व डमरू, तसेच दोन्ही बाजूंना सुंदर गोल्डन नक्षीकाम. ✨ गोल्डन बॉर्डर: संपूर्ण वरच्या पट्टीवर एकसारखी पारंपरिक सुवर्ण कलाकुसर केली आहे. 🛕 कमानीचा भाग: मध्यभागी भव्य मंदिरासारखी कमान असून तिच्यावर गोल्डन लाईटिंग आणि नक्षीदार डिझाइन आहे. 🪔 दिवे व घंटा: कमानीत लटकणाऱ्या पारंपरिक घंटा आणि उबदार प्रकाशयोजना सजावटीला भक्तिमय वातावरण देते. 🐘 गजमुख: गणपतीच्या मूर्तीच्या वर मध्यभागी मोठे सुवर्ण गजमुख
17/09/2026
गणपती बाप्पा - मच्छिंद्र दिवे
मच्छिंद्र दिवे
मुंबई उपनगर, बोरिवली
आम्ही ह्या वर्षी तिरुपती बालाजी मंदिर देखावा बनवला आहे
17/09/2026
गणपती बाप्पा - गिरीष शरदराव चापानेरकर
गिरीष शरदराव चापानेरकर
छत्रपती संभाजीनगर, वैजापूर
सजावटीचा विषय - “मातीशी नाते — संस्कृतीशी नाते” पारंपरिक तालीम संस्कृती, मल्लविद्या, निरोगी जीवन आणि पर्यावरण संवर्धन. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली पारंपरिक तालीम आणि कुस्ती संस्कृती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने यंदाची गणपती सजावट साकारण्यात आली आहे. जुन्या काळातील कुस्तीच्या आखाड्याची प्रतिकृती तयार करून लाल मातीच्या मध्यभागी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. संपूर्ण सजावट इको-फ्रेंडली आहे.
17/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Mayur Gajanan Saoji
पुणे, हवेली
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमचे घरी गणपती बाप्पाची स्थपणा करण्यात अली. बाप्पा समोर नाशिक येहते होऊ घातलेल्या कुंभ मेळ्याची तयारी सुरु आहे असे डेकोरेशन करण्यात आले. सर्व डेकोरेशन साहित्य हे पर्यावरणपूरक वापरण्यात आले आहे.
Mayur Gajanan Saoji 17/09/2026
गणपती बाप्पा - अतुल राजाराम सकपाळ
मुंबई शहर, मुंबई शहर
पर्यावरणची होणारी हानी बघून गेली कित्तेक वर्ष आम्ही कुटुंबीय पर्यावरण पूरक देखावा तयार करतो व मित्र वर्गाना पर्यावरण पूरक सजावट साठी प्रोत्साहित करत असतो. याच उद्देशाने या वर्षी ३२ व्या वर्षात पादार्पण करत आहोत त्यात प्रामुख्याने शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करून मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करतो. सजावट साहित्य - बांबु व त्याचे लहान तुकडे, मका (कणीस) व त्याच्या वरच्या साली (कणीसचे पान) आणि कार्ड बोर्ड पेपर (कमीत कमी साहित्य वापरून देखावा सादर केला.
अतुल राजाराम सकपाळ 17/09/2026
गणपती बाप्पा - Rakesh Narayan More
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी यंदा एका घनदाट वनातील जुनं असं मंदिर याचा देखावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Rakesh Narayan More 17/09/2026
गणपती बाप्पा - Atul K Joshi
पुणे, हवेली
कैलासावर विराजमान आमुचे श्री गणेश. गणेश मूर्ती ही घरी शाडु मती पासुन बनवलेली आहे. महादेवाची पिंड त्रिक्षुळ व ॐ पुर्णपणे कार्ड बोर्ड पासून घरी बनवलेले आहेत.
Atul K Joshi 17/09/2026
गणपती बाप्पा - Roshan Shivram Mhaskar
रायगड, पनवेल
जगन्नाथाची रथयात्रा… नाव ऐकलं तरी डोळ्यांसमोर येतो तो हजारो भक्तांनी भरलेला रस्ता… आणि त्यातून पुढे सरकत जाणारा तो भव्य रथ. पण कधी विचार केलाय का… इतकी मोठी रथयात्रा एवढ्या शिस्तीत आणि सुरक्षितपणे पार पडते तरी कशी? हजारो लोकांची गर्दी सांभाळणारे पोलीस… महिला पोलीस… लष्करातील जवान… रात्रंदिवस सेवा करणारे स्वयंसेवक… मंदिराचे सेवेकरी… आणि विधी पार पाडणारे पुजारी… प्रत्येक जण आपापल्या जागेवर उभा असतो… एकच ध्येय घेऊन जगन्नाथाचा रथ थांबता कामा नये.
Roshan Shivram Mhaskar 17/09/2026
गणपती बाप्पा - Vinita Suraj Dhamal
पुणे, पुणे शहर
टाकाऊ तून टिकाऊ, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश
Vinita Suraj Dhamal 17/09/2026
गणपती बाप्पा - सिद्धेश नारायण सावंत
सिंधुदुर्ग, कुडाळ
कोकणातील निसर्गाचा आणि आपल्या गावचा राखणदार बना ! कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असणारी परशु रामाची भूमी आहे .. तिचा सर्वनाश करून विकास करणे अयोग्य आहे त्या करिता सगळ्यांनी एकत्र येऊन निसर्गाचे रक्षण करूया आणि पुन्हा शेती कडे वाळुया. झाडे , पाणी , डोंगर अशा विविध रत्नाचे जतन करूया.
सिद्धेश नारायण सावंत 17/09/2026
गणपती बाप्पा - Swanand bhagat
ठाणे, ठाणे
🛕 गणपती डेकोरेशनचे Description “श्री त्रिशुंड गणपती मंदिराची प्रतिकृती” 🙏 पुण्यातील सोमवार पेठेतील ऐतिहासिक श्री त्रिशुंड गणपती मंदिराच्या वास्तुकलेपासून प्रेरणा घेऊन ही गणपतीची सजावट साकारण्यात आली आहे. काळ्या दगडी मंदिराची भव्यता, पारंपरिक खांब, नक्षीकाम, शिल्पाकृती आणि मंदिराच्या मध्यभागी विराजमान असलेले श्री गणराय — या प्रत्येक घटकातून आपल्या प्राचीन मंदिर संस्कृतीची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Swanand bhagat 17/09/2026
गणपती बाप्पा - Piyus Sondagar
मुंबई उपनगर, बोरिवली
पेपर बोर्डच्या साहाय्याने गणेशमूर्तीची हलकी आणि मजबूत 3D अंतर्गत रचना तयार केली आहे. त्यावर नारळाच्या करवंटीचे तुकडे हाताने कलात्मक पद्धतीने बसवून गणेशाचे मुख, कान, सोंड, हात आणि शरीर साकारले आहे. नैसर्गिक पोत आणि सौंदर्य जपताना फुले व पारंपरिक सजावटीने मूर्तीला भक्तिमय आणि उत्सवी रूप दिले आहे.
Piyus Sondagar 17/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil Vijay Wadkar
पुणे, हवेली
🖤 मुख्य रंगसंगती: काळा, गोल्डन आणि गुलाबी रंगांचा आकर्षक वापर. 🔱 वरचा भाग: मध्यभागी मोठे सुवर्ण त्रिशूळ व डमरू, तसेच दोन्ही बाजूंना सुंदर गोल्डन नक्षीकाम. ✨ गोल्डन बॉर्डर: संपूर्ण वरच्या पट्टीवर एकसारखी पारंपरिक सुवर्ण कलाकुसर केली आहे. 🛕 कमानीचा भाग: मध्यभागी भव्य मंदिरासारखी कमान असून तिच्यावर गोल्डन लाईटिंग आणि नक्षीदार डिझाइन आहे. 🪔 दिवे व घंटा: कमानीत लटकणाऱ्या पारंपरिक घंटा आणि उबदार प्रकाशयोजना सजावटीला भक्तिमय वातावरण देते. 🐘 गजमुख: गणपतीच्या मूर्तीच्या वर मध्यभागी मोठे सुवर्ण गजमुख
Swapnil Vijay Wadkar 17/09/2026
गणपती बाप्पा - मच्छिंद्र दिवे
मुंबई उपनगर, बोरिवली
आम्ही ह्या वर्षी तिरुपती बालाजी मंदिर देखावा बनवला आहे
मच्छिंद्र दिवे 17/09/2026
गणपती बाप्पा - गिरीष शरदराव चापानेरकर
छत्रपती संभाजीनगर, वैजापूर
सजावटीचा विषय - “मातीशी नाते — संस्कृतीशी नाते” पारंपरिक तालीम संस्कृती, मल्लविद्या, निरोगी जीवन आणि पर्यावरण संवर्धन. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली पारंपरिक तालीम आणि कुस्ती संस्कृती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने यंदाची गणपती सजावट साकारण्यात आली आहे. जुन्या काळातील कुस्तीच्या आखाड्याची प्रतिकृती तयार करून लाल मातीच्या मध्यभागी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. संपूर्ण सजावट इको-फ्रेंडली आहे.
गिरीष शरदराव चापानेरकर 17/09/2026
गणपती बाप्पा - विश्वनाथ कृष्णा पाटील
कोल्हापूर, गगनबावडा
आमच्या घरातील आमचा बाप्पा
विश्वनाथ कृष्णा पाटील 17/09/2026
गणपती बाप्पा - Gangadhar Patil
मुंबई शहर, मुंबई शहर
संगीतप्रेमी बाप्पाची सजावट
Gangadhar Patil 17/09/2026
गणपती बाप्पा - Subhash Mahadev Teli
सिंधुदुर्ग, कणकवली
आमच्या घरचा बाप्पा.
Subhash Mahadev Teli 17/09/2026
गणपती बाप्पा - नीळकंठ रामचंद्र पवार
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरचा गणपतीची बाप्पाच्या मखराची सजावट, हि कापडी फुलं व काठ्यांनी केलेली आहे.
नीळकंठ रामचंद्र पवार 17/09/2026
गणपती बाप्पा - Ajinkya suresh mali
कोल्हापूर, करवीर
कोकणातील गणेशोत्सव २०२६
Ajinkya suresh mali 17/09/2026
गणपती बाप्पा - Aniket Sanjay Mule
कोल्हापूर, कागल
आमच्या घरी दत्त वटवृक्ष डेकोरेशन सादर करण्यात आले आहे
Aniket Sanjay Mule 17/09/2026
गणपती बाप्पा - NILESH ANKUSH DESHMUKH
पुणे, हवेली
हे सर्व सजावट आम्ही कार्डबोर्ड पासून बनविलेले आहे, ही हाताने बनविलेले असून ह्यात कोणत्याही मशीन कटिंगचा वापर केला नाही, फक्त बारीक छोटे पिलर आणि भिंतीवरील मूर्ती ह्या थर्माकोल या लावल्या आहेत, साधारण ह्या मंदिराला बनविण्यासाठी २० दिवस लागले असतील.. घरगुती देखावा दरवर्षी नवीन असल्याने बनवायला खूप आनंद होत असतो..कृपया माझी गणपती देखावा सजावट आपण सजावट स्पर्धेमध्ये समाविष्ट करावा ही विनंती.
NILESH ANKUSH DESHMUKH 17/09/2026
गणपती बाप्पा - GAURAV PATIL JAWANJAL
अमरावती, दर्यापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
GAURAV PATIL JAWANJAL 17/09/2026