महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Shaila Sanjay Lambate
Shaila Sanjay Lambate
ठाणे, भिवंडी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
23/09/2026
गणपती बाप्पा - Pramod prabhakar Zadpe
Pramod prabhakar Zadpe
वाशिम, रिसोड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Kavita Dhangar
Kavita Dhangar
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
23/09/2026
गणपती बाप्पा - Deepak Sunil bandare
Deepak Sunil bandare
नाशिक, नाशिक
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही आमच्या घरी बाप्पा विराजमान झाले, यंदा काही तरी साध आणि साजेस डेकोरेशन बनवाव असा विचार आला म्हणून आम्ही पूर्ण पने पुठ्ठा व टिश्यू वापरून सुंदर अस मंदिर / दरबार आमच्या बाप्पा साठी बनवला व त्यावर रंगोटी केली हे सर्व करतांना मनाला एक वेगळाच आनंद लाभला
23/09/2026
गणपती बाप्पा - गणेश मुरलीधर दाणी
गणेश मुरलीधर दाणी
पुणे, हवेली
पांडुरंगाची पंढरी हा देखावा तयार करण्यात आलेला असून शाडू मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. बाप्पा म्हणजे माझ्या मनातला आनंद. ❤️ तुझं नाव घेताच मन शांत होतं. तुझं दर्शन म्हणजे सुखाची अनुभूती. तुझा आशीर्वाद म्हणजे माझी ताकद. बाप्पा, तू सदैव माझ्या मनात राहा. 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया!
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Pratiksha bijwe
Pratiksha bijwe
वाशिम, करंजा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
23/09/2026
गणपती बाप्पा - Naresh Dhote
Naresh Dhote
वर्धा, वर्धा
🌺 फुलांची मनमोहक सजावट, रंगीबेरंगी रोषणाई आणि भक्तिमय वातावरणात विराजमान झालेले श्री गणपती बाप्पा—संपूर्ण मखराला एक दिव्य आणि प्रसन्न रूप प्राप्त झाले आहे. 🙏✨ गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ❤️🙏
23/09/2026
गणपती बाप्पा - Sai Pandit
Sai Pandit
पुणे, हवेली
संकल्पना – *Pandit Art Studio* पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी **शाडू मातीचा वापर करून गणेशमूर्ती** साकारण्यात आली आहे. सजावटीसाठी **कागदाचा कल्पक व पर्यावरणपूरक वापर** करून हा देखावा तयार करण्यात आला आहे. पारंपरिक कला, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधत **निसर्गपूरक गणेशोत्सवाचा संदेश** देण्याचा हा प्रयत्न आहे.
23/09/2026
गणपती बाप्पा - Bhavesh ladkya padekar
Bhavesh ladkya padekar
ठाणे, भिवंडी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Manish Mandhare
Manish Mandhare
रायगड, पनवेल
टाकाऊतून टिकाऊ' (Best out of Waste) संकल्पनेतून साकारलेली ही कलाकृती आहे.ब्लिंकिट आणि ॲमेझॉनच्या पार्सल कागदाचा पुनर्वापर करून हे हुबेहूब झाडाचे खोड बनवले आहे.
23/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Deepak sakharkar
Deepak sakharkar
अमरावती, अमरावती
आमच्या घरी श्री गणपती बाप्पा चे चन्द्र वरील सजावट आणि स्थापना करण्यात आली आहे
23/09/2026
गणपती बाप्पा - Murgesh Kalagi
Murgesh Kalagi
सांगली, जत
Saptashrungi devi dekava
23/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Shaila Sanjay Lambate
ठाणे, भिवंडी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Shaila Sanjay Lambate 23/09/2026
गणपती बाप्पा - Pramod prabhakar Zadpe
वाशिम, रिसोड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Pramod prabhakar Zadpe 23/09/2026
गणपती बाप्पा - Kavita Dhangar
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Kavita Dhangar 23/09/2026
गणपती बाप्पा - Deepak Sunil bandare
नाशिक, नाशिक
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही आमच्या घरी बाप्पा विराजमान झाले, यंदा काही तरी साध आणि साजेस डेकोरेशन बनवाव असा विचार आला म्हणून आम्ही पूर्ण पने पुठ्ठा व टिश्यू वापरून सुंदर अस मंदिर / दरबार आमच्या बाप्पा साठी बनवला व त्यावर रंगोटी केली हे सर्व करतांना मनाला एक वेगळाच आनंद लाभला
Deepak Sunil bandare 23/09/2026
गणपती बाप्पा - गणेश मुरलीधर दाणी
पुणे, हवेली
पांडुरंगाची पंढरी हा देखावा तयार करण्यात आलेला असून शाडू मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. बाप्पा म्हणजे माझ्या मनातला आनंद. ❤️ तुझं नाव घेताच मन शांत होतं. तुझं दर्शन म्हणजे सुखाची अनुभूती. तुझा आशीर्वाद म्हणजे माझी ताकद. बाप्पा, तू सदैव माझ्या मनात राहा. 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया!
गणेश मुरलीधर दाणी 23/09/2026
गणपती बाप्पा - Pratiksha bijwe
वाशिम, करंजा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Pratiksha bijwe 23/09/2026
गणपती बाप्पा - Naresh Dhote
वर्धा, वर्धा
🌺 फुलांची मनमोहक सजावट, रंगीबेरंगी रोषणाई आणि भक्तिमय वातावरणात विराजमान झालेले श्री गणपती बाप्पा—संपूर्ण मखराला एक दिव्य आणि प्रसन्न रूप प्राप्त झाले आहे. 🙏✨ गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ❤️🙏
Naresh Dhote 23/09/2026
गणपती बाप्पा - Sai Pandit
पुणे, हवेली
संकल्पना – *Pandit Art Studio* पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी **शाडू मातीचा वापर करून गणेशमूर्ती** साकारण्यात आली आहे. सजावटीसाठी **कागदाचा कल्पक व पर्यावरणपूरक वापर** करून हा देखावा तयार करण्यात आला आहे. पारंपरिक कला, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधत **निसर्गपूरक गणेशोत्सवाचा संदेश** देण्याचा हा प्रयत्न आहे.
Sai Pandit 23/09/2026
गणपती बाप्पा - Bhavesh ladkya padekar
ठाणे, भिवंडी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Bhavesh ladkya padekar 23/09/2026
गणपती बाप्पा - Manish Mandhare
रायगड, पनवेल
टाकाऊतून टिकाऊ' (Best out of Waste) संकल्पनेतून साकारलेली ही कलाकृती आहे.ब्लिंकिट आणि ॲमेझॉनच्या पार्सल कागदाचा पुनर्वापर करून हे हुबेहूब झाडाचे खोड बनवले आहे.
Manish Mandhare 23/09/2026
गणपती बाप्पा - Deepak sakharkar
अमरावती, अमरावती
आमच्या घरी श्री गणपती बाप्पा चे चन्द्र वरील सजावट आणि स्थापना करण्यात आली आहे
Deepak sakharkar 23/09/2026
गणपती बाप्पा - Murgesh Kalagi
सांगली, जत
Saptashrungi devi dekava
Murgesh Kalagi 23/09/2026
गणपती बाप्पा - Ravindra Taware
ठाणे, कल्याण
आपला विघ्नहर्ता – राम भक्त महाबली हनुमानजींची ध्यानस्थ भव्य प्रतिकृती. वर्ष – ९ वे वर्ष यंदाच्या सजावटीची मुख्य संकल्पना आहे - या देखाव्यामध्ये रामभक्त महाबली हनुमानजींची ध्यानस्थ भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यांच्या ध्यानमग्न रूपातून शांतता, संयम, भक्ती, सामर्थ्य आणि आत्मविश्वास यांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा पूर्ण देखावा टाकाऊ पुठ्ठे आणि जुने वर्तमान पत्र यापासून बनवण्यात आला आहे. यात सुकलेल्या झाडांच्या फांद्या लावल्या आहेत.
Ravindra Taware 23/09/2026
गणपती बाप्पा - Bhavana Kudalkar
पुणे, हवेली
पूर्ण मंदिर प्लायवूड पासून तयार केलेले आहे
Bhavana Kudalkar 23/09/2026
गणपती बाप्पा - Dhruvi  Bhanushali
ठाणे, ठाणे
We created a char dham theme for this year. N our real chardham's are located on 4 sides of our map & it's small stories. 1. Badrinath temple - where laxmi ji turns herself into a badri tree to protect vishnu 2. Dwarka-In that we show sudama comes to meet krishna n krishna washes sudama's feet. 3. Rameshwaram - Where ram laxman doing shiv pooja on other side hanumanji n other small vanarsena building a ramsetu. 4. Jaggnath puri - where rathyatra is going on.
Dhruvi Bhanushali 23/09/2026
गणपती बाप्पा - Vivek Bansod
पुणे, पुणे शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Vivek Bansod 23/09/2026
गणपती बाप्पा - Mithun madhukar divkar
मुंबई उपनगर, अंधेरी
Ya varshi aamhi aamcha ghari pedgaon cha hindkesri maidanacha dekhava kela aahe tya aamhi sarve hundkesri che khitab pathkavnare bailch add kele aahe aani jantechi bhavna suddha tya madhe aad zali aahe tr ya varshicha decoration ha proper bailgada sharyat cha maidan zala aahe
Mithun madhukar divkar 23/09/2026
गणपती बाप्पा - Dinraj Balkrishna Aponkar
ठाणे, कल्याण
मागील पाच वर्षापासून आम्ही शाडू मातीची गणेश मूर्ती सहकुटुंब सहपरिवार घरातच बनवतो. विशेष आकर्षण म्हणजे आमची मूर्ती सव्वा पाच फूट उंच असून, घरगुती गणेशोत्सव असतानाही आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. कवितांचे कार्यक्रम, आहार विषयक मार्गदर्शन, आणि इको फ्रेंडली राम दरबाराची सजावट अशा अनेक उपक्रमातून आम्ही यंदाचा गणेशोत्सव साजरा केला. मुंबईतील देखाव्यांची परंपरा बंद होत असताना, आम्हीही परंपरा घरगुती गणेशोत्सवात चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो
Dinraj Balkrishna Aponkar 23/09/2026
गणपती बाप्पा - Sudip Suryakant Patil
रायगड, पेण
आमच्या घरच्या गणपती बाप्पांची यंदाची सुंदर सजावट मनाला खूप भावणारी आहे. बाप्पांना निळ्या वस्त्रांनी, सुंदर दागिन्यांनी आणि फुलांच्या हारांनी सजवले आहे. पांढरी फुले, हिरवी पाने, चमचमणारी रोषणाई आणि सुंदर झुंबरामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि प्रसन्न दिसत आहे. बाप्पांच्या चरणी फळे, नारळ आणि पूजेचे साहित्य अर्पण केले आहे. आमचे बाप्पा आणि त्यांची ही सजावट आमच्यासाठी खूप खास आहे. गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺✨
Sudip Suryakant Patil 23/09/2026
गणपती बाप्पा - Shubham
सोलापूर, माढा
Home Decoration Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya
Shubham 23/09/2026