सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Trimurti ganesh utsav mandal
Trimurti ganesh utsav mandal
सबमिट: Aashish Nikhare
नागपूर, नागपूर शहर
Aami aamcha hand ni sajwavt kartr
22/09/2026
गणपती बाप्पा - Giriraj ganeshoustve mandal
Giriraj ganeshoustve mandal
सबमिट: Heramb Shirke
ठाणे, ठाणे
Giriraj cha Raja...
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - बाल मित्र क्रिडा मंडळ भांडूप
बाल मित्र क्रिडा मंडळ भांडूप
सबमिट: निखिल दळवी
मुंबई उपनगर, कुर्ला
मूर्तीकार:- राजन झाड सर,
22/09/2026
गणपती बाप्पा - Ekta Mitra mandal
Ekta Mitra mandal
सबमिट: Jay Ambre
ठाणे, ठाणे
Ekta Mitra mandal Seawoods Sector 44 cha Raja 2008 pasun stapna Keli ahe
22/09/2026
गणपती बाप्पा - बलभीम तरुण मंडळ
बलभीम तरुण मंडळ
सबमिट: राहुल सांगावकर
कोल्हापूर, करवीर
अंत अस्ति प्रारब्ध हा विषय आहे फुलपाखरू हे सुरवातीला अळी या स्वरूपात असते सगळ्यांना वाटते की ते मेले पण ते मेलेल नसून एक नवीन जीवनाची सुरवात होत असते हा विषय आहे
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sarvjanik Ganeshotsav Mandal Sec 42A
Sarvjanik Ganeshotsav Mandal Sec 42A
सबमिट: Mayur Kallur
ठाणे, ठाणे
Shree Datta Avtar Murthi
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री रासाई उत्कर्ष मंडळ कुवे मावळतवाडी
श्री रासाई उत्कर्ष मंडळ कुवे मावळतवाडी
सबमिट: चंदन पालकर
रत्नागिरी, लांजा
ही सजावट देखावा साजेशी आहे, यामधे दाखवलेली प्रत्येक गोष्ट ही देखावा हुबेहुब दिसावा यासाठी सजवलेली आहे
22/09/2026
गणपती बाप्पा - नगर परिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळ
नगर परिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळ
सबमिट: पवन ढाके
जळगाव, जळगाव
शाडू मातीची मूर्ती व पर्यावरण पूरक साजावट
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सांताक्रूझ चा स्वामी - श्री विवेकानंद नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
सांताक्रूझ चा स्वामी - श्री विवेकानंद नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
सबमिट: सुरेंद्र झोटिंगे
मुंबई उपनगर, अंधेरी
गणरायाच्या च्या 50 व्या वर्षा निम्मित शिवरायांच्या 50 किल्ल्यांच्या मातीतून सकरण्यात आले सांताक्रूझ चे स्वामी 1893 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनजागृती आणि समाजसुधारणेसाठी शिव जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि हाच आदर्श समोर ठेवत मुंबईतील सांताक्रूझ च्या स्वामी मंडळाने छत्रपती शिवरायांच्या 50 किल्ल्यांच्या जागेला भेट देऊन तेथील थोडी थोडी माती आणून ती एकत्र करून आपल्या गणपती बाप्पाच्या मातीत मिश्रित करून यंदाची 50 व्या वर्षाची सुवर्ण महोत्सवी मूर्ती बनवली आहे.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सार्वजनिक गांधी चौक गणेश उत्सव मंडळ मोवाड
सार्वजनिक गांधी चौक गणेश उत्सव मंडळ मोवाड
सबमिट: हितेश दिवाकर राऊत
नागपूर, नरखेड
उदाहरण: आमच्या मंडळाचे उत्कृष्टरित्या सजावट केले आहे तसेच रोज सायंकाळी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्यात येते व दुपारी भजन असते तसेच समोर च्या चौक पर्यंत लाइटिंग व इतर सजावट केलेली आहे
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - HANUMAN GANESH UTSAV MANDAL MANDAICHA RAJA FAUNDATION
HANUMAN GANESH UTSAV MANDAL MANDAICHA RAJA FAUNDATION
सबमिट: Akshay Padman
सोलापूर, माळशिरस
या छायाचित्रामध्ये आकर्षक वनराई आणि निसर्गाच्या थीमवर आधारित पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तीची सजावट करण्यात आली आहे. मध्यभागी सुंदर श्री गणेशमूर्ती विराजमान असून सभोवताली हिरवीगार झाडे, वेली, पाने, फुले आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून जंगलासारखे वातावरण निर्माण केले आहे. सजावटीमध्ये नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याला प्राधान्य दिल्याचे दिसते. हिरव्या रंगाच्या प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण परिसराला निसर्गमय आणि प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले आहे. समोरील भागात फुलांची आकर्षक मांडणी असून पाण्याच्य
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सावरपाडा सार्वजनिक उत्सव मंडळ
सावरपाडा सार्वजनिक उत्सव मंडळ
सबमिट: यश देशमुख
मुंबई उपनगर, बोरिवली
कैलासाच्या दिव्य वातावरणात महादेवांच्या सान्निध्यात विराजमान झालेले बाप्पा! आपल्या मंडळाची सुरुवात १९७४ साली झाली. त्या काळात मंडळामध्ये जुनी मंडळी कार्यरत होती. काळ बदलत गेला, तसे नवीन कार्यकर्ते मंडळाशी जोडले गेले आणि मंडळाचा कारभार नवीन मंडळींच्या हातात आला. मात्र, जुन्या मंडळींनी सुरू केलेली परंपरा, श्रद्धा आणि बाप्पावरील भक्ती आजही तितक्याच अभिमानाने जपली जात आहे.
22/09/2026
GPS सत्यापित
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - Trimurti ganesh utsav mandal
Trimurti ganesh utsav mandal
Aashish Nikhare
नागपूर, नागपूर शहर
Aami aamcha hand ni sajwavt kartr
22/09/2026
गणपती बाप्पा - Giriraj ganeshoustve mandal
Giriraj ganeshoustve mandal
Heramb Shirke
ठाणे, ठाणे
Giriraj cha Raja...
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - बाल मित्र क्रिडा मंडळ भांडूप
बाल मित्र क्रिडा मंडळ भांडूप
निखिल दळवी
मुंबई उपनगर, कुर्ला
मूर्तीकार:- राजन झाड सर,
22/09/2026
गणपती बाप्पा - Ekta Mitra mandal
Ekta Mitra mandal
Jay Ambre
ठाणे, ठाणे
Ekta Mitra mandal Seawoods Sector 44 cha Raja 2008 pasun stapna Keli ahe
22/09/2026
गणपती बाप्पा - बलभीम तरुण मंडळ
बलभीम तरुण मंडळ
राहुल सांगावकर
कोल्हापूर, करवीर
अंत अस्ति प्रारब्ध हा विषय आहे फुलपाखरू हे सुरवातीला अळी या स्वरूपात असते सगळ्यांना वाटते की ते मेले पण ते मेलेल नसून एक नवीन जीवनाची सुरवात होत असते हा विषय आहे
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sarvjanik Ganeshotsav Mandal Sec 42A
Sarvjanik Ganeshotsav Mandal Sec 42A
Mayur Kallur
ठाणे, ठाणे
Shree Datta Avtar Murthi
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री रासाई उत्कर्ष मंडळ कुवे मावळतवाडी
श्री रासाई उत्कर्ष मंडळ कुवे मावळतवाडी
चंदन पालकर
रत्नागिरी, लांजा
ही सजावट देखावा साजेशी आहे, यामधे दाखवलेली प्रत्येक गोष्ट ही देखावा हुबेहुब दिसावा यासाठी सजवलेली आहे
22/09/2026
गणपती बाप्पा - नगर परिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळ
नगर परिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळ
पवन ढाके
जळगाव, जळगाव
शाडू मातीची मूर्ती व पर्यावरण पूरक साजावट
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सांताक्रूझ चा स्वामी - श्री विवेकानंद नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
सांताक्रूझ चा स्वामी - श्री विवेकानंद नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ
सुरेंद्र झोटिंगे
मुंबई उपनगर, अंधेरी
गणरायाच्या च्या 50 व्या वर्षा निम्मित शिवरायांच्या 50 किल्ल्यांच्या मातीतून सकरण्यात आले सांताक्रूझ चे स्वामी 1893 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनजागृती आणि समाजसुधारणेसाठी शिव जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि हाच आदर्श समोर ठेवत मुंबईतील सांताक्रूझ च्या स्वामी मंडळाने छत्रपती शिवरायांच्या 50 किल्ल्यांच्या जागेला भेट देऊन तेथील थोडी थोडी माती आणून ती एकत्र करून आपल्या गणपती बाप्पाच्या मातीत मिश्रित करून यंदाची 50 व्या वर्षाची सुवर्ण महोत्सवी मूर्ती बनवली आहे.
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सार्वजनिक गांधी चौक गणेश उत्सव मंडळ मोवाड
सार्वजनिक गांधी चौक गणेश उत्सव मंडळ मोवाड
हितेश दिवाकर राऊत
नागपूर, नरखेड
उदाहरण: आमच्या मंडळाचे उत्कृष्टरित्या सजावट केले आहे तसेच रोज सायंकाळी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्यात येते व दुपारी भजन असते तसेच समोर च्या चौक पर्यंत लाइटिंग व इतर सजावट केलेली आहे
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - HANUMAN GANESH UTSAV MANDAL MANDAICHA RAJA FAUNDATION
HANUMAN GANESH UTSAV MANDAL MANDAICHA RAJA FAUNDATION
Akshay Padman
सोलापूर, माळशिरस
या छायाचित्रामध्ये आकर्षक वनराई आणि निसर्गाच्या थीमवर आधारित पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तीची सजावट करण्यात आली आहे. मध्यभागी सुंदर श्री गणेशमूर्ती विराजमान असून सभोवताली हिरवीगार झाडे, वेली, पाने, फुले आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून जंगलासारखे वातावरण निर्माण केले आहे. सजावटीमध्ये नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याला प्राधान्य दिल्याचे दिसते. हिरव्या रंगाच्या प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण परिसराला निसर्गमय आणि प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले आहे. समोरील भागात फुलांची आकर्षक मांडणी असून पाण्याच्य
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सावरपाडा सार्वजनिक उत्सव मंडळ
सावरपाडा सार्वजनिक उत्सव मंडळ
यश देशमुख
मुंबई उपनगर, बोरिवली
कैलासाच्या दिव्य वातावरणात महादेवांच्या सान्निध्यात विराजमान झालेले बाप्पा! आपल्या मंडळाची सुरुवात १९७४ साली झाली. त्या काळात मंडळामध्ये जुनी मंडळी कार्यरत होती. काळ बदलत गेला, तसे नवीन कार्यकर्ते मंडळाशी जोडले गेले आणि मंडळाचा कारभार नवीन मंडळींच्या हातात आला. मात्र, जुन्या मंडळींनी सुरू केलेली परंपरा, श्रद्धा आणि बाप्पावरील भक्ती आजही तितक्याच अभिमानाने जपली जात आहे.
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sanpadyacha Raja Sarvajanik Ganesh Utsav Mandal
Sanpadyacha Raja Sarvajanik Ganesh Utsav Mandal
Minesh Kothari
ठाणे, ठाणे
माणसातील माणूस हरवलाय आज माणसांची गर्दी वाढली आहे, पण त्या गर्दीत माणुसकी हस्वली आहे. पूर्वी माणसे कमी होती, पण एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी जास्त होती. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, जग जवळ आले आहे, पण मनं मात्र दूर गेली आहेत. माणुसकी का हस्वली? याची तीन मुख्य कारणे आहेत. पहिले, मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक. दुसरे, पैसा आणि स्पर्धेची डाव. तिसरे, कायद्याची भीती "मदत केली तर पोलीस पकडतील" हा गैरसमज. देवळात देव शोधण्यापेक्षा माणसातला माणूस जागा करूया.
22/09/2026
गणपती बाप्पा - Pancharatna Hawkers Vendor Welfare Association ( Diamond Market Cha Raja )
Pancharatna Hawkers Vendor Welfare Association ( Diamond Market Cha Raja )
Shiwank Tiwari
मुंबई शहर, मुंबई शहर
Outer Space decorate
22/09/2026
गणपती बाप्पा - बाले किल्ला तरुण मंडळ, कोल्हापूर
बाले किल्ला तरुण मंडळ, कोल्हापूर
Rohit Gurav
कोल्हापूर, करवीर
एकदा गजमुखासुर नावाच्या असुराने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाकडून वरदान मिळवले. वरदानाच्या शक्तीने तो अत्यंत बलवान झाला आणि त्याने देव-देवतांसह पृथ्वीवरील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याचा वाढता अत्याचार थांबवण्यासाठी श्री गणपतीने गजमुखासुराशी युद्ध केले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. अखेर गणपतीने गजमुखासुराचा पराभव केला. आपला पराभव झाल्याचे पाहून गजमुखासुराने गणपतीची क्षमा मागितली आणि त्यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. गणपतीने त्याला आपले वाहन म्हणून स्वीकारले.
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
श्री शैलेश परब
ठाणे, ठाणे
गेली ३७ वर्षाची परंपरा जपत यावर्षी आम्ही गणपती बाप्पा चे स्वरूप मल्हारी मार्तंड स्वरूपात साकारले आहे . तसेच आमचा देखावा हुबेहूब जेजुरी मार्तंड देवस्थान जेजुरी सारखे आहे, तुम्हाला जेजुरी ला आल्यासारखे वाटेल . तसेच आम्ही सामाजिक उपक्रम हि राबवतो . online इंस्टाग्राम पासून आमचे फॉलोवर्स पण खूप आहेत .
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री रामदेव बाबा युवा गणेश मंडल तेल्हारा
श्री रामदेव बाबा युवा गणेश मंडल तेल्हारा
संदीप बाबूलाल बायड
अकोला, तेल्हारा
श्री शाम बाबा चे सुंदर डेकोरेशन आणि हाथी महल दिखावा
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिवतेज गणेश मित्र मंडळ सावरगाव
शिवतेज गणेश मित्र मंडळ सावरगाव
संजय चवरे
अकोला, पातूर
22/09/2026
गणपती बाप्पा - अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोपरखैरणे सेक्टर 18 नवी मुंबई
अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोपरखैरणे सेक्टर 18 नवी मुंबई
शुभम चाळके
ठाणे, ठाणे
शिवपुत्र श्री गणेशाचे नागराजांच्या सान्निध्यातील दिव्य स्वरूप नंदी, नाग आणि कैलासमय वातावरणातून साकारलेली भव्य गणेशमूर्ती.
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - नासिक जिल्हा एच ए एल कामगार मित्र मंडळ
नासिक जिल्हा एच ए एल कामगार मित्र मंडळ
प्रकाश शेळके
नाशिक, नाशिक
सध्या आमची थीम गोदावरी स्वच्छता या विषयी आहे.अनेक फोटो आणि व्हिडिओ तसेच live decoration च्या माध्यमातून हा विषय नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
22/09/2026 GPS सत्यापित