सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - बाल गणेशउत्सव मंडळ सांगोला
बाल गणेशउत्सव मंडळ सांगोला
सबमिट: नितीन वामन बावस्कर
अकोला, पातूर
लायटिंग डेकोरेशन
21/09/2026
गणपती बाप्पा - Navratna mitra mandal
Navratna mitra mandal
सबमिट: Lahu raskar
पुणे, मुळशी
Ashtavinayak ganapati decoration
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय बजंरंगी गणेश उत्सव मंडळ चतारी
जय बजंरंगी गणेश उत्सव मंडळ चतारी
सबमिट: अनिकेत खंडारे
अकोला, पातूर
लायटिंग व डेकोरेशन
21/09/2026
गणपती बाप्पा - महाराष्ट्र मंडळ नायजेरिया
महाराष्ट्र मंडळ नायजेरिया
सबमिट: VIkas Kane
मुंबई शहर, मुंबई शहर
प्रभादेवी ते लागोस: सातासमुद्रापार अवतरले मुंबईचे दैवत! यंदाच्या गणेशोत्सवात, महाराष्ट्र मंडळ नायजेरियाने थेट लागोसमध्ये साकारला आहे मुंबईच्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराचा सुवर्ण गाभारा! नायजेरियात साधनसामग्री मर्यादित असतानाही, केवळ अथांग श्रद्धेच्या जोरावर हे शक्य झाले. सात समुद्रापार राहणाऱ्या प्रत्येक भक्ताला आपल्या लाडक्या 'नवसाच्या गणपती'चे प्रत्यक्ष दर्शन, तोच दिव्य अनुभव आणि आशीर्वाद मिळावेत, हाच यामागचा प्रामाणिक हेतू. ही मनमोहक मूर्ती खास नायजेरियातच घडवली गेली आ
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Amrut kunj
Amrut kunj
सबमिट: Supriya bagul
ठाणे, कल्याण
आमचा गणपती बाप्पा हे शंकराचेच एक रूप आहे, आम्ही केदारनाथची सजावट त्याच संकल्पनेवर आधारित केली आहे.
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री सोपीनाथ गणेश उत्सव मंडळ दिग्रस बु
श्री सोपीनाथ गणेश उत्सव मंडळ दिग्रस बु
सबमिट: रोशन गजानन ताले अध्यक्ष
अकोला, पातूर
एक गाव एक गणपती
21/09/2026
गणपती बाप्पा - जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सबमिट: ऋषिकेश चौगुले
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
21/09/2026
गणपती बाप्पा - जय भवानी गणेश मित्र मंडळ भवानी नगर टेंभुर्णी
जय भवानी गणेश मित्र मंडळ भवानी नगर टेंभुर्णी
सबमिट: श्री. आकाश ढगे
सोलापूर, माढा
जय भवानी गणेश मित्र मंडळ भवानी नगर टेंभुर्णी स्थापना 1978 टेंभुर्णी ग्रामपंचायत आयोजित पारंपारिक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सन 2025 टेंभुर्णी पोलिस ठाण आयोजित पारंपारिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सलग तीन वर्षे दुसरा क्रमांक
21/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shree Jay ganesh utsav mandal badnera
Shree Jay ganesh utsav mandal badnera
सबमिट: Gaurav lad
अमरावती, अमरावती
Vishnu avtar ,varaha bhagwan and ganpati, and shiv kalin dekhava,and Assam madhe aalela flood
21/09/2026
गणपती बाप्पा - विज कर्मचारी गणेश उत्सव मंडळ पेन
विज कर्मचारी गणेश उत्सव मंडळ पेन
सबमिट: गणेश सुर्वे
रायगड, पेण
पर्यावरण पूरक गणेश मूर्ती व साधारण सजावट
21/09/2026
गणपती बाप्पा - श्री शृंगारतळीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी
श्री शृंगारतळीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी
सबमिट: मयुरेश विनायक भोसले
रत्नागिरी, गुहागर
.
21/09/2026
गणपती बाप्पा - Charkha Tarun Mandal Pune
Charkha Tarun Mandal Pune
सबमिट: Bhushan Vijay Jadhav
पुणे, हवेली
चरखा तरुण मंडळ (गुलशे तालीम), पुणे - सजावट वर्णन मुख्य मूर्ती: मध्यभागी स्थानापन्न झालेली श्री गणेशाची तेजस्वी, प्रसन्न व भव्य मूर्ती. विद्युत रोषणाई: दोन्ही बाजूंना विविधरंगी 'एलईडी' दिव्यांचे कटआउट्स असून त्यावर नर्तकी, हत्ती आणि तळाशी कमळाच्या सुंदर नयनरम्य प्रतिकृती साकारल्या आहेत. नेपथ्य: निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर टांगलेल्या फुलांच्या माळा आणि लाल रंगाची पायघडी, ज्यामुळे संपूर्ण देखावा भक्तिमय व आकर्षक दिसतो.
21/09/2026
GPS सत्यापित
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - बाल गणेशउत्सव मंडळ सांगोला
बाल गणेशउत्सव मंडळ सांगोला
नितीन वामन बावस्कर
अकोला, पातूर
लायटिंग डेकोरेशन
21/09/2026
गणपती बाप्पा - Navratna mitra mandal
Navratna mitra mandal
Lahu raskar
पुणे, मुळशी
Ashtavinayak ganapati decoration
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय बजंरंगी गणेश उत्सव मंडळ चतारी
जय बजंरंगी गणेश उत्सव मंडळ चतारी
अनिकेत खंडारे
अकोला, पातूर
लायटिंग व डेकोरेशन
21/09/2026
गणपती बाप्पा - महाराष्ट्र मंडळ नायजेरिया
महाराष्ट्र मंडळ नायजेरिया
VIkas Kane
मुंबई शहर, मुंबई शहर
प्रभादेवी ते लागोस: सातासमुद्रापार अवतरले मुंबईचे दैवत! यंदाच्या गणेशोत्सवात, महाराष्ट्र मंडळ नायजेरियाने थेट लागोसमध्ये साकारला आहे मुंबईच्या प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराचा सुवर्ण गाभारा! नायजेरियात साधनसामग्री मर्यादित असतानाही, केवळ अथांग श्रद्धेच्या जोरावर हे शक्य झाले. सात समुद्रापार राहणाऱ्या प्रत्येक भक्ताला आपल्या लाडक्या 'नवसाच्या गणपती'चे प्रत्यक्ष दर्शन, तोच दिव्य अनुभव आणि आशीर्वाद मिळावेत, हाच यामागचा प्रामाणिक हेतू. ही मनमोहक मूर्ती खास नायजेरियातच घडवली गेली आ
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Amrut kunj
Amrut kunj
Supriya bagul
ठाणे, कल्याण
आमचा गणपती बाप्पा हे शंकराचेच एक रूप आहे, आम्ही केदारनाथची सजावट त्याच संकल्पनेवर आधारित केली आहे.
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री सोपीनाथ गणेश उत्सव मंडळ दिग्रस बु
श्री सोपीनाथ गणेश उत्सव मंडळ दिग्रस बु
रोशन गजानन ताले अध्यक्ष
अकोला, पातूर
एक गाव एक गणपती
21/09/2026
गणपती बाप्पा - जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
ऋषिकेश चौगुले
मुंबई उपनगर, अंधेरी
21/09/2026
गणपती बाप्पा - जय भवानी गणेश मित्र मंडळ भवानी नगर टेंभुर्णी
जय भवानी गणेश मित्र मंडळ भवानी नगर टेंभुर्णी
श्री. आकाश ढगे
सोलापूर, माढा
जय भवानी गणेश मित्र मंडळ भवानी नगर टेंभुर्णी स्थापना 1978 टेंभुर्णी ग्रामपंचायत आयोजित पारंपारिक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सन 2025 टेंभुर्णी पोलिस ठाण आयोजित पारंपारिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सलग तीन वर्षे दुसरा क्रमांक
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shree Jay ganesh utsav mandal badnera
Shree Jay ganesh utsav mandal badnera
Gaurav lad
अमरावती, अमरावती
Vishnu avtar ,varaha bhagwan and ganpati, and shiv kalin dekhava,and Assam madhe aalela flood
21/09/2026
गणपती बाप्पा - विज कर्मचारी गणेश उत्सव मंडळ पेन
विज कर्मचारी गणेश उत्सव मंडळ पेन
गणेश सुर्वे
रायगड, पेण
पर्यावरण पूरक गणेश मूर्ती व साधारण सजावट
21/09/2026
गणपती बाप्पा - श्री शृंगारतळीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी
श्री शृंगारतळीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी
मयुरेश विनायक भोसले
रत्नागिरी, गुहागर
.
21/09/2026
गणपती बाप्पा - Charkha Tarun Mandal Pune
Charkha Tarun Mandal Pune
Bhushan Vijay Jadhav
पुणे, हवेली
चरखा तरुण मंडळ (गुलशे तालीम), पुणे - सजावट वर्णन मुख्य मूर्ती: मध्यभागी स्थानापन्न झालेली श्री गणेशाची तेजस्वी, प्रसन्न व भव्य मूर्ती. विद्युत रोषणाई: दोन्ही बाजूंना विविधरंगी 'एलईडी' दिव्यांचे कटआउट्स असून त्यावर नर्तकी, हत्ती आणि तळाशी कमळाच्या सुंदर नयनरम्य प्रतिकृती साकारल्या आहेत. नेपथ्य: निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर टांगलेल्या फुलांच्या माळा आणि लाल रंगाची पायघडी, ज्यामुळे संपूर्ण देखावा भक्तिमय व आकर्षक दिसतो.
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सागर सानिध्य श्री गणेश बाळगोपाळ उत्सव मंडळ
सागर सानिध्य श्री गणेश बाळगोपाळ उत्सव मंडळ
कृणाल विजय तांडेल
मुंबई शहर, मुंबई शहर
माहिम कोळीवाड्यात “कोळ्यांचा राजा” या नावाने प्रसिद्ध असलेले आमचे सागर सानिध्य श्री गणेश बाळगोपाळ उत्सव मंडळ यंदा आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. आपल्या बाप्पाची मूर्ती दरवर्षी कोळी बांधवांच्या पारंपरिक रूपात साकारली जाते. यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आपण माहिम कोळीवाड्याची ओळख, समुद्र आणि कोळी संस्कृती यांना केंद्रस्थानी ठेवत इको-फ्रेंडली कागदी वॉलपेपरचा वापर करून सजावट साकारण्यात आली आहे. ही केवळ सजावट नाही, तर आपल्या संस्कृतीचा, आपल्या समुद्राचा सन्मान आहे.
21/09/2026
गणपती बाप्पा - श्री मारुती गल्ली बाळ गणेश सार्वजनिक उत्सव मंडळ
श्री मारुती गल्ली बाळ गणेश सार्वजनिक उत्सव मंडळ
सतीश मोरे
मुंबई शहर, मुंबई शहर
यावर्षी आम्ही निसर्गाचे चित्र निर्माण केले आहे. त्यामधून झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्व प्राणिमात्र या निसर्गावरच अवलंबून आहोत..
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shree Siddhivinayak Mitra Mandal
Shree Siddhivinayak Mitra Mandal
Pranav Pawar
मुंबई उपनगर, बोरिवली
Almost 90% of the decoration is eco-friendly, crafted using cardboard boxes and tissue paper, then brought to life with colours and carefully placed lighting to create a beautiful, life-size temple feel. 🛕✨ The Murti is also completely eco-friendly, making the entire setup a more sustainable celebration.
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - नवसराया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिकुवाडी, बोरीवली पश्चिम
नवसराया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिकुवाडी, बोरीवली पश्चिम
Sanket Ramchandra Dalvi
मुंबई उपनगर, बोरिवली
This eco-friendly Murti is handcrafted using paper mache made from recycled paper and newspaper. The paper is transformed into a strong, lightweight form and shaped into the Murti with creativity and care.
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री शक्ती गणेश उत्सव मंडळ
श्री शक्ती गणेश उत्सव मंडळ
Nehal Shende
नागपूर, नागपूर शहर
आमच्या मंडळ ची थीम मातृशक्ति आहे यात गणेश कार्तिकेय आणि पार्वती माता आहे.
21/09/2026
गणपती बाप्पा - विघ्नहर्ता नूतन मित्र मंडळ आणि महिला मंडळ (रजि.), नवीपेठ, महाड
विघ्नहर्ता नूतन मित्र मंडळ आणि महिला मंडळ (रजि.), नवीपेठ, महाड
ॲड.सोमेश प्रिया सुधीर खोडके
रायगड, महाड
विघ्नहर्ता नूतन मित्र मंडळ महाड गेली ६८ वर्ष आपला गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदा मंडळाचे ६९ वे वर्ष असून मंडळाच्या वतीने भव्य मूर्ती तसेच पहिल्यांदाच जिवंत देखावा "आले मराठे" हा सादर करण्यात आलेला आहे. सदरचा देखावा IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांच्यावर आधारित आहे. गेल्या अनेक दिवसात साधारण ८ ते १० हजार लोकांनी सदरचा देखावा पाहिलेला आहे. मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम वर्षभरात घेण्यात येत असतात मंडळाच्या वतीने पारंपारिक सण साजरे केले जातात.
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Kairosa Society, Punawale, Pune
Kairosa Society, Punawale, Pune
Anvi Apte
पुणे, पिंपरी चिंचवड
देखाव्याची संकल्पना : "बालपण जगू द्या, स्वप्नांना उड्डाण देऊ द्या" आजच्या मुलांच्या जीवनातील दोन वेगवेगळी चित्रे या देखाव्यात साकारली आहेत. संदेश : स्क्रीन टाइम मर्यादित मैदानी खेळांना प्रोत्साहन गुणांपलीकडील कौशल्यांना महत्त्व कुटुंबासोबत वेळ "पडद्यामागचे जग सोडा, खऱ्या नात्यांना जोडा. मुलांचं बालपण जपूया!"
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - ओम्कार गणेश मंडळ
ओम्कार गणेश मंडळ
रामेश्वर हालनोर
परभणी, मनवठ
खूप छान अशी बाप्पांची विद्युत रोषणाई सजावट केलेली आहे
21/09/2026 GPS सत्यापित